अक्षर गट 1 ओळख क म आ ल का मा ला अर्थपूर्ण शब्द वाक्य वाचनपाठ बनवणे/अक्षरगट १/क म आ ल इयत्ता पहिली

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • स्वनिर्मित शब्द वाक्य वाचनपाठ
    इयत्ता पहिली अक्षरगट 1
    इयत्ता पहिली / विषय मराठी /अक्षरगट १
    इयत्ता पहिली भाग १
    अक्षरगट १ क, म ,ल ,आ ,का, मा, ला पासून अर्थपूर्ण शब्द ,वाक्य व वाचनपाठ
    इयत्ता १ली
    बालभारती
    अक्षरगट 1 क, म ,ल ,आ ,का, मा, ला अर्थपूर्ण शब्द वाचनपाठ बनवणे
    अक्षर गट 1 ओळख
    अक्षर गट 1 ओळख क म ल आ का मा ला अर्थपूर्ण शब्द वाक्य वाचनपाठ बनवणे/इयत्ता 1ली/अक्षरगट १/विषय मराठी
    अक्षर लेखन
    akshar lekhn
    iytta pahili
    iytta pahili marathi
    क म आ ल इयत्ता पहिली
    akshr lekhn
    अक्षर गट 1
    काना शब्द
    साधे शब्द
    सोपे शब्द
    सोपे वाक्य
    वाचन पाठ
    akshar gat
    marathi vachan kse shikvave
    अक्षर ओळख मराठी
    • अक्षरगट 1 क म आ ल चे अ...

Komentáře • 72

  • @user-gc2hp2ju5m
    @user-gc2hp2ju5m Před 5 dny +1

    खूप छान

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 Před 24 dny +2

    छान

  • @vaishalimane1134
    @vaishalimane1134 Před 28 dny +2

    Khup sundar 👍👍💐

  • @anjanamane495
    @anjanamane495 Před 27 dny +2

    Nice 🎉 keep it up👍

  • @jaymalasuryakant2260
    @jaymalasuryakant2260 Před 26 dny +2

    प्रत्येक अक्षर गटाचे असे व्हिडिओ पाठवाच.

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 25 dny +1

      Ho मॅडम नक्कीच रविवारपर्यंत किंवा पुढच्या आठवड्यात नक्की अक्षरगट 2चा video upload करते

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny +1

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 Před 27 dny +1

    खूप सुंदर 👌🏼👌🏼

  • @mandafalake7666
    @mandafalake7666 Před 26 dny +1

    खूप सुंदर👌👌

  • @shailabhise7574
    @shailabhise7574 Před 26 dny +1

    खुप छान प्रांजली

  • @balasahebwani4333
    @balasahebwani4333 Před 23 dny +1

    लहान मुलांना सहज आणि सोप्या भाषेत अक्षर व शब्दसंग्रह वाढविण्यासाठी मदत होईल.

  • @asharuikar6125
    @asharuikar6125 Před 26 dny +1

    खूप छान व्हिडिओ .मुलांना शिकवण्यासाठी चांगली मदत होईल मी पण माझ्या vrgat उद्यापासून अशीच सुरुवात करते thanks mam

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @IshwariGhuge-dp3cx
    @IshwariGhuge-dp3cx Před 28 dny +1

    👍👍👍

  • @minakshimohite1970
    @minakshimohite1970 Před 26 dny +1

    खूपच छान... मीसुद्धा टीचर आहे.. तुमची ही पद्धत सध्या मी apply करतेय.. चांगला रिस्पॉन्स आहे मुलांचा..

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @vaishalijadhav2247
    @vaishalijadhav2247 Před 28 dny +1

    खूप छान 🎉🎉

  • @Art_of_Experement
    @Art_of_Experement Před 28 dny +1

    ❤❤

  • @rupalideshmane3453
    @rupalideshmane3453 Před 28 dny +1

    खूप छान व उपयुक्त thank you

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @alakakumbhar4716
    @alakakumbhar4716 Před 26 dny +1

    खूपच उपयुक्त माझ्याकडे पहिलीचा वर्ग आहे मी पण असेच शब्द घेत आहे खूपच अशाच पीडीएफ पाठवा मॅडम

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 26 dny

      हो नक्कीच लवकरच अक्षरगट video upload करेन

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @sandyaranigund2033
    @sandyaranigund2033 Před 28 dny +1

