जागे व्हा || तुमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात || ओडिसा राज्यं केलं 57000 कर्मचाऱ्यांना परमंट

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 09. 2023
  • TCS Pattern Test Series:
    whnse.on-app.in/app/oc/362714...
    whnse.courses.store/396015?ut...
    Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.com/store/apps/de...
    iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
    { Org. Code : WHNSE }
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _________________________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.courses.store/214617?ut...
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_academywardha
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - karalenitesh?ig...
    Telegram-t.me/niteshkaralesir
    _________________________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.com/forms/d/1IWoG...
    Telegram link
    t.me/niteshkaralesir
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - karalenitesh?ig...
    reelCfdSrS...
    CZcams channel- / @phoenixacademywardhan...
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv
  • Zábava

Komentáře • 1,7K

  • @sunilshahare1214
    @sunilshahare1214 Před 9 měsíci +941

    जनता याना 2024 ला यांची जागा दाखविणार!

    • @msdianKB
      @msdianKB Před 9 měsíci +11

      Khi hi Hot Nhi Dada He paise Khau ghaltat barobar ani yetat nivdun parat Ata sarv Sarkar ektr jhaly asa pan

    • @Rk67814
      @Rk67814 Před 9 měsíci

      मास्तर तुम्ही बरोबर बोलतात. सगळ्यात घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात असल्यामुळें चिखल चिखल झाला.सरकार बदलून ही पाहिले तरी तेही सुद्धा मेंढेच.
      मतदारांनी करायचे तरी काय.
      मास्तर तुम्ही सगळे बरोबर बोलता, परंतु तुम्ही कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाऊ नका. पोरांमध्ये चर्चा सुरू आहे.मास्तर ही वाया जाईल म्हणून.तुम्ही मास्तरच बरे आहात.चिखलात जाऊन माखु नका.आम्हाला मार्गदर्शन करत रहा.

    • @AdityaGiri
      @AdityaGiri Před 9 měsíci +13

      ​@@msdianKBhot bhau karnataka mde pahile ..Ani ajun thamba mp ,rajasthan, chattisgarh mde samjel

    • @msdianKB
      @msdianKB Před 9 měsíci +1

      @@AdityaGiri Te Hoil Pan Ajun kiti Years lagtat Dev Jane Toparyant Aaple Ahe 30 plus hoil

    • @Gsk3587
      @Gsk3587 Před 9 měsíci +4

      पण त्याच्या अगोदर विरोध करायला पाहिजे

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 Před 9 měsíci +322

    कराळे सर आपण ज्या कळकळीने हा विषय मांडला त्याबद्दल आपले लक्ष आभार..या सरकार ला 24 ला जागा दाखवणारच 👍👌👌

  • @artistbonsai
    @artistbonsai Před 9 měsíci +48

    वा, काय हिम्मत आहे या माणसामध्ये सलाम आहे त्यांच्या हिमतीला 👍👍👍

  • @patruchaudhari6352
    @patruchaudhari6352 Před 9 měsíci +173

    आपल्या निर्भीड व्यक्तिमत्त्वाला नमन🎉🎉🎉

    • @roshannagdeve4213
      @roshannagdeve4213 Před 9 měsíci

      काहीच होणार नाही EVM त्याची आहे

  • @jafarpathan3871
    @jafarpathan3871 Před 9 měsíci +375

    कंत्राटी आमदार, कंत्राटी खासदार, कंत्राटी मंत्री, कंत्राटी राष्ट्रपती,
    कंत्राटी राज्यपाल केल्यास जनतेचा पैसा सर्वात जास्त वाचेल 💐💐💐

  • @rohanhanwate8282
    @rohanhanwate8282 Před 9 měsíci +169

    गुरुजी तुमच्या कर्तुत्वाला सलाम आहे ❤❤ जागे व्हा....

