महिला सरपंचाचं गावरान शैलीतलं धमाकेदार भाषण सोशल मिडीयावर होतय वायरल | Prabhavati Ghogare | AB4

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • महिला सरपंचाचं गावरान शैलीतलं धमाकेदार भाषण सोशल मिडीयावर होतय वायरल | Woman Sarpanch Prabhavati Ghogare on Radhakrishna Vikhe Patil
    #PrabhavatiGhogare #womansarpanch #viralvideo
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 732

  • @swapnildesai5813
    @swapnildesai5813 Před rokem +423

    पदर नं पडू देता, अपशब्द नं वापरता आणि एकही शब्द नं चुकू देता, अगदी मोजक्या शब्दात आणि मार्मिक भाषेत खुपच जबरदस्त भाषण दिलंत... आईसाहेब...🤗❤️

    • @rahulpingale8688
      @rahulpingale8688 Před rokem +5

      तिने डोक्यावर पदर घेतलाच नाही मग पडेल कसा

    • @eknathsankpal4702
      @eknathsankpal4702 Před rokem +11

      शेलक्या शब्दात जोड्याने मारला विखे

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 Před rokem +6

      असे खरे मनापासुन बोलणारे लोक दुर्मिळ झालेत . यांना आमदारकीला निवडून देऊन विखे पाटलांचा माज जीरवावा .🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @p.d.chavan8502
      @p.d.chavan8502 Před rokem +1

      अगदी मनापासून मनभरून ऐकावे असे हे भाषण आहे.
      आणि मनापासून काही तरी शिकावे असे हे शिक्षण असल्याचे वाटते. सलाम ताई साहेब आपल्या वक्तृत्वास!

    • @SandipJadhav-xs8lf
      @SandipJadhav-xs8lf Před rokem +1

      खुप छान मनमोकळे पणाने भाषण केलात आई

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Před rokem +304

    एकच नंबर काय भाषण वा ताई वा तुम्ही एकदम सत्य आणि चांगलं भाषण धन्यवाद ताई

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Před rokem +258

    मा. सरपंच लोकशाहीचे खरे अधारस्तंभ आपणास एका नागरिकांचा नमस्कार.

  • @shakirpawegar1794
    @shakirpawegar1794 Před rokem +525

    एकही शब्द न अडखडत, भाषेवर पकड, अस्सल मराठी, दणकट आवाज, मार्मिक टीका.
    बऱ्याच वर्षांनी ऐकावं असं भाषण.

    • @mkkheshhebe
      @mkkheshhebe Před rokem

      आणि आपला मुख्

    • @BDESAI777
      @BDESAI777 Před rokem +5

      बरोबर आहे , महत्वाचं म्हणजे एकही अस्विधानिक न वापरता शब्दाला किती धार आहे पहा त्यांच्या

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Před rokem +248

    खरंच ता॓ई तुमच्या शैलीदार भाषणामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 Před rokem +1

      महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याच गाव लोणी सारखा दाखवा

    • @anantdighe3022
      @anantdighe3022 Před rokem

      ​@@sachinandhale1953लोणीच्या बाहेर पडा भाऊ

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Před rokem +129

    ताई,
    खूप दिवसांनी इतके चांगले भाषण ऐकायला मिळाले, मनापासून धन्यवाद

  • @jaishriram9671
    @jaishriram9671 Před rokem +71

    नगर जिल्यातील एकमेव महिला जी प्रभावशाली भाषणातून समोर आलेले भावी नेतृत्व..खूप छान भाषाशैली,

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 Před rokem +112

    ताई तुमच्या भाषणाला कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Před rokem +79

    अगदी प्रभावी भाषण. ताईंनी मुळासकट बोलताना छोट्या मोठ्या सर्व बाबी गावासह लक्तर वेशीवर टांगती. वा रे वाघीण. अभिनंदन ताई.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Před rokem +32

    झकास , एक नंबर ग्रामीण भाषेत आणि उत्कृष्ट भाषण शैली , जी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला पटणारी .

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Před rokem +88

    जबरदस्त ........ आपल्या वाणीतून वास्तव मांडले ताईसाहेब .

