झोपुन करा व्यायाम हमखास परिणाम | सगळ्यात सॊप्पा व्यायाम । Exercise 3 - दामले उवाच भाग -९० lotangan

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 12. 2019
  • #coconutoil #healthinoil #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar.com/
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
    Website link - khasiyatbazaar.com/
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
    #calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
    • सर्व प्रकारचे आजार रोख...
    पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
    • पोटाचा घेर आणि वजन कसं...
  • Jak na to + styl

Komentáře • 750

  • @vishakajadhav3184
    @vishakajadhav3184 Před 3 lety +28

    गुरूजी खुप सारे चँनल आहे पण तुम्ही सांगितलेले ऊपाय खुप छान तुम्ही खुप आपलेपणाने सांगता आणि ते करायला सोपे उपाय असतात धन्यवाद गुरुजी

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 Před 4 lety +8

    गुरुजी🙏 देवासाठी आणि देहासाठी प्रदक्षिणा व लोटांगण याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आपण व्यवहारातील किती समर्पक उदाहरणे स्पष्ट करून सांगितलंत यातून आपला आंतरिक उमाळा आणि हट्टाग्रह तोही सामान्य लोकांच्या निरामय आरोग्याचा- कल्याणाचा ! प्रतीत होतो .
    😊खूप खूप धन्यवाद 🙏 माझी मणक्यांची शस्त्रक्रिया झाली आहे . मी जमिनीवर मांडी घालून बसू शकत नाही,पण मी सुरुवात केलीय! त्रास होतोय,चक्कर येतायत परंतु हार मानली नाही ! आपला गुरुमंत्र मी सश्रद्ध आत्मसात केला . कारण त्याने माझे भलेच होणार आहे.😊

  • @ypschannel4487
    @ypschannel4487 Před 4 lety +9

    Another awesome video..scientific माहिती किती सोप्या भाषेत सांगितली आहे ..thanks doctor..

  • @pushpalatasonar8579
    @pushpalatasonar8579 Před 4 lety +27

    बाप्पारे,आजपर्यंत कोणीही याचे महत्त्व सांगितले नव्हते कदाचित मला माहिती नसेल. लोटांगण , व प्रदक्षिणा चे महत्व .व्यायाम करून .खरेच धन्य धन्य वैद्य साहेब.खूप छान पद्धतीने समजवून सांगतात आपण. खूप धन्यवाद🙏🙏🙏👍

  • @darshanapawaskar4127
    @darshanapawaskar4127 Před 4 lety +3

    खूपच चांगली आरोग्यदायी माहिती आणि आसन आहेत. किती सोपी पण आहेत आणि फायदेशीर सुद्धा.

  • @sushmaphansekar345
    @sushmaphansekar345 Před 4 lety +5

    खूप सुंदर माहिती दिलीत, लोटांगण आणि प्रदक्षिणा यांची आरोग्या अशी सांगड घातलीत , याचा कधी विचारच केला नव्हता. आता निश्चित करून बघेन. मी आपले सर्व व्हीडीओ बघत असते, खूपच सुंदर ज्ञान मिळते त्यामधून. धन्यवाद.

  • @pallavikulkarni6850
    @pallavikulkarni6850 Před 4 lety +20

    बापरे म्हणजे आपले पुर्वजांनी देवधर्माच्या सर्व गोष्टी आरोग्य दायी च करुन ठेवल्याय .उगाच नाहीये हे सर्व .धन्यवाद वैद्य जी...खुप च वेगळी माहीती कळली आज.

    • @sanjaydhok2272
      @sanjaydhok2272 Před 4 lety

      डॉ.दामले साहेब खूपच छान प्रदक्षिणा व लोटांगण बद्दल माहिती

    • @dr.umeshgujjar536
      @dr.umeshgujjar536 Před 2 lety

      दुर्दैव, आपण हे सर्व विसरत चाललो

    • @sudhirgohad1589
      @sudhirgohad1589 Před 2 lety

      मधली पिढी हे ज्ञान समजावुन सांगण्यास कमी पडली.गुरूजी शतशः नमन आणि धन्यवाद

  • @ashoklole5154
    @ashoklole5154 Před 4 lety +4

    अगदी इंटरेस्टिंग माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद आजपासून करून बघतो

  • @mohankulkarni9658
    @mohankulkarni9658 Před 4 lety +2

    अतिशय उत्तम माहिती दिलीत. अनुभूति घेणे महत्वाचे आहे.

