पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी | वेलांटी लिहिण्याचे नियम | शुद्धलेखन नियम

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 11. 2022
  • पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी | वेलांटी लिहिण्याचे नियम | शुध्दलेखन नियम

Komentáře • 1,4K

  • @ruchasunilparekh3416
    @ruchasunilparekh3416 Před rokem +31

    अतिशय अभ्यासपूर्ण. प्रत्येक शिक्षक असा असावा 🙏🙏🙏

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 Před rokem +12

    🙏🙏धन्यवाद, त्रिवार धन्यवाद गुरुजी 🙏
    शाळेत कधीही न मिळालेले मौल्यवान ज्ञान आपल्याकडून मिळाले.
    🙏शतशः प्रणाम 👍👍👍

  • @Anagha_khatmode...
    @Anagha_khatmode... Před 19 dny +1

    Khup chhan sir, 100 percent samjal

  • @manishapatil8420
    @manishapatil8420 Před 3 měsíci +1

    खुपच छान, अगदी सहज लक्षात राहीले.

  • @angelsongsvlog6899
    @angelsongsvlog6899 Před rokem +32

    अभिनंदन, सर
    आज आपल्या मुलांना मराठी व्याकरण
    शिकवण्याची खुप गरज आहे.
    धन्यवाद......

  • @narendrahadkar9389
    @narendrahadkar9389 Před rokem +56

    सर, खूपच चांगल्या व एकदम सोप्या पद्धतीने आपण अनमोल ज्ञानदान करत आहात. आपले मन: पूर्वक आभार 🙏🙏

  • @preetikocharekar1593
    @preetikocharekar1593 Před 4 dny

    आजच्या काळात मराठी शिकवण्यासाठी आपल्यासारख्या शिक्षकांची अत्यंत गरज आहे,खूप सुंदर व सोप्या शब्दात स्पष्टीकरण करून दिल्याबद्दल आभार. 🙏🙏

  • @devdattakate5634
    @devdattakate5634 Před 3 měsíci +1

    Khupch Chan spastikarn sir khup Khup sopya bhashet sangitlat 👌👌👍👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem +126

    आता सध्या मुलांना मराठी शिकवणयासाठी तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे. धन्यवाद

    • @kaustubhbhor3634
      @kaustubhbhor3634 Před rokem +1

      सर आपण मराठी व्याकरण चांगले आहे. समजून देण्याची पद्धत सुद्धा चांगली आहे.

    • @ajay5519
      @ajay5519 Před 9 měsíci +1

      मिळेल च्या ऐवजी भेटेल ही चूक सुधारली पाहिजे

  • @bharatiadhatrao8696
    @bharatiadhatrao8696 Před rokem +17

    अगदी परिपूर्ण माहिती 🙏👍
    शाळेत असताना जे व्याकरण आम्ही शिकलो, त्याची
    उजळणी झाली. माझे वय 63 आहे. त्याकाळी, म्हणजे जवळ जवळ 45 ते 47 वर्षापूर्वी जे गुरू मुखातून आत्मसात केले, ते अजूनही डोक्यात चपखल बसले आहे. ही सर्व त्याकाळच्या
    शिक्षकांनी प्रामाणिकपणे घेतलेली मेहनत आहे.
    असे गुरू आजच्या काळात मिळणे कठिणच.
    इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जे आम्हाला
    मुखोद्गत झाले आहे. मुळात मराठी र्‍हस्व दीर्घ हे
    व्याकरणाचे नियम, काही अल्प प्रमाणात अपवाद वगळता, उच्चारण पद्धतीने मांडले किंवा तयार झाले आहेत. र्‍हस्व उच्चारताना त्यावर कमी भार धरला जातो व दीर्घ अक्षरावर थोडासा अधिक भार दिला जातो. म्हणुन दोन दीर्घ अक्षरे लगोलग येत नाही.
    ही अक्षरे उच्चारण पद्धत लक्षात घेता, आपण मांडलेले सर्व नियम यात चपखल बसतात. जोडाक्षरे असलेली अक्षरे या वर जास्त भार दिला जातो, म्हणुनच त्या अलीकडील अक्षर हे र्‍हस्व
    असते. तसेच अनुस्वार असलेली अक्षरे सुद्धा भार देऊन उच्चारली जातात, म्हणुन ती र्‍हस्व असतात. ज्या अक्षरा नंतर रफार येतो, किंवा ज्या अक्षरावर रफार असतो, ती र्‍हस्व किंवा दीर्घ असू शकतात.
    उदा. निसर्ग, परिपूर्ण, दीर्घ. दुसरा अपवादात्मक शब्द म्हणुन हा आहे. त्याचे शेवटाचे अक्षर अकारांत आहे, तरीही उपांत्य अक्षर र्‍हस्व आहे, कारण अक्षर ण आहे, जो आपण आपसूकच भार देऊन उच्चारतो. तर अपवादात्मक व्याकरणा मागे सुद्धा काही सहजता असावी म्हणुन ते तसेच तयार केले असावेत. मी शिक्षक नाही, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मराठी व्याकरणाचा काही फारसा संबंध आला नाही, पण you tube channel वर सहज डोकावताना, वरील विचार मांडावेसे वाटले. चूक भूल द्यावी घ्यावी. 🌹🙏

