Crop Insurance PMFBY : पीक विमा 1 रुपयात कसा भरायचा, पाहा संपूर्ण प्रक्रिया
Vložit
- čas přidán 15. 07. 2023
- #BBCMarathi #pikvimayadimaharashtra #पीकविमा2023
प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेतला आहे. पण, या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं 2023 पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.
याआधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 %, रबीसाठी 1.5%. तर दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 % होता.
आता नवीन बदलांनुसार, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, कोणत्या पिकांना विम्याचं संरक्षण मिळेल आणि तुम्ही स्वत: पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकता, याची माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहे.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ९७.
लेखन, निवदेन - श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
हि योजना कंपनी साठी आहे व नंतर नेता च्या हिस्सासाठी आहे
खूप छान व परिपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद!!
आता विमा काढला . नुकसान झाली की !गावचे सरपंच व ग्रामपंचायत (शिपाई ,ग्रामसेवक )हे बरोबर राहतात हे पंचनामा करतात ? पुढे गेल्यानंतर सगळं कॅसल करतात ?त्याचा जवळचा व्यक्तींना हा लाभ मिळतो ? मी अनुभवल आहे.
मी एक शेतकरी
अनिल मोरे
अकोले
श्रीकांत भाऊ चांगली माहिती दिली धन्यवाद
अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली
खूपच छान माहिती दिलीत!
Khup chan sir. Thank You.
खुप छान माहिती, सर.
Great information Sir
माहिती पण छान आहे आणि माहिती देण्याची पद्धत पण खूप छान आहे
खूप आभार.
विविध शेतकऱ्यांचे योजना बद्दल अशीच माहिती देत रहा
Thank you very much sir
खुप छान माहिती....
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Very Nice Information to Farmer . Thank you !
काही भेटणार सगळा विमा फडणवीस आणि मामी खाणार काय नाही भेटत शेतकऱ्याला
Very nice information
Great👍 news
Changali mahiti dili tumhi
Nice information
Thanks saheb 🙏🙏🙏
फार छान माहिती
छान माहिती सर
अत्यंत short मध्ये परिपूर्ण माहिती mnje BBC MARATHI... ❤
खूप धन्यवाद.
अभिनंदन साहेब एकदम correct माहिती ✌️
धन्यवाद
Very nicely presented.
thank you.
थँक्यू दादा
Nice info
1 number 👌👌
खूपच छान सर
धन्यवाद.
खूप छान माहिती दिली सर परंतु मी मागील दोन वर्षे भरला परंतु नुकसान होऊन सुद्धा एक रुपया देखील मिळाला नाही
Khup chan mahiti ahe
धन्यवाद.
Mahiti chhan ahe
Good 👍🏻
Khup chan mahiti dilit sir
धन्यवाद.
Best super
अहो एवढे पैसे भरून विमा कधी भेटला नाही तो आता 1 रू भरून भेटल काय 😂
खरं आहे😂😅
@@girdhanpawara9029
झ
PM samman nidhi che 2000 midst aahe.konta ganja fukto..
aamhala tar timevr bhetla ahe
Congress sarkarne तेव्हा शेतकर्यांना लुटला आहे...हे आधी समजून घ्या.....BJP सरकार is the best and ग्रेट सरकार 🤘🤘
गेल्या १५ दिवसात अर्ज करण्यासाठी आले नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी खरिप-२०२३ चा पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी येत आहेत, आपण CSC vle काम करायला पण तयार आहोत पण State land record portal not responding (७/१२ तपासणी पोर्टल),Aadhar Card Portal not Support अशा तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे सर्वांना समस्या होत आहे. म्हणून पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून दिली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी या योजनेत सहभागी होतील. योगेश्वर मोतीलाल पाटील,(आपले सरकार सेवा केंद्र चालक सैताणे ता. जि. नंदुरबार)
Very nice information sir
जर आधिकरी आले च नाही तर काय करावे
अहो पण as a farmer form भरतांना error येतोय त्याच काय...survey no. च्या ठिकाणी खाता no. show होतोय..complent करून सुद्धा काहीच replay नाही की दुरुस्ती नाही....शेवटी CSC madhe jaun 150 ₹ मध्ये भरून घ्यावा लागला 1₹ चा विमा🤦...CSC वाल्याने 10-15 min भरून दिला without any problem.. तिथे कसा नाही येत error🤔
computer lagto bhau nahi tar phone desktop var tak
@@technobots_in Laptop vr kart hoto bhau mobile vr tr click pn nahi hot survey no. Takayla
@@vaibhavborade97 are kal mazya phone madhe hot hota aaj open pan hoina sagle input field disable zalet
Very good video as always but government and website are just bubbles dont work only making advertising in favour of government and private insurance companies 😂😂😂
Changale Kaam .. Dev sarvanche bhale karo
लोकं भरत नाही. कंपनी चा loos होते आहे. म्हणून आता सरकlर भरत आहे. 72 तासत कंप्लेंट होते का कुठं
एकदम बरोबर
When We create user that time there is one field Verify Mobile Number and after I write captcha code and after get otp but I didn't get otp . I wait 20 min for that but I didn't get otp on my mobile number.
👍👍
कृपया पिकपेरा बाबत स्वयंघोषणापत्र पाठवा .
Hi tuhmaha pikpera swayamghoshna patr aahe ka
मी भाडे तत्त्वावर शेती करतो मग अणि माझ्या नावावर क्षेत्र नाही आहे मग क्षेत्र कुठे अणि कस भरायच साहेब?