  • @ashaborhade6400
    @ashaborhade6400 Před 3 lety +1

    सर,खूप छान माहिती उदाहरणासह पटवून सांगितल खूप खूप धन्यवाद. नवीन वर्षाचा संकल्प उदयापासून निश्चित करणार.

  • @ajitsavdekar5535
    @ajitsavdekar5535 Před 3 lety +1

    अप्रतिम ! विश्वाची लय पकडण्याची संकल्पना अतिशय सुंदर !

  • @rajveerpatil6949
    @rajveerpatil6949 Před 4 lety +2

    खूप खूप बरं वाटलं धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 Před 4 lety +15

    छान video वैद्य डॉक्टर दामले सर,मला लहानपणी पासुनच व्यायाम योग खेळ ध्यान धारणा पळणे खुप आवडते प्रदक्षिणा लोळणे आकाश बघत स्वतः भोवती फिरणे खूप खुप आवडते.व्यायाम विरोधी लोकांचा भयंकर राग येतो आळशी लोकाना छान व्यायाम आहे
    👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @archanazaveri3512
    @archanazaveri3512 Před 4 lety +4

    Best knowledge 👌
    Thank you so much👍
    Guruji 🙏

  • @candlesense
    @candlesense Před 4 lety

    khupach mast explain kel sir tumhi will start from today

  • @snehamanjrekar909
    @snehamanjrekar909 Před 4 lety +19

    उलटी वगैरे होत नाही पण दमल्यासारखे वाटते परंतु चांगला फरक दिसतोय कंबरदुखी हळूहळू कमी होत आहे खुप आभारी आहे गुरुजी

  • @deeppednekar3106
    @deeppednekar3106 Před 3 lety +4

    Thank you & God bless you

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 Před 4 lety +1

    खुपच छान माहिती सांगीतली गुरूजी धन्यवाद

  • @yogeshdhomase20071
    @yogeshdhomase20071 Před 3 lety +2

    Dhanyawad guruji 🙏🙏 ..khupach chhan mahiti dilit tumhi 👍👍

  • @jayshreekadam1228
    @jayshreekadam1228 Před 2 lety

    खूप छान, कपालभाती प्राणायाम मधे पण हिच क्रिया होते, ते सरांनी साध्या सोप्या शब्दांत सांगितले, you great sir, thanku so much ,👌👌👍👍🙏🙏

  • @swatipatil726
    @swatipatil726 Před 4 lety +8

    खुपच छान सांगितलं आहे गुरुजी, very nice video 👌🙏🙏

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Před 4 lety +14

    खूप छान, गुरूजी, आपल्या धर्मात कीती छान गोष्टी अध्यात्माशी जोडल्या आहेत

  • @ambadasbenuskar4032
    @ambadasbenuskar4032 Před 4 lety +2

    खुपचं छान मार्गदर्शन केले गुरुजी

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 Před 4 lety +4

    गुरुजी, खूप खूप धन्यवाद आपले. अहो या पूर्वी प्रदक्षिणा घालालचे पण ती आई बाबा पुजे नंतर घालायचेत. म्हणून पुजे नंतर असच करायचं असतं हेच माहिती होतं... 🙏🙏🙏

  • @chhayakankariya6509
    @chhayakankariya6509 Před 3 lety +1

    खूप छान माहिती व व्यायाम.🙏🙏

  • @amrutaingle3847
    @amrutaingle3847 Před 3 lety

    तुमची सांगितलेली माहीती खूप उपायुक्त आहे .मी नेहमी follow karte

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 Před 3 lety +3

    सर अप्रतिम माहिती दिली तुम्ही धन्यवाद सर 🙏

  • @mangalmadhavi6174
    @mangalmadhavi6174 Před 3 lety +3

    Superb doctor, 🙏 hat's off you, thank you so much for this video

  • @bhavnasuryawanshi9339
    @bhavnasuryawanshi9339 Před 4 lety

    Khupch chan mahitipurn video👌👌👌👌

  • @ankushsatam7688
    @ankushsatam7688 Před 4 lety

    धन्यवाद गुरूजी, लोटांगण घालण्याची छान माहीती दिलीत धन्यवाद.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 4 lety +1

    खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @ravindrapatil6344
    @ravindrapatil6344 Před 4 lety +1

    Khup chan
    Thanks sir

  • @priyadalvi985
    @priyadalvi985 Před 4 lety +3

    Thank you sir tumchai Shri charani namaskar

  • @neelamvaidya1329
    @neelamvaidya1329 Před 4 lety +2

    नमस्कार
    मी आपले video पहाते.
    खुप छान व उपयुक्त माहिती सांगता आपण.
    लोटांगण घालायला सुरुवात केली आहे.

