Dhairyasheel Mohite Patil: "पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली"
Vložit
- čas přidán 6. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #DhairyasheelMohitePatil #madha #loksabhaelection2024 #mva
Dhairyasheel Mohite Patil: "पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली"
Maharashtra Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting Live Updates | Baramati Lok Sabha Polls | Satara Lok Sabha Voting | Solapur Lok Sabha Polling | Madha Lok Sabha Voting Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
सांगोल्यात पैश्यच वापर भरपूर केला BJP... पण मतदार पैसे घेऊन मत मात्र तुतारी ला केली .....मज्जा आली असली दृष बगून
Khray
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉😮प्प❤😊
हो आमच्या कडलास मध्ये खूप वाटला 😊
असल्या खोट्या स्वाभिमानी लबाड लोकांनी पैसे कशाला घ्यायचे मग.आणी तसही हरमचा पैसा पचत नाही.
माढा तालुक्यात 70% मतदान तुतारीला झाले आहे.
Yes❤
घंटा😂
@@Tatyabakale25054 जून ला तुझ्या गळ्यात घंटा बांधतो बघ बैला 😂😂
@@skkkk9 😂😂😂😂😂
झोला आणि घंटा रेडी ठेवा..
एक फेकू ला आणि एक याला😂
करमाळा तालूक्यात 80 % मतदान झाले तूतारीला
अरे झंडू १००% झालं बोल😂😂
एकच इच्छा माढा मध्ये मोहिते पाटील यावेत आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ताई यावेत बास❤❤
आणि आमच्या धाराशिव मधे ओमदादाच यावे...
@@janardhannaikwadi2665दादा धाराशिव च शीट निवडणुकीच्या आधीच लागलं आहे 👑
आणि इच्छे चे ❤️डे लागणार 😂
👍🏻
आमची पण इच्छा आहे तुम्ही अशाच सतरंज्या उचलत राव्हा 😂😂😂😂 येडी कुटली 😂😂😂
तुतारी निवडून येणार
Bhayya saheb zindabad
खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेबच खासदार....💯✌️
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील 🌷🙏🏻
आपला माणूस आपल्यावर उडणार. खासदार मोहीते पाटील 😅😅
अकलूज 97% तुतारी ला👍💪💪👏
मोहीते पाटील साहेब आगे बढो आम्ही आपल्या सोबत आहोत .
सुप्रियाताई निवडुन आल्या पाहिजेत पवार साहेब जिंदाबाद .महाविकास आघाडी जिंदाबाद .
सोलापूर जिल्ह्यामध्ये महविकास विकास आघाडी दोन्ही उमेदवार जिंकतील असा लोक सर्वेक्षण आहे.
मोहिते पाटील 🎉🎉
Malshiras 95% Tutari
आबे झट्ट के बाल १००% तुतारी लां झालंय
2.5 लाख मतांनी धैर्यशील भैय्यासाहेब खासदार होणार
Only mohite patil Tutariii win zali 100%
😅😅😅
मोहिते साहेब 100, टक्के निवडून आले आहेत
Bhayyasaheb tum age badho ham tumahare sath he
तुतारी💯💯💯💯💯💯
शहाजी बापू ला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे विधानसभेला शेतकरी कामगार पक्षा शिवाय पर्याय नाही लाल बावटा विजय असो
तूतारी...🎉🎉🎉
धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार
तुतारी येणार गुलाल तयार ठेवा आता विजय आपलाच
माढा७०/टककए तूतारी
Only Mohete patil
Mi bjp la vote kele pn tutari vijayi honar madhyat❤
तुतारी वाजणार 🎉
तुतारी🎉
माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी या गावात 75% मतदान तुतारी ला
काही पण नाराज नाही तुमचं काम झालेलं आहे व्यवस्थित
झोपा आधी, झोप आहे डोळ्यावर 😂😂😂
फलटण ग्रामीण भागात ७५टक्के तुतारी
शेट घे 😂😂
@@MaheshNarayan9999 तू माझा बुल्ला घे तोंडात
@@MaheshNarayan9999 तू दातनी काढून दे तुझा घेतो 😂😂
Brobr mi pn phaltan cha ch ahe mi tutari dile
Only tutari phaltan mi pn phaltan cha aahe
कोणी चांगले करायला लागले की, वाट लावायची हेच तुमचे धोरण, रेल्वे, पाणी, midc आणली, धुतल्या तांदळात मुतण्याची सवय
फिक्स खासदार धैर्यशील भैय्या
माढा तालुक्यात तुतारी 60 70 टक्के
Dhrma 100%तुतारी
ओन्ली खासदार धैर्यशील मोहिते पाटील फिक्स 🎉🎉❤❤
मोहिते पाटील सोशल मीडिया खासदार..... निंबाळकर जनतेने निवडून दिलेले खासदार....4 जून
🤣🤣🤣 bgu bgu 4 june la
आमची माढा ची अडाणी जनता आत्ता मोहिते पाटील मोहिते पाटील करत आहे.. आणि नंतरच हेच पाटील यांची उसाचे bill देत नाहीत.. आणि नंतर ओरडतात विकास करत nhit म्हणतात.. अडाणी
माढात मोहिते पाटील व महाराष्ट्र ात ३५ पार महा विकास आघाडी❤❤❤❤❤
भाजप हाटाओ देश बचाव
भैया साहेब चिन्हा मध्ये पण दुजाभाव केला ह्या बीजेपी ने ,
Phaltan...80% रणजीत दादा...🔥🔥
TUTARI
पाणीदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर..✌️✌️🌷✌️✌️🌷
135 corore vatlet matala 2000,1500 ,1000 asa vatap zalay bjp kadun pan bhaiya saheb tumhich fix MP ✌🏻✌🏻✌🏻
तूतारी,नइवडून येणार
Only Tutari🎉🎉🎉
2 लाखाच्या लीड ने तुतारी येणार ❤
देशी दारू पिऊन बोलतोय पाटील
Tumhi nivdun yenar...
