निःशंक हो, निर्भय हो मना रे.
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- @ShreeSwamirajMaulee21
आपण खूप श्रीस्वामी महाराजांचे उपासक होऊ इच्छितो, पण आपले मन आपल्याला साथ देणे फार गरजेचे असते. आणि तेच मन कधी शंका कुशंकेने बरबटले असेल तर आपल्याला श्रींचे नाव घेणे सुद्धा अशक्य होऊन जाते. अश्यावेळी नेमके काय होऊ शकते, त्यावर आपण काय करावे ,... अश्याच काही विषयांवर आपण इथे भाष्य केले आहे.
*** कृपया हा एपिसोड समस्त श्रीस्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्याकरिता एक दिवस तरी आपल्या WhatsApp Status वर ठेवावा हि विनंती...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
9757483402
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
CZcams / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
दादा स्वामी सेवा सांगा ना 🙏🚩🚩
काका, तुमच्या मुळे स्वामींवरील श्रध्दा, विश्वास खूप बळकट झाला... अनंत उपकार 👏👏👏👏👏🌹🙏🙏🙏🌹👌👌👌श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान काका 🙏🏻
अक्षता देशपांडे
श्री स्वामी समर्थ
स्वामी सेवा बुद्धीने नव्हे तर हृदयापासून असावी ,बुद्धी चंचल असते असे माझे गुरू प.पू. गुरुवर्य ब्रम्हीभूत आण्णा म्हणत 🙏🙏
काका आपण त्या बाईंच्या शंकांचं छान विश्लेषण केलंत धन्यवाद🙏🙏
काका मला वाटते स्वामींची सेवा करणारे तेच गोकुळवासी होते ज्यांची भगवान श्रीकृष्णची सेवा करायची राहून गेली होती। स्वामीं रुपात ती त्यांनी येथेच्छ पूर्ण केली।
आमच्या आई सांगतात भगवंतावर प्रेम करायला लागलो की शंकेला थारा द्याचा नाही। निःसंकोच व निष्काम प्रेम करावे।
।।श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय बरोबर सांगितले तुम्ही सगळं काही लोक अशीच अर्धवट असतात त्यांना स्वामीं विषयी काही माहीत नसतं काहीतरी प्रश्न टाकायचे म्हणून टाकतात आधी स्वामी कोण आहे हे समजून घ्या जो कुणी स्वामींशी एकरूप स्वामी आई वर मनापासून प्रेम करतो अंत हृदयातून बघतो आणि आपल्या स्वामींची एकनिष्ठ आहे ती व्यक्ती स्वामिनी विषयी शंका किंवा वाईट बोलूच शकत नाही वाईट वाटतं मला
These are excellent questions and many thanks to the person who asked.
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ!!!🙏🙏
जय जय स्वामी समर्थ!!!🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी च खेचून घेतात . मी काय विचार करणार. साक्षात माऊली आहे
Shree Swami Samarth
Sir tumhi tyanchya sarv shankanche agdi yathayogya samadhan kelet
Tumhi delelya utterana tod nahi
Eikat astana dolyatun ashru thambat navte
Tumhala Namaskar
Shree swami samarth 👏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌷🙏🌺🙏🌼🙏
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
खूपच सुंदर सांगितले दादा
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
🌻🌼🌻🙏🏻🌻🌼🌻
•|| श्री स्वामीसुत महाराज ||•
🌺🙇🌷🌼💐🚩
Shree swamidev samarth mantra mhanje sarva devatancha smaran
" श्रीस्वामीसमर्थ "
🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏☘️🙏🚩
श्रीस्वामी समर्थ🙏 अगदी योग्य मार्गदर्शन सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏
खुप छान आणि सोप्या पध्दतीने👌🏻 सांगितले दादा 🌷🙏🏻श्री स्वामी समर्थ🌷🙏
🌹श्रीस्वामी समर्थ खूप छान 🙏🙏🙏🙏
🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏
तूच गजानन तूच साई स्वामी तूच माझी आई
🙏स्वामी🙏
Swami samartha Maharaj is absolute brahman Jai Swami samartha
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
❤shree Swami samartha ❤❤❤
🙏🙏🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree swmi samrth
Shri.swami samarth🙏🙏🙏💓💓🙏🙏🙏
Shree Swami Samarth.