  • @pravinyadav9369
    @pravinyadav9369 Před 4 lety

    खूप च सुंदर सहज सोप्या भाषेत

  • @lsalgaonkar9030
    @lsalgaonkar9030 Před 3 lety +1

    Khup chhaan guruji .. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 Před 2 lety

    मला गतवर्षी एका वैद्यकीय जाणकारानी हेच सांगितलं पण मी मनावर घेतले नाही.
    तुमच्या स्पष्टीकरणमुळे याचे महत्त्व कळाले. आता नक्कीच सुरुवात करणारच. आपले मार्गदर्शन व शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच. असे मी समजतो.
    दुसरे महत्त्वाचे असे कि, पाणी कसे व कधी प्यावे याबाबतीतले मार्गदर्शन मिळाले म्हणजे पाहिले. त्याचा अनुभव व आनंद घेत आहे.
    धन्यवाद .

  • @meenaadangale8499
    @meenaadangale8499 Před 3 lety

    Thanks sir.. kiti chhan samjaun sangta..🙏🙏

  • @vrundawalunjkar2869
    @vrundawalunjkar2869 Před 4 lety +4

    खूप खूप उपयुक्त माहिती.आभारी आहे.

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 Před rokem

    खूप सुंदर माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 Před 3 lety +1

    खुप छान माहिती आहे सर 🙏🙏

  • @sampadanagesh9288
    @sampadanagesh9288 Před 4 lety +1

    Chan mahiti.. 🙏🙏🙏

  • @bharatichangediya7252
    @bharatichangediya7252 Před 4 lety +5

    नमस्ते। प्रणाम गुरुजी🙏
    खुप खुप खुप छान सांगीतलंत!👌👌
    शास्त्रीय उदाहरणासहीत. हसत खेळत...

  • @anandmayjeevan9352
    @anandmayjeevan9352 Před 4 lety +2

    Namaste Damaleji. Mi pn lotangan che vyayam krtiy. Pradakshina swatabhovati., navin mahiti milili. Khup chan vedio.

  • @shekharjaywant7925
    @shekharjaywant7925 Před 4 lety

    फारच छान.नक्की चालू करीन.

  • @ashakorgaonkar1685
    @ashakorgaonkar1685 Před 2 lety

    खूप खूप छान दामले गुरुजी
    तुमचे व्हिडिओ खूप छान च
    असतात आणि ऐकावेसे
    वाटतात 👍👍

  • @maktabaidarade5283
    @maktabaidarade5283 Před rokem

    खुप छान गुरू जी खुप छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद😘💕🙏🙇

  • @sureshkhade5108
    @sureshkhade5108 Před 4 lety

    Khupch chaan Nirmal arogyadai ani shashtrashudha .Adhi kele umagle tech sangitle. Dusare Vaghbhatta

  • @rasikagogte8563
    @rasikagogte8563 Před 2 lety +2

    Great logic. Shall certainly try

  • @sangeetknayana9550
    @sangeetknayana9550 Před 4 lety

    गुरुजी मस्त आयडिया आहे ही.. 👍

  • @shubhadapatil1049
    @shubhadapatil1049 Před 3 lety +1

    गुरुजी नमस्कार.
    मी लोटांगण तर कधीच सुरू केले,त्यावेळी खुप पोटाला गुलगुळ सुरू होते, उलटी काही झाली नाही अजूनही लोटांगण व्यायाम सुरू आहे फरक जाणवतोय पोटाच्या हदित.
    .मी मागच्या 5 दिवसांपासून प्रदक्षिणा व्यायाम सुरू केली आहे .तेव्हा त्याचं दिवशी खुप उलटी झाली ,आणि रोज अजूनही असे वाटते की उलतीहोईल पण आता होत नाही आता अन्न नलिकेत खालून वरच्या बाजूला प्रेशर . सारखे वाटते आज जरा कमी वाटते. धन्यवाद.तुमचे उपाय खरच खूपच उपयोगी आहेत.साधे सोपे सहज सुलभ करता येण्या जोगे.🙏