  • @sandeepgaikwad8946
    @sandeepgaikwad8946 Před 9 měsíci +47

    कराळे सर खरंच मनापासून सलाम तुमच्या हिमतीला, तुमच्या कळकळीला, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या निर्भीडतेला... देशव्यापी जनजागृती झाली पाहिजे... जनता काय करू शकते हे कळेलच 2024 ला

  • @chandarpawar4243
    @chandarpawar4243 Před 9 měsíci +94

    सर तुमच्या मताशी मी सहमत आहे, यांना त्यांची जागा आम्ही 24 दाखवणारच 🙏

    • @issvarparker9344
      @issvarparker9344 Před 9 měsíci

      मग मतदान कुणाला करणार ? मुस्लिम लोकांची चाटणाऱ्या कांग्रेज ला 😂 मग बसा मशिदीत नमाज पढ़त ; अन् आतंकवादी लोकांच्या गोळ्या खात मरा 🙏

  • @itSviju-he4ns
    @itSviju-he4ns Před 9 měsíci +358

    कुठं तरी आपला महाराष्ट्र अधोगती कडे जात आहे... अरे काय करून ठेवलाय माझा महाराष्ट्र....... सर्व लोकांनी या सरकारचा विरोध केला तर हे सर्व रद्द होऊ शकतं... 🧡💙🥺.. मी कोणत्याही पक्षाचा चमचा नाही..😎

    • @pramodunaki
      @pramodunaki Před 9 měsíci

      अष्मा युगात नेण्याच प्रयोजन आहे भाऊ त्या नंतर राम राज्य येईल न बाबा कळत नाही तुम्हाला
      मोदी जिंदाबाद
      विश्वगुरू देश
      प्रश्न विचारणारा देश द्रोही 😂

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw Před 9 měsíci +5

      Deshachi kiti pragati tumhala mahit nahi ka.. jagaat sarvat srimant desh ha bharat aahe.. G20 budget aani actual expenditure.. 3500 koti kharch karu shakto aapan.. aapla zenda bhagva jagaat unch rahyla pahije ki.. Chanakyache arthshastra samjun ghya.. Manmohan Singh, Amartya Sen yayhle kai yete.. fakt ekch economist hai jagaavar bhari. to mhanje Nirmala bai.. aapla growth rate 8% hai.. fastest developing economy..
      RSS , BJP le salute thokla pahije ki nai...
      Hai ki nai aapla desh kamalicha... n vikas bhi lamalicha.. hum do, hamare do. Zali ki nai family planning pakki..

    • @truthtobetold9915
      @truthtobetold9915 Před 9 měsíci

      andhabhakti chi zav zav kiti karnar, economy strong ahe yat wad nahi, rich poor gap wadhat chalalay, gandit pay ghatla garibini ki sagla dikhava nighel tumcha@@VijayM-qy8nw

    • @ashishdhadve7435
      @ashishdhadve7435 Před 9 měsíci +2

      ​@@VijayM-qy8nw😂😂😂

    • @sagarbhilare6745
      @sagarbhilare6745 Před 9 měsíci +3

      जुड़ेगा भारत जीतेगा INDIA 🇮🇳

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před 9 měsíci +224

    राज्यकर्ते मालक बनु पाहत आहेत..व कर्मचारी वर्गाला मजुर बनवायचे आहे..असे दिसते..

    • @Since1987organik
      @Since1987organik Před 9 měsíci +11

      No more BGP government, galti ho gayi, BJP ko vot deke

    • @pramodunaki
      @pramodunaki Před 9 měsíci

      राज्य कर्ते नाही BJP हे करत आहे
      ह्या आधी काही राज्यकर्ते असेच वागत नव्हते हे ठरून करण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत जो पर्यंत सर्व लोकांना कळणार नाही तो पर्यंत काही उपयोग
      मग आहे राम मंदीर, कृष्ण मंदीर, पुढं भीक मागणार आपण आपले लेकर
      हे आश्म युगात नेऊन ठेवणार आहोत सगळ्याला

    • @27197
      @27197 Před 9 měsíci +2

      Yes sir u r right

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul Před 9 měsíci

      Tumhala koni thambvat ahe rajyakarta bannyacha prayatna karnya pasun

  • @hbscenceapkadostapkahumdum5143
    @hbscenceapkadostapkahumdum5143 Před 9 měsíci +22

    विठ्ठल कांगणे गुरुजी आणि कराळे गुरुजी ह्यांच्या कार्याला सलाम

  • @milindchopade7497
    @milindchopade7497 Před 9 měsíci +60

    खोट्या लोकांपासून खोट्या कामापासून समाजाला वेळोवेळी कराळे सर आपण जागृत करत राहता त्या बद्दल धन्यवाद महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या अभ्यासु वक्तिमत्वाची. जय भिम

