Nitesh Karale Guruji : उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले पण.., कराळे गुरुजींचा संताप | LetsUpp Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • वर्धा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीसाठी उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या कराळे गुरुजींना 'मातोश्री'वर भेटू न दिल्याचा आरोप कराळे गुरुजींनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे.
    -
    #wardha #wardhanews #niteshkarale #niteshkaralesir #uddhavthackeray #thackeraygat #shivsena #matoshree #letsuppmarathi #maharashtra #politicalnews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Komentáře • 1,8K

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 Před 7 měsíci +488

    कराळे सर, लई गुणगान गात होते ठाकरे साहेब यांचं, भेटी अगोदर त्यांचा प्रसाद मिळाला.
    शिंदे यांचं हेच दुःख असावं.

    • @akshayp952
      @akshayp952 Před 7 měsíci

      ह्या झाटू कराळे ला एक वेळ अस झाल तर कराळे च्या गांडीला मिरच्या लागल्या..... 25-30 वर्षा पासुन शिवसेना मध्ये काम करत असलेल्या कार्यकर्त्यां किती वाईट वाटत असेल....

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 Před 7 měsíci +17

      Shinde sahebancha apman karayacha.

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 Před 7 měsíci

      Ha joker hai ..
      bhandup cha makad cha chulat bhau

    • @user-hu1xz4xx3i
      @user-hu1xz4xx3i Před 7 měsíci +2

      😂

    • @vikrantdeshpande4533
      @vikrantdeshpande4533 Před 7 měsíci +2

      😂😂

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Před 7 měsíci +120

    देशात काय चाललंय कसं चाललंय याची माहिती नसणारे
    कराळे गुरुजी
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @rani_20289
    @rani_20289 Před 7 měsíci +233

    हाऊ पिंजरा चित्रपटात ला मास्तर दिसतेय😂😂

    • @ganpatiajitkar4465
      @ganpatiajitkar4465 Před 7 měsíci +11

      याचा मामू ने मामा केला🤣🤣

    • @omprakashramavat7030
      @omprakashramavat7030 Před 7 měsíci

      😂😂😂😂

    • @rani_20289
      @rani_20289 Před 7 měsíci

      @@ganpatiajitkar4465 🤣🤣🤣

    • @rani_20289
      @rani_20289 Před 7 měsíci

      @@ganpatiajitkar4465 हे बेन मास्तर होत आधी, आणि आता तिकीट मिळवण्यासाठी पागल सारखे स्टेटमेंट देतेय

    • @babanraokharat5054
      @babanraokharat5054 Před 5 měsíci

      ❤❤❤❤❤❤ तयाअनुषंगाने​@@ganpatiajitkar4465

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Před 7 měsíci +51

    कराळे मास्तर ने शिंदे व चाळीस आमदार चुकीचे नाहीत यावर शिक्कामोर्तब केले😅

  • @Indion218
    @Indion218 Před 7 měsíci +277

    खुप चांगले झाले ,तुमच्या सारख्यांना असेच पाहीजे

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před 7 měsíci +40

    सच्चे शिवसैनिक मंत्री पदं सोडून आपल्या सहकारी आमदार खासदारांसोबत बाळासाहेबांच्या विचारासह बाहेर पडलेत ते आता तरी सामान्य जनतेला कळाले असेल.

  • @santoshavkierkar850
    @santoshavkierkar850 Před 7 měsíci +202

    स्वताच्या हाताने वाटोळे करून घेतलय उध्दव ठाकरे ने

  • @gan4084
    @gan4084 Před 7 měsíci +32

    ह्याची भरपुर इज्जत काढली , बोलण्यावरून तर वाटतय😅😅😅

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Před 7 měsíci +250

    उद्धव ठाकरेंना आता मोदींना भेटायला वेळ नाही आणी हे म्हणत्यात माझ्या सारख्याला वेळ पाहीजे आरे बाबा तु कोण ?

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Před 7 měsíci +23

    माह्या सारखा माणूस मह्या सारखा माणूस म्हणजे कोण लागून राहिला आहे हा😂😂😂😂😂

  • @krishnapawar912
    @krishnapawar912 Před 7 měsíci +292

    अरे बाबा ! हा उद्धव ठाकरे सख्या भावाला झाला नाही. खासदार , आमदार, मंत्री यांचा झाला नाही. तू कोण लागून राहीला. जाय घरी

