Amravati Bachhu Kadu Uncut। कडूंसाठी अमरावतीचा पेपर कसा होता? कडू म्हणतात...। Lok Sabha Election

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024
  • #bachhukadu #loksabhaelection2024 #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #phase2voting
    Maharashtra Lok Sabha Election | Bachhu Kadu Uncut। कडूंसाठी अमरावतीचा पेपर कसा होता? कडू म्हणतात...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 77

  • @chandrakantlande8053
    @chandrakantlande8053 Před 11 dny +79

    सॉरी बच्चू भाऊ
    निवडून येणाऱ्या सीट ला मतदान केलं
    बळवंत भाऊ बटण क्रमांक २ ला पंजा✋

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 Před 11 dny +54

    अपक्ष म्हणुन जिंकून आल्यानंतर ही बीजेपी la सामील होणार नाही ह्याची काय खात्री..

    • @prataprao3099
      @prataprao3099 Před 11 dny

      100% CORRECT....KADU IS A BJP MAN......HE IS DIVIDING THE OPP VOTES....

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Před 11 dny +41

    वानखेडे महाविकास ज़िंकणार,बच्चुभाऊचा उमेदवार भाज़पलाच सामिल होणार so vote for Congress.

  • @ANsH23Vlogs
    @ANsH23Vlogs Před 11 dny +4

    ताईंच शेवटच्या प्रश्नांचं दिलेलं उत्तर मनाला भावल.सेल्युट ताई तुम्हाला, तुम्ही खुप अभ्यासपूर्ण उत्तर दिले,शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती जेव्हा त्याच भाषेत उत्तर देतो तेव्हा खरंच काही तरी तुम्हच्या कडून आम्हाला शिकायला मिळालं.🙏🙏

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 Před 11 dny +6

    ताईचे भाषण खरच खूप चांगलं होतं सभेला यांचे भाषण पहिल्यांदाऐकलं

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před 11 dny +20

    बच्चु भाऊ बलवंत भाऊला मतदान करा

  • @user-bm2fn3lx4x
    @user-bm2fn3lx4x Před 11 dny +22

    बंधूभावांनो शेतकऱ्याला जीवनदान लोकशाहीला जीवनदान मानवतेचे गीत ऐकायचे असेल तर राष्ट्रीय पक्षाला मतदान करा सत्ता बदल व्हायलाच पाहिजे

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 Před 11 dny +8

    निवडुण आल्यावर साहेब पुन्हा चाललेच बघा गुहाटीला खोके आणायला त्यात काही शंकाच नाही😅😅😅😅😅😅😅

  • @ALPpradip7218
    @ALPpradip7218 Před 11 dny +6

    मराठा समाज एक व्हा... जो bjp ला योग्य आहे.. हा तो माणूस आहे...
    bjp यायला नको... बस ... बळवंत वानखेडे ला निवडा... जय भवानी जय शिवराय...

  • @arvindpatil2820
    @arvindpatil2820 Před 11 dny +2

    फक्त पंजा

  • @pradipjawarkar6653
    @pradipjawarkar6653 Před 11 dny +3

    भाऊ ,काय हजरजबाबी वक्तृत्व... काय अभ्यास आणि सलाम आहे...!
    अमरावतीत बोगस उमेदवार...परीक्षा न देता पास होऊ पाहणारे

  • @user-ws4wc9jt2j
    @user-ws4wc9jt2j Před 11 dny +5

    अमरावती मध्ये कॉग्रेस विजय होणार आहेत

  • @Civilian11
    @Civilian11 Před 11 dny +2

    काय बोलतात ताई 🔥

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 11 dny +5

    शेतकरी अपंग यांची चळवळ टिकली पाहिजे म्हणून बच्चू भाऊला मतदान करा

  • @shammipathan9054
    @shammipathan9054 Před 11 dny +4

    बच्चू भाऊ चांगले व्यक्तिमत्व पण भाऊ खासदारकी bjp ला जॉईन करू नका 🙏

  • @user-uz9hb7tb3f
    @user-uz9hb7tb3f Před 11 dny +7

    प्रहार

  • @faizuuofficial2727
    @faizuuofficial2727 Před 11 dny +8

    My vote for change 😇

  • @vaibhav.olambe6493
    @vaibhav.olambe6493 Před 9 dny

    सामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारे त्यांच्यासाठी झटणारे नेते नाही पाहिजे जनतेला...