  • @DM_Cops_vlogs
    @DM_Cops_vlogs Před 9 měsíci +127

    जागे व्हा....!
    जागे व्हा.....!
    जनतेने लवकर जागे व्हा आणि काय चाललंय ह्या महाराष्ट्रात बघा.....🙏🙏

  • @mybrokenheart900
    @mybrokenheart900 Před 9 měsíci +219

    एका सरकारी कर्मचारी च्या बदल्यात 3- 3 जन काम करत असतील म्हणून खाजगी करण करत असतील तर 1 का उपमुख्यमंत्री पदाच्या जागी 2 उप मुख्यमंत्र्याची निवड करण्याची काय गरज होती 😡😡😡😡एकच उप मुख्यमंत्री बास होत न्हवता का 😡😡😡😡😡

    • @dnyanugaming220
      @dnyanugaming220 Před 9 měsíci

      खर आहे

    • @supriyabidve4007
      @supriyabidve4007 Před 9 měsíci +2

      तुम्ही ज्या गवाचे ahet tya gavatil सरवाना samjaun sanga Karan problem ha ahe ki सर्वसामान्य mansana काय चालेले ahe हेसमजत nahi plz mpsc upsc karnar ya student la jara samajata jara 1 विद्यार्थी 1 गाव अशी अशी मोहिम kadun सरवानी एकत्र येण्याची खूप गरज ahe

    • @Vvikasjadhav1396
      @Vvikasjadhav1396 Před 9 měsíci +1

      मंदिर मस्जिद हे विषय सोडून
      सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र तील 62000 शाळा विकण्याच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे, 85 प्रकारची कंत्राटी भरती ला विरोध केला पाहिजे, मुंबई पोलिस मद्ये 3000 पदे कंत्राटी पद्धतीने भरणार ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या चोट्यांचा विरोध करायला पाहिजे... काऊन?? कारण विरोधी पक्ष हा पांगळा झालेला आहे...

    • @Holiday358
      @Holiday358 Před 9 měsíci

      Bahot hi khoob re bhai

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Před 9 měsíci +19

    कराळे सर खूप छान समजावून सांगितले.. तमाम जनतेचे डोळे उघडले पाहिजेत

  • @visible870
    @visible870 Před 9 měsíci +22

    भलेही लोक म्हणत असेल मास्तर राजकारण करते तर अस राजकारण या निर्दयी युगात योग्यच आहे नेहमी पाठिंबा राहील सर आपल्याला ❤

  • @navnathhandge7419
    @navnathhandge7419 Před 9 měsíci +191

    आमदार, खासदारांची कोट्यवधी payment बंद करून त्यांना contract basis सारखी 10 हजार,15 हजार payemt करायला पाहिजे तेव्हा त्यांच्या ......ला कळ लागल्याशिवाय राहणार नाही.☺️

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 Před 9 měsíci

      Barobar

    • @kalki_1710
      @kalki_1710 Před 9 měsíci

      Bhau त्यांचं ऐका टाईम च जेवण ते तेवढ्या पैस्याच करतात .. त्यांना काय माहित 15000 त कसं manage karaych mahina bhar

    • @user-ds9ye4qi4g
      @user-ds9ye4qi4g Před 9 měsíci

      ❤ barobar

    • @killarsmilecreations1438
      @killarsmilecreations1438 Před 9 měsíci

      ​@@kalki_1710.....हे मात्र खरं आहे

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Před 9 měsíci +91

    जागे व्हा. अतिशय चांगले मार्गदर्शन आहे. प्रतेकाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे जरूरी आहे.