  • @sunilpatil9047
    @sunilpatil9047 Před 7 měsíci +99

    मास्तरांना कदाचित पुस्तकी ज्ञान खुप असेल. पण व्यवहार ज्ञान शुन्य आहे.😅😊

  • @PMantri6194
    @PMantri6194 Před 7 měsíci +58

    मी उद्धट च्या बारशाला जाऊ शकलो नव्हतो. तेव्हा मोठे साहेब बोलले होते, येऊन जा एखाद दिवशी.. अजून भेट मिळाली नाही 🙄🥺🤣🤔. हा कोण 🤣🤣🤣🤣

  • @RAMESHPAWAR-ug7tp
    @RAMESHPAWAR-ug7tp Před 7 měsíci +49

    कराले सर आज तुम्हाला कलाल म्हणुनच शिवसेना ही शिंदे साहेब यांच्याकडे गेली शिंदे साहेब हे सर्व सामान्यांचा माणुस आहे शिंदे साहेबाना साथ द्या कराले सर

    • @busylife4742
      @busylife4742 Před 4 měsíci +1

      काही नको श्री शिंदे सक्षम आहे हे फक्त वचावचा करत डुकर्या हो ईकडे लक्ष म्हणुन थकुन जातील

  • @theroast5588
    @theroast5588 Před 7 měsíci +373

    आता कळलं का सर शिंदे आणि बाकीचे 40 आमदार का सोडून गेले 😂😂😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 7 měsíci +14

      😂😂

    • @SonaliNageshKulkarni-df8er
      @SonaliNageshKulkarni-df8er Před 7 měsíci

      हे येड आहे..

    • @Krishna_7768
      @Krishna_7768 Před 7 měsíci +12

      😂

    • @vickygupta7989
      @vickygupta7989 Před 7 měsíci +41

      झोंबला असेल आत्ता सरांना आणि त्यावेळेस खूप उडत होता शिंदे आणि ४०आमदार गेले तेव्हां त्यांच्या विरोधात
      कराळे सरांचा मोये मोये झाला😂😂😂

    • @shravanmanan
      @shravanmanan Před 7 měsíci

      अजून एक गाढवे आहे.

  • @arunjeughale732
    @arunjeughale732 Před 7 měsíci +73

    मंत्री आणि खासदारांना ते भेटत नव्हते. म्हणून शिंदे साहेबा सकट चाळीस आमदार गेले

  • @vikasmundhe24
    @vikasmundhe24 Před 7 měsíci +107

    अभिजित बिच्चकुले चा दुसरा भाऊ कराळे मास्तर 😂😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 7 měsíci +7

      परफेक्ट!😂😂

    • @ravindramore7800
      @ravindramore7800 Před 7 měsíci +3

      अगदी बरोबर.

    • @Samikshasnal
      @Samikshasnal Před 5 měsíci

      हो आणि हा विकास कोणता😂

    • @riteshko123
      @riteshko123 Před 4 měsíci

      👇👇✨✨💸💸💸💸🥰🥰🥰🥰☺☺☺☺

  • @akashkate7858
    @akashkate7858 Před 7 měsíci +11

    याचाच अर्थ मास्टर साहेब मातोश्रीवर भेट मिळावी म्हणून आत्ता पर्यंत व्हिडिओ होते हे त्यांनी मान्य केलं

  • @Amit-n1v
    @Amit-n1v Před 7 měsíci +56

    तुम्ही स्वतःला सर्वसामान्य माणूस समजत नाही का ??
    कुठले जहागिरदार तुम्ही ते तरी सांगा 😅

    • @paa6038
      @paa6038 Před 7 měsíci

      मोदीला लै शिव्या घालतात मास्तर, म्हनून मास्तर मोठा मानूस हाये

  • @yshevkari267
    @yshevkari267 Před 7 měsíci +20

    सहा सात मिलियन लोकांनी कराळे गुरुजीचे व्हिडीओ पाहिले ह्याचेच आश्चर्य वाटते आहे. महाराष्ट्रात सहा सात मिलियन लोकं च्युतीये आहेत

    • @gamingdude87
      @gamingdude87 Před 7 měsíci +2

      😂😂

    • @busylife4742
      @busylife4742 Před 4 měsíci

      कधी कधी सर्कशीत जोकर येतो नाईलाजाने पहावे लागते

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 Před 7 měsíci +21

    कराळे हें राजकारणी तुला शाळेतील पोर वाटले काय
    तुला विकून खातील
    लगेच तुला लोकसभेला तिकीट मिळेल हें स्वप्न कस पडलं

  • @moryag4159
    @moryag4159 Před 7 měsíci +71

    काही चेंडे बेंडे कराले मास्टर चे व्हिडिओ काय बघतात याला असे वाटते की हा खूप मोठा झाला....मला आमदार झाल्या सारखे वाटते😂😅

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 7 měsíci +7

      😂😂

    • @bhartiya777
      @bhartiya777 Před 7 měsíci +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Sac267
      @Sac267 Před 7 měsíci +3

      👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️🤣🤣😂😂😂😂😂😂

    • @GajananNerpagar
      @GajananNerpagar Před 3 měsíci

      उबाठा सम्पली रे बाबा

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 Před 7 měsíci +17

    स्वतः चा फायदा बघताय. आमदार व्हायच आहे म्हणून हा प्रयत्न

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Před 7 měsíci +1

      Konala pan shiv bandhan bandhalyamule , senevar hi vel aali aahe !
      Pramanik manase jodne garajeche aahe !

