Taj Mahal built History : शहाजहान बादशाहने ताज महाल कसा बांधला?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #BBCMarathi #TajMahal #ShahJahan
    जगातल्या आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताज महालसाठी शहाजहानने त्याचं अख्खं साम्राज्य पणाला लावलं. ज्याला पाहायला जगभरातून लाखो लोक दरवर्षी येतात, अशा या वास्तूला कसं बांधण्यात आलं?
    पाहा रेहान फजल यांच्या विश्लेषणावर आधारित हा व्हीडिओ.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 139

  • @mr.sidpalase1729
    @mr.sidpalase1729 Před 2 lety +74

    किल्ले रायगड वर पण असाच विडिओ बनवा👍

    • @sangramjadhav2165
      @sangramjadhav2165 Před 2 lety +1

      हो ,किल्ले रायगड वर पण असाच व्हिडिओ बनवा💯🙏🏻

  • @Omiee537
    @Omiee537 Před 2 lety +57

    प्रेयसी होती की मुलं काढायचे मशीन?

    • @Enter10ment_4u
      @Enter10ment_4u Před 2 lety +6

      साहेब
      इतिहासातील सर्व व्यक्तींना इतक्याच संख्येत अपत्ये असायची,
      आणि पत्नी सुद्धा अनेक असायच्या
      जरा
      इतिहासातील महान व्यक्तिमत्वाची पत्नी व अपत्यांची लिस्ट पहा
      आणि हो
      त्यात हिंदू मुस्लिम करू नका

  • @vihang2005
    @vihang2005 Před 2 lety +16

    BBC,
    तुम्हाला हिरोजी इंदुलकर नाव माहिती आहे का?

  • @Omiee537
    @Omiee537 Před 2 lety +24

    अहोजाहो?? बाप होता की आज्जा हा शहाजहान तुमचा?

  • @akshaydeshmukh4886
    @akshaydeshmukh4886 Před 2 lety +7

    BBC News
    शाहजहान :- बादशहा
    शिवाजी महाराज :- शिवाजी

  • @sachinwaghmare4425
    @sachinwaghmare4425 Před 2 lety +17

    ते सगळ ठीक आहे ओ बेरोजगारी वरती एक व्हिडिओ बनवा

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 Před 2 lety

      युपी बिहारवाले यांना महाराष्ट्रात राेजगार मिळताेय आपल्या मराठी लाेकांनाच मिळेना का?
      मनात जिद् ठेवा काम करण्याची कामेच कामे आहेत

  • @amolmethe1712
    @amolmethe1712 Před 2 lety +8

    एवढंच प्रेम होतं तर 14 पोर कशाला काढायचीत

    • @sandyk8654
      @sandyk8654 Před 2 lety +2

      आणि लगेच मेहुनीशी लग्न पण केले. महिन्याच्या आत. कित्ती प्रेम. मेव्हणीत बायको दिसायला लागली.

    • @amolmethe1712
      @amolmethe1712 Před 2 lety

      @@sandyk8654 🤣🤣🤣

  • @kirankarmarkar7434
    @kirankarmarkar7434 Před 2 lety +12

    ताजमहाल कसा बांधला ?.... गुलामांच्या मदतीने ....

  • @abhijitpatil9319
    @abhijitpatil9319 Před 2 lety +8

    ताजमहल मुघलांनी बनवला नाही ,हा रजपुत राजाचा तेजोमल ,शिवमहल आहे,शहाजानने तो आपल्या ताब्यात घेतला,🚩🚩

  • @ruchidali1788
    @ruchidali1788 Před 2 lety +16

    P.N.Oak had written a book Named
    Tajmahal he Tejomahalay ahe ... Please consider that also

    • @shardul29
      @shardul29 Před 2 lety +4

      Yes Ruchi nad PM Indira Gandhi ordered to wiped it out from the Market... It is actually a Shiv Temple... Mr. Oak has given all the evidence and those are more than enough to prove that it's a Teji Mahal...

    • @SavarkarIASStudyCircle
      @SavarkarIASStudyCircle Před 2 lety

      बरोबर

  • @bharat.4363
    @bharat.4363 Před 2 lety +8

    तुम्हाला काय घंटा माहितीये, त्या वास्तूचं नाव तेजोमहालय आहे

  • @akibbhokare2322
    @akibbhokare2322 Před 2 lety +14

    Greatest Architecture Monument In Indian History. 7th Wonder of the world.