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Před rokem +27

    परखड विचार, सत्य परिस्थिती, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, साधी सरळ राहणी, उच्च विचारसरणी, साधी सरळ भाषा शैली. खुप छान ताई... खुप छान 👍

  • @nmpeawa
    @nmpeawa Před rokem +85

    सर्व महिला नेत्यांनी ह्यांच्यां सारखे संस्कार घ्या आणि मंग भाषण देत जा 🙏🙏🙏🙏👍👍👍👍⛳⛳⛳

  • @sachinghonge9625
    @sachinghonge9625 Před rokem +61

    आपली बोली भाषा कसली असेल तरी चालेल पण विषयच धरून बोलल की लोकांला पण समजत सत्य काय आहे, सरपंच ताई यांनी आपली मुळ बोली भाषा आणि माडलेल विचार एकदम परखड आहेत, असेच लोकप्रतिनिधी असतील तर विकास नक्की होईल,

  • @shamlalramteke6723
    @shamlalramteke6723 Před rokem +100

    ताई डोक्यावरचे पदर ढासळू न देता भासन करणे समान्य बाब नाही.मला स्वार्थ अभिमान आहे आपला.

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Před rokem +46

    एक नंबर आणि खणखणीत भाषण ताई

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 Před rokem +40

    आभ्यासू भाषण छान मांडणी केली आहे खरखूर जनतेच्या हितासाठी काम केले आहे

  • @SakharampatilMaskikar
    @SakharampatilMaskikar Před rokem +65

    खुप छान ❤

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Před rokem +24

    एकच नंबर ताई महाराष्ट्रची मराठ मोळी भाषांमध्ये बोललात त्याबद्द्ल धन्यवाद

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 Před rokem +40

    एकच नंबर भाषण ताई

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Před rokem +18

    ताई खूप सुंदर भाषण केले सत्ते परिस्थिती मांडली आपण जी हिम्मत दाखवली अभिनंदन चमचे लोकांच्या डोक्यात अंजन घालणारे शब्द

  • @hanumansalve9057
    @hanumansalve9057 Před rokem +37

    शहरी. भाषेला सरावले ल्या माझ्यासारख्याला माझ्या मातीत ली भाषा ऐकून खुप खुप आनंद झाला. भाषेतले मुद्दे चपखल.

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Před rokem +30

    अस्सल मराठमोळ्या काल्या मातीतील गावरान भाषण, ताई तुम्हाला मानाचं स्थान मिळणार आहे भावी काळात

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 Před rokem +42

    ताई आपण बोलता बोलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य बोलून घेणे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो फारच सुंदर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी या महाराष्ट्राच्या भूमीत पेरलेलं आता कुठे व्हायला लागलेला आहे धन्य ते संविधान करते ज्यांनी तुम्हाला अधिकार देऊन सरपंच या कधी बसवलं तुम्हाला सॅल्यूट

    • @Berar24365
      @Berar24365 Před rokem

      संविधानाने बसवले ? अहो त्या चोरट्या संविधानाच्याही अगोदर कितीतरी महिला सरपंच काय मुख्यमंत्री सुद्धा होत्या. मुळात संविधान काय कोणाच्या बापाची खाजगी मालमत्ता नाही आणि लोकांनां अधिकार संविधानाने द्यायचा काही संबंध नाही. संविधान इकडून तिकडून चोरायच्या कितीतरी आधी महिला राज्यकर्त्या शासक होत्या.
      कर्तृत्ववान महिलांचे कर्तृत्व असे टिनपाट संविधान हिरावून घेऊ शकत नाही. सरपंचपद काही आजचे नाही . आर्यांच्या काळात सुद्धा सरपंच पद होत आणि तेव्हा संविधानावर स्वतःची मालकी सांगणाऱ्याच्या बापाचाही जन्म झालेला नव्हता.

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 Před rokem +166

    लाजबाब भाषण, भाषण विनोदी असले तरी अभ्यास पूर्ण आहे. सामाजिक अनुभव दांडगा आहे हे भाषणातून स्पष्ट होतंय. एव्हढं मोठं आव्हान पेलवायला धाडस लागत, ते भाषणातून जाणवतंय आणि विशेष म्हणजे ताई सामाजिक परिवर्तनाच्या शिलेदार आहेत

    • @samsommohite
      @samsommohite Před rokem +2

      अगदी बरोबर, अभ्यासपूर्ण भाषण.