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Před 7 měsíci

      ​@@kupatepavi1755pramanik baher padle,shillak pramanik hi baher padnar ahet.

    • @rupeshatram8266
      @rupeshatram8266 Před 5 měsíci

      Tu BN re baba

  • @surenndrawaghmle9819
    @surenndrawaghmle9819 Před 7 měsíci +155

    मास्तर जिरली का नाही अजून?उद्धव ठाकरेना लोकांना मातोश्रित कशी वागणूक मिळते हे माहीत नाही या ग़ैरसमजातुन बाहेर पडा, या असल्या वाग्न्यामुळेच आमदार सोडून गेले,चांगले शिक्षक आहात सन्मानाने रहा कशाला या राजकीय लोकांचे बूट पॉलिश करत फिरता

    • @Rp..11
      @Rp..11 Před 7 měsíci +3

      😢🎉😮😂

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Před 7 měsíci

      हा कुत्रा आहे कराळे. ,किती हाकललां तरी गु खाणार नेत्यांचा माघे फिरून फिरून, कुत्र्याची जिंदगी झाली याची😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Před 7 měsíci +4

      Matila milalelya paksha kadun tikit ghevun 5 koti kharchun dipozit vachavu shaknar nahis.

    • @sharmishthapadave2799
      @sharmishthapadave2799 Před 7 měsíci +1

      Konala Dev manus mhantat bagha Guruji😂

    • @sunilnaitam1493
      @sunilnaitam1493 Před 7 měsíci

      😂😂

  • @Dhn55535
    @Dhn55535 Před 7 měsíci +158

    Respect for eknath shinde saheb

    • @dharmraaj4322
      @dharmraaj4322 Před 7 měsíci

      Gaddarla respect nahi tr chappal dili pahije 😂

  • @Ak08759
    @Ak08759 Před 7 měsíci +104

    हा व्हिडीओ बघून जर याला भेटायला बोलवलं तर हा जाणार आणि पुन्हा सांगणार की ते खूप चांगले आहेत... कारण याला पण काही इज्जत नाही... काही दिवसांत हा म्हणेल मला पंतप्रधान व्हायला पण आवडेल...😂😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 7 měsíci +10

      बरोबर! अगदी लाळघोटा आहे!

    • @vijaydakave6367
      @vijaydakave6367 Před 7 měsíci +7

      जोकर आहे हा, पिऺजरातला मास्तर केला उद्धवजीनी.

  • @bharatwagh9249
    @bharatwagh9249 Před 7 měsíci +23

    साहेब 40 नुसते आमदार नाही गेले कॅबिनेट मंत्री पण गेले वेडे नव्हते ते तुम्हाला अनुभव आला म्हणून तुम्ही मिडिया मध्ये मांडत आहे पण गरिबांनी कुठं भावना व्यक्त कराव्यात

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 Před 7 měsíci +248

    माझ्यासारख्या माणसाला म्हणजे तुम्ही गवर्नर की राष्ट्रपती....

    • @MAU9820.
      @MAU9820. Před 7 měsíci +9

      😅😊kya baat

    • @kishorsapat
      @kishorsapat Před 7 měsíci +11

      😂😂😂😂😂

    • @pravin7376
      @pravin7376 Před 7 měsíci +34

      ठाकरे कोण आहे बे, ज्याला स्वतःचा पक्ष नाही सांभाळता येत त्याला राज्ये कसे सांभाळता येणार

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 Před 7 měsíci +12

      @@pravin7376 अबे तुला तुझं घर सांभाळता येते का बघ... मग दुसऱ्याची मापं काढ...

    • @MAU9820.
      @MAU9820. Před 7 měsíci

      @@Sujatthorat733 chup be karale bc ka spoon 🥄 😂 ka bin panyane keli

  • @Ethenn555
    @Ethenn555 Před 7 měsíci +15

    अशीच त्या परभणीच्या मास्तर ची जिरायला पाहिजे😂😂😂

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 Před 7 měsíci +84

    "माझ्यासारख्या माणसाला"..तू राष्ट्रपती आहेस की राज्यपाल ..😂😂

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 Před 7 měsíci +8

    शिंदे साहेबांना भेटा...रात्री 3 वाजता ही भेटतो तो माणूस...