    • @HarshYog
      @HarshYog Před 2 lety +2

      Lol😂

    • @chemistrywithwiley
      @chemistrywithwiley Před 2 lety +1

      दारींदे कि कही सारी बीवीया थी 😜😜😜
      चोट्टा कहीका 🤣🤣🤣

  • @yogeshdeshmukh6771
    @yogeshdeshmukh6771 Před 2 lety +4

    हर हर महादेव जय जय जगदीश हरे

  • @robinsood8598
    @robinsood8598 Před 2 lety +7

    शहाजनाने सर्व संपत्ती ताज महल वर खर्च केली होती म्हणून औरंगजेब ने त्याच्या कडून राज्य कारभार काडून घेतला व त्याला कैद केले कैद्या सारखे मारले

  • @sachinnathe9743
    @sachinnathe9743 Před 2 lety +3

    ताजमहाल आहे की शिव मंदिर या वर सुप्रीम कोर्टात केस चालू आहे.त्याचा निर्णय अजून आलेला नाही. म्हणून यावर असे व्हिडिओ बनवन योग्य नाही.

  • @sachinhonshette9436
    @sachinhonshette9436 Před 2 lety +10

    Premach pratik mumtaj 14 vya mulala janm detana geli😂

  • @tomp5831
    @tomp5831 Před 2 lety +6

    कधी कधी वाटते BBC news la इतिहास बदलून सांगण्या साठी पुरस्कार द्यावा

  • @pdhadke
    @pdhadke Před 2 lety +13

    कसं बांधलं म्हणजे!...कामगारांच्या हाताचे ल..डे लाऊन बांधलं.

  • @mahendraborse131
    @mahendraborse131 Před 9 měsíci +1

    शहाजान मोगल औरंगजेबद बादशाह आलम वीस हजार मजुरांच्या हात कलम केले शहाजानला बंदिस्त केले स्वतःच्या भावाला फाशी दिली जैसी करनी वैसी भरणी

  • @bharatthakur2626
    @bharatthakur2626 Před 2 lety +3

    अजून का नाही पूर्ण तळमजला दाखवत , नक्की काय लपवतात

  • @dattawable
    @dattawable Před 2 lety +2

    खूप छान माहतीपूर्ण 👍👍👍

  • @theoneaboveall6633
    @theoneaboveall6633 Před 2 lety +3

    प्रेमाचं नाही वासनेचं प्रतीक आहे ते

  • @9881030808
    @9881030808 Před 2 lety +7

    रायगड कसा बांधला हे सांगा उघाच काहीही नका सांगू

  • @ykmhaskar
    @ykmhaskar Před 2 lety +8

    It is not Tajmahal it is Tejomahal. Do not try to teach wrong information.Historian P.N.Oak had written a book on it read it first

  • @NNB2281
    @NNB2281 Před 2 lety

    ताजमहल ची माहिती जुनी झाली.BBC ने भारतातील ईतर प्रसिद्ध देवस्थान बांधनी वर माहिती‌ द्यावी

  • @tejasji3364
    @tejasji3364 Před 2 lety +1

    शहाजहान ला ताज महाल तापी नदी च्या काठीच बांधायचा होता बुर्हाणपूर अस मध्यवर्ती ठिकाण होत भारताचे पण तेथील मातीचा दर्जा कमी आणि त्यामध्ये वाळवीचे प्रमाण जास्त असे होते त्यामुळे त्यांनी लोकेशन बदलले

  • @sachingotarne2220
    @sachingotarne2220 Před 2 lety +2

    तेजोमहल हे एक मंदिर आहे खोटा इतिहास पसरवू नका

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Před 2 lety +2

      व्हाट्सएप बंद कर रे बाबा लवकर 😂

  • @shardul29
    @shardul29 Před 2 lety +3

    Tajmahal tya lukhyane nahi bandhala... Khota itihas aahe haa... Hua lokanni kadhi kahich bandhal nahi fakt... Naav lavli aahe... Thode changes kele..

