नवीन भांड्यात बनवली दहा लोकांसाठी चिकन दम बिर्याणी 😍 | Chicken Dum Biryani | S For Satish | Panvel
Vložit
- čas přidán 5. 11. 2023
- नवीन भांड्यात बनवली दहा लोकांसाठी चिकन दम बिर्याणी 😍 | Chicken Dum Biryani | S For Satish | Panvel #ChickenDumBiryani #HandiChickenBiryani #ChickenBiryaniRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another CZcams channel - / @satishratate
तुमचा व्हिडिओ बघून आम्हीपण बिर्याणी बनवली घरी, खूप सुंदर झाली होती आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ली. खूप छान रेसिपी आहे. Thank you so much, 🙏
Thank you so much❤️❤️😍
@@SFORSATISHñ
Ķò
@SFORSATISH 😅😅k
😮p
1:4 thanks 😊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂, तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉❤
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा,
🎂, stay blessed always 🎊🎊
खुप छान handle करता दोघं,
बिर्याणी मस्तच दिसतेय,
हंडी 👌👌
तूझी कोथिंबीर वडी पाहून मी रेसिपी करून पाहिली एक नंबर झाली घरात सगळ्यांना आवडली धन्यवाद वर्षा
जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🍫🥯
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सौ वर्षां 🎉
बिर्याणी expert!
Dada tuze video baghun khup positive energy milate ❤❤
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा वहिनी 💐🎂 आणि अप्रतिम बिर्याणी खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Happy birthday vain ❤❤❤🎂👍👌 lovely biryani recipe so Good enjoy you are family dada
कायम आनंदी रहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षाताई .... बिर्याणी खूपच सुंदर
वर्षाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .आणि तुमच्या चानल ची खूप भरभराटी होऊ देहिच वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा 🎉❤🎂🥳
Happy Birthday varsha and God bless you 🎂🍰🍰🎊🎊🎉🎉💐💐 and chicken biryani recipe was super ❤❤
उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा... अप्रतिम... दम बिर्याणी रेसीबी शेअर केलीत... अभिनंदन...
खूपच छान बिर्याणी बनवली ताई तुम्ही आणि वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Happy birthday Varsha didi God bless you l love chicken biryani, have a nice day 🤗🤗🤗🤗🙏
Happy Birthday Varsha Vahini.... Very very nice video & recipe....
वर्षा 🎉🎉 वाढदिवसाच्या खुप खुप मनापासुन शुभेच्छा ....
वर्षा ... एक सांगु तु अन्नपूर्णा आहेस ....
🎂🍰🍫🍬🍭वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई. तू नेहमी अशीच हसत आनंदी राहा.
लय भारी कोल्हापूरलापूरी ताईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Khupch mstch testy biryani bnvli tumhi.. Bghunch tondala pani aal 😋 😋 😋 😍👍
Happy Birthday Tai. God bless you with lots of happiness and prosperity
1no biryani. Distiye pn bhari.
Mi tray keli hoti recipe khup Chan zhali
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा तुमचे ते जुने शेजारी कुठे गेले
Ek no !! Khupach bhaari.
