शेट मग काश्मीर द्याचं का पाकिस्तानला कशाला आपले सैनिक रोज मारायचे. ही वेळ आपल्यावर आली का प्रत्येकाचा मत बदलते .tresspass कोणाला सहन होत नाही मग माणूस असो की प्राणी
@@swarajbhisevlog1887 असे नाही उद्देश हा की आपसात संगर्ष करण्यपेक्षा सामोपचाराने विषय संपुष्टात आणणे हा आहे आपण विपर्यास लक्षात घेऊन प्रतिसाद दिला आहे तरी आपला आभारी आहे
पुर्ण गटाची मोजणी करण्यात यायला पाहिजे. सरकारी, मग आक्षेप राहत नाही. एका क्षेत्राची मोजणी झाली नाही पाहिजे.
हे सर्व निसर्गाचे आहे आपले काही नाही आपण मरणार आपल्या पुढच्या शंबर पिढ्या पण मरणार पण हे आहे तिथेच राहणार कारण निसर्ग हा त्याचा मालक आहे
शेट मग काश्मीर द्याचं का पाकिस्तानला कशाला आपले सैनिक रोज मारायचे. ही वेळ आपल्यावर आली का प्रत्येकाचा मत बदलते .tresspass कोणाला सहन होत नाही मग माणूस असो की प्राणी
@@swarajbhisevlog1887 असे नाही उद्देश हा की आपसात संगर्ष करण्यपेक्षा सामोपचाराने विषय संपुष्टात आणणे हा आहे आपण विपर्यास लक्षात घेऊन प्रतिसाद दिला आहे तरी आपला आभारी आहे
Headline तर देत जा साहेब ? काय समजणार कसली बातमी आहे ती.
सगळ्याचे क्षेत्र मोजायला अडचन नसते परंतु सगळ्यानी एकत्र येणे गरजेचे असते परंतु एकत्र येत नाही आल्यानंतर अडचनच नाही
सरकारी मोजणी झाली ती समीरचे पार्टीने खाजगी मोजणी करून ..मशीन द्वारे ..खात्री करावी आणि स्वतःची जमीन पण मोजून पाहावी किती कमी आहे ते
अर्धी व्हिडिओ तर घोलप कंपनीचीच आहे
Jewda 7/12 tevdich jamin hi mohim govt. Ne rabwawi.agodar purn sy.no.mojawa Ani nanter pot hissedar yanche haddi kayam karawyat.
हा मोजणी वाला आमच्या शेजारी आला होता त्याला गट नंबर सागता येईना
Kuthala ahe mitra
जमीन मोजणी दिसतेय
कुठले शेतकरी आहेत हे गाव व शेतकऱ्याचे नाव कळेल का ज्याने मोजणी केली तो
ज्याचे क्षेत्र मोजले ते किती आहे ते त्या शेतकऱ्याला सांगितले पाहिजे त्याच्या 7 ,12 च्या उतार्याप्रमाने
Bandh kor changla ,bombla bembi pasun
Vani saheb he bandan pidhyan pidhya chalu ahe ritasar kayadyane Kara sanga bandan nako
जो जास्त पैसे देईल त्यांचेकडे जमीन