    • @bhagwatbadve5097
      @bhagwatbadve5097 Před rokem

      Ok

    • @ashvinijambhale9422
      @ashvinijambhale9422 Před rokem

      खूप छान

    • @rajendrasadgir1231
      @rajendrasadgir1231 Před rokem

      त्यावेळी मुलांना शाळेत भरपूर मार मिळायचा .आता तसे राहिले नाही. शिक्शक पालकांना घाबरतात.

    • @bharatiadhatrao8696
      @bharatiadhatrao8696 Před rokem +2

      @@rajendrasadgir1231नाही, मला अगदीच तुमच म्हणण पटतय अस नाही वाटत. शिक्षक मार देऊन
      शिकवत असतिल तर तर सगळेच मारकुटे शिक्षक हे
      गुणवंत शिक्षक म्हणून नावाजले असते. व ईतर न
      मारणारे व छान हासत खेळत शिकवणारे निरुपयोगी
      ठरले असते. मी ज्या मराठी शिक्षकाकडून मराठी व संस्कृत शिकले त्या दास Madam अतिशय सुंदर दाखले देऊन शिकवायच्या, सतत चेहर्‍यावर हसू ठेवून. या उलट काही गरम डोक्याचे मारणारे शिक्षक
      चांगले शिकवायचे अशातला ही काही प्रकार नव्हता.
      तर केवळ मारून मुटकून मुलांना शिकवता येतच अस नाही. तुमची शिकवण्याची पद्धत, मुलांवर न दाखवता असलेला धाक, हे ही महत्त्वाचे आहे. विशेष सांगायचे
      म्हणजे मी कधी शिक्षकांचा मार खाल्ला नाही. त्यामुळे मारण्याचा व मार खाण्याचा व शिक्षणाचा काही तत्सम संबंध नाही. हे प्रत्येकाच्या स्वतः च्या इच्छा शक्ति वर व गुरू ना आदरस्थानी मानून केलेल्या परिश्रमाचे फलित असते. तुमच्या अभिप्राय बदल धन्यवाद 🙏

  • @bhushanp.k9990
    @bhushanp.k9990 Před 26 dny +1

    Khup chhan mahiti dili sir thank you 😊

  • @shrutikapalav4432
    @shrutikapalav4432 Před 10 měsíci +2

    Thank you so much sir ,sahaj sadhya aani sopya shabdat shikvile hi saddhyachya kalachi garaj aahe

