Parli Assembly constituency | धनंजय मुंडेंच्या बंदोबस्ताची तयारी, पवारांनी तोडीस तोड मोहरा शोधला

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 08. 2023
  • #BabanGitte #DhananjayMunde #MaharashtraTimes
    धनंजय मुंडे... असा नेता ज्याने शरद पवारांना दैवत मानून काका गोपीनाथ मुंडेंविरोधात राजकारण करण्याचं धाडस दाखवलं आणि भाजपविरोधी राजकारण सेट केलं. भाजपविरोधी राजकारणात धनंजय मुंडेंनी आपली छाप सोडत राष्ट्रवादीत स्थानही बळकट केलं.. परळीपासून वरळीपर्यंत भाजपविरोधी आवाज बुलंद केला आणि शरद पवारांसाठी बॅटिंग केली.. भाजपविरोधातल्या लढाईत शरद पवारांचा नाद करू नका असा नाराही दिला... पण राष्ट्रवादीतील फुटीत धनुभाऊंनी अजितदादांचं पारडं जड करत शरद पवारांशी वैर घेतलं.. आता याच धनंजय मुंडेंच्या बंदोबस्ताची जबाबदारी शरद पवारांनी घेतलीय. मुंडेंच्या बालेकिल्ल्यात पवारांनी डाव टाकलाय. धनंजय मुंडेंच्या तोडीस तोड मोहरा शोधलाय. पवारांनी धनंजय मुंडेंविरोधात कुणाला मैदानात उतरवलंय, तेच या व्हीडीओत पाहू....
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratimes.com/
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 180

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 Před 10 měsíci +110

    मी परळी चाच आहे.... लोकांना dm ची गद्दारी आवडलेली नाही..,. बबन गीते योग्य उमेदवार आहे..... शरद पवार यांनी योग्य managemnt केल्यास dm चा पराभव नक्की आहे

    • @unknown_49018
      @unknown_49018 Před 10 měsíci +6

      Thanks bhau खरी वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +1

      ​@@unknown_49018🙏

    • @avinashavhad6322
      @avinashavhad6322 Před 10 měsíci

      भाऊ लाव पैज मी पण परळीत राहत आहे जर धनु भाऊ पडला तर तू म्हणशील ते करील
      आहे का हिम्मत तुझ्यात पैज lawaychi

    • @harshalrathod6217
      @harshalrathod6217 Před 5 dny

      @@avinashavhad6322mi lavto bhava chal💯..pdla tuza dhanubhau😊

  • @ptashantpatil5984
    @ptashantpatil5984 Před 10 měsíci +82

    गीते साहेब जिंदाबाद

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +1

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @pradumnanirmal8735
    @pradumnanirmal8735 Před 10 měsíci +73

    बबन गित्ते फिक्स आमदार.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +1

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 Před 10 měsíci +73

    गिते योग्य उमेदवार

  • @adv.madhavbikkad3038
    @adv.madhavbikkad3038 Před 10 měsíci +75

    बबन गित्ते राजकारणाचा एक नवा अध्याय निर्माण करतील

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +3

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @devkumarkarde1119
    @devkumarkarde1119 Před 10 měsíci +53

    100% बबन भाऊ गीतेच परळी विधानसभेचे आमदार होणार

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +1

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @balasahebpawar7688
    @balasahebpawar7688 Před 10 měsíci +95

    धनंजयला फडणवीस यांनी निवडुन आणल त्यामुळेच बहिण भाऊ एकत्र आले तरी कार्यकर्ते निवडणूकीत धनंजय चा करेक्ट कार्यक्रम करतील

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +2

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @AR-co4sq
    @AR-co4sq Před 10 měsíci +56

    धनंजय यांना चांगला विरोध होऊ शकतो.
    पंकजा ताई सेना जॉईन करत आहेत. त्यामुळे वंजारी समाज विभागाला जात आहे. मराठा समाज बर्‍यापैकी पवार साहेबाकडे आहे. दलित मुस्लिम सगळी टक्केवारी काढली तर धनंजय च्या अडचणी वाढू शकतात.