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Před 3 lety

    Khupch chan sope kam garath
    Kru mi thulsila fakt he 3
    Tumche video chan Thanks sir

  • @siddheshwar45
    @siddheshwar45 Před rokem +1

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏

  • @priti2990
    @priti2990 Před 4 lety +7

    Speechless !!! kharch khup chan sagata tumhi. Thanks 😀👌🙇

  • @pramodadate5277
    @pramodadate5277 Před 4 lety +8

    You are master piece 🙏

    • @ulkapatil182
      @ulkapatil182 Před 2 lety

      गुरुजी तुमचे सर्व व्हिडिओ लई म्हणजे लई भारी आहेत. 🙏🙏👍

  • @smitat1254
    @smitat1254 Před 4 lety +1

    Sir charansparsh.excellent information

  • @darshanaparab6194
    @darshanaparab6194 Před 4 lety

    Khup cchhaan dhanyawad

  • @padmakarpathak2445
    @padmakarpathak2445 Před 2 lety

    खूप छान माहिती सोप्या शब्दात सांगितली

  • @kundanchavan1656
    @kundanchavan1656 Před 3 lety

    Khup chan mahiti dilyabaddal sir ashich gd gd mahiti dya

  • @Archit553
    @Archit553 Před 3 lety +1

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूपखूप खूप छान माहिती😊😊😊 धन्यवाद सर

  • @divinelife11
    @divinelife11 Před 4 lety +1

    Khup khup chan mahiti...kitti sundar paddhtine samjhavalat Pradakshina..simple yet best...Salute to sir

    • @nilambarishirke2545
      @nilambarishirke2545 Před 4 lety

      प्रदक्षिणा व्यायामाबद्दल खुप छान माहिती सांगितली आहे आपण, आपली सांगण्याची पद्धत पण खुप चांगली आहे ,धन्यवाद

    • @gopalkrishnabhajanmandal2588
      @gopalkrishnabhajanmandal2588 Před 3 lety

      भला गुढघे दुखी साड़ी व्यायाम सा़गा

  • @shalanjadhav3535
    @shalanjadhav3535 Před 3 lety

    अतिशय सुंदर विचार गुरूजी

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Před 3 lety

    Khup chan sope nakki karnar👌👏💝

  • @jyotiswami4315
    @jyotiswami4315 Před 4 lety +2

    Great sir...

  • @mayabhandare9825
    @mayabhandare9825 Před 4 lety +10

    कोकणातलं खोब्र्याच तेल ....supply खूप छान...आम्ही आता पर्यंत मुंबईत केरळी दुकानात ही खास केरळी पदार्थ पाहिलीत ...
    Mumbait ashi dukan असावी जिथे कोकणी पदार्थ मिळावेत..

  • @sunitachaudhari4787
    @sunitachaudhari4787 Před 4 lety

    खूप छान माहिती

  • @msreeninamdar3062
    @msreeninamdar3062 Před rokem

    Khup chan mahiti dili khup khup dhanyawad guruji

  • @harishdashastra
    @harishdashastra Před 4 lety

    Sir...
    Khup chaan...mast

  • @deepalidixit1495
    @deepalidixit1495 Před 15 dny

    मनापासून आभार खूप छान माहिती

  • @rajendrabaviskar3367
    @rajendrabaviskar3367 Před 4 lety +1

    अगदी नवी माहिती!

  • @deepakpatil9993
    @deepakpatil9993 Před rokem

    Khup Chan Mahiti Guruji🙏

  • @arunasawant2706
    @arunasawant2706 Před 4 lety

    खूप छान सांगितले आहे

  • @rajashreeghatte7850
    @rajashreeghatte7850 Před 3 lety

    Khupach Chan 🙏 sir.