  • @chandrakantsarawate6361
    @chandrakantsarawate6361 Před rokem +21

    सर, आपण संकलित केलेली माहिती व सादरीकरण खूप चांगले व नावीन्यपूर्ण आहे.
    त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व आपल्या अशा उपक्रमात शुभेच्छा !
    प्रथमत: आपली माफी मागून काही ठळक बाबी निदर्शनास आणून द्याव्या, असं वाटलं (तसे पाहिल्यास अनेक बाबी आहेत. परंतु, त्या टंकलेखन करणे शक्य होणार नाही.)
    १. आपण विद्यार्थ्यांच्यासमोर एक "आदर्श " आहात, ही बाब नेहमी ध्यानात असावी. त्यामुळे बोलताना आपले शुद्ध, स्पष्ट उच्चार असावे, अशी माफक अपेक्षा आहे.
    उदा. "न" व "ण" यामधील उच्चारभेद स्पष्ट असावा. याशिवाय "श, ष व स" याही बाबतीत दक्षता आवश्यक आहे.
    २. आपल्या फलकावरील मजकुरातील काही शब्दांमध्ये चुका आहेत. हेच शब्द "आदर्श / प्रमाणित" म्हणून विद्यार्थी पुढे वापरतील.
    ३. मुळात "यूट्युब व्हिडिओ"चे शीर्षक "पहिली वेलांटी ............. । शुध्दलेखन नियम ।" या ठिकाणी "शुध्दलेखन" ऐवजी "शुद्धलेखन" असं असावं, असं वाटतं.
    ४. सदर व्हिडिओतील विषय हा काही कथा, कादंबरी इ. बाबीचा नसून थेट प्रमाणित मराठीशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं सादरीकरण हे प्रमाणित मराठीतूनच असलं पाहिजे.
    इतर बर्‍याच बाबी आहेत. परंतु, टंकलेखनाला मर्यादा आहेत. म्हणून इथेच थांबतो.
    वरील सूचनांमुळे आपल्या भावना दुखावल्या असतील तर पुनश्च आपली क्षमा मागून या प्रदीर्घ लेखनाला विराम देतो.

    • @activeteacher
      @activeteacher  Před rokem +5

      Thank you sir... आपण निदर्शनास आणून दिलेल्या गोष्टी अगदी योग्य आहेत. झालेल्या चुकांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे याविषयी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. धन्यवाद!!!!

    • @chhayamulik8001
      @chhayamulik8001 Před rokem +1

      खूप छान सर👌👏

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 Před 10 měsíci

      👌👌👌 शुद्ध मराठीचे विशुद्ध जाणकार.👍

  • @sudhiryelve8540
    @sudhiryelve8540 Před rokem +11

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं सर अजून असेच मराठी भाषेतील ज्ञानात भर टाकणारे विडिओ बघायला आवडतील खूप छान 👌👌👌

    • @chandrakantpatil6675
      @chandrakantpatil6675 Před rokem +1

      अभिनंदन सर, खूप छान, न आणि ण याचा वापर केंव्हा करावा याबद्धल माहिती द्या

  • @sadananddeshpande1029

    व्याकरणाचे नियम व अपवाद यांचे सविस्तर विवेचन सुंदर आणि शिकवणे पण सुंदरी👌👌

  • @krushnalokhande7834
    @krushnalokhande7834 Před 4 měsíci +1

    खूप छान सर Thank you sir🙏

  • @rahulbharambeart8396
    @rahulbharambeart8396 Před rokem +6

    अप्रतीम खूप सुंदर ,महत्त्वपूर्ण माहिती दिली सर .👍👌👌👌👌

  • @MrAsheesh0108
    @MrAsheesh0108 Před rokem +11

    फार छान सांगितले हो दादा🙏🏻.
    शिकताना खूप प्रश्न पडायचा. कुणी सांगितले नसावं किंवा मी पण लक्ष दिले नाही. पण आपण आज का होईना खूप छान सांगितले. 👍🏻

  • @rekhaawari785
    @rekhaawari785 Před 10 měsíci +1

    खूप छान मार्गदर्शन सर.

  • @dndabke
    @dndabke Před rokem +1

    महोदय, खूप उपयुक्त माहिती देत आहात. धन्यवाद. तत्सम शब्द अनेक ठिकाणी अपवाद ठरतात. दीर्घ, पर्याप्त, हीन. दीन. कीर्तन. नीला, नीता.

    • @bharatiadhatrao8696
      @bharatiadhatrao8696 Před rokem

      दिन व दीन हे एकच उच्चार असलेले पण द्व्यर्थी आहे
      कीर्तन व दीर्घ हे रफार असलेले शब्द आहेत, व म्हणुन ते अपवादात्मक आहे. मी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निशा आपण पहिली वेलांटी घेतो, निळा रंग हा शब्द पहिली वेलांटी तर त्यावरून तयार झालेल्या
      विशेष नामात म्हणजे नीला मध्ये दुसरी वेलांटी आहे.
      मराठी व्याकरण अगाध आहे, जितके खोल जाऊ तितके कमी आहे 🙏

  • @ranjanadeshmukh6112
    @ranjanadeshmukh6112 Před rokem +4

    सर जय गजानन आपण खुपच छान माहिती दिली याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद

  • @prafullakadam592
    @prafullakadam592 Před rokem +6

    खुप छान ज्ञान देत आहेत सर

  • @pvs7200
    @pvs7200 Před 4 měsíci +1

    Khup chan mahiti. Thanks ❤

  • @umeshchavan2420
    @umeshchavan2420 Před 10 měsíci +1

    खुप छान भाऊ....
    अप्रतीम

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 Před rokem +3

    नमस्कार, आपण खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद!