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 Před 10 měsíci +4

      काहीही फरक पडत नाहि फक्त मुंढे नाव वांजाऱ्या साठी काफी आहे

    • @Devds2022
      @Devds2022 Před 10 měsíci +8

      गीते सुद्धा वंजारी आहेत

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +3

      Dhanya padnar

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Před 10 měsíci +1

      बदलानुसार बदल घडवून आणाल तरच लोकशाहीत लोकांची इज्जत मान सन्मान साबित राहातो.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci

      @@Devds2022 correct... Dhanu padnar

  • @krushnahase4822
    @krushnahase4822 Před 10 měsíci +19

    पवार साहेबांचे 75% उमेदवारी दिलेले उमेदवार निवडून येतील....

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před 10 měsíci +66

    बीड ची जनता फक्त 83 वर्षाच्या तरुणासोबतच राहणार आहे.

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 Před 10 měsíci +26

    गीते साहेब जिंदाबाद, तुम्ही आमदार झाले असे समजायला काहीही हरकत नाही. हे सर्व माजले आहेत. फक्त मी असा त्याचा गैर समज झालेला आहे. त्याची मस्ती जिरवायला असे कार्यकर्ते समोर यायला पाहिजे. तरच याची मस्ती jirel.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +2

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci +2

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 Před 10 měsíci +37

    धनू अडचणीत आला आहे

  • @sopanpate9989
    @sopanpate9989 Před 10 měsíci +41

    Dhanya 100% padnar. Lihun theva .Ghath sahhyadrichya sinha[kesari] si ahe.

    • @udaykhare7437
      @udaykhare7437 Před 10 měsíci

      अरे बापरे रे

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 10 měsíci

      ​@@udaykhare7437नाहीतर काय भाटे भटु लांडग्यांना थोडीच म्हणतात केसरी.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 10 měsíci +36

    बबन गीते बाजी मारू शकतात ते चरित्र संपन्न आहेत

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @gorakshagawade9483
    @gorakshagawade9483 Před 10 měsíci +37

    बबनराव गीते रेनापुर मतदार संघाचे भावी आमदार

  • @vijayhingepatil5811
    @vijayhingepatil5811 Před 10 měsíci +21

    धनु भाऊ च काम तमाम झालं वाटत 😮

  • @vilasrathod3888
    @vilasrathod3888 Před 10 měsíci +22

    बबन गिते साहेब फिक्स आमदार honar

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci

      गीते यांना पवार साहेबांनी साथ दिल्यास dm चा पराभव होऊ शकतो....सोशल इंजिनिअरिंग वापरून पवार नक्कीच धनु ला धडा शिकवणार

  • @sonyatapse3316
    @sonyatapse3316 Před 10 měsíci +16

    बबन भाऊ👌

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 Před 10 měsíci +8

    100% धनंजय मुंडे यांचा पराभव होणार म्हणजे

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr Před 10 měsíci +52

    गद्दारांना त्यांची जागा मतदार दाखवून देतील !

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 10 měsíci

      नक्की....गद्दार घरी बसणार

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh Před 10 měsíci +11

    तगडा उमेदवार आहे

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 Před 10 měsíci +14

    धन्या पडणार.....

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil Před 10 měsíci +10

    बबन गिते भावी आमदार

  • @yogeshdate2474
    @yogeshdate2474 Před 10 měsíci +8

    धनू भाऊचा करेक्ट कार्यक्रम होणार हे नक्की

  • @vijaydeshmukh43
    @vijaydeshmukh43 Před 10 měsíci +4

    धनु भाऊ चालते व्हा जो घात तुम्ही मतदाता सोबत केला त्याचा हिशोब जरूर होणार

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před 10 měsíci +8

    आता दोन पक्ष, दोन बायका आणि आता धनूची फजिती ऐका

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 Před 10 měsíci +7

    हा माणूस खूपच लोकप्रिय आहे

  • @PujaZagade
    @PujaZagade Před 10 měsíci +2

    गिते साहेब विजयी होणार कारण धनंजय मुंढे साहेब करूणा हे प्रकरण खुपच लोकांच्या मनात बसल आहे

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg Před měsícem +1

    फिक्स भावी आमदार बबन भाऊ गित्ते .👌👌

  • @appajisalunke3918
    @appajisalunke3918 Před 10 měsíci +4

    Barobar aahe Baban Gite Saheb.