  • @rajeshtated6273
    @rajeshtated6273 Před 7 měsíci +61

    फेसबुक वर 5000 मित्र
    गल्लीत विचारत नाही ....
    फेसबुक वर फॉलोवर असले म्हणजे तिकीट मिळत नाही

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 Před 7 měsíci +11

    एकतर्फी प्रेम केल्यासारखं झालं हे सर 😂😂😂😂

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 Před 7 měsíci +173

    कृपया यांना शिक्षक म्हणू नका.....हा राजकारणी आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे याला चमचा म्हणा

    • @danishk4172
      @danishk4172 Před 7 měsíci

      Tumhi suddha chamcha

    • @keshavjoshi3404
      @keshavjoshi3404 Před 7 měsíci +10

      चमच्यांचे असेच होते.😂

    • @samadhanchaudhari7224
      @samadhanchaudhari7224 Před 7 měsíci +6

      Barobar

    • @ganeshtapkirunofficial884
      @ganeshtapkirunofficial884 Před 7 měsíci

      स्वतः ल शिक्षक म्हणून घेऊ नका तूम्ही फुल्ल टाईम राजकारणी आहे.

    • @tsmtvipergaming6819
      @tsmtvipergaming6819 Před 6 měsíci

      खऱ्या मुद्यावर बोलणारा well educated माणूस आहे हा, तुझ्यासारखा...😂 जाऊदे 🙏

  • @dipmalaakolkarberad949
    @dipmalaakolkarberad949 Před 7 měsíci +52

    कानामागून आला आणि तिखट झाला, तुमच्या पेक्षा कितीतरी मोठे नेते आणखीन रांगेत आहेत उद्धव साहेबांच्या भेटिला.

    • @paa6038
      @paa6038 Před 7 měsíci +15

      आणखी एक वर्ष थांबा. नेते सोडा, काळं कुत्रं पण ह्या उध्दट खतरूड कडे वळून पाहणार नाही.

    • @amitbhau
      @amitbhau Před 7 měsíci +9

      वर्ष नाही काही महिने😂😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Před 7 měsíci

      Aurangajeb tipu sultan premi ubatha gol topi ghalun prachar karnar ahe ,ubatha gatatun hindu baher padat ahet.

  • @NATRAJAN66271
    @NATRAJAN66271 Před 7 měsíci +188

    हा मास्तर शिकवायचे सोडून बाकी सगळे कामे करतो

    • @unicorn-wj4lj
      @unicorn-wj4lj Před 7 měsíci

      Tuzy gandit

    • @BhaveshKadam-yn6vs
      @BhaveshKadam-yn6vs Před 7 měsíci

      चहा विकणारा चौकीदार झाल्यापासून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. माझ्या ओळखीतल्या प्लंबर ला पण तिकीट हवं. त्याची गुन्हेगार पार्श्वभूमी बघता भेटेल ही तिकीट वॉशिंग मशीन तर्फे

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j Před 7 měsíci

      ​​@@BhaveshKadam-yn6vsअरे झ्याट्या...मोदींची लायकी होती म्हणूनच ते दोनदा पंतप्रधान झाले... तू कोण रे कुत्र्या ????लायकी नसताना नोकरीची भीक मिळतेय म्हणून तूझी जीभ जास्त चुरचुरते वाटतं....एरवी जात काढली म्हणून बोंबाबोंब करणारी तुझी जात नोकरीसाठी मात्र लायकी नसताना हक्कानं पुढे करणारी भिकारचोट औलादीची तुझी भडवी जात....

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Před 7 měsíci +4

      ​@@BhaveshKadam-yn6vsusman thakare kade tikit magayla gela,tene paksh budvala 1 khasdar nivdun anu shakat nahi .

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 Před 7 měsíci +13

    गुरुजी कोणत्या परीक्षेत या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील?

  • @dineshsalunke1356
    @dineshsalunke1356 Před 7 měsíci +33

    किटलीचा चटका लागला वाटतं 😂

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před 7 měsíci +45

    Karale Sir, you are new comers. It is his original and real behavior.

  • @tsharad5739
    @tsharad5739 Před 7 měsíci +87

    पहिल्यापासून मला हा जरा वेडसरच वाटत होता,आज खात्री पटली.