Ghosana pratra compulsory aahe ka
Pmkfy 2023,bank boi loan ahe kharif Miraj( sangli) rain late zala ahe sadhy rain chlu ahe perani karu shakat nahi vima kasa karava soyabin karave ki nahi tasech bank ketun kela tar rs.440/- Hapta sagitala ahe.Govt .sagate Rs.1/- kaya karave
.
अगोदर ई पीक पाहणी करावी की पिक विमा उतरावा म्हणजे सोयीचे राहील दोन्हीपैकी अगोदर कुठली गोष्ट करणे योग्य राहील
नंतर ई पिक पाहणी अॅपवरही पिक नोंदणी करावी लागते का?🤔
Mala he mhanayach ahe...paise vima company la milnar ahet mag yani evdha ka issue kelay
सर पीक वीमा काढला नंतर कीती divsani e pik pahani karvi. karan pik vima kadhalyanantar 3-4 divsani e pik pahani cha tapshil tapastat ase ekanyat aale ani to nahi bharalyas pik vima araj radd kela jato aahe he khare aahe kay
submit button dablyavr no land record found asa error yetay please reply
Mix croping cha ratio kasa kadhava sir please🙏
Reliance power steep fall even after hot summer showing weakening gujrat power and stronger Maharashtra lobby , it can change Delhi grip too , if reliance power falls so sharply
Mukesh Ambani if bliss of reliance and dhirubhai then Anil Ambani is a curse , shamed entire reliance and dhirubhai prestige
एका शेतकऱ्याचे जर दोन गट नंबर असतील तर त्याचा अर्ज दोन करायचा की एकच आणि पीकपेरा दोनही गट नमुद करावे का? सातबारा आणि ८ अ दोनही अपलोड करावे का?
कोण म्हणतं भेटत नाही आम्हाला बर्याच वेळा भेटला आहे
Approve id error yat aahe
Sir crop details fill kartana error yet aahe..site work karat nahiy
Dada crop , sowing date dakhvat nahi ye ? Aata kas karyach movile var.pls sanga dada
Mobile
Financial details id error kasa solve karych
Gat no vegale astil tr ek application chalel ka
Konacha hi pic vima apan bharu sakto ka .....Karan maza pic vima kon tr bharla ahe mla n sangata
😂uid टाकलं की framer id विचारतात verify केल्यानंतर massage fail येते याबद्दल खुलासा करावा
खाता क्र आणि भूमापन क्र बरोबर टाकला आहे तरी submit केल्यावर
you have different 252 21 अस येतंय
खाता क्र 252
भूमापन क्र 21
काय करू
Apply karne koi deadline hai kya ..ki kabhi bhi kar sakte hai
Mix vr tach hot ny sir
शेतकऱ्याला फुकट कामाला लावता कुणाला काही मिळत नाहि खुर्चीवाले सगले खातात
1 एक -1एक रुपये ने घडे भरे
7/12 chi Xerox upload Keli tar chalele ka?
Form carrection kaise karave csc
🎉are baba tula mahiti ahe ka csc var jaun apload hota chargwa150rus
कारळे म्हणजे...
आम्हाला एवढे पैसे भरून एक रूपया देखील आला नाही आता काय देणार हे
एक रुपयात विमा दिला पण claim करुनही नो claim apply असे येते आहे
Aho online form check bharla jat nahi ?
Sir aata e pik pahani krnyachi garaj nahi ka
Mag che Varshi 850 rs Bharuch kadla hota vima Tari bhetla nahi, aata 1rs madhi ka denaar aahe ka ?
Pik vima bharnyasathi E pik pahani avashyak ahe ka
Mobile varun karta येईल सर्व? Upload वगैरे
वेबसाईट चालत नाही अर्ज काय घंटा भरणार
Form submit na hot ahe no
Land records found yet ahe
तुम्ही जी माहिती देत आहे ती चुकीची आहे Gest farmar मधून मी भरून पाहिला त्या मध्ये Crop हे ऑपशन Select होत नाही!
Same here
रजिस्टर होत नाही नोट फोड़ दाखवते
Mala pik vima bhartana thodi adchan jat aahe koni sangu sakel ka
"lease send financial detailsID" ending madhe asa msg atoy , tyamule form submit nhi hot. plz any suggest
Same issue yetoy
Pik vima edt karu shakta ka?
Eak.rupayala.kharch.donashe
Rupaye.damadichi.kombadi
Bara.aanyacha.masala.❤❤❤❤❤
Sir crop details click ch nahi hot
Same here
सर आधार कार्ड नंबर टाकल्या नंतरही व्हेरिफाय होत नाही, कृपया पुढे काय करावे लागेल सांगा...
Same problem
UID failed yet ahe..
Chan ahet bhau nit samjavl
शेवटची तारीख काय आहे??? विमा भरण्यासाठी
31July
Ser mala pn kadaycha ahe
Uid verify failed अस येत आहे
हो मला ही failed अस येत आहे
सेतू वाल्याना पैसे द्या लागते कां फार्म भरायचे क gov. देत आहे... कारण सेतू वाले 50₹फार्म घेत आहे...
१०० घेतले.
150 ghetyt aamchykade 1 गट la
@@sandeepnibeky mg ek rupaya ghenar Kayl,7/12👈pik pera ghoshna ptra lihun scan krne,mix cropping asle tr berij krun uplod krne ky 1Rs ghetil evdhe kam karayche
200 ghetat
@@chandugend0mobile vrun
Khata no. Khadara no. Verify hot nahi
ऊसा साठी नाही का