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 10 měsíci +10

    येऊ शकतात

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 Před měsícem +1

    बब न भाऊ गीते आगे बडो हम तुमारे साथ है

  • @shakilshaikh8882
    @shakilshaikh8882 Před 10 měsíci +19

    Bjp ke chakkar Me Shinde GROUP Ajit pawar GROUP ZERO ho jayenga

  • @sameerdarekar3939
    @sameerdarekar3939 Před 10 měsíci +7

    बबन गिते आगे बढो

  • @nileshn.shinde3643
    @nileshn.shinde3643 Před 10 měsíci +7

    भावी आमदार गिते

  • @rajushaikh2163
    @rajushaikh2163 Před 10 měsíci +10

    Gite aamdaar 2024 fix

  • @packupxpress6588
    @packupxpress6588 Před 10 měsíci +5

    Geete.n.cha.vijay.fix.ahe.💯

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 Před 10 měsíci +8

    नक्की ठरतील

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 Před 10 měsíci +9

    Dm नक्की पडणार

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 Před 10 měsíci +6

    अर्र!!!! धनुभाऊ आपला गेम झाला की....😂😂😂😂

  • @BAPU102
    @BAPU102 Před 10 měsíci +5

    Dm पडले पाहिजे कोल्हापूर साठी सुद्धा पवार साहेबांनी पर्याय शोधला पाहिजे

  • @sachinkadale6758
    @sachinkadale6758 Před 10 měsíci +5

    बबन गिते योग्य उमेदवार

  • @abdulrauf7251
    @abdulrauf7251 Před 10 měsíci +7

    Yes Gite will fight opposite dhananjay

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Před 10 měsíci +3

    धन्या मूळ अजित बिघडला

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 Před 10 měsíci +11

    बबनराव पाटील गिते भविषात आमदार नक्कीच होतील यात शंका नाही

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 Před 10 měsíci +3

    Jay ho baban geete

  • @sopanpate9989
    @sopanpate9989 Před 10 měsíci +20

    100%

  • @dipakgavali8161
    @dipakgavali8161 Před 10 měsíci +4

    जसा प्रवास करत असताना ,गड चढाई करताना जंगलात फिरताना लोकांना चकवा लागतो ....कींवा भुताचा अनुभव मिळतो............
    तसाच सेम
    शरद पवार राजकारणात कार्यकर्ते ना आणि राजकीय पक्षांना देत आहेत 😀😀😇🙏राजकरनातील कोणालाच न उघडलेले एक कोडे

  • @shideshwarhawle6154
    @shideshwarhawle6154 Před 10 měsíci +4

    100 टक्के बबन गिते आमदार

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 Před 10 měsíci +1

    आसा ही हालपडेबाज पुन्हा निवडून येत नसतो.

  • @shakirpathan6054
    @shakirpathan6054 Před 10 měsíci +1

    Yes

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 Před 10 měsíci +1

    धनु भाऊचा खेळ खल्लास होनार म्हंजे होनार कारन भाजप सरकारने शेतकर्याची खुप वाट लावली कापुस भाव वढवले नाहि बाहेरुन कापुस आयात केला आता बघा शेतकर्याची पावर काय आस्तेतर

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 Před 10 měsíci +2

    पवार साहेब ने धनंजय मुंडे यांना टार्गेट केले तर ठीक पण मोदींना कुठे चारच ख

  • @bankatshinde
    @bankatshinde Před 10 měsíci +3

    हो

  • @user-sb4wq6tr6r
    @user-sb4wq6tr6r Před 10 měsíci +2

    धनु भाऊ आता बाकी तुमचा पराभव अटळ आहे

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 Před 10 měsíci +1

    गिते बहु मताने विजयी होनार,मि परळी कर आहे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před měsícem

