चाळीस लोकांसाठी बनवलं चिकन आणि मटनाचे जेवण 😍 | सोसायटीचे स्नेहभोजन | S For Satish | Panvel (Raigad)

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • चाळीस लोकांसाठी बनवलं चिकन आणि मटनाचे जेवण 😍 | सोसायटीचे स्नेहभोजन | S For Satish | Panvel (Raigad) #ChalisLokansathiBanvalaChickenAaniMuttonJevan #MuttonSukkaAndChickenSukka #SocietySnehbhojan #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Komentáře • 332

  • @hemanshukore1565
    @hemanshukore1565 Před rokem +27

    सोसायटी मधील सर्व रहिवासी मराठी आहेत हे पाहून खूप आनंद झाला👍🏻
    परप्रांतीय कचरा नसल्यामुळे इतकी आपुलकी, प्रेम आणि एकोपा तुमच्या सोसायटी मध्ये असावा.. खूप छान आदर्श!!! ❤️

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před rokem +54

    असे सर्व सोसायटीतील सभासद एकत्र येऊन भोजन करणे अशी दुसरी मजा नाही, हयाच्या मुळे स्नेह, प्रेम वाढते, खुप मस्त , मजा आली👍👌

    • @baalah7
      @baalah7 Před rokem

      हल्ली हे खूप कमी झालं आहे 😲

    • @gnk6643
      @gnk6643 Před rokem

      Lovely vlog ……👍

    • @ganeshdighe9451
      @ganeshdighe9451 Před rokem

      नमस्काधरड ऐ

    • @shobhapathak7850
      @shobhapathak7850 Před rokem

      शशशशशशशश

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Před rokem +26

    बिलकुल सहमत आहे,असं किंवा आणखीन कसाही gettogether व्हायलाच पाहिजे,खूप छान😊

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Před rokem +6

    फारच भन्नाट कल्पना आहे...मस्तच .! स्नेहभोजन.. तुमच्या सोसायटीची टेरेस चांगलीच मोठी आहे.. विविधता मध्ये एकता...सर्व पुरुष ही कामात सहभागी झाले आहेत. धमाल केली आहे.... गंमत जंमत. धमाल मस्ती 😁😁😁💃💃💃व्हिडियो छान. एकी चांगली आहे...

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Před rokem +8

    खरंच, खूप म्हणजे खूपच सुंदर झालं स्नेहभोजन. सर्वांनी अगदी हौसेने सहभाग घेतला.जेवण तर अगदी एक नंबर. 👍💯💯💯

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před rokem +10

    एक नंबर साेसायटी, खरेच आहे, हाैशी लीडर लाेकांना आपण सपाेर्ट करायला पाहिजे, मी सहमत आहे तुमच्याशी, खूप छान👏✊👍 पार्टी, मस्त👏✊👍

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před rokem +7

    वा सतिश तुझ्या सोसायटीतील माणसं खरच खुप प्रेमळ मेहनती प्रामाणिक व एकमेकांना जोडून ठेवणारी आहे खुप छान प्रकारे एकमेकानां सर्व जण काम करण्यात मदत करत होते आनंदाने संवाद साधत होते एकमेकांची मस्तीमजा करत होते आणि अप्रतिम अस जेवण तयार केले घरून सुध्दा छान छान बनवून आणले खरंच ही एकता बघून खुप बरं वाटलं सुंदर नाच केला सर्वांनी व मुलांनी सुध्दा व जेवण झाल्यावर मस्त पेय आईस्क्रीम वगैरे आणले छान बजेट केले व आनंदाने स्नेहभोजन केले वर्षाच्या आईला सुध्दा छान वाटले असणार तुमची सोसायटी खुप सुंदर मस्त आहे खुप आवडलं एक नंबर विडिओ असचं नेहमी आनंदी मजेत व सुखी रहा देव बरे करो

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 Před rokem +2

    सर्वात छान वडे भाकरी घावणे आपल्या घरातून बनवून आणून सर्वानी मिळून मिसळून प्रेमाने खानै तोच खरा आनंद आहे सोसायटी. छान आहे