  • @bharatrathod4399
    @bharatrathod4399 Před 7 měsíci +6

    याला तिकिट पाहिजे दुसर काही नहीं पण याला चहा भेटला नाही 😂😂 अजून ओळखल नहीं बाबा तुम्ही ठाकरे ना ओळखायचं असेन तर शिंदेंना भेटा

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Před 7 měsíci +210

    "मला ही ट्रीटमेंट भेटली त, सामान्य माणसाचे काय असणं " गुरुजी तुम्ही ही सामान्य चं आहात आणि तसेच राहा, फालतूंच स्वयंघोषित प्रसिद्ध मनवून घेऊ नका

    • @shreecreation6613
      @shreecreation6613 Před 7 měsíci +7

      ha hA HA

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 Před 7 měsíci +13

      ट्रिटमेंट भेटत नाही,मिळते.गुरुजी अहात काय मराठीची ठेवलीत.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Před 7 měsíci +3

      😂😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Před 7 měsíci +3

      ​@@sanjayshinde9677 पूर्व विदर्भात असेच बोलतात..

    • @NATRAJAN66271
      @NATRAJAN66271 Před 7 měsíci +3

      @@AyyoGamer नाही बोलत असे

  • @swapniljadhav6948
    @swapniljadhav6948 Před 7 měsíci +4

    गुरुजी आपला आपले classes च बरे आहेत बर हे लोक तुम्हला निवडून नाहीत येऊ देणार हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत
    तुम्ही करा चालू क्लास आपलं लाव्हारस कसा बाहेर येते खद खद खद.....

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 Před 7 měsíci +214

    हाच प्रॉब्लेम होता. सर शिंदे साहेबाना आणि बाकी आमदारांना.😂🙏🙏👍🚩🚩

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 Před 7 měsíci +1

      ED ali pala pala pala😂😂😂

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Před 7 měsíci

      Khokebaaj chindhe😂

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Před 7 měsíci +17

      ​@@urmilajadhav496 नाचता येईना आंगण वाकडे, तसेच आमदार सांभाळत येत नाही तर ईडी ची नोटीस, राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले तेव्हा काय ईडी होती का? राहिलेले इतर पण जातील करत बसा ईडी ईडी.

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 Před 7 měsíci

      @@prasadchorghe17 swatacha paksh sambhal aadhi ,,,tyat ardhe tar congress Ani national congress chech🤣🤣🤣🤣🤣

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 Před 7 měsíci

      @@prasadchorghe17 Narayan rane from congress to bjp Ani mhantoy mi hindutva sathi aloy🤣🤣🤣🤣

  • @dileepshelke2685
    @dileepshelke2685 Před 7 měsíci +132

    कळलं का कराले मास्टर सत्य मेव जयते.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 7 měsíci +5

    यांच्या मुळेच उध्दव ठाकरे संपले राऊत वसाथीदार हेच चांगले नाहीत

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 Před 7 měsíci +29

    माझ्या सारख्या म्हणजेः कोण ? तुम्हाला तसे कोणीच ओळखत नाही
    तुम्ही चुकीच्या माणसांची बाजु घेतली होती ती चुकीचीच होती चांगले झाले असेच फळ मिळावे अर्धवट लोकांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाय्राना .

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 Před 7 měsíci +6

    याला तिकीट पाहिजे कुठल्याही पक्षाचे.दोन हाणा पण नेता म्हणा

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 Před 7 měsíci +129

    कराळे सर आत्ता समजले असेल udhav ठाकरे कसे आहेत ते....हाच problem आहे

    • @vickygupta7989
      @vickygupta7989 Před 7 měsíci +5

      Barobar

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 Před 7 měsíci +4

      निखिल वागळे साहेब ऊद्धव ठाकरे बाबत काय म्हणतात ते सरांना माहितच नाही. बाळासाहेब ची भेट वागळेना ऊद्धव साहेब घेऊ देत नव्हते, अटी आणि शर्ती ऊद्धव साहेब ठरवायचे.

    • @vijaynanekar9736
      @vijaynanekar9736 Před 7 měsíci +2

      मास्तराचं वाटोळं झालं रे मातोश्रीवर दहा वेळा स्वतःच बोलतोय माझ्यासारखा माझ्यासारखा कोण मी कोण मी कोण आणि चाळीस आमदार पळवले नाही ते स्वतःहून गेलेत तू एकदा गेला तर तुझी जिरली ते तर रोज जात होते त्यांना सुद्धा भेट होत नव्हती

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 Před 7 měsíci +5

    यासाठी चुकीच्या माणसाची तरफदारी करू नये.

  • @doctor1966
    @doctor1966 Před 7 měsíci +47

    अति शहाना त्याचा बैल रिकामा.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 7 měsíci +2

      अना म्हणतो उद्धट देव आहे?