  • @atulmeshram4793
    @atulmeshram4793 Před 11 dny +2

    लोकांचे election यादी मध्ये नाव नाही आहे या मध्ये खुप घोड चालू आहे लोक मतदान paashun खुप वंचित आहे लक्ष दया

  • @RajivBanait
    @RajivBanait Před 11 dny +8

    प्रहार तर निवडून येणार आहे लिड ने आणावे सर्वांनी

  • @pradippote5751
    @pradippote5751 Před 11 dny +3

    दडपशाही व हुकूमशाही झाली अन्याय झाला सत्तेपुढे शहाणपण चालत नाही

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 Před 11 dny +2

    पैसे घेऊन आम्ही मतदान करणार नाही.....
    नेता म्हणजे नेताच निवडू

  • @shivajisopanjadhavjadhav3788

    गुहाटि गाठली एका फोनवर पण मतदान सुरू आहे तुमचा उमेदवार हा तीन नंबरवर असणार कडू साहेब

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb Před 11 dny +1

    Aaj prahar dinesh bhau 7 lakh par ❤

  • @user-ie1pj9dp2e
    @user-ie1pj9dp2e Před 11 dny +1

    पंजा ला मतदान केलंय आम्ही पण!

  • @Samirmadavi-jh4op
    @Samirmadavi-jh4op Před 11 dny +3

    पन्नास खोके ओके

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb Před 11 dny +1

    Dinesh bhau jindabad

  • @shivajiaglave6568
    @shivajiaglave6568 Před 11 dny +1

    Bachu bhu tum age bado ham tumar sat hay

  • @shoebshaikh3873
    @shoebshaikh3873 Před 11 dny

    Bacchu kadu welcome Amravati Maharashtra❤💐💐💐💐💯💯💯💯💯

  • @PRAVIN2031
    @PRAVIN2031 Před 11 dny +1

    B-Team

  • @Samirmadavi-jh4op
    @Samirmadavi-jh4op Před 11 dny +3

    वानखेड़े only

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 Před 11 dny +2

    विधानसभेत भजे खात होता काय? तुम्ही या प्रश्नासाठी किती वेळा रस्त्यावर लढले ? गोर गरीब लोकांना च्युत्यात काढु नका .

  • @rajendrarb2085
    @rajendrarb2085 Před 11 dny +1

    बर तरी पण बच्चू भाऊ तुम्ही गुवाहाटी चि ट्रीप केली गद्दारां sobat

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 Před 11 dny +1

    prahar ed v lokshahi hukumshahi v lokshahi

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 11 dny

    भाऊ प्रहार शीट नक्की निवडून येणारं पण आल्या नंतर bjp ला साथ देऊ नका❤❤❤ताई सुपर

  • @umeshbodade9668
    @umeshbodade9668 Před 11 dny

    वोट for आंबेडकर

  • @surajghaywat3399
    @surajghaywat3399 Před 11 dny

    प्रहार ❤

  • @MrSarvesh
    @MrSarvesh Před 11 dny +1

    ✋✋✋✋

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Před 11 dny +1

    Vidarbhat..amaravati.madhe.mahangai.berojgarivar..khajgikarnaver.votedenar.aahe..rajkarnilokana.gham.sodnar.aahe

  • @faizuuofficial2727
    @faizuuofficial2727 Před 11 dny

    Jiknara umidvar only❤

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 Před 11 dny

    फक्त वंचित मा.आंबेडकर 🎉

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před 11 dny

    Indian ❤️ 👍

  • @rajkumarsolav4562
    @rajkumarsolav4562 Před 11 dny

    Jay phahar

  • @atulwankhade1469
    @atulwankhade1469 Před 11 dny

    विधानसभा साठी पूर्वतयारी...

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 Před 11 dny +1

    Marathi lokani BJP vote kartana vichar karava Ram nav gehun vote magnar ahe aple sarv business Gujarat la gele

  • @ganeshbendre8317
    @ganeshbendre8317 Před 11 dny +1

    Rahul Gandhi hi sabha pahili ka

  • @MohammedAbid-no7mk
    @MohammedAbid-no7mk Před 11 dny

    Ladne Ka Showk Nhi Muze
    Fir Bhi Ladne Aaya Hu
    Haar Ne Ka Der Nhi Muze
    Kivki Mai Jeetne Aaya Hu
    Kivki Mai Jeetne Aaya Hu

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 Před 11 dny +1

    😂😂😂😂😂lai kathin ahe be😂😂😂😂😂😂

  • @ALPpradip7218
    @ALPpradip7218 Před 11 dny

    प्रहार आता मराठ्यांवर प्रहार करत आहे भाऊ.....