  • @shamalapatil1856
    @shamalapatil1856 Před rokem +2

    खूपच छान अस सहभोजन करायला पाहिजे त्याने सगळे एकत्र येतात....खूप छान आहेत तुमच्या सोसायटीतील सर्व लोक...
    खूप छान केला सहभोजनाचा कार्यक्रम 👌👌👌👌👌👌

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 Před rokem +19

    वाव खूप भारी सोसायटी आहे. 🎊फुल्ल एन्जॉय ❤️

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs Před rokem +2

    दादा, खरंच खूप खुप सुंदर सोसायटीचा स्नेह भोजन झालं, धमाल केलीत, व्हिडिओ तर मस्तच......👌👌

  • @baalah7
    @baalah7 Před rokem +15

    स्नेह भोजन खूप सर्वांच्या मध्ये प्रेम वाडवता 🙌🏽
    Love Feast brings people closer 💞

  • @user-rd3zj6hw3x
    @user-rd3zj6hw3x Před rokem +2

    खूपच खूप छान स्नेहभोजन 😇 असेच एकत्रित हौसेमौजेने रंगत पंगत आणि सुसंगत 😂🌹🙏🌹 सर्वांना धन्यवाद 👍👍👍👍👍

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Před rokem

    1 no. सोसायटीची मजा पाहून भारी वाटते,अशीच मज्जा दाखवा फारच छान तुमचे सगळ्यांचे प्रेम दिसून आले सुंदर स्नेहभोजन

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Před rokem +1

    या स्नेह भोजन करायला तुमच्या सोसायटी मधील लहाना पासून थोरान पर्यंत छान सहकार्य पाहिला भेटले. खूप छान जेवण बनले.

  • @raneusha
    @raneusha Před rokem +4

    खूप मजा!! छान एकी आहे असे दिसते! थोडया कुरबुरी असतातच सगळीकडे पण अश्या कार्यक्रमातून एकमेकांविषयी विश्वास वाढतो!!💐

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 Před rokem +6

    Are wah, mast गेट together झाले. धमाल. छान.

  • @mahendrakap1706
    @mahendrakap1706 Před rokem

    पालवनकर सर
    आमच्या रा.जि.प शाळा गायमुख, तळा, रायगड शाळेवर मुख्यध्यापक होते आणि आम्हाला 2001 ला पहिले ते चौथी पर्यंत शिक्षक होते. जवळपास १३ वर्षानंतर आज तुमच्या या यूट्यूब च्या विडिओ च्या माध्यमातून पाहिल आणि बर बाटल. स्नेहभोजनाची विडिओ खूप छान झाला. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sagar8140
    @sagar8140 Před rokem

    दादा हे बरोबर बोललास की कोण पुढे हून करत असेल तर कोणी किमान विरोध किंव्हा सहभागी तरी होयलं पाहिजेल तर सोसायटी मधे खूप सारे प्रोग्राम होऊ शकतात, खूप सुंदर वाटले

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 Před rokem +1

    खूप छान,या व्हिडिओ चे माध्यमातून अनेक सोसायट्या नक्कीच बोध घेतील

  • @vilasmanohar1399
    @vilasmanohar1399 Před rokem +1

    Your society Team is very excellent.
    That's what exactly we missed out of India in USA

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před rokem +1

    एकत्र येऊन स्नेह भोजनाचे निश्चितच स्नेह वृद्धिंगत होते पण समविचारी लोक असतील तर ठीक आम्ही सुद्धा हे दोन तीन वर्षे केले नंतर वादावादी सुरू झाली ...तुमचं असेच अखंड रहावे शुभेच्छा

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 Před rokem +1

    🙏 जय सदगुरू 🙏 मस्त खुप खुप छान सोसायटी मध्ये सर्व मानसं खुप छान आहेत मस्त 🙏🙏

  • @shlokwadekar4915
    @shlokwadekar4915 Před rokem

    खूप छान, मी हि विहिघर, महालक्ष्मी सिटी येथे राहतो. आणि असे काय॔क़म करत असतो, त्यामुळे लोकांशी संवाद, जवळीक व ओळख करता येते. एकत्र राहिलं तर सोसाइटीचा विकास चागंला करता येतो .