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Před 7 měsíci +4

    राजकारणाच्या भानगडीत पडू नको .राजकारण म्हणजे पोरं शिकवण्याइतकं सोप्पं नाय.
    गप पोरं शिकीव

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 Před 7 měsíci +130

    कराळे मास्तर तुम्ही कॅटेगरी मधून psi नाही झाले अन् चालले open मधून खासदार व्हायला......
    काय करावं आता ह्या मास्तर च 😊😊😊😊

  • @jagannathsurve5934
    @jagannathsurve5934 Před 7 měsíci +15

    अहो, नागड्याच्या भेटीला उघडं गेलं.. रातभर थंडीत गारठून मेलं..! दोघेही स्वप्न रंजनात असलेले शेखाचिल्ली आहेत..!

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 Před 7 měsíci +275

    The great CM Eknathji Shinde saheb only.🚩🙏

  • @Vikram.......
    @Vikram....... Před 7 měsíci +5

    100% सत्य आहे सर......

  • @krishnapawar912
    @krishnapawar912 Před 7 měsíci +54

    आता समजल का ?
    काय आहे उद्धव ठाकरे

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 Před 7 měsíci +10

    कळेल हळू हळू किती देवमाणूस आहेत ते !

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 Před 7 měsíci +127

    आता कराळे सर नविन पक्ष स्थापन करणार का याची उत्सुकता त्यांच्या मतदार संघातल्या जनतेला आहे.

    • @k66250
      @k66250 Před 7 měsíci +3

      😂😂😂😂

    • @user-zv9sz6zq9s
      @user-zv9sz6zq9s Před 7 měsíci +4

      त्याला manav 7 m ani 7lakh mahit nahi 😂😂😂😂

    • @ganpatiajitkar4465
      @ganpatiajitkar4465 Před 7 měsíci +1

      🤣🤣🤣

    • @DhundMat
      @DhundMat Před 7 měsíci +1

      😂😂😂
      Asamaanya vyaktimatva

    • @Abhiwankhade18
      @Abhiwankhade18 Před 7 měsíci +3

      Natkya ahe ha ..thik ah thik ah shivay kahi bolat nhi

  • @PuruPatil-ic9pn
    @PuruPatil-ic9pn Před 7 měsíci +5

    मला फोन केला असता तर मी भेट घालुन दिली असती भावा! जाऊ दे रुडू नको गप 😅😂😊

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 Před 7 měsíci +63

    आता कळेल लोकांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या साभोवतालचागोतावळा यांच्या लेखी सर्वसामान्य शिवसैनिकाला काय किंमत दिली जाते.

  • @vswapnil
    @vswapnil Před 7 měsíci +3

    मास्तर, उद्धव ठाकरेंना आधी त्यांचे सावरकरां बद्दल चे मत विचारा 😜

  • @udaykarade1124
    @udaykarade1124 Před 7 měsíci +82

    ज्या शिंदेंच्या विरोधात तू बोललास, त्यांना जाऊन भेट मग कळेल मुख्यमंत्री कसा असतो ते.

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 Před 7 měsíci +5

      Arey haa zala, Anish Gadave, Nikhil Wagale, Mumbai Tak, Lokmat, Hemant Desai he ase lok ahet ki Shinde sahebanni pran dile tari he khush honar nahit.

    • @sanjaysawant5095
      @sanjaysawant5095 Před 7 měsíci +1

      He barober bolat bhau shinde saheb nuste amdar hote tari pan sarvana vel dyayche problems ekun ghiyache

    • @sanjaysawant5095
      @sanjaysawant5095 Před 7 měsíci +1

      Shinde sahebanch rajkaran jatti dharmachya palikade ahe.. sarvana ek sarkhe changli vagnuk detat

  • @somnathlipare2378
    @somnathlipare2378 Před 7 měsíci +6

    सर 40आमदार खुळे नाहीत. लोकांनी सेना- भाजप म्हणून मतदान केल होत. लोकभावनेचा अनादर करून काकांच्या नादी लागला. काय झालं ते संपूर्ण देश पाहतोय.

  • @kotankars
    @kotankars Před 7 měsíci +83

    *उधो देव माणूस?
    *राबिया केस माझ्याशिवाय कुणालाच माहित नाही!
    काय बोलतोय हा कराळे

  • @vidyamandirdhundwade6835
    @vidyamandirdhundwade6835 Před 7 měsíci +5

    बरं झालं एकमेकांची पात्रता कळली

  • @narayansalve1879
    @narayansalve1879 Před 7 měsíci +98

    कराळे सर...
    नुसते video काढून तिकीट भेटत नाही हो... बर्‍याच गोष्टी असतात... तुम्हाला खूप काही शिकायचे आहे अजून....