  • @kashiramawate5811
    @kashiramawate5811 Před 11 dny

    राजकारण एवढ सोप नसत,
    बच्चु कडूं व नवनीत राणा अशी लढत नाही.
    हनुमान चालीसा (मुंबई) मुळे ही लढत उध्दव ठाकरे
    व नवनीत राणा अशी होती, जस दिसते तस नसते.

  • @rajeshyelwankar1899
    @rajeshyelwankar1899 Před 10 dny

    जयचंद आहेत हे कडु साहेब...
    यांना हिंदू चे राज्य नको..

  • @Tanvi667
    @Tanvi667 Před 11 dny

    निवडून आ्यानंतर BJP madhe जाणार बाच्चुभाऊ... तुम्ही मंत्री आहात...

  • @sweetlife472
    @sweetlife472 Před 11 dny

    हा कडू राणाची B टीम आहे, मत विभाजन करून राणाला निवडून आणण्यासाठी मदत करतोय जसं पडळकर ने मागच्या election ला केलं बिरोबाची खोटी शपथ घेऊन

  • @prataprao3099
    @prataprao3099 Před 11 dny

    WHY ARE YOU DIVIDING THE OPP VOTES.......IN A WAY YOU ARE FULLY HELPING BJP........PLEASE WITHDRAW.........IF THE OPP LOSES THEN YOU WILL BE TOTALLY BLAMED BY THIS SAME PEOPLE WHO ARE WITH YOU NOW.......

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 11 dny

    बळवंत वानखेडे हे परत भाजप मध्ये जातील

  • @priyachitte864
    @priyachitte864 Před 10 dny

    नवनीत राणा पेक्षा well educated वाटतात कडूताई.

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Před 11 dny

    अमरावती बच्चू कडू च्या बाजूला असणार

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 Před 11 dny

    B j p cha agent lokana sambharamat kashiyala taktat karana b j p cha kam

  • @Tanvi667
    @Tanvi667 Před 11 dny

    पप्पु ने मोदीजी को तू तडक से बोला हैं . मतदाता पप्पू को इटली भेज दिजिये.. भारत से कोई सरोकार नहीं.. काँग्रेस मुक्त भारत... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 Před 11 dny +4

    Bjp haarath.ahe,,😮 chala mahavikas aghadi la jinkvu ya,,😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 Před 11 dny

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před 11 dny

    BJP 🤣 🤣

  • @user-rj1mi9mh5l
    @user-rj1mi9mh5l Před 11 dny

    Only B J P 🎉🎉🎉

  • @omkarsupekar2008
    @omkarsupekar2008 Před 11 dny +1

    अमरावती मध्ये भाजप येणार नक्की

    • @vijaypatil6350
      @vijaypatil6350 Před 11 dny +4

      महागाई बेरोजगारी यावर तुमचं सरकार का बोलत नाही

    • @navikatechonologies6863
      @navikatechonologies6863 Před 11 dny

      Petrol,desel kadhi Kami honar

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 Před 11 dny

      कट्टर हिंदू सपोर्ट अजित पवार घोटाळा 😂

    • @qwermngh
      @qwermngh Před 11 dny

      ​@@navikatechonologies6863 inheritance tax ala ki lagech honar. Atta tr lai haal hotyt kadhi ekda nikal lagto Ani bhav kami hoti ki bagha

  • @sweetlife472
    @sweetlife472 Před 11 dny

    हा कडू राणाची B टीम आहे, मत विभाजन करून राणाला निवडून आणण्यासाठी मदत करतोय जसं पडळकर ने मागच्या election ला केलं बिरोबाची खोटी शपथ घेऊन

  • @Tanvi667
    @Tanvi667 Před 11 dny

    पप्पु ने मोदीजी को तू तडक से बोला हैं . मतदाता पप्पू को इटली भेज दिजिये.. भारत से कोई सरोकार नहीं.. काँग्रेस मुक्त भारत... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