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 Před rokem +7

    Bhau..... fully agree with your message mentioned about unity in society and difference of opinions. Altogether sneh bhojan was awesome. You should dedicate this to your maami on behalf of your society. Nice to watch love and affection among all members.

    • @jitumarchande3834
      @jitumarchande3834 Před rokem

      F it f it fu to do it in the evening of the day is it that way to

  • @kajalpatil237
    @kajalpatil237 Před rokem

    खरंच मस्त वाटले बघायला तुमचे विडीओ सर्व एकत्र आहेत खुप यजा

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před rokem

    स्नेह भोजनाचा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद

  • @kunaldalvi842
    @kunaldalvi842 Před rokem +1

    Sarve tumchya building madhil rahivashi haushi ahet Ani ektra lagech yetat Ani Jevan 😍 chan kartat.specialy ladies department🙏

  • @tanajinikam3492
    @tanajinikam3492 Před rokem

    सर्वानी एकत्र येऊन स्नेह भोजन केले तर त्याची मज्जा वेगळीच

  • @kishoresonawane3950
    @kishoresonawane3950 Před rokem +3

    Excellent get-together. I like to join this foody party Excellent sir

  • @singersdm9737
    @singersdm9737 Před rokem +2

    Excellent unity in Coop. Society for Sneha Bhojan. This type of unity should be there in all Societies and Building. Very delicious Mutton, chicken, vadas, bhakri, etc

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před rokem +1

    खूप छान स्नेहभोजन सगळे एकत्र येवून एंजॉय करता

  • @rachanadhamapurkar9510

    Khup chhan snehabhojan. Agadi barobar bolat aahat tumhi dogha. Khup chhan video. Saglyana ekatra baghun mast majja aali

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 Před rokem

    सोसायटी मधील सर्व सभासद खूप छान आहेत आणि वडे , भाकरी या सगळ्याची आयडिया छान .
    तुमच्या घरी बनवतात तसे वडे मी ट्राय केले होते खूप मस्त होतात सॉफ्ट आणि टम्म फुगतात.

  • @travellife5196
    @travellife5196 Před rokem +1

    I remember we used to do such parties in our childhood days 22 years back . now in city people are show they are very busy and no time for get together.

  • @yogeshmore7103
    @yogeshmore7103 Před rokem

    Baghun khup chhaaan vattl...aaj first time baghitle society tle loak...bharri vaatl...

  • @satishmahabal3615
    @satishmahabal3615 Před rokem

    हा व्हिडिओ मस्त वाटला एकदम हे होणे खूप गरजेचे आहे सर्व सोसायटी मध्ये

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Před rokem +1

    खुप छान विडिओ बघायला मज्जा आली अशेच मिळुन मिसळून रहा

  • @shakuntalanegi4715
    @shakuntalanegi4715 Před rokem

    Tumchi society far Chan aahe good and very nice l enjoy watching all the people are so good

  • @vidyapargavkar7294
    @vidyapargavkar7294 Před rokem +1

    फक्त वड्यांची पुर्ण रेसिपी शेअर करा.plz

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 Před rokem

    फुल्ल टू धमाल केली सर्वांनी....मस्त मेजवानी.... वडे ची रेसिपी शेअर करा

  • @subhashbhai1437
    @subhashbhai1437 Před rokem

    खूप खूप सुंदर व्हिडिओ दादा अशाच व्हिडिओ बनवित रहा. आयुष्यभर साथ जन्मो तक 👍👍🙏.

  • @poojagarje7227
    @poojagarje7227 Před rokem

    एक नंबर.. आमच्या कडेहि सोसायटी च्या पार्टीमध्ये /सेन्हभोजनमध्ये आधी मुलं मग महिला अनी नंतर पुरुष बसतात जेवायला...