  • @harsharodge2464
    @harsharodge2464 Před 9 měsíci +37

    Great teacher for all Citizens

  • @sadhananikumbh1518
    @sadhananikumbh1518 Před 9 měsíci +11

    जागा दाखवणारच सर या सरकार ला.. तुमचे खूप खूप आभार आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी एवढ्या कळकळीने प्रयत्न व आंदोलने करण्यासाठी... धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 Před 9 měsíci +87

    सर 2019 ला झालेली चुक आता 2024 ला सुधारु आता मतदान हिंदुत्वाच्या नावावर नाहीतर रोजगार व शिक्षण विषयावर करू आता येऊ द्या मत मागायला दाखवू त्याना काय आहे ते 😡😡😡😡😡😡😡

  • @vinodshetane3359
    @vinodshetane3359 Před 9 měsíci +230

    सर तुम्ही खूप कळकळीने खर सांगितले परंतू आपले महामूर्ख लोक जागी होणार नाहीत

    • @pramodunaki
      @pramodunaki Před 9 měsíci

      तस म्हणुन नाही होणार सर मुळ किंवा तुमच्या मुळ, माझ्या बोलण्या मुळ 4/2 तर लोक बदतील न भाऊ
      मुर्खाला हुशार बनवता येत ते आपल्याल करायचं आहे. BJP वाल्या लोकासारख नाही मुर्खाला मूर्ख ठेऊन आपल्पोट्या सारखं पुढच्या आर्थिक व राजकीय सत्तेसाठी झुलवत ठेवायचं
      प्रत्येकाला समजावं आपल कर्तव्य आहे एव्हढ नक्की

    • @sachinwankhade6780
      @sachinwankhade6780 Před 9 měsíci +2

      जागे व्हा मित्रहो

    • @prasaddusane7216
      @prasaddusane7216 Před 9 měsíci +1

      आता नाही तर कधीच नाही...

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 Před 9 měsíci +8

    बरोबर बोलताय सर ही राजकारणी लोक खूप नालायक आहेत हयाचा जाहिर निषेध

  • @amolbarhate699
    @amolbarhate699 Před 9 měsíci +7

    ठीक केल सर हा व्हीडीओ बनवून ..दाखवतो यांना त्यांची 2024ला जागा सर जय भिम जय संविधान धन्यवाद

  • @pandhariumare4360
    @pandhariumare4360 Před 9 měsíci +106

    सरजी पंजाब सरकारनेही 37000 हजर तात्पुरत्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना permanent केले आहे...आप सोबत जुडा सरजी.... very good...

    • @rahulwakchaure3542
      @rahulwakchaure3542 Před 9 měsíci

      मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची या सरकारची भविष्यवाणी सांगतो आहे
      भाऊ ही भविष्य वणी कुणी विचारपन करणार नाही
      मग आयका जसे की2024 संपेल तसे एमपीएससी पोलिस किंवा इतर ठिकाणी हे लोक कोणत्याही जागा भरणार नहीअपले चॅलेंज हे होऊ द्याचे नसेल तर या सरकारला क्लिअर करा
      हा मेसेज कोणत्याही पक्षाचा नाही तर हा मेसेज एमपीएससी करणाऱ्याचा आहे
      अरे दिवस ढवळ्या तलठ्याचा पेपर फुटतो गरीबच. लेकरू mrmr स्टडी करत आणि. लोणी मात्र फुकट ज्याला काडीची अक्कल नाही ते खाऊन जात बघा मग थोड जागे व्हा

  • @dushyantyengade5088
    @dushyantyengade5088 Před 9 měsíci +27

    सर्वांना अशी विनंती आहे की आपण जर वैचारिक असताल तर ह्यांना बिलकुल मतदान करू नका. ह्या सरकारला खाली पाडा.

  • @samikshayadav8395
    @samikshayadav8395 Před 9 měsíci +11

    सलाम सर तुमच्या विचारांना

  • @sunilpalve5975
    @sunilpalve5975 Před 9 měsíci +6

    महाराष्ट्राचा मर्द म्हणजे आमचे कराळे सर रोखठोक बोलणारे लोक नाही राहिले. आपल्या मागे आम्ही उभे राहून यांना येत्या काळात मतदानाला आल्यावर सांगतो

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 Před 9 měsíci +21

    खाजगीकरण रद्द झाले पाहिजे
    आदरणीय सर खूप छान मार्गदर्शन करता आपले खूप खूप धन्यवाद

  • @aniltadami6670
    @aniltadami6670 Před 9 měsíci +16

    अगदी बरोबर आहे सर ब्राम्हण लोक सर्व वरचा लेवल ला बसले आहेत! म्हणून आपल्याला sc, st, obc, minority एकत्र येऊन मोर्चे काढायला पाहिजे तेव्हाच याच solution निघेल