  • @user-te2ew9mw5b
    @user-te2ew9mw5b Před 7 měsíci +5

    बरोबर आहे जय श्रीराम

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 Před 7 měsíci +21

    फक्त तुमचे VDO पहिल्याने तुम्ही VIP होत नाही

  • @santoshnawle8142
    @santoshnawle8142 Před 7 měsíci +2

    देव माणूस नाही राक्षस माणूस आहेत

  • @doctor1966
    @doctor1966 Před 7 měsíci +83

    म्हणून सत्याची कास धरा. सत्याचा आदर करा.

  • @sunitakamble7787
    @sunitakamble7787 Před 5 měsíci

    कराळे सर तुम्ही शिक्षक आहात , ज्ञान दानाच कार्य खूप महान आहे तुमचा अभ्यास सुद्धा भरपूर आहे

  • @harshitvlogs9197
    @harshitvlogs9197 Před 7 měsíci +66

    स्वतःहून जाणे योग्य नाही....बोलावणे आल्याशिवाय ना जाणे ...हे साधे गणित आपणास कळले नाही....तुमचे vdo टाकत जवा कराले सर...त्याला उदंड प्रतिसाद आहे....स्वतःहून गेलात तर नेहमी तताखलाचे मांजर व्हाल

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 Před 7 měsíci +2

    म्हणुन सांगतात...ऐकावे जनाचे, करावे मनाचे....🙏🙏🙏🙂

  • @theroast5588
    @theroast5588 Před 7 měsíci +76

    आता कळलं का सर शिंदे आणि बाकीचे 40 आमदार का सोडून गेले तुम्ही स्वत डोळ्याने पाहा

    • @vickygupta7989
      @vickygupta7989 Před 7 měsíci +8

      झोंबला असेल आत्ता सरांना आणि त्यावेळेस खूप उडत होता शिंदे आणि ४०आमदार गेले तेव्हां त्यांच्या विरोधात
      कराळे सरांचा मोये मोये झाला😂😂😂

    • @theroast5588
      @theroast5588 Před 7 měsíci +6

      कारळे सर तुम्ही आता ओक वर जावा काका ना भेटा कदाचित त्यांनी दिल तर दिलं तुम्हाला पद 😂😂😂😂😂😂😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Před 7 měsíci

      ​@@theroast5588tyane hi swatacha paksh sampavla 1 khasdar nivdun yenar nahi.

  • @pranavekbhartiya
    @pranavekbhartiya Před 7 měsíci +3

    कराळे मास्तर😂😂😂... खरंच तुमच्या अकले वर हसव की रडावं हेच कळात नाहिये.. असो ठेवा बाबा निष्ठा तुमच्या देव माणसा वर 😂😂😂

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 Před 7 měsíci +17

    तुम्ही कोण आहात????
    हसे करून घेतलं तुम्ही सर.
    बाकी तुमची शिकवण्याची पद्धत आणि भाषा खूप सुंदर आहे.

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 Před 7 měsíci +15

    You are wagging at wrong tree, buddy!
    You are good and looked straight forward.
    It's 440 volte open wire.
    Don't touch the politics.

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 Před 7 měsíci +13

    कराळे सर ला मी दोन वेळा फोन केलेला.एकदा पण उचलला नाही.तुमचे 8 लाख subscriber झाले तरी डोक्यात हवा घुसली.

  • @user-hu1xz4xx3i
    @user-hu1xz4xx3i Před 7 měsíci +7

    साक्षात्कार झाला कारळे सरांना बर झाल 👍

  • @devsingbhabale2131
    @devsingbhabale2131 Před 7 měsíci +21

    कराळे सर तुम्ही एक वेळेस एकनाथ शिंदे यांना भेटायला जा आणि बघा वेळ मिळतो का मग समजेल तुम्हाला

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 Před 7 měsíci +1

    लवकर समजलं

  • @shubhamkalepatil9871
    @shubhamkalepatil9871 Před 7 měsíci +81

    शिंदे साहेबांनी बरोबर केलं

  • @prafullabhusari313
    @prafullabhusari313 Před 5 měsíci

    पॉपकॉर्न गुरुजी . . . भेटू लवकरच

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 7 měsíci +50

    😅😅😅😅😅😅😅😅😅 घेतली ना तासुन😂😂
    हीच खरी अवस्था व सत्यता आहे लुटमारीच्या.इतके दिवस चाटलास.