  • @ashwinipatil110
    @ashwinipatil110 Před rokem +2

    खुप मस्त भाऊ खुप छान सोसायटी आहे तुम्हची

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 Před rokem

    सोसायटी मधील सर्व कोकणी आहेत का ? सर्वांनी कोकणातील रीत -रिवाज प्रमाणे, तांदळाची भाकरी, घावणे, वडे केलें. 🙏👍👍👍👍

  • @jyotikumbhar3580
    @jyotikumbhar3580 Před rokem +1

    Aamchya society madhe pn asach snehbhojan aste full enjoy...

  • @jatinbhurke1231
    @jatinbhurke1231 Před rokem

    Khup khup chan zhalay video .thankyou satish for showing this video.saglyani prateyk society madhey asech rahile pahije.

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 Před rokem

    मस्तच होत तुमच सेन्हाभोजन तुमच्या सोसायटीतील सव॔ मंडळी खुपच छान आहेत दादा

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před rokem

    Full Enjoy एकत्र जेवणाची मजा काय औरच मज्जा आली 💙💛💙💛💙♥️♥️👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💙

  • @naziamulla6874
    @naziamulla6874 Před rokem

    Mi goa hun bolte nazia mi tumche pratech vdo bhakte tumche panvel va tumcha khede gauche Mala asle vdo baghaila far avdtat tumchya chaturthi che sarv vdo mi bhagitle va farach chan

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 Před rokem +1

    Wow khup chhan aahe tumche videos aani tumchi सोसायटी namaskar

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Před rokem +2

    Sosayati is great and all person is very smart Video is good

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před rokem

    सोसायटीचे स्नेह भोजन खुप सुंदर आणि अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @vaibhavilad7047
    @vaibhavilad7047 Před rokem

    अण्णा कुठे गेला दिसत नाही पार्टी खूपच छान होते आम्हाला खूप आवडली

  • @shubhamdhawane669
    @shubhamdhawane669 Před rokem +1

    Ekdam chan 🔥

  • @swapnilkap4458
    @swapnilkap4458 Před rokem +1

    Dada palvankar sir aahe te aamcha school made principal hote aamhala
    Gav-gaimukh tala

  • @swatijadhav7213
    @swatijadhav7213 Před rokem

    भारी पार्टी पाणीसुटले तोंडाला सर्व सभासाद लई भारी

  • @roshanmahadik7252
    @roshanmahadik7252 Před rokem

    Asi party tip society chi khoop maja khoop chhan video Satish dada varsha tai mast naa superb 🌹🌹🌹😍

  • @vishalambre2722
    @vishalambre2722 Před rokem

    Khup chan eka number satish
    Great society members

  • @kishoresonawane3950
    @kishoresonawane3950 Před rokem +2

    Excellent

  • @pansare9941
    @pansare9941 Před rokem +2

    मस्त छान विडिओ एन्जॉय 👌👌👌👍👍👍

  • @omnathjamadar7615
    @omnathjamadar7615 Před rokem

    Video beghun khup mazza aali mast..... 👌💓

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 Před rokem +1

    Chan jal karekram asch milun mislun raha mst ahet sgli. Mans khup enjoy ani. Aplya schedule madun thods tri enjoyment pahijech ani ti tumhi krtay match 👌 baki video bgun khup mst vatl tondala pani al motan khup chan vatat hot bgun😋😀 ashech andi raha next video sati all the best

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 Před rokem +1

    Very nice I injoy it ws thinking I m wt u guy one day I I will come india I want to visit u

  • @swapnilpashte5536
    @swapnilpashte5536 Před rokem

    १ नंबर कार्यक्रम झाला

  • @shobhagopnarayan8107
    @shobhagopnarayan8107 Před rokem

    खूप छान मला खूप आवडते अस मिळून मिसळून राहन आणि सोमत जेवायला पण

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před rokem +1

    खरच खूप छान सहभोजन.👌👌👌👌👌

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Před rokem +3

    Oh so nice celebration....everyone house prepared delicious food. Very happy to see u.ll all together eating n dancing...enjoy enjoy

  • @narendramate7429
    @narendramate7429 Před rokem

    Satish bhau tumcha sositimadhil lok pan khup premal aahet....sarv ektra yenyachi majjach vegali aste