    • @sunitachoudhari775
      @sunitachoudhari775 Před rokem

      अगदी बरोबर आहे हे

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Před rokem +82

    प्रभावती घोगरे ताई (संरपंच..) यांचा Helicopter SHOT...💥🔥💪🏼🔥 पहाला विसरू नका..!!
    वि के पाटलांन तर "धोडपून".. "चोपून" ठाकले..
    शाहाजी बापू पाठील... (..खोकेद्र..) कोठे ही जा सुटका नाही...!😂🤦🏽‍♂️🤷🏼‍♂️🙆🏻‍♂️🫣

  • @BDESAI777
    @BDESAI777 Před rokem +20

    याला म्हणतात आमचा महाराष्ट्र , ताईंनी क्रीज बाहेर येऊन बॅटींग केली. खूप छान वक्रुत्व , आणि भविष्य

  • @samsommohite
    @samsommohite Před rokem +55

    संपूर्ण भाषण दाखवा please 🙏

  • @-xs3mv
    @-xs3mv Před rokem +11

    धू धू धुतला ताई 😂. लईच वाईट वाटलं हो. त्यांचं तोंड पाहिलं तर हसू आवरेना 😂. ताई great 👍👍 मानलं हो ताई. फार सरपंच पहिल्या पणं तुम्ही त्याची वीखेची शिल्लक ठेवलीच नाही...💪

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 Před rokem +31

    शाब्बास ताई आपण खूप छान बोलता यांना अशाच भाषेत बोललं पाहिजे कारण यांनी तुम्हाला कधीच संधीच मिळू दिली नाही

  • @gangadharmandlik2271
    @gangadharmandlik2271 Před rokem +14

    सरपंच घोगरेताई गावरान भाषेत फारच छान बोलता आवाजात फारच गोडवा आहे मनाला तुमचे भाषण पटते 👌👌

  • @user-qu2jk2wm4d
    @user-qu2jk2wm4d Před rokem +13

    😅😅😅😅 आई एक नंबर भाषण केले आपण एक पण वाकडे शब्द नाही वापरले व एक तुम्ही खरी डोक्यावर पदर संस्कृती आहे आपल्या पाठीशी

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 Před rokem +42

    एक नंबर भाषण ❤️

  • @anantpimple2388
    @anantpimple2388 Před rokem +49

    सडकून धुतला तुम्ही विखे ला😂😂😂

  • @prabhakarkamble7845
    @prabhakarkamble7845 Před rokem +82

    खूप खूप छान भाषण ताई 👌💯😆😂🤣

  • @samsommohite
    @samsommohite Před rokem +37

    हेला म्हणतात भाषण. नादच खुळाओ. Hattsoff.

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 Před rokem +56

    शालितून जोडे मस्त मारले.!

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 Před rokem +23

    ताई मस्तच

  • @vinodpatil6618
    @vinodpatil6618 Před rokem +20

    लय भारी आपली गावकरी भाष्या 🙏🙏🙏 सत्य बोलल्या

  • @rajivsuryawanshi9332
    @rajivsuryawanshi9332 Před rokem +54

    उत्तम भाषण ताईसाहेब...🙏

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Před rokem +10

    एकदम खास काय भाषण महाराष्ट्र असा आहे

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 Před rokem +31

    ।। जय श्री कृष्ण राधे राधे।।
    ।। आता पर्यंत मी फक्त ऐकत होतो वाघ हा कुनालाही घाबरत नाही,पण वाघापेक्षा सरस ही वाघीन असते प्रत्यक्ष बघीतलं समाधान झालं।।

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 Před rokem +19

    ताई छान माहिती दिली धन्यवाद. सत्य मेव जयते.

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 Před rokem +16

    Ghogre ताई great speech भावी आमदार ताई

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 Před rokem +5

    अतिशय मार्मिक आणि निखळ शब्दात सगळ्यांना समजेल असे वास्तव वादी वाभाडे काढून मतप्रदर्शन आदरणीय ताई आपणास शतशः नमन

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 Před rokem +33

    मी पांच वेळा पुनः पुन्हा ताई भाषण ऐकलए ,👌👌 मस्त 🎉🎉

  • @rohanbankar3264
    @rohanbankar3264 Před rokem +19

    खुपच छान ताई

  • @chandrakantsonawane7951
    @chandrakantsonawane7951 Před rokem +21

    आमची राजकीय संस्कृती काय आहे. हे या भाषणाने दाखवून दिले. 🙏🙏

  • @tabrezshaikh6219
    @tabrezshaikh6219 Před rokem +37

    अगदी खरोखर आपल्या भावना‌
    आईकणया सारख्या आहे
    यांना विरोध करणारी पहीली व्यक्ती पाहीली मी

  • @prakashraut3195
    @prakashraut3195 Před rokem +178

    One of the best speech after long time.

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 Před rokem +17

    खूप छान

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 Před rokem +20

    सरपंच मॅडम तुम्ही जि चीरफाड केली बस तुमचे अभिनंदन.. आता शब्द अपुरे पडतात वर्णन करताना...