    Great mam

  • @yogitahude1382
    @yogitahude1382 Před 27 dny +1

    Very nice👍👍

  • @poonamsanas9321
    @poonamsanas9321 Před 28 dny +1

    Nice

  • @vaishalijadhav2247
    @vaishalijadhav2247 Před 28 dny +1

    असेच प्रत्येक शब्दगटाचे व्हिडिओ बनवून पाठवा 🙏🙏

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 28 dny

      हो नक्कीच दुसऱ्या अक्षर गटाचा video लवकरच तयार करून upload करणार आहे

  • @jayshrigaikwad6082
    @jayshrigaikwad6082 Před 27 dny +1

    मॅडम खूपच छान .खूप आवडला व्हिडिओ.सगळेच व्हिडिओ खूप छान आहेत. असच नव नवीन व्हिडिओ बनवा.आणि टाका.आम्हाला खूप मदत होईल.छान

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 27 dny

      हो नक्कीच.
      हा you tube channel मी खास इयत्ता 1ली च्या विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात गणित व भाषा विषयाचा पाया पक्का करण्यास मदत व्हावी म्हणून चालू केला आहे. याचा लाभ तळागाळातील सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांना व्हावा एवढीच माफक अपेक्षा😇🙏🏻🙏🏻🙏🏻
      मी लवकरच अक्षरगट 2 चा पण video upload करेन. त्यापूर्वी अक्षरगट 1 चे वाचन सराव व स्वाध्याय चा व्हिडिओ upload करणार आहे.त्याची पण मदत होईल.

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @mangalaaher9080
    @mangalaaher9080 Před 24 dny +1

    1 ली च्या मुलांसाठी फारच उपयुक्त mam

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 24 dny +1

      हो मॅम खास १लीच्या वर्गासाठी च हा you tube channel चालू केला आहे. धन्यवाद video पाहील्याबद्दल 🙏 इथून पुढेही असेच video पाहत रहा

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @shaylikjamghare8840
    @shaylikjamghare8840 Před 27 dny +1

    Very nice mam

  • @mangalaaher9080
    @mangalaaher9080 Před 24 dny

    असेच पुढील अक्षर. गटाचे व्हिडिओ बनवा

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 24 dny

      हो नक्कीच मॅडम लवकरच अक्षर गट २चा video upload करेन

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @vijayasuryawanshi131
    @vijayasuryawanshi131 Před 25 dny +2

    मॅडम सगळे VDO टाका.प्लीज

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 25 dny

      Ho नक्कीच मॅडम लवकरच अक्षर गट २चा व्हिडिओ upload करतेय

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @sopangolhe5839
    @sopangolhe5839 Před 22 dny +1

    ल चा स्ट्रोक बरोबर आहे का

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      हो एकात्मिक पाठ्य पुस्तक बालभारती इयत्ता पहिली भाग १ मध्ये तुम्ही पाहू शकता असच दिलं आहे

  • @vijayasuryawanshi131
    @vijayasuryawanshi131 Před 25 dny +1

    मॅडम खूप उपयुक्त.

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @DnyaneshNalawade
    @DnyaneshNalawade Před 27 dny +1

    मी आतापर्यंत अठरा वर्षाच्या सेवेत 5वी ते 8 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनाच शीकविले होते.आता पहिल्यांदा पहिलीच्या मुलांना शिकवितो आहे.मुलांनी लवकर वाचन शिकावे म्हणून मी काय करता येईल याचा शोध घेत होते.आपल्या व्हिडिओ ची चांगली मदत होईल. धन्यवाद.

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 27 dny +2

      हो नक्कीच.
      हा you tube channel मी खास इयत्ता 1ली च्या विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात गणित व भाषा विषयाचा पाया पक्का करण्यास मदत व्हावी म्हणून चालू केला आहे. याचा लाभ तळागाळातील सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांना व्हावा एवढीच माफक अपेक्षा😇🙏🏻🙏🏻🙏🏻
      मी लवकरच अक्षरगट 2 चा पण video upload करेन. त्यापूर्वी अक्षरगट 1 चे वाचन सराव व स्वाध्याय चा व्हिडिओ upload करणार आहे.त्याची पण मदत होईल.