  • @Sagar-hy8co
    @Sagar-hy8co Před 2 lety +4

    घंटा प्रेम होतं वासना म्हणा वासना
    प्रेम असत तर एक दोन वरती थांबला असता
    आणि बर झालं गेली बिचारी लवकर
    नाही तर या हैवानाच्या नादी लागून नरक यातना असतील तिला
    म्हणून सांगून गेली की मी मेल्या वर कुणाशी ही लग्न नको करु म्हणून😀😀🤣

  • @nileshwagh6899
    @nileshwagh6899 Před 2 lety +12

    it's Tejo mahal. only refabricated old Mahadev Mandir 🙏

    • @Rutwij-Nerpagar
      @Rutwij-Nerpagar Před 2 lety +3

      😂😂😂kahase ate hai tum jaise log vise to bibi ka maqbara bhi taj mahal jaisa dikhta hai to vo bhi mandir hai kya😂

    • @ajaybar7751
      @ajaybar7751 Před 2 lety

      Aandh भक्ती मुळे tumhala kahi disat नाही 😀

    • @yogeshdeshmukh2573
      @yogeshdeshmukh2573 Před 2 lety

      Tu thik ahe na bhai. BJP se ho kya ??? 😂😂😂😂

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 lety

      Are ti jaga Mansingh Kacchwa chi ahe jo Kadamb maratha cha vanshaj hota pan tyane tith konta mandir navta bandhla

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 lety

      Mansingh Kacchwah ne tya badlya t char mothe mahal ghetle hote

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 Před 2 lety

    सर्वात सुंदर कलाकृती.

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 Před 2 lety +4

    तो ताजमहाल ,छ.शिवाजी शहाजी भोसले,महाराजांनी बांधलेला आहे.

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 Před 2 lety

    Thanks for reval truth bbc

  • @jaisakarogevaisabharoge..3505

    Thadge aahe te ... aapale Shivaji maharajan che fort japa ....tysathi kahi kara 🙏

  • @sharadtawde6846
    @sharadtawde6846 Před 2 lety +4

    Kasa bandhla?

  • @prakashahire1094
    @prakashahire1094 Před 2 lety +2

    ❤️❤️❤️

  • @abhikaulavkar
    @abhikaulavkar Před 2 lety +1

    खोट बोला खरं रेटुन बोला हे BBC कडुन शिकावे.......

  • @sangramjadhav2165
    @sangramjadhav2165 Před 2 lety

    किल्ले रायगड वर देखील एक व्हिडिओ बनवा🙏🏻👍

  • @manoharkoravi3801
    @manoharkoravi3801 Před 2 lety

    ताजमहाल हे तेजोमहालय आहे .याबद्दल एक व्हिडिओ बनवा .

  • @Rshinde8231
    @Rshinde8231 Před 2 lety

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ले, बाकीचे पण किल्ले आहे, व्हिडिओ बनवा बीबीसी मराठी..

  • @AshishShah3568
    @AshishShah3568 Před 2 lety

    Great👍

  • @yogeshkashid5914
    @yogeshkashid5914 Před rokem

    सत्य नाकारता येणार नाही

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien Před 2 lety +7

    14 व्या प्रसूती वेळी त्यांचा मृत्यू झाला !!!!😥😥😥😥

  • @rajeshshaikh7434
    @rajeshshaikh7434 Před 2 lety

    First comment and first like ☺️

  • @sandippatil9219
    @sandippatil9219 Před rokem

    यात आश्चर्य काय, आणि प्रमाचे प्रतिक कसे काय फालतु गिरी आहे सर्व❓❓
    खरे प्रेमाचे प्रतीक पहायचे असेल तर समुद्रातील रामसेतु बघा जो आपल्या सर्वांचे पुर्वज प्रभु रामचंद्रांनी माता सितासाठी बनविला होता.... जय जय श्रीराम

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq Před 2 lety

    Nice information

  • @jaisakarogevaisabharoge..3505

    Marathi news madhe hindu sanskruti badal aani marathi mansan badal dakhava ...

  • @abyadav2
    @abyadav2 Před 2 lety

    छत्रपती शिवाजी महाराज च्या गड किल्ले वरती सुद्धा व्हिडिओ बनवा

  • @sachinm7091
    @sachinm7091 Před 2 lety +1

    Why he didnt not burried her at Taj Mahal, and how many Taj are there in Uzbekistan which built by Moughal which is their hometown.

  • @itsmevaibhav9673
    @itsmevaibhav9673 Před 2 lety +1

    म्हणे शहाजान च मुमताज वर प्रेम होत😂

  • @user-pk5bi5xd2j
    @user-pk5bi5xd2j Před 2 lety

    शिवाजी महाराजांच किल्या च पण अस व्हिडिओ बनवा

  • @sandart8070
    @sandart8070 Před 2 lety

    थंबनिल खूप चुकीचा दिला त्यामध्ये तुम्ही असं लिहिलं आहे की शहाजाने ताजमहल कसा बांधला पण तो शहाजाने नाही बांधला भारतीय लोकांनी मजुरांनी बांधला

  • @firojshah8768
    @firojshah8768 Před 2 lety +2

    Khup paise khurch karun . Shevti bhikela lagla va mela . Mhune premachi nishani .hich thi mughul satthechi aadhoguthichi nishani . Kamgaranni upashi poti kam karun banavla Taj Mahal .