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Před 9 měsíci

      तुम्ही किती बी मोर्चे काढा आम्हाला कोणच हटवू शकणार नाय

    • @meenakshipatil6174
      @meenakshipatil6174 Před 9 měsíci

      3 percent

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Před 9 měsíci

      @@meenakshipatil6174 3 टक्केच पुरुन उरतोय सगळ्यांना

    • @hemantganorkar4261
      @hemantganorkar4261 Před 9 měsíci

      ​@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg एकदा राज साहेब ठाकरेंना येउ dya सत्तेत ..आम्ही सर्व मराठी बांधव तुम्हांला दाखवतोच , एक एक भाजप ,आणि ही राष्ट्रवादी कार्यकर्त्याला झोडपून kadhto.....महाराष्ट्रात एक तर मराठी ची वाट लावुन ठेवली आहे. आनी हा आमदार पलवापालवीची धंदा लावून ठेवला आहे .आम्हाला फक्त मनसे हवी आहे, आम्ही शिवरायांचे पुत्र आहोत ..🚩🚩🤬😡

  • @rashtrapaltelgote2331
    @rashtrapaltelgote2331 Před 9 měsíci +7

    बरोबर आहे sir 🙏🏻
    Great

  • @sachinwankhade6780
    @sachinwankhade6780 Před 9 měsíci +6

    बरोबर सर आपण रस्ता वर उतरुन आंदोलन सुरू केले पाहिजे

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Před 9 měsíci +72

    सर तुमच्या हींमतला सलाम .

  • @karankhotkar01
    @karankhotkar01 Před 9 měsíci +32

    💯💯🔥 barobar ahe sir 2024 la yanchi layki dhakhva lagel

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Před 9 měsíci +9

    सर तुम्ही जे जनतेचे डोळे उघडण्याचे काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @sandeshgavit8167
    @sandeshgavit8167 Před 9 měsíci +13

    अश्या मंत्र्याना 2024 ला त्यांची जागा युवा दाखवणारच हे कोणा कोणाला वाटते

  • @krushnaraut1992
    @krushnaraut1992 Před 9 měsíci +73

    2024 मध्ये यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय त्यांना समजणार नाही

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 Před 9 měsíci +46

    सध्या महाराष्ट्र भव्य दिव्यातून जावे लागते आहे.
    जनतेने मतदान क्रांती घडवून आणली तर काही सामान्य माणूस चांगले जीवन जगू शकतील

  • @sanjivmeshram1084
    @sanjivmeshram1084 Před 9 měsíci +5

    आम्ही अन्धभक्तित लीन होऊन झोपी गेलेल्या माणसांना जगवन्याचा प्रयत्न केल्या बद्दल खुप खुप धनयवाद.

  • @rashtrapaltelgote2331
    @rashtrapaltelgote2331 Před 9 měsíci +8

    साहेब खूप छान पाऊल उचल्ल आहे, गोरगरीबांच्या हिताचे कार्य करीत आहेत,
    तरी आपली मेहनत ही वाया जाणार नाही आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत जय भीम जय शिवराय जय संविधान
    ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤

  • @D.M.07
    @D.M.07 Před 9 měsíci +13

    असे अच्छे दिन नकोय आम्हाला,
    आम्हाला अगोदरचे बुरे दिनच पाहिजे

  • @sopansatav3813
    @sopansatav3813 Před 9 měsíci +33

    मनापासून आभार सर .. सलाम तुमच्या कर्तृत्वाला.कोणीही या विषयावर बोलत नाही.या सरकारचे असे निर्णय दिवसेंदिवस वाढत आहेत असेच राहिले तर तरुणांना भिक मागावी लागेल...या मतलबी सरकारचा जाहीर निषेध.. देव त्यांना सुबुद्धी देवो...

  • @daulatderle5981
    @daulatderle5981 Před 9 měsíci +6

    सरांना मनापासून सलाम... वास्तव आहे...