    • @DnyaneshNalawade
      @DnyaneshNalawade Před 27 dny +1

      Hi, मी ज्ञानेश नलावडे छञपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा वडोदचाथा येथे कार्यरत आहे.उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांची प्रशंसा करून तसेच उपक्रम आपल्या शाळेतही राबवून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देणाऱ्या शिक्षकांची आज खरी गरज आहे.

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

    • @vaishaliyenugwar8206
      @vaishaliyenugwar8206 Před 18 dny +1

      मी पण , सातवी आठवी पर्यंत शिकवले. आता first time पहिली .please असेच video upload करा सगळे.

  • @jaymalasuryakant2260
    @jaymalasuryakant2260 Před 26 dny +1

    मॅडम खूप छान आयडिया ❤

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=NWxtEJFLk3QV8_I4
      *अक्षरगट 2 मधील*
      *इ घ र ई ब घा रा बा कि मि लि घि रि बि की मी ली घी री बी या सर्व अक्षरांची शब्दचक्रातून ओळख*
      तसेच *या सर्व अक्षरांपासून अर्थपुर्ण शब्द वाक्य वाचनपाठ तयार करणे*
      सोबतच *अक्षरगट 2 चा संपूर्ण स्वाध्याय*
      *इयत्ता 1ली विषय मराठी*
      खूप detail मध्ये नवनवीन कृती दिल्या आहेत. video एकदा नक्की पाहाच🙏🏻आवडल्यास comment करून कळवा Channel subscribe करायला विसरू नका.🙏🏻🙏🏻

  • @sujatagavare6091
    @sujatagavare6091 Před 28 dny +1

    Nice 👍👍

  • @asharuikar6125
    @asharuikar6125 Před 26 dny +1

    1 te 100 अंक मुलांना वाचता येतात परंतु संख्या लक्षात राहात नाहीत यावर ही काही आयडिया असेल तर व्हिडिओ बनवा mam please माझ्याकडे 1ते 3vrg आहेत काही मुलांना ही समस्या जाणवते .

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 26 dny

      czcams.com/video/1tkxuyO2u0A/video.htmlsi=dbEV_0B2PueZ8OxM
      czcams.com/video/4GRbIRkxMeg/video.htmlsi=Vl-IPUwD1RxBDz-u
      czcams.com/video/4GRbIRkxMeg/video.htmlsi=lqcwC2dYphODZl9C
      वरील तिन्ही video मी खास मुलांना अंक कसे शिकवावे v लक्षात ठेवावे यासाठी बनवले आहेत ते पहा नक्की मदत होईल. अंक लक्षात ठेवण्यासाठी मी विविध ३०कृती घेते १२कृती v त्याचा फोटो वरील video मध्ये आहे उर्वरित कृतींचा व्हिडिओ v photo देखील लवकरच upload करेन

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 25 dny

      czcams.com/video/2i37ORG1PaE/video.htmlsi=YCT4N5FnvhX7asyg
      अंक मुलांना वाचता येतात पण लिहिताना लक्षात राहत नाहीत. कधी कधी ओळखायलाही येत नाहीत. अंक कायमचे लक्षात राहण्यासाठी ह्या गणिताच्या 9भाषा. एकदा का 1 ते 100अंक perfect लक्षात राहिले की अगदी इयत्ता 1ली ची मुले देखील कोटीपर्यंत संख्यांचे स्वतःहून वाचन व लेखन करतात.त्यासाठी व्हिडिओ एकदा नक्की पाहाच

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @manishayadav4696
    @manishayadav4696 Před 27 dny +1

    Very nice

  • @shivajichormale8106
    @shivajichormale8106 Před 22 dny +1

    पुढचा अक्षर गट दाखवा ना

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      Ho उद्या upload करतेय. अपलोड केला की लिंक share करते

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      czcams.com/video/f05yLPSBCMs/video.htmlsi=WW_Hblw0i36TgNKg

  • @Manohar2-cn8td
    @Manohar2-cn8td Před 22 dny +1

    Please send Pdf

    • @pranjalinalawde
      @pranjalinalawde  Před 22 dny

      Video chya शेवटी सर्व शब्द वाक्य v वाचन पाठ फोटो दिले आहेत

  • @balishinde-rg1wc
    @balishinde-rg1wc Před 20 dny +1

    छान

  • @vandanapawara2059
    @vandanapawara2059 Před 26 dny +1

    खूपच छान

  • @jyotikulsange4715
    @jyotikulsange4715 Před 25 dny +1

    छान