मिशन मेक इंडिया रीड | Amrut Deshmukh Interview | Swayam Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • दहा लाख लोकांना पुस्तकांविषयी ओढ निर्माण करणारा अमृत देशमुख !
    अमृत देशमुखच्या आयुष्यात 'तो' टर्निंग पॉईंट आला आणि त्याने चक्क आपले 'सीए'चे करियर सोडले... एका मिशनसाठी - या देशाला पुस्तक वाचनाची सवय लावायचे मिशन ! अमृतच्या या मिशनमध्ये सध्या दहा लाखाहून अधिक लोक सामील झाले आहेत. या मिशनमध्ये तुम्हाला कसे सामील होता येईल ? काय होता अमृताचा 'तो' टर्निंग पॉईंट ? या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
    ही पोस्ट अधिकाधिक शेअर करून अमृतच्या मिशनला आपण हातभार लावाल का ?
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
    #swyamatalks #marathiinspiration

Komentáře • 24

  • @swayamtalks
    @swayamtalks  Před rokem

    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

  • @yogeshranjanghavnalkar453

    मी अमृत देशमुखच्या ह्या प्रकल्पाचा जुना लाभार्थी आहे. जेव्हापासून तो व्हाट्सएपवर पुस्तकाचा सारांश द्यायचा तेव्हापासून. मला वाचायला अजिबात आवडत नाही पण अमृतमुळे मी बरीच पुस्तकं वाचली. मनापासून धन्यवाद 🙏

    • @ruchitaraut6799
      @ruchitaraut6799 Před 5 lety

      Plz. मला त्यांचा WhatsApp no. मिळेल का? As me too interested in books.
      Thnx & awaiting for your reply

  • @rajeshdhongade4056
    @rajeshdhongade4056 Před 5 lety +2

    🎩 Hat's off you

  • @tusharkaklij2932
    @tusharkaklij2932 Před 4 lety

    Khul bhari amrut sir

  • @laxmanwagh3026
    @laxmanwagh3026 Před 5 lety +1

    Great Amazing... This guy impressed me. Influence me !!

  • @surajmore48
    @surajmore48 Před 5 lety +1

    खुप छान उपक्रम आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....

  • @shashigulati3047
    @shashigulati3047 Před 5 lety

    Inspiring talk.Swayam is the voice of all those who read your Creations and love it and also. curious to know more and more about your mission

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge8203 Před 5 lety +1

    Now the future will be for yoga to know inner dimensions of life.

  • @kanchanburkul2576
    @kanchanburkul2576 Před 5 lety +1

    I am also his what's app story reader .... thanks to my frnd

  • @navnathdigital1520
    @navnathdigital1520 Před 5 lety

    Great work

  • @nikitasapkal9451
    @nikitasapkal9451 Před 5 lety

    Best wrk yaar 😊

  • @user-ll2rh3mo4d
    @user-ll2rh3mo4d Před 3 lety

    हिन्दी मध्ये का उपलब्ध नाहीत बुक

  • @sushantarabole4924
    @sushantarabole4924 Před 5 lety

    where is this program held in pune. can i get address.

  • @janhavigangan7812
    @janhavigangan7812 Před 5 lety +1

    Where should I get this summary on what s up?

  • @prasadhajare6898
    @prasadhajare6898 Před 5 lety

    App konte ahe

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge8203 Před 5 lety +1

    Artificial intelligence is coming reading will get end

  • @janhavigangan7812
    @janhavigangan7812 Před 5 lety +1

    Which app is this?

  • @BFMmovies
    @BFMmovies Před 5 lety +8

    मुलाखत घेणारे जास्त बोलतात. नेमकं यजमान ला जास्त बोलुड्या....

    • @ishaank727
      @ishaank727 Před 3 lety +1

      Exactly, he is dominating the audience and speaker too..😏..

  • @yogeshranjanghavnalkar453

    एक सुचवू इच्छितो. संतोष नाणेकर म्हणून विक्रोळीचा मुलगा आहे. त्याने www.tenniscricket.in नावाचा एक नाविन्यपूर्ण प्रकल्प चालू केलाय. तो प्रकल्प एवढा चालला की त्याने आता स्वतःची Nanekar Info Solutions Pvt Ltd कंपनी सुरू केली आहे. कृपया त्यालासुद्धा एकदा बोलायचं आमंत्रण द्या. त्याची कथा ऐकून बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळेल. धन्यवाद 🙏 संतोष नाणेकर +91 80821 20891