  • @aamerkhan5169
    @aamerkhan5169 Před 2 lety

    👍

  • @VivekKanade
    @VivekKanade Před 2 lety

    एखादा व्हिडिओ हंपी वर पण बनवा

  • @Kunalk661
    @Kunalk661 Před 2 lety +1

    Kdhi shiwaji mahrajanche kille dalhwa

  • @myfuhrerr
    @myfuhrerr Před 2 lety +2

    Taj Mahal nahi tejomahaly

  • @arunjagdale6213
    @arunjagdale6213 Před 2 lety +2

    प्रेमाचं प्रतीक?????

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Před 2 lety

    आर तिन 14 पोर काढलीत मग ती मरल नाहीतर काय व्हइल
    शहाजहान न तर घाईच घेतली की राव ....

  • @rupeshsatao681
    @rupeshsatao681 Před rokem

    its not tajmahal its an TejoMahalay
    wrong information

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před 2 lety +1

    ताजमहल बांधकाम मजुरांनी बांधला

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 Před 2 lety

    जनतेला लुटायच आणि बायको ची इच्छा पूर्ण करायची..

  • @vikasjagtap975
    @vikasjagtap975 Před 2 lety

    हिंदू चं मंदिर पाडून बांधकाम केलं आणि तुम्ही सांगता प्रेमाची निशाणी हाड.

  • @riteshgore195
    @riteshgore195 Před 2 lety +1

    मुमताज ४थि बेगम होती

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Před 2 lety +3

    इस्लामी जुलमी प्रथे प्रमाणे शिवमंदिर बळकावून 🙏

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 lety

      Are ti jaga Mansingh Kacchwa chi ahe jo Kadamb maratha cha vanshaj hota pan tyane tith konta mandir navta bandhla

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 lety

      Mansingh Kacchwah ne tya badlya t char mothe mahal ghetle hote

  • @milind4426
    @milind4426 Před 2 lety

    Like that how was England British build railway by Indian money.

  • @akashzunjar2121
    @akashzunjar2121 Před 2 lety

    हाताने

  • @sandeshmore6639
    @sandeshmore6639 Před 2 lety +1

    Tejo mahal ahe

  • @shyambelsare3894
    @shyambelsare3894 Před 2 lety

    ताजमहाल त्याने नाही । मजुरांनी बांधला

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg Před 2 lety +1

    Wait 14 व मूल 🙄

  • @s.k.a9984
    @s.k.a9984 Před 2 lety +2

    देवाकडे नाही अल्लाकडे म्हणा. कारण मुस्लिम, देव म्हणत नाहीत. इतिहास हा इतिहासच असतो तो नीट व खरा सांगावा.

  • @rohitpatil4586
    @rohitpatil4586 Před 2 lety

    Naka re ashi vitmabana karu apalya sanskarutichi
    Taj mahal nahi ahe te
    tejo mahal ahe
    ek shiv mandir ahe te

  • @nileshmore6875
    @nileshmore6875 Před 2 lety

    Kashala pahijel ..hindu na ya mughal che history!

  • @nileshmore6875
    @nileshmore6875 Před 2 lety

    Check kara ..kharach tyani build kela ke .....hindu chya raja che mahal asel to

  • @aarypatkar5360
    @aarypatkar5360 Před 2 lety +4

    Mullyanchya gosti amhala nay aikaychya

  • @vilasjawale7731
    @vilasjawale7731 Před 2 lety

    The history of art

  • @Ibrahimkhannadwi4018
    @Ibrahimkhannadwi4018 Před 2 lety +1

    Ashram chap cha dharm ahy hyancha virodh karny

    • @sandyk8654
      @sandyk8654 Před 2 lety +1

      भावानो आम्हाला बाहेरून आलेल्यानी देशावर राज्य केले याचे दुःख कमी आहे. जास्त दुःख याचे आहे की धर्माच्या नावाने आमच्याच भावंडाना आमच्यापासून ह्यांनी दूर नेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्याविरुद्ध उभे केले. आणि आमची भावंडे पण चार साडे चार हजार वर्षे ज्या धर्मात आणि संस्कृतीत राहिली त्या संस्कृतीच्या आणि धर्माच्या विरोधात उभी राहिली आणि जे लोक फक्त राज्य करण्याच्या स्वार्थाने आले होते त्यांच्या धर्माला कवटाळून बसली आणि हे पण विसरली कि ज्यांच्या विरोधात हे बाहेरून आलेले काफिर म्हणून चिथावताहेत ती आपलीच भावंडे आहेत.
      फक्त राज्यासाठी बाहेरच्यांनी धर्माची मदत घेऊन आपले घर मोडले आहे आणि भावभावात जीवघेणे वैर निर्माण केले आहे.