  • @akashthakare4095
    @akashthakare4095 Před rokem +1

    खुप छान भाऊ मस्त सोसायटी आहे तुमची

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 Před rokem

    खूप छान माणसं आहेत सगळ्यांनि एन्जोय केला

  • @sujata1568
    @sujata1568 Před rokem +1

    खुप छान वाटले अस वाटत होत की मी पण तेथेच आहे ‌खुप छान 👍

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Před rokem

    1nambar video dada kharach ashi society payaje sagale jan kase yek jutine aahet mast khup bari enjoy dada 😍👌👌👍👍🙏

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Před rokem +1

    Nice video and nice society members one like for them 👍👍

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 Před rokem +2

    असे स्नेह भोजन पाहिले असता छान वाटले. 👌👌

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 Před rokem

    खूप छान सोसायटी मधील मानसे अशीच पायजे

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Před rokem

    Khup bhari chhan enjoy kele sarwani. Mast.

  • @santoshdhumal4358
    @santoshdhumal4358 Před rokem +1

    तुम्च्या सोसायटी मधिल स्नेह भोजन कार्यक्रम बघुण छान वाटल मस्त होता वीडियो नाचो 🥳🥳🥳🕺🕺🕺🕺

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Před rokem +1

    Aagadi khare aahe 👍 mast video 👍 Manasi Mandar Joshi Pune

  • @suvarnak848
    @suvarnak848 Před rokem

    आमच्या आयुष्यात असेच दीवस येवो

  • @roshanmahadik7252
    @roshanmahadik7252 Před rokem

    Kup sundar video superb 🌹🌹 te bhesanche vade kup chaan lagtat

  • @ravindranandoskar3010

    खूपच छान होते गेट टुगेदर

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Před rokem +1

    Aajcha vlog chhen aahey.. sosysti members pan houshi aahey ashey pogrem jaly pahijy . Keep it up .

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 Před rokem

    Khup chan NehBhojan Satish Bhavu idea khup changli aahe.

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 Před rokem

    👌👌Non veg party aani Society snehbhojan , dance 1no.khup majja aali

  • @ravinagaikwad7143
    @ravinagaikwad7143 Před rokem +4

    लय भारी 👌👌

  • @ajitambardekar9798
    @ajitambardekar9798 Před rokem +2

    Most enjoyable moment, hat's up for your way of enjoyment. Keep it up. Three cheers for your moment.

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Před rokem

    Khup chan sneh bhojan .
    Full enjoy all society members.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před rokem

    Khoopch Chan video sagalyani milun kahi kahi karun aanlyamule kiti mast ekilach trass hot nahi aani pratekachya hatache vegvegle test karayla milale khoop maja keli sagalyani ase get-together hoyla pahije 👌👌👍

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 Před rokem +1

    Nice Society Party 👌👌👌Mast Video 👍👍👍

  • @priyaprabhakarmogare3154

    Dada khup chan aahe tumchi sosaity aani tumche vidio

  • @sujatapatil541
    @sujatapatil541 Před rokem

    Mast video
    Tumchya gharchya
    Vadyache praman
    Dakhavla ahe
    Aaj dakhavlelya
    dusarya vadyachi
    Recipe Ani praman
    dakhva

  • @chotamemothetumi
    @chotamemothetumi Před rokem +1

    खूप छान दादा.... खूप छान सोसायटी.... 👏🏻👏🏻

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Před rokem +1

    Khup Chan

  • @harshadamore1204
    @harshadamore1204 Před rokem

    Hyala mhantat marathi mansanchi majja 😍

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 Před rokem

    Mast get togather nice Snehbhojan,,

  • @carmelinealmeida9050
    @carmelinealmeida9050 Před rokem

    Nice blog on Society's unity

  • @khillar...1791
    @khillar...1791 Před rokem +1

    This brotherhood .....is amazing 💥🔥🔥🔥

  • @panamboormohanrao6972
    @panamboormohanrao6972 Před rokem +4

    Please keep an eye on children

  • @madhavisakpal7004
    @madhavisakpal7004 Před rokem

    वाव खुप छान सोसायटी आहे