बायकोच्या वाढदिवसाला घरी आले प्रमुख पाहुणे 😍| चिकन बिर्याणी आणि तंदुरी बेत | S For Satish | Panvel
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- बायकोच्या वाढदिवसाला घरी आले प्रमुख पाहुणे 😍| चिकन बिर्याणी आणि तंदुरी बेत | S For Satish | Panvel #CickenTandoori #ChickenDumBiryani #ChickenBiryaniPARTY #Sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another CZcams channel - / @satishratate
वर्षा खूपखूप शुभेच्छा तुला !🎂🎂🎇🎆खूप आशीर्वाद तुला! बऱ्याच दिवसांनी वैशुताई v लखन भाऊ आलेत. खूप छान. वाटले खूप.छान कुटुंब आहे . उत्साही व खूप मनमिळाऊ स्वभावाचे 👌👌👌👍वैशू ताई खुपचं आनंदी आणि समाधानी आहे. अन्नाचे कॉलेज काय म्हणतेय?वर्षा परत एकदा तुला ,"हॅपी बर्थडे"
Thank you😊🙏
Happy birthday 🎉🎉
Happy birthday Varsha, stay blessed, nice to see lakhan bhau and his family , for smoke in house install new chimney , nice partyyyy, enjoy
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
वर्षा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. छान दिसतेस. बिर्याणी पण छान दिसते मजा करा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा
Hi next time wn u gona make tandori u dont want to steam just put more cuts on chicken then mained keep 4 hour then u cn put on fire
सख्खे शेजारी आलेले बघुन मस्त वाटलं.
वर्षा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अखंड सौभाग्यवती भव:,अशीच आनंदी रहा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो. ✨✨✨🎉🎉❤️❤️🌹🌹
Thank you😊🙏
Canera firvtana thoda halu firav bhava mobile ver video baghatana amacha dolyanna trass hoto
Theynchaya mulana biryani deya neta 👍👌👌👌👌👌
दादा डायरेक्ट गॅस वर भाजण शरिरासाठी हानिकारक आहे
Biryanila kolsa smoke dila asata tr ajun bhari zali asati
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच उदंड आयुष्य लाभो हीच श्री गणेशा चरणी प्रार्थना
Khup mast vdo...biryani chhaan....ghari paahune aale.ki aadhee tv bandh karaavaa.....😅😊saglyaancha laksh tv kdech hota😂🙂🙌👍
Happy birthday varsha vahni khup chhen party laken bahve khup diavani vlog mdy bagtla take care ❤
Happy Birthday Varsha. Stay blessed. Dress छान आहे. चांगला दिसतोय
लाखनभाऊ वैशूताईंची आम्हाला खूप आठवण आलेली दोघेही भेटले फार बरे वाटले असेच येत जात राव्हा वर्षा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बी लेटेड
Thank you😊🙏
Once again happy Birthday Varsha Rani, really felt very happy seeing lakhan bhau and Vahini after longtime, enjoyed the day varsha 🎉
Chicken jalala
😎
वर्षा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा, हनुमान बाबा, स्वामी समर्थ बाबा बेल्स यू वर्षा सासूसारखी सुगरण आहे तुमच्या दोन्ही मुलांना लव यू खूप गोड मुल आहेत वर्षाचा हसरा चेहरा मला खूप आवडतो मुलगी पण तशीच हसरी आहे
Thank you😊🙏
वर्षा ताई हिस वाढदिवसाच्या सौ विजया गोरेगावकर गोरेगाव रायगड यस्कडून शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा वहिनी🎉🎉🎉🎉❤❤❤❤
पुन्हा एकदा बिर्याणी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्ही सर्वजण नेहमी आनंदी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉
वर्षा ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही सुगरण आहात ताई. तंदूरी बरोबरची हिरवी चटणी मधे लिम्बू एवजी दही वापरले तर चटणी Thick होते आणि taste पण भारी लागते.
Happy birthday Varsha
Lakhan Bhau aani vaishutai kay service karatat
Khup Chan Recipe
चिकन तंदुरी मधे बेसन एवजी अंड फेटून मिक्स केले तर चालेल का
Varsha Tai ch swabhav khup Chan ahe...like it ❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा तुला उदंड आयुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
Lakhan bhau miss u to vlog
Amala biryani patva Nashik la
Happy Birthday varsha tai..