  • @tirumalmali4412
    @tirumalmali4412 Před 2 lety

    BBC ला कामाला लावून

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Před 2 lety +1

    Bbc chi aata hich news shilakh Rahili hoti aaho lokana mahit àahe yapekha gad kile mandire kiti juni

  • @jaydeeppathare4792
    @jaydeeppathare4792 Před 2 lety +2

    Ethe deshatil janata Petrol, Diesel mahagayi, Khadya tel mahagayi, Gas cylinder mahagayi, Berozgari, Garibi, Gdp, Shetkaryanchya samasya, Samanya nagarikanchya samasya khup aahet janata ya muddyanvarun pareshan aahe te mudde sodun aslya faltu news ka dakhvatat tumhi lok laj vatat nahi ka tumha media walyana..😡

  • @Ab-ui2qu
    @Ab-ui2qu Před 2 lety

    We also create same structure of Taj Mahal in our city Aurangabad you can search Bibi ka makbara on CZcams 😁

  • @ajaybar7751
    @ajaybar7751 Před 2 lety

    Aandh bhakt, godi media pahun सत्य kai te samjhu shakat नाही,

  • @narayanpatil2528
    @narayanpatil2528 Před 2 lety

    हे सर्व खोटे आहे. खरा इतिहास सांगा.

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Před 2 lety

      व्हाट्सएप इन्स्टॉल करा
      तिथे खरा इतिहास असतो
      हे bbc वाले संशोधन करू करू इतिहासकारांकडून खोटं खोटं काहीही सांगतात
      मी सांगतो खरं
      हा तेजोमहाल आहे,मंदिर
      आणि ऑस्ट्रेलिया ला पांडवांचं अस्त्रालय होतं,
      महर्षी कणाद वरून कॅनडा नाव पडलंय
      #सुधरा
      🤣🤦

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 Před 2 lety

    Kaypan babano mahal nahi thadg aahe te thadag aani aapale vede premach pratik mane kasl pratik 14 por kadhali ti hya premapotoch ka tumi deshacha itihas vat lavtay navin pidi kay shikanar jar video banvayche asel tar tya karagiranvar banava jayne hi vastu bhandali.shajan tyachya bhapacha pisa hota ka to aamchya aaba ajjyachaya karatil hota jo sheti kar bharat hote. navahata

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 lety

      Ani ata shetikar bharat nahi tari sheti chi sthiti bikat ahe

  • @thetimeliner1830
    @thetimeliner1830 Před 2 lety

    चाटा अजून चाटा.....

  • @sonashisworld7290
    @sonashisworld7290 Před 2 lety

    Kbar

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 Před 2 lety

    Premache Pratik 😂😂😑

  • @vinodmane9017
    @vinodmane9017 Před rokem

    Zota history mat fialo 😂

  • @balwantpawar5364
    @balwantpawar5364 Před 2 lety

    Jaude na, Ka sangta?
    Dusre kahich kam nahi

  • @Hacker-fh9mj
    @Hacker-fh9mj Před 2 lety

    काय करायचं आम्हाला त्या ताजमहाल च कौतुक मराठ्यांनी तोच ताजमहाल घोडे बांधायला वापरला होता हे पण सांगा इतिहास मध्ये .. मुघल चाटु news

  • @chandrakantpatil4074
    @chandrakantpatil4074 Před 2 lety +1

    Badhnare anek hote... Pan naav matra ek

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 lety

      Bandhnara nna mobadla dila jat hota

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před 2 lety

      Bandhnara nni mobadla ghetla ki tyach nav kasa yenar

  • @Baapofmemes
    @Baapofmemes Před 2 lety

    MAHAL NAHI KABRISTAN AAHE EKA THARKI RAJACHYA BAIKOCHA

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 Před rokem

    हिंदू ने Bandha tejomahal