आपण किती अंधश्रद्धाळू आहोत ना? कोणाला भाव देतोय आपण?

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 03. 2024
  • स्वतःशी तरी खरं बोलतोय का? कोणाला जास्त भाव देतोय? अंधश्रद्धाळू तर नाही आपण?
    भोळा भाबडा कि सोयीनुसार, वेळ मिळेल तसा, दिखाव्याचा भाव?
    "जीव उत्सव - जीवन एक उत्सव आहे, चला हा उत्सव साजरा करूया"
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    तुम्ही तुमचे अध्यात्मिक प्रश्न/शंका या नंबर वर व्हॉटसअप करू शकता: +91 7397881111
    किंवा कॉल करू शकता:
    + 91 7397881111
    + 91 9819854050
    किंवा इमेल द्वारे आमच्या पर्यंत पोहचू शकता: dr.nilampachupate@gmail.com
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    विडिओ बद्दल माहिती : प्रस्तुत विडिओ हा आदरणीय डॉ. निलम ताईंच्या कीर्तन सेवेतील घेतलेला प्रसंग आहे.
    आयोजक-
    Facebook page : / dr.nilamtai
    CZcams : / @dr.nilampachupate
    LinkedIn : / nilam-pachupate-183ba862
    Instagram :
    invitescon...
    संगीत: संतूर - सौरभ सवूर
    एकत्रीकरण - सिंधू राजारामजी
    संगीतकार - डॉ.निलम पाचुपते
    #Drnilimataipachupate #jeevutsav #Dailypravarchan

Komentáře • 15

  • @vishakhathorat8854
    @vishakhathorat8854 Před 4 měsíci +1

    खूपच सुंदर व अप्रतिम निरूपण माऊली खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻

  • @giridharpawar5734
    @giridharpawar5734 Před 4 měsíci +1

    एकच नंबर माऊली

  • @ganeshdhembre3698
    @ganeshdhembre3698 Před 4 měsíci +1

    Ram krushna hari tai 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před 2 měsíci +1

    Mauli...❤...Thank You

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 2 měsíci +1

      जय हरी

    • @somnathsupekar3006
      @somnathsupekar3006 Před 2 měsíci

      @@dr.nilampachupate Mauli ज्ञानेश्वरी वाचताना पडणारे अनेक प्रश्न असतात किंवा त्यावरील विचार विनिमय करायला एखादे ठिकाण or असे group म्हणता येईल असे काही तरी करता येईल का?

  • @user-jw3ui4qk3z
    @user-jw3ui4qk3z Před 4 měsíci +1

    किती छान समजावून सांगितलत ताई

  • @ujjwalatandel9507
    @ujjwalatandel9507 Před 4 měsíci +1

    जय श्रीकृष्ण ताई. तुमच्यामुळे मला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली, आता गोडी निर्माण झाली. आणि तुमचा G 3 चा ग्रुप पण जॉईन झाला. कशी ती क्लिप माझ्यापुढे आली व मी तुमच्या ग्रुपमध्ये सामील झाले... सगळं आश्चर्यच आहे!🙏🙏

    • @dr.nilampachupate
      @dr.nilampachupate  Před 4 měsíci

      माऊली आहेत ताई, या भेटूया G3 session मध्ये 🙏

  • @shailajasane8698
    @shailajasane8698 Před 4 měsíci +1

    भावाच्या मागे विवेक हवा, अभ्यास हवा, खूप छान स्पष्ट करून सांगितले आहे.