  • @ms.surekhanpanchal9361
    @ms.surekhanpanchal9361 Před rokem +14

    भाऊ खूपच सुंदर शब्दात वर्णन केले आहे. खुप लवकर समजू शकते असे सांगत आहात तुम्ही खुपचं भारी.. व्हिडिओ खुपचं भारी वाठला आहे. Thank you so much sir 😌 आणि मी तुमच्या चायनल ला सबस्क्राईबर पण केले आहे.👍🏻

  • @shrihariborkar9510
    @shrihariborkar9510 Před 10 měsíci +2

    धन्यवाद गुरुजी अगदी सहज रित्या समजाऊन सांगितलं

  • @jyotipatil5796
    @jyotipatil5796 Před rokem +1

    खूप छान समजावून सांगितलांत सर .धन्यवाद!

  • @anjalitammewar4508
    @anjalitammewar4508 Před rokem +6

    अतिशय उपयुक्त माहिती, आणि अतिशय सोप्या शब्दांत, मस्त

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 Před rokem +10

    गुरुजी खूपच महत्वाची माहिती सांगितली शुद्ध लेखनासाठी अत्यंत महत्वाची आहे .धन्यवाद.

  • @SamadhanKholekar
    @SamadhanKholekar Před 12 dny +1

    Sir आपणास अभिनंदन

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge1610 Před 10 měsíci +1

    Khup chan vishay gheun aalat khup khup dhanyawad....
    Pan Hindi mdhe 1lya vargapasunch shikvayla survaat krtat, pn aaplya Marathi nay as shikwat....

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 Před rokem +5

    खूपच छान सर. परीक्षा, आशीर्वाद हे शब्द मोठ्या माणसांचे पण चुकतात.

  • @sandhyaprabhakar1294
    @sandhyaprabhakar1294 Před rokem +21

    In my 67 years this is the first time I understood when to use rasva and dirgha. Hats off to you. Wish this was available when we were in school.

    • @hemlatashah9968
      @hemlatashah9968 Před 10 měsíci

      Same here... Regards to you sir for explaining very carefully, nicely this Velanti rules. 🙏

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 Před 10 měsíci

      तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताना विन्ग्रेजी झोडले आहे. त्या वरून तुमच्या मराठीच्या अगाध ज्ञाना ची प्रचिती येते.🙏

    • @sandhyaprabhakar1294
      @sandhyaprabhakar1294 Před 9 měsíci

      @@mangeshraut2209 at write shudh Marathi. Such a nice presentation and you are busy looking at what others have commented. Which shows your capacity to understand Marathi.

  • @user-zx4jx1gi2c
    @user-zx4jx1gi2c Před 10 měsíci +2

    खुप चांगली माहिती दिली.
    धन्यवाद

  • @archanarangankar
    @archanarangankar Před 9 měsíci +1

    खूपच छान माहिती.

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 Před rokem +5

    खूपच छान समजाऊन सांगितलं सर तुम्ही! 👌👌🙏🙏

  • @yuvrajmahale5883
    @yuvrajmahale5883 Před rokem +3

    आपल्या विलांटी विषयी खूपच अनमोल माहिती असून याच पध्द्तीने लिहिले गेले तर आयुष्यभर लिखाणात चूका होणार नाहीत धन्यवाद सर

  • @ganeshkalapad5382
    @ganeshkalapad5382 Před měsícem +1

    खूप छान नियम शिकविले सर

  • @mandakshirsagar681
    @mandakshirsagar681 Před 10 měsíci +1

    खूपच सुंदर माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @vijayghalme5347
    @vijayghalme5347 Před rokem +4

    खुपच छान पद्धतीने समजावून सांगत आहात आपण यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यामुळे मुलांचे शुध्दलेखन सुधारायला मदत होईल 🙏🙏🙏 धन्यवाद

  • @harshahadole4661
    @harshahadole4661 Před rokem +9

    Thank u sir . Confusing concept explained very clearly and easily

  • @govindshindeverynicesir3648

    खूप खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @radhikagondhali3150
    @radhikagondhali3150 Před měsícem +1

    Khup Chan shikavale sir

  • @vidulajoglekar5027
    @vidulajoglekar5027 Před rokem +3

    अतिशय उपयुक्त... लहानांपासून थोरांपर्यंत... धन्यवाद!