जनतेचा आशीर्वाद चांगला लाभ होईल असं वाटतं का आपल्याला निवडून उपयोग काय होणार वर सत्ता बीजेपीची आणि तुम्ही त्यात काय करणार विकास करायला थांबू नका रे स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसऱ्याला दानाला देऊ नका
तुतारी विजय होणार
तुतारी जिंकली 🎉
सॉरी 500000 नी पडणार तुम्ही
Tutari✌️✌️✌️
Virrapan ghari bhasnar.....
Only BJP only Ranjit Dada Nimbalkar 👑👑👑
😅 हा कोरी पिऊन बोलत आहे 😂
Bhaiya saheb jai Maharashtra nivdun yenar fakta thakre
आला तर तुम्ही काय करणार हे सांगा की
Karmala fullllll Tutari 🎉
माढा उपळाई खुर्द, माझ्या घरातील 5 मत तुतारीला केलेत..
3 लाखानी पडणार तुम्ही 1000%
Only धैर्यशीलभैय्या साहेब मोहिते पाटील
Dhairyasheel mand aslya sarkha distoy😂
Pawar sahebani ji ghadi basawali solapur zilya madhe khup farak padala
सांगोला मध्ये रणजित दादांनी पाणी आणल्यामुळे भाजपा.. एक लाख लीड कमळ..🌷✌️🌷✌️🌷🌷
Matdan total 187000 zaley sangolyat. Tuzya calculation ne 125000 voting vhyla lagel . Caculation chuktey
कमी घेत जावा लय तदरीत राहू नका
MVA Tutari
भावी खासदार माढामधून रंजीत दादा फिक्स आहेत
भैय्या साहेब ❤
🎉🎉
Only nimbalkar
संपला मोहिते पाटील रंनजित दादा नाईक निंबाळकर येनार
Ranjit la BJP ne padala 😂😂😂ka
महाविकास अघाडी 🎉🎉🎉आली बघ
रणजीत दादांना 26 गावातून भरपूर लीड आहे तुम्ही काही आता बोलू नका
Bhaiya,
BJP ne Malshiras talukyat pan kal ani aaj paise vathale ahet.
Ha किती टाईट झाला आहे
Tutari yenar ahe fix🎉
😊
इतका विश्वास आहे तर काढा कि विजयी मिरवणूक बास झालं लोकांना वेड्यात काढण
सांगोला एक लाख लीड कमळ..🌷🌷🌷✌️✌️
फक्त तुतारी येणार
हवा केली माळशिरस ची पण बाजी मारली फलटणने,
आज झालेल्या एकूण मतदानापैकी तब्बल दोन लाख पंधरा हजार च्या वर मतदान फलटण मतदार संघात झाले,
माढा दोन नंबर वर...
तर मान खटाव तीन नंबर वर.
माळशिरस ला चौथ्या नंबरला दोन लाख तीन हजार मतदान.
यावरून 🌷 निश्चित पुढे आहे. ✌️
Tutari yenar fix
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️❤
1000 % Mohite patil nivdun yenar
आमच्या इथे माळशिरस तालुका माळीनगर मध्ये मुद्दाम शासकीय कर्मचाऱ्यांनी कामाचा वेग कमी ठेवला त्यामुळे गर्दी खूप झाले आणि खूप सारे मतदार मतदान न करता गर्दीला बघून माघारी गेले हे असले उद्योग भाजपा करत असते त्यामुळे यावेळेस जनताच यांचा माज उतरवणार आहे
Confidence yevda ahe mhnje yanche mashin madhe ky ghotala kela ahe ka
आपण फडणीसांचे उपकार विसरला वाटतं थोडासा आठवा मागचे दिवस आणि आत्मपरीक्षण करा
Rangit dada ch yenar
Malshiras 95 %maidan
आम्ही सातारा मध्ये पण भाजपा वाल्यांनकडून दोन - दोन हजार रूपये घेतलेत , पण काम तुतारीचच केले 😂😂😂
लाज वाटली पाहीजे एकतर पैसे घ्यायचे नाहीत आणी ज्याला पाहीजे त्याला मतदान करायच पण ही फसवणूक आहे तसही हपापाचा माल गपापा आसतो हा पैसा पचत नाही.
Tutari😢😢😢😢😢😢😢
सांगोल्यात खूप पैसा वाटला राव निंबाळकरांनी
फक्त धैर्यशील bhaiya❤🔥🔥🔥
भाजप हुकमशाही सरकार आहे नुसतं राम मंदिर केलं म्हणुन भाजप विजय होईल वाटत नाही शरद पवार साहेबांना पसंती जास्त आहे भैयासाहेब १ ते १.५ लाखाने लिडने येतील❤❤❤
D m p. ❤❤❤🎉🎉🎉
जयंत पाटील 😂😅
दारू आला पिऊन
Bhiya saibe yanar tutari
Editor BJP cha aahe vatat (Jayant patil naav detoy😂)