Happy birthday varsha gbu
Vad divsachya khup khup Hardhik Shubhechya Varsh
Happy Birthday Varsha God bless you 🎉
Thanks all
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी 🎉🎉🎂🎂💐💐 खुप छान व्हिडिओ 👌❤️👍👍
Ohh vijay bhau ani vaishu tai ❤❤❤❤
Happy birthday Varsha❤
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वर्षा 💐🌹💖😊
जय सद्गुरु🌹🙏🌹 😊
माझा ही वाढदिवस होता कालच 🎁🎂🎁💐💖
Happy. Birthday. Vahini🎂🍫🎉🎉🎊🎊
Happy Birthday 🎂 varsha Tai
वहिनी खुपच छान असतात तुमचे vedio
कोकणी lifestyle खूप आवडते मला
ONES AGHYN HAPPY BIRTHDAY .KEK MASTCH
Happy birthday varsha vahini 🎂🎂🧁🧁🍫🍫🍰🍰🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी🎂🎊🎊🎊💐💐💐🎉🎉🎉
Pan satish bhau it's not fear aaj varshala tumhi aaram deya la pahije tine kaam nahi karay la pahije aaj ticha divas aahe ti rani sarkhi basyla pahije hoti 😊 he majhe mat raag naka manu
Happy Birthday to you dear vhrsha
Happy Birthday Tai
Very nice celebration 🎊🎉 vahini Happy Birthday 🎈🎂 stay blessed always with lots of Happiness lakhan bhau vaishu taibna bhagun khup chaan vatla
वा बरेच दिवसानी लाखण भाऊ दिसले
Thank you😊🙏
Happy birthday varsha enjoy your day stay blessed
Happy birthday to you dear varsha God bless you keep smiling ❤🍫🎂🍰🎉🥧
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहीणी
Mast👌
Happy Birthday Tai 🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🎉🎉 very very happy birthday Tai 🎉
MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY...❤❤❤❤
Varsha Happy birthday to you.khup chan recipe.mansana jodnari manse aahat tumhi asech aanandi raha.
Happy birthday Varsha. God bless you dear 🎉
Happy birthday 🎂 god bless you varsha tai❤
Happy Birthday varsha Vahinisaheb 🎉🎂💐🙏 enjoy food celebration 👍
खूप छान वाटले तुम्हाला एकत्र बघून.
Happy birthday Varsha
God bless you.
खुप छान विडियो 👌♥️♥️♥️
HAPPY BIRTHDAY VATSHA🎉 GOD BLESS U
Very good celebration🎊🎊 👌👌👍😊
खूप खूप मस्त आहे व्हिडिओ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई ❤🎉
खुपच छान
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Mehuldada kadhi aalele disat nahit
Happy birthday 🎂🎂🎂🎉🎉🎉
Happy birthday dear varsha May Allah bless you with lots of happiness and pink of health 🎉💐❤️😘🎊🎂
Wish you happy birthaday🎉🎉🎉🎉🎉🍫🍫🍫🍫🍫
वर्षाराणी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद ❤️😍😍
Khup Chan
Happy birthday 🎂🎉❤
Many happy returns of the day vahini
Happy birthday,and many many happy returns of the same Varsha🎉 hope you had a nice one, God bless you with all the happiness in life😊 big fans of yours from UK 😊🥳
Happy Birthday Varsha vahini🎉 खूप सुंदर सेलिब्रेशन🎉🎉❤❤❤❤❤ तंदुरी भारी👌👌👌👌
छान
Happy birthday Varsha
God bless you. 🎉
Khup chan Vlog! ❤
😊 Bhari
Happy Birthday Tai 🎂khup Chan celebration 🎉
happy birthday varasha tai 🎂🎉👏👏👏👏👏
वहिणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
तंदुरी चिकन recepie mastt
एकदा चिकन बिर्याणी chi recepie दाखव
Happy Birthday Varsha
Belated
Guest Bhari 👌👌
Biryani Bhari 😋😋
Pn Did Done Kg 10 Lokana Brobar to Hoti Dechki ok Lahan Aahe
Mothi
HAPPY BIRTHDAY 🎂
Happy Birthday Varsha vahini.khup sunder bet hota. Birthday celebration pan chhan zale.
Happy birthday varsha tai ..🎂🍫🎁🎂nice celebrations 🎉
Wish you many many happy returns of day Varsha Vahini 🎉🎉🎂🎂🎂
Cornflour takaycha tandoori la
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ❤️🥰❤️🥰❤️🥰❤️ 🥰🍫व🍫र्षा🍫🥰❤️
तुम जियो हजारो साल 🥰❤️
GBU 🍫🍫❤🎉❤🎉
Thank you
Happy birthday dear 'Varsha Tai, Khoop khoop Shubhechha ❤🎉🎉🎉
👌👌👌😍😘❤️
Mst wathla vidio pahun nice vidio......🎉🎉 happy birthday..varsha tai🎉🎉🎉🎉🎉
Happy birthday varshatai 🎉🎉🎉🎉
🌹🌹वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वर्षा ताई 🎉🎉🎊🎊
Wish you very Happy Birthday Vahini