  • @balasahebsatras5483
    @balasahebsatras5483 Před rokem +4

    My age is 59 now and I first time learning this Marathi grammer. Really I feel very great b'coz I never learnt it by my teacher when I was in school

  • @sandhyaparanjpe2971
    @sandhyaparanjpe2971 Před 10 měsíci +1

    खूपच सहज व सुंदर पध्दतीने समजावले. धन्यवाद .

  • @namitapawar9640
    @namitapawar9640 Před 10 měsíci +1

    खुप छान माहिती.

  • @user-pv8gc9zm2f
    @user-pv8gc9zm2f Před rokem +4

    सर अतिशय छान शिकवतात तुम्ही अतिशय शांतपणे आणि समजावून संपूर्ण व्याकरण घ्या sir... please.. 🙏

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 Před rokem +12

    गुरुजी इतक्या सोप्या सहज उदाहरणे देऊन समजावून माहिती दिली ही आज पर्यंत कोणत्याच अध्यपकाला याची माहिती नसावी विशेष आभार आपले,,🙏

    • @activeteacher
      @activeteacher  Před rokem

      Thank you 🙏🙏

    • @anitagattuwar2405
      @anitagattuwar2405 Před rokem

      @@activeteacher Kahi Anuswaryukt शब्द दीर्घ असतात. त्याबद्दल सांगा

    • @aniljadhav4730
      @aniljadhav4730 Před rokem

      छान प्रयत्न सर

  • @sarthakgorle3068
    @sarthakgorle3068 Před rokem +1

    फार छान, उकार संबंधीचे नियम विडिओ टाकावा

  • @dnyaneshwarmirkute5356
    @dnyaneshwarmirkute5356 Před 10 měsíci +1

    धन्यवाद गुरुजी अभिनंदन

  • @dinanathpatil2744
    @dinanathpatil2744 Před rokem +10

    आदर्श शिक्षकांनी दिलेली
    अप्रतिम माहिती

  • @dipikapatil4119
    @dipikapatil4119 Před rokem +49

    खूप कमी शिक्षक तुमच्या सारखे आहेत,,तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात,👍 👌 🙏

  • @user-hj8zl8pk6v
    @user-hj8zl8pk6v Před měsícem +2

    सर, तुम्ही खूप छान प्रकारे व्याकरण शिकवता,या गोष्टी आम्हाला शाळेत शिकवले नाही

  • @archanabhakresanskrit9537

    खुपच उपयुक्त लहानांना व मोठ्यांना पण.धन्यवाद सर.

  • @raghudaskatkar3072
    @raghudaskatkar3072 Před rokem +3

    धन्यवाद गुरुजी.
    मराठी भाषा मुलांना मूळ स्वरूपात
    समजण्यासाठी आपणला प्रयत्न खूप
    मौलिक असा आहे.खर तर आपण
    शिकवत आहत या व्याकरण पद्धतीची
    पुस्तिका तयार करून मराठी आणि
    इंग्लिश माध्यमाच्या अभ्यास क्रमात
    समाविष्ट करणे गरजेचे आहे.कारण
    मूळ स्वरूपात असलेले मराठी भाषेचं
    रूप खऱ्या अर्थानं विध्यार्त्याना समजेल.