    ते
    तर होणारच आहे
    पण
    बीड जिल्हा चे पोट निवडणूक कधी आहे
    साहेब
    गित्ते साहेब तर फिक्स आमदार आहेत परळी चे
    पण पोट निवडणूक कधी आहे ते सांगा

  • @rajendraghadage5069
    @rajendraghadage5069 Před 10 měsíci +2

    1 ch number

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Před 10 měsíci +4

    महाराष्ट्र टाइम्स , सर्व मोकाट आहेत हे .ईडी. सीबीआय काय करत आहे.

  • @user-mt1ss4pj7e
    @user-mt1ss4pj7e Před 10 měsíci +2

    100% Baban Gite

  • @rajesahebmujawar9087
    @rajesahebmujawar9087 Před 10 měsíci +2

    Next mla baban giite

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před 10 měsíci +4

    Dhanajay munde हा तात्या विंचू 😅

  • @user-ns1op3uv5s
    @user-ns1op3uv5s Před 10 měsíci

    शरद पवार कुठलाही नेता शोध घेतला तरी निवडून येणार नाही धनंजय मुंडेच येणार

  • @balasahebpatharkar1961

    बबन भाउ गित्ते फिक्स आमदार

  • @dattatrayshindesarkar6827
    @dattatrayshindesarkar6827 Před 10 měsíci

    मराठवाड्यात कोण किती आलेत कोण किती गेलं काही फरक पडत नाही जोपर्यंत मराठवाड्यात पाणी येत नाही आणि मराठवाड्यातील नागरिकांच्या हातात लाख कोयता मुक्त होत नाही तोपर्यंत मराठवाड्याचा विकास होत नाही भारताला स्वातंत्र्य होऊन 70 वर्षे झाली तरी आमच्या मराठवाड्याच्या युवकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हातात अजून कोयता आहे आणि अजून रात्री एक-एक दोन-दोन वाजेपर्यंत रात्रीची लाईट असल्यामुळे शेतीला पाणी द्यावे लागत आहे त्याच्यासाठी मराठवाड्यातल्या जनतेने एक होऊन सर्व पक्षामध्ये काम करत असताना मराठवाड्याचा विकास कसा होईल त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मुस्ताक खुर्चीसाठी किंवा पदासाठी या लोकांचा उदो उदो कर्ण सोडून द्या उदय उदय करण्यात मराठवाड्याचा नुकसान आहे खुर्चीसाठी आणि पदासाठी लाचार बनवू नका स्वतः असं काहीतरी बना लोक तुमच्याकडे धावून आले पाहिजे मराठवाड्याला न्याय देण्यासाठी एकच वाघ तयार होत आहे आदरणीय सुरेश अण्णा धस आमदार बीड लातूर उस्मानाबाद विधानपरिषद सदस्य