Biryani cha video pan awadla Biryani masta 👌👌
For chicken biryani if u had shaan biryani masala then it will taste good ❤❤
Biryani khup chhan😋😋👌👌
खूप सुंदर बिर्याणी 😋😋
एवढी छान बिर्याणी दहा लोकांना पुरणार नाही पाच सहा जण खाऊन टाकतील
As vatat varshtai chya hatch khayla ghari yav .so yummy
हैप्पी बर्थडे वर्षा 🎂🎂आणि बिर्याणी खूप छान दिसते 👌
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई आई भवानी तुमचा तुम्हाला दीर्घ आयुष्य उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणी अनेकोत्तम शुभ आशिर्वाद वर्षा..❤🎉
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा वर्षा ताई ,छान झाली आहे बिर्याणी❤
Khupch Chan Hoti Dam Bariyani
many many happy returns of the day ताई🙏🎉🎉🎉
Happy birthday varsha. God bless u dear. Biryani yummy 😋.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा ताई 🎂💐
परफेक्ट😋😋👌👌👍👍
Biryani recipe khup chan
Wish you many many happy returns of the day God bless you dear yummy 😋😋
Very nice resipi 👌👍
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा वहिनी 🎂🍰🍫🎊❤💐
Wish you many many happy returns of the tai God bless you ❤❤
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा 🎂🎂
🥰Happy Birthday Varsha 🎉god bless you live long Happy healthy life ❤ nice chicken biryani 🤩amhi pan yeto Birthday la😄
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा जय सदगुरू
Happy Birthday Varsha Biryani looks yummy 😋
Thanks for your invitation 🙏
खूपच छान....🤗👌👍👍
Happy Birthday.. Tai god bless you
Happy Birthday varsha Tai 🎂may all your dreams come true 😊💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी🎉🎂💐🎁, रेसिपी एक नंबर 👌😊
बेस्ट आहे ताई 😍😍 तुझ्या हातात अन्नपूर्णा आहे 💜
Very nice khup Khup Chaan
Thanks for sharing receipe 👍
Me pan ashich बनवतो खूप छान लागते
Happy birthday varsha 🎉🎉🎉🎉🎂🎂🎂
बिर्याणी बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋😋
Varsha sagalech chan karate.mag biryani pan chanach honar. & zali asel.mast.👌👍😋😋
Wish you many many happy returns of the day Varsha🎉
Happy Birthday varsha vahini 🎉🎉 mast bet बिर्याणीचा
खुप छान रेसिपी बनवली वहिनी नी
Happy Birthday Dear Varsha May God Bless You & Your family Abundantly 🌹🎂❤️
Happy Birthday varsha. Have a great day and wonderful years ahead
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वयनी ❤️❤️🙏🙏 तुमचे विदिवो छान असतात बिर्याणी खूप छान
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा नेहमी आनंदी रहा ऊत्साही तर तुम्ही दोघंही आहात❤🍒🍎🍅🍓
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा 🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂🎂🎂💐💐🎊🎉
परफेक्ट
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा ❤🎉
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🍫🎊🎉🌹🌹
Wish u all d best happy brithday to u may Allah grant u all happiness in your life n all dreams come true
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाहिनी 🎉🎉💐💐🎂🎂🎂🎂🎁
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साहेब 🎉🎉
Khup Chan Recipe wow super
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎁🎉
Tai, Happy Birthday🎂🎉
Masst biryani, mala khavishi vatali.
Happy birthday Varsha God bless you 🎉🎉❤❤
Biryani १ no 👌👌
Very nice biryani hamare ghar per bhi acchi banti hai biryani 👌
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा
Khub Chan biryani recipe banvali
Happy birthday वर्षा 🎉मस्त रेसिपी 😋 मानसी मंदार जोशी पुणे
Vaddivsachya khoop Khoop Shubhechcha varshya🎂🎂👏👏👏👏🌹🌹🌹🎈🎈🎊🎊🎉🎉🍫🍫🍫🍫
Happy birthday. Chiken biryani zakas
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
Happy birthday varsha vahini god bless you yummy biryani
HAPPY birthday varshavahini god BLESS YOU ALL FAMILY tasty mouth watering recipe BIRYANI VAHINI MASTERCHEF AHE VERY VERY NICE VIDEO 😋😋😋😋👌🙏❤
👌👌वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂🎂
God bless you
Happy birthday varsha God bless you and your family
छान छान मस्त
Happy birthday Varsha Tai birayani ek number khup chhan
Biryani is 👍👍 jabardast🎥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा वहिनी🥫🍰 जय सद्गुरु 🙏
Happy birthday vahini bappa God bless you
Happy Birthday vahini 🎈🎂 mast biryani banavli
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा 🎂🎂🌷