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck Před 11 měsíci +2

    🙏🏻🤤🙏🏻 खूप खूप धन्यवाद व आभार! 🤤🙏🏻🤤 ह्या' जन्मात, 👌🙏🏻👌 देवा सारखेच' भेटलांत! 👌🙏🏻👌🤤🙏🏻🤤 आपण सारे, परस्परां' सहाय्यें, 🤤🙏🏻🤤 सुदृढ' शतायुषीं, ❤ होवूंयांत! 🙏🏻🤤🙏🏻

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Před rokem

    Sundar maahiti dilit dhanyavad sir

  • @truptikudtarkar6509
    @truptikudtarkar6509 Před 2 lety

    छान माहिती आहे.🙏👍👌

  • @rahelpakhare2081
    @rahelpakhare2081 Před 3 lety +1

    Thank You 🙏🙏🙏🙏

  • @remajaitapurkar1752
    @remajaitapurkar1752 Před 4 lety

    खुपच छान

  • @swatirajvanshi1264
    @swatirajvanshi1264 Před 2 lety

    Apratim mahiti ! 👏😌

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 Před rokem

    ।।श्री स्वामी समर्थ।। गुरुजी माहिती उपयुक्त मिळाली❤

  • @rohanjoshi218
    @rohanjoshi218 Před 3 lety +9

    Guruji, I m doing it for last 6 months feeling good.both lotangan and pradakshina,my knee and back pain has reduced, thankyou

    • @augustrodrigo6177
      @augustrodrigo6177 Před 2 lety

      You prolly dont care but does anyone know of a method to log back into an instagram account??
      I somehow lost the password. I would appreciate any tricks you can give me.

    • @mamtapawar2304
      @mamtapawar2304 Před 2 lety

      Really its working??? Pls share ur experience.wht did u feel first time????

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 Před 4 lety

    धन्यवाद गुरूजी

  • @kishordangi4146
    @kishordangi4146 Před 3 lety

    धन्यवाद आम्ही आभारी आहोत.

  • @ashwinisamant9699
    @ashwinisamant9699 Před 4 lety +1

    Kiti chhan explain karta

  • @nilimagore6960
    @nilimagore6960 Před 4 lety

    khupcha chan mahiti sir

  • @poojalakkundi8618
    @poojalakkundi8618 Před 3 lety

    Very nice interesting & helpful

  • @pranjaljanokar3870
    @pranjaljanokar3870 Před 3 lety

    Kup chan mahiti ahe thank you so much

  • @chhayapoul2796
    @chhayapoul2796 Před 4 lety +1

    thank you

  • @dnyandeokhalekar9177
    @dnyandeokhalekar9177 Před 2 lety

    Very Good information .Useful

  • @chandrakantkhamkar241
    @chandrakantkhamkar241 Před 3 lety

    माहीती छान आहे
    तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात
    मला बघायला फारच आवडतात मी सगळ्यानाच तुम्ही सांगितलेली माहीती सांगते तुम्ही अशाचप्रकारे व्हिडिओ पाठवत रहा
    देव करो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před 2 lety

    श्री गुरुदेव दत्त गुरुजी🙏🙏🙏 खूप छान

  • @kalpanakadam7496
    @kalpanakadam7496 Před 4 lety +1

    तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगत.. धन्यवाद

    • @smitapatil1803
      @smitapatil1803 Před 4 lety

      गुरुजी खुप च छान माहिती देता तुम्ही माझ्या कम्बरेचा भाग खुप वाढलाय आणि पोटाचाही त्यासाठी व्यायाम सांगा pls माझे वय45 आहे

  • @VirShri
    @VirShri Před 4 lety

    धन्यवाद गुरुजी

  • @shashipande8869
    @shashipande8869 Před 4 lety +2

    Khup chan .konatya veli kelele uttam?

  • @sanjaykadam5429
    @sanjaykadam5429 Před 11 měsíci

    Khup Chan guruji

  • @gulabbankar
    @gulabbankar Před 4 lety +2

    अरे बापरे खूप सुंदर

  • @shraddhakinare7156
    @shraddhakinare7156 Před 4 lety

    Farach chhan mahiti apan sangitlit tyamule pradakshiniche mahatwa tasech liotnganachi mahiti apan dilit

  • @rrjoshi5827
    @rrjoshi5827 Před 2 lety

    Masta samjavun saangta Doctor tumhi...khup deep knowledge aahe he sagle...mi kahi varsha purvi Delhi chya eka mothya navajlelya hospital madhil mothya Doctor che article wachale hote...ki lotangan ghatlyane Diabetes bara hoto...tehi khup kami kalawadhit...🙏👍

  • @smitawadekar3086
    @smitawadekar3086 Před 4 lety +3

    Thnx sir

  • @seemasalvi987
    @seemasalvi987 Před 4 lety +1

    खुप छान सांगता 👌👌