  • @rajsripatil5685
    @rajsripatil5685 Před rokem +4

    आज पर्यंत कुणी ही अशी माहिती सांगितली नाही अतिशय सुंदर 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉

  • @gunvantborse5964
    @gunvantborse5964 Před rokem

    खूपच छान माहिती दिली सर मनःपूर्वक धन्यवाद

  • @SheelaMasramTayade-fd4cb
    @SheelaMasramTayade-fd4cb Před 5 měsíci

    खूप छान समजावून सांगितले सर तुम्ही. आता हे कधीच विसरणार नाही. खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @vaishalishah9832
    @vaishalishah9832 Před rokem +5

    Thank you for such an easy explanation

  • @sujataambole1655
    @sujataambole1655 Před rokem +3

    आपण फार चांगले कार्य करत आहात
    उत्तम शिक्षक आहात, धन्ववाद !

  • @ShakuntalaPatil-jn4kx
    @ShakuntalaPatil-jn4kx Před 10 měsíci +2

    खूपच छान मार्गदर्शन करताय सर👌👌👌👍👍👍

  • @legendarysibblings7874
    @legendarysibblings7874 Před 3 měsíci +1

    It was very helpful thankyou😊

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 Před rokem +3

    अत्यंत महत्त्वपूर्ण... सर धन्यवाद...🙏🙏

  • @shamrathi
    @shamrathi Před rokem +4

    Very Well Explained. Thank You!

  • @chandrashekharpoal7495
    @chandrashekharpoal7495 Před 11 měsíci

    फारच छान व सोप्या भाषेत सांगितले,

  • @sarojwadurkar3934
    @sarojwadurkar3934 Před 4 měsíci

    Khup ch important mahiti dili sir tumhi. Thanks a lot. Avery easy idea.

  • @nilishasondkar2749
    @nilishasondkar2749 Před rokem +3

    Thanks sir you teach very well👍👍👍

  • @sangeetakamat8677
    @sangeetakamat8677 Před rokem +6

    Well explained.
    Thank you, Sir.

  • @bhagwangunjkar9585
    @bhagwangunjkar9585 Před 10 měsíci +1

    खूप छान सथ

  • @ushatiwari6320
    @ushatiwari6320 Před rokem

    खुप छान समजुन सांगितले आहे .धन्यवाद।

  • @chandrakalabiradar3736
    @chandrakalabiradar3736 Před rokem +3

    धन्यवाद सर 👌👌🙏

  • @anillanjekar9094
    @anillanjekar9094 Před rokem +11

    Beautiful

  • @snehachavan2675
    @snehachavan2675 Před 4 měsíci +1

    खुप छान माहिती

  • @ravindramulekar182
    @ravindramulekar182 Před rokem +18

    This video is very helpful, not only to the today’s students but also to their parents also. Sir, are the same rules apply to Hindi as well?

    • @jalindargapat740
      @jalindargapat740 Před rokem

    • @rameshsontakke4554
      @rameshsontakke4554 Před rokem +1

      हिंदी साठी, जसे माहीत आहे, नियम वेगळे आहेत 13:04

    • @ommohite68
      @ommohite68 Před 10 měsíci

      @@rameshsontakke4554
      You are fully right

  • @rachanavarma6509
    @rachanavarma6509 Před rokem +20

    Explained in very easy words no confusion will happen after this , students can write Marathi with out grammar mistakes 👍

  • @pravinshelar2376
    @pravinshelar2376 Před rokem

    खुप छान माहिती आहे... अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजवून सांगितले आहे त्यामुळे नक्कीच लिखाण करताना सुधारणा होईल... धन्यवाद..

  • @sangeetavankore6645
    @sangeetavankore6645 Před 11 měsíci

    खुपच उपयुक्त माहीती...
    धन्यवाद

  • @chakradharnikhade3335
    @chakradharnikhade3335 Před rokem +7

    उत्तम शिक्षक 🙏🏻

  • @harigokhale8053
    @harigokhale8053 Před 10 měsíci +3

    सुंदर विवेचन !

  • @prashantmirajkar8892
    @prashantmirajkar8892 Před 10 měsíci +2

    अतिशय उत्तम शिक्षक आहात.

