सर्व्हे नंबरच्या बांधावरील रस्त्याचा प्रश्न प लावला मार्गी l पोलीस प्रशासनाची मोठी मदत l

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 05. 2023
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 23

  • @swapnilpatil8685
    @swapnilpatil8685 Před 2 měsíci +1

    First of congratulations this channels bcoz inform to reach all formers and then understood this process of bhumi abhilekh

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 Před rokem +5

    Sankuchit wruti mule Bharat mage

  • @sandipgund7846
    @sandipgund7846 Před rokem +12

    शेजारी किती हालकट आहे मोजणी सुद्धा मान्य करत नाही

  • @kailasgarud1325
    @kailasgarud1325 Před rokem +1

    रस्ता मिळत नाही । आणि तहसीलदार रस्ता काढुण देत नाही सगळे पैसे खाणार तीन वर्ष कोर्ट करून सुद्धा तहसिलदार रस्ता काढुण देत नाही

  • @haribarbole3930
    @haribarbole3930 Před rokem +1

    महसुली अधिकारी साहेब पैसाचालतो फक्त

  • @shankarbhangare1094
    @shankarbhangare1094 Před rokem +2

    अकोले तालुक्यातील तहसीलदार साहेबांनी हे काम पहावे. कारण या केसेस मध्ये ते लक्षच देत नाही

    • @user-jn4zz6tz3t
      @user-jn4zz6tz3t Před 7 měsíci

      Aho kuthalech tahasildar laksh Det nahit... Tyanna todipanitun vel milat nahi.

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Před rokem +13

    पोटच्या मुलांसाठी बापांनी शेजरच्याचे बांध कोरले मेल्यानंतर फनभर सुध्दा बरोबर नेली नाही, त्यामुळे एकत्र बसुन शेताच्या बांधापर्यंत रस्ता करुन घ्या नाहीतत वहा डोक्यावर टोमँटोची कँरट, बसा आदबत म्हातारपनात घाला डाँक्टरला पैसे

  • @rahulkurkute2080
    @rahulkurkute2080 Před rokem +1

    👌

  • @vitthallandge4550
    @vitthallandge4550 Před rokem +1

    पोलिस लोकांना पैसा दिला की वाटेल तसा निर्णय.

  • @sandipgund7846
    @sandipgund7846 Před rokem +1

    टोपीवाला अधिकारीला धमकावतोय की टोले देऊन जमीन घेतली

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 Před rokem +4

    शेतकऱ्यांचा नंबर भेटेल का

  • @cosmicray5621
    @cosmicray5621 Před rokem +2

    शेतकऱ्यान मार्गदर्शन घेण्यासाठी मोबाईल नबर दया please

  • @savitanagtode7626
    @savitanagtode7626 Před 2 měsíci

    Aamhi 15 mahine zale coutatun kes jinklo coutanu order dila on aamche tahsil dar ajunhi rasta mojun dila nhi talatal krt aahe

  • @gn2869
    @gn2869 Před 7 měsíci

    Mla pan shet rasta nahi araj dila pan konihi ale nahi

  • @prakashburkul3879
    @prakashburkul3879 Před 7 měsíci

    शेती आहे तर रस्ता पण मिळणार च

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 Před rokem

    आधिकारी मनेज आसतात

  • @ganeshrPatil1
    @ganeshrPatil1 Před rokem

    काही तरी चुकीचे झाले आहेत

  • @tajane5083
    @tajane5083 Před rokem

    Rasta detana notice shejaryana notice dyayla pahije direct rasta tayar kartay

    • @user-jn4zz6tz3t
      @user-jn4zz6tz3t Před 7 měsíci

      Sagala kela ..tahasildar last vel nahi..

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před 2 měsíci

      मोजणी करण्यासाठी लेटर मोजणी झाल्यानंतर मग हद्द कायम करण्यासाठी लेटर बाजूच्या चतुर सीमा धारकांना यांना दिले पाहिजे कायद्याने रस्ता घेतला पाहिजे