  • @panduwaghade6214
    @panduwaghade6214 Před 9 měsíci +3

    सर तुमचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही मांडणी मांडली जनतेचे डोळे उघडले झाली पाहिजे साहेब

  • @uttamraoghanghav2311
    @uttamraoghanghav2311 Před 9 měsíci +3

    सर धन्यवाद आपण फार छान विषय आज आम्हाला ऐकायला दिल्या बदल आपले हार्दिक अभिनंदन सर❤❤

  • @sumedh_gawai_01
    @sumedh_gawai_01 Před 9 měsíci +7

    यावेळी फक्त वंचित बहुजन आघाडी👑 दाखवा आपली ताकत💙👑

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 Před 9 měsíci +3

    धन्यवाद कराळे सर , आपण जे सांगताहेत ते शंभर टक्के खरं आहे

  • @abhayganthade7716
    @abhayganthade7716 Před 9 měsíci +8

    जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @dikshawakode656
    @dikshawakode656 Před 9 měsíci +21

    जनतेने रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे.... जागे व्हा.. ...

    • @devidaspawar1683
      @devidaspawar1683 Před 9 měsíci +2

      ईव्हीएम बद्दल बोललं पाहिजे

  • @KillMonger26
    @KillMonger26 Před 9 měsíci +80

    Ghya andhbhaktanno, tumcha Nava Bharat ghya, Ghya tumcha Hindu Rashtra 👏👏

    • @southking358
      @southking358 Před 9 měsíci +1

      Sahi hai bhai ab pata chalega inko😅

    • @pramodkawale6574
      @pramodkawale6574 Před 9 měsíci +1

      Khr bolalas bhau

    • @hindu_vijay
      @hindu_vijay Před 9 měsíci +1

      ज्यांना आरक्षण आहे त्यांना कंत्राटी करणाचा त्रास होत आहे...
      कंत्राटी पद्धतीने भरती चुकीची आहे आणि हे बंद झाली पाहिजे..❤
      पण मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे कितीतरी मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे...जस तुम्हाला आरक्षण असलेल्यांना कंत्राटी करनाचा त्रास होत आहे....तसच मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे होत आहे...❤
      जरा मराठा विद्यार्थ्याचा विचार करून बघा...

  • @jayavantbharati7748
    @jayavantbharati7748 Před 9 měsíci +13

    कराळे सर, तुमच्या धाडसाला सलाम!!
    बहुजन समाज शांत झोपला आहे=तुम्ही जीवावर उधार होऊन त्यांना जागे करायचा केविलवाणा प्रयत्न करता.

  • @munnadoiwad
    @munnadoiwad Před 9 měsíci +40

    Ur doing good job sir. ❤❤❤❤

  • @shuddhodanghule1879
    @shuddhodanghule1879 Před 9 měsíci +4

    सरजी तुमच्या बोलण्यात डेरींग आहे..
    खुपच छान माहिती दिली

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 Před 9 měsíci +14

    या व्हिडिओत १००/ट्टके खरे बोले सर.

  • @rahulwakchaure3542
    @rahulwakchaure3542 Před 9 měsíci +9

    ही लोकशाही विकली आहे त्यामुळं हे दिवस आहे आणि चांगला विचार कोणाच्या मनात राहिला नाही