  • @priyadevasthali6460
    @priyadevasthali6460 Před 11 měsíci

    खूपच उपयुक्त सर, असे शिकवणे काळाची गरज

  • @sagarlohar4012
    @sagarlohar4012 Před rokem +3

    सर खूपच छान lecture आहे💯🙏♥️💫✨️

  • @vaishaligawad6185
    @vaishaligawad6185 Před rokem +9

    मराठी ,व्याकरण शिकवीत असताना मिळेल chya ऐवजी भेटेल म्हणताय तुम्ही Sir 🙏🏼

  • @rameshswami4866
    @rameshswami4866 Před 11 měsíci

    शिकवण्याची पद्धत एकदम छान

  • @meeraagrawal7218
    @meeraagrawal7218 Před 10 měsíci +1

    Bahut hi Useful video hai ❤

  • @vrindasarkar4770
    @vrindasarkar4770 Před rokem +7

    Excellent. Now I can give strong reasons to my fellow translators, whom i correct as reviewer

  • @advrupalikadam627
    @advrupalikadam627 Před rokem +3

    नमस्कार सर! मी तुमचा हा व्हिडिओ आजच पहिला.. खरोखर सहजसोप्या पद्धतीने उत्तम प्रकारे वेलांटीचे नियम तुम्ही समजावून सांगितले आहेत. विशेषतः इंग्लिश शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त! यात आपण पहिल्या नियमासाठी असणारे अपवाद किंवा त्याचे नियम सांगितले नाहीत... आणि माझी दुसरी एक शंका अशी आहे ती म्हणजे "आशीर्वाद" हा शब्द 'आशिर्वाद' असा लिहायचा की 'आशीर्वाद' असा लिहायचा?

    • @kashinath5903
      @kashinath5903 Před 7 měsíci

      रफारापूर्वीची वेलांटी उकार दीर्घ लिहा
      उदाहरण कीर्ती कीर्तन.......
      अपवाद फिर्याद
      कूर्म चूर्ण पूर्व सूर्य.....
      खुर्द

    • @kashinath5903
      @kashinath5903 Před 7 měsíci

      14:49

  • @swapnaprabhavalkar3795
    @swapnaprabhavalkar3795 Před 10 měsíci +1

    Thank you sir. Khup chan

  • @mohannazirkar7292
    @mohannazirkar7292 Před rokem +2

    सुंदर दृक श्राव्य विश्लेषण.खूप भावले मनाला. अशीच समृद्ध असलेली आपली मराठी भाषा ही व्याकरण दृष्ट्या कशी शुद्ध लिहावी ह्यावर सखोल व्हिडिओ आणत जावे. श्री गुरूदेव माऊली.

  • @msdhin177
    @msdhin177 Před 9 měsíci +3

    kon kon ibps pattern pahun aala aahe

  • @pramodjadhav7504
    @pramodjadhav7504 Před rokem +9

    सध्या गुरुजी नाच व्याकरण समजत नाही वेलांटी ने कोलांटी खाल्ली महाराणी ची महारिन झाली ही तर खरी मराठी भाषे ची किमया मराठी भाषा फार लवचिक आहे शब्द जपून वापरावे नाहीतर अनर्थ होतो सध्या बऱ्याच शिक्षकांनाच व्याकरण शिकवण्याची गरज वाटते

  • @sweetykamble8319
    @sweetykamble8319 Před rokem +1

    Sir khupach helpful hota

  • @manojd.8616
    @manojd.8616 Před 10 měsíci

    खूप छान आणि सुंदर पद्धतीने समजावून सांगितले सर

  • @sangitadhangare7226
    @sangitadhangare7226 Před rokem +11

    संगीता या नावाला पहिली वेलांटी द्यावी की दुसरी गला

    • @Eagleabk
      @Eagleabk Před rokem

      गी दीर्घ दुसरी .

    • @sharadhasabnis7743
      @sharadhasabnis7743 Před rokem

      हो. संगीत पण एक शब्द आहे

    • @RavindraPawar-db2le
      @RavindraPawar-db2le Před rokem

      संगीता हा तत्सम शब्द आहे का? पहिले ते बघा जर तो तत्सम असेल तर तो तसाच लिहावा

  • @bharatiraut1093
    @bharatiraut1093 Před rokem

    खुपच छान पध्दतीने शिकवले,धन्यवाद

  • @KAI11611
    @KAI11611 Před rokem +1

    Thank u This video helped me a lot
    😃😃

  • @sudhirwardekar6204
    @sudhirwardekar6204 Před rokem

    अतिशय उपयुक्त माहिती दिली सर

  • @ganpatsawant7087
    @ganpatsawant7087 Před 10 měsíci +1

    छान आणि सोप्या पद्धतीने शिकविले सर, धन्यवाद.