Shree swamdv samarth parbrmha parmatma Aahet
Shree.swamidev samarth
🙏🙏श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Om shri swami samarth maharaj ki jay Annatkoti pranam tujala mazi swami Aai Annatkoti dhanyvad Aai 🌹🍎🙏👌🏿👍
🙏🏻ShriSwamiSamarth🙏🏻🇮🇳
Sarva devdetanche swaroop shreeswamidevsamarth
Maza dev fakata shree swamidev samarth
श्री स्वामी समर्थ यांच्या उपदेशाची अंतरंगा पासून भक्ती केल्यास आणि त्यात मी अणि मन संपूर्ण पणाने विलीन केल्यासच अश्या शंका येणार नाहीत .तेंव्हा आपल्या अक्कल कोटातील स्वतःचे मन, बुध्दी सुस्थिर ठेवणे आवश्यक आहे असे वाटते . मिलींदजी आपणास प्रणाम
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Maze swami smrth
Shri swami smrth 🙏
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय शंकर महाराज II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
Dada Swami baddal chi talmal ahe tyala satsang dandvat 🙏🙏🙏🌹🌹🌹shree Swami Samarth
Purna bramha narayan dev Swamidevsamarth
Perbham ahe maze swami
Shree Swami Samarth🙏🌷🙏
एकाच उत्तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ❤❤❤
Shriswamisamrath maharaj ki jai
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Shakhahar maunsahar ya war 1episod Kara please
Shri swami smrth 🙏
Shree swami samartha ❤
मस्त सुंदर व्हिडीओ आहेत
Jai sainath 🙏षमा असावी, जेनया देहाधयास नाही, सदैव आत्म स्वरुपात लीन असायचे तयाअंना वसतृ असो नाही मीच सर्व ठाही आहे हेची जाणीव होती 🙏🙏
श्री स्वामी समर्थ सतीश फाटक चिपळूण
खूप छान समजून सांगितलय काका तुम्ही.आपल मन च आपला शत्रू आहे.तारक मंत्र मधे च सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत.श्री स्वामी समर्थ.
आज छान विषय घेतला त्या बद्दल शतशः धन्यवाद खूप आनंद झाला कोटी कोटी नमस्कार मला स्वा मी विषयीची खुप छान माहिती ऐकायची आहे ती सांगा धन्यवाद विनंती करत आहे
वामन बुआ वैद्य वामोरीकर (बडोदेकर) यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांवर लिहिलेला ग्रंथ "गुरुलीलामृत" या बद्दल अधिक माहिती द्या काका please... या ग्रंथाच पारायण कसं करायचं, नियम कुठले पाळावेत या टॉपिक वर एक detailed video बनवा ही नम्र विनंती... श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Jai sri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
मला तर वाटतं फक्त श्रद्धेने गुरुलीलामृत रोज एक अध्याय वाचला तरी त्याचे अनुभव शब्दात न सांगता येण्यासारखे आहेत
@@nandakondalkar2032 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
छान विश्लेषण
Kup sundar kaka sangitl tumhi❤
Sir tum che video mi sagle eikte khup chan mahiti deta mazl khup sradha ahe swamiwar mazya natine ek prashn vicharla te ajoba kapde ka ghalt nahi te poor ahet 😂ka tila samjwle
swami maauli hi baal unmoni avstetil avtari aahet and angvaril vastre paise tyanchya sathi 0 hote ,..manat konti hi shanka na anta swamina apla maai baap manun va aahet seva karawi