  • @kishorkumbhar9637
    @kishorkumbhar9637 Před 9 měsíci +6

    असा नेता महाराष्ट्राला पाहिजे, तुमच्या कार्याला सलाम सर

  • @AkshayBagulk-
    @AkshayBagulk- Před 9 měsíci +4

    तुमची कळकळ आम्हाला समजतेय आहे सर यांची औकात आम्ही सुजन बांदव भगिनी दाखवूच 100%🙏😡

  • @kamleshchaudhari5125
    @kamleshchaudhari5125 Před 9 měsíci +3

    शेतकरी वाचावं म्हणून 2024 मोदी च पाहिजे

  • @atulaniljadhao3701
    @atulaniljadhao3701 Před 9 měsíci +8

    सच्चा आणि निडर मास्तर 🙏🏻

  • @vijaymeshram1726
    @vijaymeshram1726 Před 9 měsíci +7

    कराळे सर तुमच मनापासून अभिनंदन जयभीम सर 🎉🎉

  • @lalitsadaphal1373
    @lalitsadaphal1373 Před 9 měsíci +5

    सर तुम्ही अत्यंत खरी व अभ्यास पूर्ण माहिती सागितली आहे

  • @mgmusic8411
    @mgmusic8411 Před 9 měsíci +11

    Sir we are with you.❤

  • @rakeshmeshram503
    @rakeshmeshram503 Před 9 měsíci +4

    सर तुमच्या हिमतीला सलाम 🙏🙏,,
    तूम्ही जसे तुमच्या तालुका व जिल्हा स्तरा वर आंदोलन उभे केले, तसेच संपूर्ण महाराषट्रातील तालुक्यात तुमच्या सारख्या शिक्षक लोकांचा संघटन असावं आणि तुमच्या तसेच. कांगणे सर, ई... शिक्षक सहकारी यांच्या आदेशाने पुर्ण Maharashtra ,, एकाच दिवशी सर्व तालुक्यातील विद्यार्थि आंदोलन करण्यात यावा...
    आक्रोश जनतेत खूप आहे पण त्याला Lead करणारे प्रामाणिक लोक कमी आहेत...

  • @Ish347
    @Ish347 Před 9 měsíci +3

    Right sir....🙏

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 Před 9 měsíci +4

    महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत तर मग 288 आमदार कशाला पाहिजे 36 आमदार पाहिजे.. बाकी आमदाराईच्या पगारात नवीन विद्यार्थी GoVT जॉब करतील...

  • @sachinwankhade6780
    @sachinwankhade6780 Před 9 měsíci +2

    आज सर्व पक्षांतील आमदार नेते या पक्षातून त्या पक्षात उडा मारतात जनते साठी न्हवे तर स्वतः ची मालमत्ता वाचवण्यासाठी पक्ष बदलतात मित्रांनो खरच जागे व्हा जातीच्या पलीकडे जाऊन मतदान करा
    नाहीतर 2024 नंतर सुशिक्षित बेरोगार यांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे
    जागे व्हा मतदारांनो जागे व्हा

  • @anaghakamble
    @anaghakamble Před 9 měsíci +9

    Thank you so much sir for always supporting us 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavrokade5673
    @vaibhavrokade5673 Před 9 měsíci +5

    भावी शिक्षक जागे व्हा

  • @shubhampatil6446
    @shubhampatil6446 Před 9 měsíci +17

    NHM चे कर्मचारी 15 year pasun कंत्राटी पद्धतीने काम करतायेत त्यांना permanat केलेच पाहिजे महाराष्ट्र मद्ये

  • @deepbro4124
    @deepbro4124 Před 9 měsíci +1

    Bahot jabardast sir...🙏🙏🙏

  • @balajiclass5689
    @balajiclass5689 Před 9 měsíci

    जनता 2024 कराले सर प्रधांनमं त्री

  • @cst782
    @cst782 Před 9 měsíci +17

    सर आपण कितीही गळा फाडून समजून सांगितलं तरी काही लोकांना थोड सुध्धा काळात नाही 😢😢😢
    दलींदर महाराष्ट्र सरकार 😡😡

  • @nareshpendam320
    @nareshpendam320 Před 9 měsíci +20

    सर आपल्या मार्गदर्शनाला सलाम. वाटत नाही लोकं जागे होतील.

  • @taiyebspangarkar8717
    @taiyebspangarkar8717 Před 9 měsíci +2

    मराठी माणसांनीच यांना पोसले आहे ,,,यांचा काही भरोसा नाय ..

  • @maheshmahile5535
    @maheshmahile5535 Před 9 měsíci +8

    सैनिका लाख लाख जय हिन्द.

  • @pawankhillare1998
    @pawankhillare1998 Před 9 měsíci +42

    बेधडक खर बोलणारा माणूस. कराळे सर

  • @kirankodape560
    @kirankodape560 Před 9 měsíci +6

    Saglyani unity dakhvayla pahije ...GR cancel zalach pahije...Khup changl kaam krt ahe sir Tumhi 👌👍🙏

  • @vinodrathod1691
    @vinodrathod1691 Před 9 měsíci +74

    Great teacher for all citizens

  • @vlm7881
    @vlm7881 Před 9 měsíci +1

    धन्यवाद सर 👌🚩🔥

  • @gargeeagham689
    @gargeeagham689 Před 9 měsíci +3

    Ho sir तुमचं बरोबर आहे. आपल्या बहुजन लोकांचे च नुकसान आहे त्यांचं काही नाही जात. आधी हे Evm मशीन बंद झाली पाहिजे. आमचा पूर्ण पाठिंबा आहे sir.👍👍👍

  • @mahendrakamadi4537
    @mahendrakamadi4537 Před 9 měsíci +6

    मास्तर पाहिजे तर अस. १ नंबर सर जी...

