रस्ता ग्रामपंचायतीच्या मालकीचा असल्याने आम्ही रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू केले - रवी जाधव

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 05. 2023
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 43

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 Před rokem +44

    इतक्या सुशिक्षित माणसावर एवढा रुबाब करत आहे..तर हे अधिकारी गरीब अडाणी शेतकऱ्यांवर किती अन्याय करत असेल ? ज्याचा पैसा त्याचे अधिकारी 😢

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Před rokem +12

    अन्याय झालेल्या माणसाने जीव दिला तर प्रश्न सुटेल असे वाटते.कुणीही कुणाचा नाही

  • @makbulmulla2708
    @makbulmulla2708 Před rokem +7

    शासकीय अधिकारी वर्ग यांची शेतकऱ्यावर मुजोरी चालु आहे.

  • @jishanshaikh7552
    @jishanshaikh7552 Před rokem +25

    पूर्ण गाव एका माणसावरती असा अन्याय करू शकतो

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před rokem +8

    ग्रामपंचायत सदस्य लोकांचे राजकारण दिसतेय हे

    • @maheshchavhan4126
      @maheshchavhan4126 Před rokem

      तुला काय माहित

    • @shigonatthinfo
      @shigonatthinfo Před rokem +1

      @@maheshchavhan4126 तू सदस्य आहे ना !
      😂😂😂😂😂

  • @prasadkulkarni1335
    @prasadkulkarni1335 Před rokem +3

    Ha manus saglyanna purun urnar ase distey yenarya kalat

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 Před 11 měsíci +1

    दादागिरी चालू आहे यांचे पोलीस बल वापरुन अन्याय केला आहे

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 Před rokem +4

    Policena sharam vatatli pahije...yevdh legally dakhvat ahet...mahiti det ahe tr garib shetkaryanvar anay karat ahet...thodi tri Sharm vatu dya ...harmkhor paise khaun ala asel to hedconstble....

  • @shivajisonawane5143
    @shivajisonawane5143 Před rokem +6

    एकंदरीत जमीन मालक बाहेरगावी रहात असावा

    • @ravindraadhari
      @ravindraadhari Před 9 měsíci

      हो नक्कीच त्यामुळेच त्यांना रस्त्याची गरज दिसत नाही.

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Před rokem +1

    ग्राम पंचायती मधील चांडाळ चौकडी चे काम आहे

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před rokem +3

    साम दाम दंड भेद नीतीचा अवलंब करून हे काम चालू आहे

  • @harrishvenkateshgowda7270

    Gram panchayat, taluka, municipality, police should work not against the people but for the people. The plantiff is asking for a copy of the order from the authorities but they are not providing it.
    This shows that the behavior of the officers is unruly.

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 Před rokem +2

    गाव करी ते राव काय करी रस्ता होणार होणार सगळ्या गावाचा विचार झालेला आहे क विचार आहेत एक माणूस काहीच करू शकत

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před rokem +4

    रस्ता चांगला डांबरी असताना का फोडला जातोय

  • @Parivarvad
    @Parivarvad Před rokem

    Jamin malkane sadasyanche mudade padawet,mazyawrhi asach anyay zala ahe ,me krun rahanar ahe

  • @anilumare4892
    @anilumare4892 Před 11 měsíci +1

    गावगूंडी राजकारण आहे

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 Před rokem +2

    जुना जुना रस्ता वाटतय जून डांबरीकरण दिसत आहे नवीन काम नाही याचा अर्थ ग्रामपंचायत च्या मागे चा रस्ता असू शकतो

  • @kiranbhalekar6645
    @kiranbhalekar6645 Před rokem +1

    Vani saheb thoditari laj vatudya tumhala ,sadh jaun police la ek prashn vicharla nahi tumhi ki falak n lavta hyani kam chalu kas Kel ,ekachya vavratun aagla rasta Gela tyachi bharpai Kay milnar avdh sudha Karu nahi shakle tumhi

  • @shayadinamdar9061
    @shayadinamdar9061 Před 4 měsíci

    मॅटर काय आहे हा पक्ष घेत नाही कोणाच पण योग्य ज्ञाय द्या

  • @skykingggg
    @skykingggg Před rokem +1

    फलक लावला तर काय अधिकृत होईल का हे काम?

  • @vijayarewatkar2518
    @vijayarewatkar2518 Před rokem +2

    Ha ASI paise kau disat aye

  • @vijayarewatkar2518
    @vijayarewatkar2518 Před rokem +2

    Jayachi jamin jate toch samju sakte. Haramkor prasasan

  • @shigonatthinfo
    @shigonatthinfo Před rokem

    याच्या बोलण्यातच गोंधळ दिसतो

  • @harrishvenkateshgowda7270

    ग्रामपंचायत , तालुका, नगरपालिका, पोलिसांनी जनतेच्या विरोधात नाही तर जनतेसाठी काम करावे. प्लांटिफ अधिकार्‍यांकडे ऑर्डरची प्रत मागत आहे पण ते देत नाहीत.
    यावरून अधिकाऱ्यांची वागणूक बेशिस्त असल्याचे दिसून येते.

  • @pratikpatade16
    @pratikpatade16 Před 8 měsíci

    Gundaraj like Bihar and UP

  • @dyaneshwarinavle4477
    @dyaneshwarinavle4477 Před rokem +1

    यांना बडवा,तोapiक़ोन

  • @kundadhamdhere2062
    @kundadhamdhere2062 Před 11 měsíci

    चांडाळ चौकडी च काम असच असत 😮🙄

  • @rohidaspawar2712
    @rohidaspawar2712 Před rokem +1

    पुरावे नसल्याने फलक फलक येवढे बोलणें चुकीचे वाटते

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před rokem +4

    नवीन रस्ता करताना दोन्ही बाजूचे जमिनीतून करतात येथे तर एकाच बाजूने होताना दिसतो आहे

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 Před rokem +1

    जेसीबी चालू झाल्यानंतर कळत 100% ग्रामपंचायतचे पंचायतीला रस्ता आहे

  • @kundadhamdhere2062
    @kundadhamdhere2062 Před 11 měsíci

    5 फुट खोल खोदत जा

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 Před rokem +3

    Chukiche zale