Milindji apan yogya bolat ahat .Swami he parbrahma ahet ani dehachya palikadche ahet he manala samjavle pahije.Tyanchya dehakade vichitra paddhatine na pahahata Swami mauli he nirakar parmatma ahe asa drushtikon thevla pahije .Ani parmatma parbrahma hi ekach shakti ahe mag ti swminchya swarupat asel nahitar mahadevanchya swarupat kinva kuthchyahi devtachya swarupat asel .Kontehi devache naav ghya ti shakti ekach ahe ani ti dehachya palikade ahe ase aplya manala samjavle pahije
सर मी श्री स्वामी समर्थ याची बखर वाचायला घेतली आहे
Dada agdi Chan sangitle
Swami he perbhehm ahe tyche baddal ase manat yeuch kase sakte
Jya jagthpityane he sarv bramhand nirman kelay tyanchya vishai shanka mhanje kiti .....,
Dattatrey avtar ahe swami
Tyt berma visnu mahesh
M shiv ahech ki
He t swami chi Leela
Jynana smjle tynach
Kaka saglyat aadhi tyani tyanchya manat chukiche vichar aale he manya kelay hach tyanchya kharepana jhala.... Swami malatri majhi aai vatatat tyamule tyanchya disnyavr mala tri shanka nahi ani rahil shivyanch tr swamini kas vagav he tharavnare aapan konich nahi trihi sangaych jhal tr aaplya gharipn ekhadi vadhildhari manas astat jyanch vagan aaplyala patat nahi pn tyanchyavtchya mayepoti jar tyana samjun gheu shakto tr swami tyala apvad kase ky thartat...rahil japach tr tyani shivnaam kel ky ani swaminaam kel ky swaminparyant te pochelch fakt shraddha mahatvachi....ani sevet lakshya lagat nasel tr ekdam moth kahi n krta tyani chotya chotya goshtini survat karavi..... manapasun kelela ek namaskar suddha maulina purto....Shree Swami Samarth 😊😊😊
माझ्या माहितीप्रमाणे गुरुंची चार प्रकारच्या सेवा आहे.
१) समीपता २) सलोखता ३) सायुज्यता ४) स्वरुपता
सायुज्यता म्हणजे निर्गुण भक्ती.
बाकीच्या भक्तीचा अर्थ त्यांच्या नावातच आहे.
सर श्री स्वामी समर्थ, 🙏🙏🙏🙏
तुम्ही जो मुख्य पोस्टर ला जो स्वामी महाराजांचा फोटो वापरायला आहे, तो आमच्या घरचा आहे...
आणि ती महाराजांची ईच्छा आहे असं समजतो मी...
हे पाहून खरचं खूप छान आणि आनंद होत आहे.
🙏🙏🙏🙏
खूप छान पूजा केली आहे तुम्ही. विशेष म्हणजे श्रीस्वामी महाराजांना सजवणे. खूप छान.
Bara jhala ha episode kela nishank ho mana
SHREESWAMISAMARTH
तुम्ही म्हणता की स्वामी समर्थांना देहभान नव्हते कारण ते परम तत्वाशी लीन होते पण योगी देखील तीन प्रकारचे असतात पहिला मंद म्हणजे ज्याला परमात्म्याची थोडी समज असते दुसरा मध्यम म्हणजे ज्याला परमात्म्याची समज पूर्ण असते पण स्वतःचे देहभान नसते आणि तिसरा म्हणजे उत्तम ज्याला परमात्म्याची पूर्ण समाज असूनही तो आपल्या देह स्वरूपाची पूर्णता काळजी घेऊ शकतो. जे काही स्वामी समर्थांबद्दल ऐकले आहे वाचले आहे त्यावरून तरी हेच समजते की स्वामी समर्थ सर्वोच्च स्थिती म्हणजे उत्तम स्तरावर आहेत. मग स्वामिनी आपल्या देहाचे भान का बर ठेवले नाही?
Tumcha WhatsApp number milel ka? Mala kahi shanka ahe Swami badal
9757483402
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth
Shree Swami Samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth maulee
Shree Swami Samarth