  • @Deutsche21
    @Deutsche21 Před 9 měsíci +3

    Jai Bheem Saheb

  • @Tanaji260
    @Tanaji260 Před 9 měsíci +3

    सर आपलं कार्य खरोखर खूप महान आहे येण्याची गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला कधी जाग येईल का मुदाम हून झोपेचे सोंग घेत आहे

  • @sarangthorat8066
    @sarangthorat8066 Před 9 měsíci +18

    या सरकार चे आमदार खासदार जे असतील त्यांना गावात येवू देवू नय लय जातो वादी लोक आहेत. फडणवीस सानी महाराष्ट्र नासविला. लय हालकट माणूस.

  • @milindgavhande8486
    @milindgavhande8486 Před 9 měsíci +63

    मला वाटते हे आमदार खासदार टिपारल्या शिवाय दुरुस्ती होणार नाही

    • @ravigore5712
      @ravigore5712 Před 9 měsíci +1

      बरोबर आहे दादा

  • @vijaysalve1018
    @vijaysalve1018 Před 9 měsíci +1

    Salute abhinandan sir jaibhim

  • @dhyassamtecha9870
    @dhyassamtecha9870 Před 9 měsíci +5

    Sir सॅल्यूट तुम्हाला तुमच्या कामाला... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pratik75631
    @pratik75631 Před 9 měsíci +7

    वाईट परिस्थिती आहे महाराषट्रात सरकार stable नाही
    बेरोजगारी झालिये, परीक्षा मध्ये गोंधळ, पेपर फुटी चे प्रकार..
    जय महाराष्ट्र ❤

  • @RahulRathod-wl2hu
    @RahulRathod-wl2hu Před 9 měsíci +4

    सर खूप खुप गरीब वर अन्याय आहे ही वेळ गेली की खूप माहग पडेल😭

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 Před 9 měsíci +2

    अगदी 101 % वास्तव असून आम जनता व अंधभक्त जागृत झाले तरच सत्ता बदल शक्य आहे फक्त सर्वसामान्या पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.🙏🙏 विलास बाबरे ( अमरावती )

  • @akashdevkatte493
    @akashdevkatte493 Před 9 měsíci +2

    अगदी खरे बोललात सर तुम्ही सरकार ला या वर्षी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे 🔥🔥🔥

  • @bhaudasbahiram9309
    @bhaudasbahiram9309 Před 9 měsíci +3

    धिकार असो या सरकारचा सर नकीस जागा दाखऊ सर

  • @jaykumar-dongre
    @jaykumar-dongre Před 9 měsíci +3

    धन्यवाद सर खूप छान व्यक्तीमत्व आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @VanitaNandanwar-hb3sj
    @VanitaNandanwar-hb3sj Před 9 měsíci +2

    कराळे सर, आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात. धन्यवाद सर.

  • @mamtadakle2169
    @mamtadakle2169 Před 9 měsíci +1

    You are right sir👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 Před 9 měsíci +6

    Very good statements.Thanks you so much.

  • @guddushah9620
    @guddushah9620 Před 9 měsíci +3

    जय हिंद सर जी

  • @mbaclass21
    @mbaclass21 Před 9 měsíci

    All Information analysis to right.., karale sir 🙏👍

  • @sunildushing701
    @sunildushing701 Před 9 měsíci +6

    🥺 सर तुम्हीं देशासाठी किती तळतळून सागताय तुमचे विडियो रोज बघतो सर मि तुमच्या सारखे शिक्षक मला आसते तर मी तुमाला तुमची गुरू दक्षना नक्की च दिली आसती मी आनी चागल्या पदावर पोस्ट घेऊन तुमच नाव नक्की च रोशन केल आसत आनी तुमच्या ज्या काही आशा आहेत देशासाठी तया साठी मि पन लढलो आसतो 😊🙏🫡 जय हिंद सर तुमाला मनापासून या राजकारनी कुत्र्या ना याची लायकी जनते पुढे आनली। 🙇

  • @yuvrajpatil2202
    @yuvrajpatil2202 Před 9 měsíci +6

    गुरू तुमच्या वानीला सलाम सर