  • @user-vo2sn8ui8s
    @user-vo2sn8ui8s Před 10 měsíci +1

    गित्ते योग्य उमेदवार आहेत

  • @yuvrajjadhav1111
    @yuvrajjadhav1111 Před 10 měsíci +1

    होय

  • @rajendragadhekar-sh3ib
    @rajendragadhekar-sh3ib Před 10 měsíci +1

    शेरदरावतमाहालागोपिनाथरावचिफेडकरनचलागनारतुमच्यापुतनयाकडुनच,जैशिकरनिवैशिभरनि

  • @ishwarshinde2820
    @ishwarshinde2820 Před 10 měsíci +2

    Gite jinda bad

  • @sanskarandhare2513
    @sanskarandhare2513 Před 10 měsíci +1

    Ok ok

  • @prakashkawade1843
    @prakashkawade1843 Před 10 měsíci +1

    Ok

  • @keshav6216
    @keshav6216 Před 10 měsíci

    मुंडे ते मुंडेंचं असे किती गीते आले तरी फरक पडणार नाही

  • @bhagwatkarad242
    @bhagwatkarad242 Před 10 měsíci +2

    Dhana mane ch Kay honar

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Před 10 měsíci +4

    करेक्ट गेम DM ची
    गिते साहेब फिक्स भावि आमदार

  • @krushnagunjal2314
    @krushnagunjal2314 Před 10 měsíci +1

    Baban geete 2024 fix

  • @dadasahedjadhav2721
    @dadasahedjadhav2721 Před měsícem

    Baban bhau gitte

  • @user-dr7jw4ft4g
    @user-dr7jw4ft4g Před 10 měsíci

    Onli baban bahu Gitte amdar parli widhan sabha

  • @user-vo2sn8ui8s
    @user-vo2sn8ui8s Před 10 měsíci +1

    बबन गित्ते

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 Před 10 měsíci +1

    फक्त पवार साहेब

  • @gajananpalkhade9999
    @gajananpalkhade9999 Před 10 měsíci +1

    ह़ोय

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 Před 17 dny

    💯% विजयी 🚩

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 Před 10 měsíci +1

    Only Sharad Pawar Saheb

  • @Sjaybhaye339
    @Sjaybhaye339 Před 10 měsíci

    पंकजाताई मुंडे 2024 fix आमदार ..2019 ला जी चूक झाली ती नाही होणार आत्ता...लोकांना कळून चुकले आहे आत्ता ..only PM

  • @pradipbangar5107
    @pradipbangar5107 Před 10 měsíci

    पंकजाताई मुंढे असताना धनंजय मुंढे पडनारच नाही

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 Před 10 měsíci +1

    प्रश्न देशाचा असो महाराष्ट्राचा असो की परदेशाचा मोदी,शहा फडणवीस चंद्रकांत पाटील बावनकुळे महाजन ले पाया पडा लागते मोठ्या महादेव पाटलाच्याच शरद पवारच्याच

  • @kalyanlagad7471
    @kalyanlagad7471 Před 10 měsíci +1

    😅Thanku

  • @vishalvaidya1580
    @vishalvaidya1580 Před 10 měsíci +1

    DM Ashya kitek gite la purun urel

  • @Hallo55555
    @Hallo55555 Před 10 měsíci

    मटा च असं बोलणं आहे साहेबाना पाहून मुंडे साहेब निवडून आले त्याच्या स्वतः च अस्तित्व नाही काय बोलता.....😂

  • @gajananmaske8202
    @gajananmaske8202 Před 20 dny

    Ho

  • @hattarsangshantkumar2508
    @hattarsangshantkumar2508 Před 10 měsíci

    Dhanu bhau ata karuna madam kade java

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 Před 10 měsíci +1

    Dhananjay munde ghari basnar

  • @A_B_P_
    @A_B_P_ Před 10 měsíci

    धनंजय मुंढे आता माघारी नाही फिरणार

  • @swapnilpujari1212
    @swapnilpujari1212 Před 10 měsíci +1

    Sotachya jivavar lokanchi kam karnara ekmev neta bhavi mla

  • @kalyanigoatfarmingresearch7567

    Hoy

  • @user-rq9ri8xu6d
    @user-rq9ri8xu6d Před 22 dny

    धन्या पडणार आनी बबन गिते आमदार होनार फिक्स

  • @keshav6216
    @keshav6216 Před 10 měsíci

    येणार dm च

  • @sanketnarake6975
    @sanketnarake6975 Před měsícem

    Lty

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 Před 21 dnem

    ह्या धन्यला पण पाडा

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 Před 10 měsíci +1

    चकित चंदू :-संपलेल्या पक्षा बद्दल मी काय बोलणार 😂😜
    ओन्ली कोणीही मुंढेचं निवडून येणार
    म्हतारं पावसाच भिजत राहिलं तरी सुद्धा 😂😜

  • @balasahebovale7790
    @balasahebovale7790 Před 10 měsíci

    मिळले