  • @balajisuryawanshi710
    @balajisuryawanshi710 Před 7 měsíci +2

    😂 मला आमदार झाल्यासासखं वाटतयं 😂 कळाले मास्तर

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Před 7 měsíci +36

    विडीओ बनवले पण पैसे भेटले नाही 😂😂

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Před 7 měsíci +4

    यु ट्युबर सुध्दा खासदारकीचं स्वप्न बघायला लागलेत

  • @shantaramjagtap8990
    @shantaramjagtap8990 Před 7 měsíci +23

    राजकारणापेक्षा विद्या विद्यादानाचे काम कर पट्ट्या तुझं काम जर खरंच एवढं चांगलं असेल तर कशाला कोणाकडे जातो ,लोकांमध्ये जा सेवा कर.... पैसा, प्रसिद्धी ,प्रतिष्ठा हे नरकाचे द्वार आहे

    • @nationalistcreator
      @nationalistcreator Před 7 měsíci +8

      अरे ह्याचा एक विद्यार्थी topper लिस्ट मध्ये नसतो. Part time शिक्षक full time राजकारणी आहे तो

    • @harishchandrarane2855
      @harishchandrarane2855 Před 7 měsíci +2

      हा विद्यार्थ्यांचे वाटोळे करेल.

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar4795 Před 7 měsíci +1

    कराळे गुरुजी तुमच्या बोलण्यात मी पणाच्या अहंकारचा वास येतोय कशाला लाळघोटेपणा करत आहात, शी लाज वाटते तुमच्या वागण्याची

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 Před 7 měsíci +106

    कराळे सर आपण OBC च्या टेज वर गेल्यामुळे तूम्ही मराठ्यांच्या मनातून उतरले सर

    • @akshayp952
      @akshayp952 Před 7 měsíci +31

      ओ भाऊ हा पार्ट time शिक्षक आणि फुल टाइम राजकारणी आहे.... काल upsc चा ips कॅडर चि यादी जाहीर झाली.... याचा एक तरी विद्यार्थी होता का upsc सोडा mpsc... साधा तलाठी मध्ये सुधा याचा टॉपर नाहिये.... हा फक्त विद्यार्थ्यांना शस्त्र म्हणून वापरत आहे आणि राजकिय पोळी भाजत आहे

    • @sarv1718
      @sarv1718 Před 7 měsíci

      distyach te@@akshayp952

    • @dinkarmore7766
      @dinkarmore7766 Před 7 měsíci +14

      करेक्ट, हा एक नंबर राजकारनी आहे, शिक्षण कमी बकवास जास्तच करून राहिले हे मास्तर 🤔🤓

    • @hunter.333
      @hunter.333 Před 7 měsíci +8

      अरे वा..... जो तुमच्या बाजूने.... तो चांगला 😂😂😂😂😂😂

    • @WondersAdsolution
      @WondersAdsolution Před 7 měsíci

      मराठे म्हणजे magas मराठे ना....?

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 Před 7 měsíci +2

    कराळे गुरुजी, असंगाशी संगत केल्यावर यापेक्षा वेगळ्या वागणुकीची अपेक्षा ठेवणे ही चूकच आहे.

  • @seemabhosale8627
    @seemabhosale8627 Před 7 měsíci +2

    कळल का सर मातोश्री वर काय चालते ते,शिंदे साहेंबानकडे जा तुमच भल होईल,

  • @jayash2023
    @jayash2023 Před 7 měsíci +13

    आत्ता कराळे सर महाराष्ट्रात नवीन भूकंप घडवणार

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 Před 7 měsíci +4

    कराळे सर नमस्कार अहो आत्तापर्यंत उध्दवच तुमही अतिशय कौतुक करत होता का गेले ते चाळीस आमदार आता तुमहाला कळाल असेल की उध्दव काय आहे

  • @nandkishorsuryavanshi49
    @nandkishorsuryavanshi49 Před 7 měsíci +2

    स्वतःच स्वतःला ग्रेट समजून घेवून संभाषण करणे व स्वतःला ग्रेट समजने हीच चुक

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Před 7 měsíci +27

    अनुभव शहाणा बनवतो,सर शिंदेन वर व्हिडिओ बनवताना हा विचार केला होता का? आता पस्तावा येत असेल,बरोबर ना

  • @Jai-Mahakaal
    @Jai-Mahakaal Před 7 měsíci +4

    हा कराळे गुरुजी स्वतःला खूप महान समजायला लागलाय. बरे झाले साहेबांनी याला जागा दाखवली . हा सगळ्या पार्टी कडे जातोय तिकिटासाठी आणि स्वतःला निष्ठावान म्हणतो

  • @Devidas491
    @Devidas491 Před 7 měsíci +30

    🌼🌼आता फुले उधळून स्वागत होईल, मातोश्री वरती..... 😄😄😄😄😄

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 7 měsíci

      काय आता याला उल्का टांगून हानतील

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil Před 7 měsíci

    मविआला माझा मैत्रीचा सल्ला आहे की त्यांनी भाऊ तोरसेकर आणि नितेश कराळे यांचा सल्ला घ्यावा.