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 Před rokem +133

    Excellent Speech👍

  • @parashramjadhav3203
    @parashramjadhav3203 Před rokem +12

    खुपच भारी

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Před rokem +13

    ताईचे शहाजीबापुच उदाहरण मनमोकळे हसायला लावते

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 Před rokem +21

    ताई छान, असेच मतदारांना जागृत करा.

  • @PankajPatil-ek9dj
    @PankajPatil-ek9dj Před rokem +186

    Tai, really great & open speech 👍👍👍🙏 my village language is really great & truthful 🙏🙏🙏

  • @drshirishshepal287
    @drshirishshepal287 Před rokem +5

    आईसाहेब जबरदस्त भाषणं
    बुध्दी चा ताला खोल्या बद्दल धन्यवाद

  • @santoshmaske2553
    @santoshmaske2553 Před rokem +25

    Very good speech Taie

  • @ganeshkhating9533
    @ganeshkhating9533 Před rokem +13

    राजकारणात बाई साहेबांनी आपला पदर पडु दिला नाही यातच सगळ काही आलं ❤🙏

  • @rajendranevge5218
    @rajendranevge5218 Před rokem +18

    अगदी समर्पक मोजक्या आणि शेलक्या भाषेत धुतलं 👍👍

  • @maalak007
    @maalak007 Před rokem +8

    अप्रतिम वक्तृत्व.....

  • @satyakamsandhan9933
    @satyakamsandhan9933 Před rokem +3

    अप्रतिम भाषण असे ऐकायला मिळाले मी खरंच नशीबवान आहे ताई खुपचं सुंदर

  • @surajgalande8229
    @surajgalande8229 Před rokem +22

    संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करणारे भाषण

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 Před rokem +15

    Sunder bhashan

  • @krishnamalkar1213
    @krishnamalkar1213 Před rokem +4

    अभिनंदन ताई खूपच छान

  • @AbCd-xk9up
    @AbCd-xk9up Před rokem +4

    ❤अतिशय सुंदर भाषण, तुम्ही सर्वाना ओके कराल. अभिनंदन ताई तुमच्या सारख्या महिला राजकारणात पाहिजेत. आता ज्या आहेत. त्या फक्त कुकडी कुक करतात.

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh Před rokem +6

    नावाप्रमाणेच आपलं व्यक्तिमत्त्व आहे ताई प्रतिभावंत 🙏🚩🔥

  • @charusavant3754
    @charusavant3754 Před rokem +5

    मस्त भाषण 👏👏👏

  • @hanumantpatil4343
    @hanumantpatil4343 Před rokem +6

    Great speech Ghogare Tai

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 Před rokem +9

    जबरदस्त

  • @smitaajgaonkarnayak6056
    @smitaajgaonkarnayak6056 Před rokem +5

    Solid speech 👏 madam zakkas ekdam, daringbaj

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 Před rokem +21

    पदर कड़े लक्ष, हिच मराठी अस्मिता 😊

  • @shamlalramteke6723
    @shamlalramteke6723 Před rokem +14

    ताई आपण आमदार पदाचे खरे पात्र उमेदवार आहत.

  • @therock6017
    @therock6017 Před rokem +13

    खुप छान भाषण

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 Před rokem +8

    ताई,एकदम खरे बोललात.

  • @gkek660
    @gkek660 Před rokem +18

    मस्त 😂😂

  • @yashwantchavan5294
    @yashwantchavan5294 Před rokem +9

    ताई 100% खर आहे तुमचं तुमचं भाषणे सत्य परिस्थितीवर अवलंबून आहे मला मनापासून अभिवादन

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 Před rokem +4

    मस्तच धमाकेदार भाषण.. ताई.

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 Před rokem +4

    ❤❤खूप खूप छान ताई जय महाराष्ट्र माझा ❤❤

  • @sarjeraobhosale9451
    @sarjeraobhosale9451 Před rokem +10

    सरपंचताई 🎉🎉🎉

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 Před rokem +10

    Bai lay bhari bhashan

  • @vikaspande3852
    @vikaspande3852 Před rokem +9

    High Command Highly impressed

  • @harshalnikam2709
    @harshalnikam2709 Před rokem +4

    Jabardast 👌👌👌

  • @user-dc9vj3xp1l
    @user-dc9vj3xp1l Před rokem +8

    खूपच छान अस्सल ग्रामीण भाषेचा ढंग...

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 Před rokem +3

    जबरदस्त भाषण मॅडम

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Před rokem +3

    लय मस्त गाडलं

  • @dwarkanathraut3773
    @dwarkanathraut3773 Před rokem +5

    घोगरे ताई अतिशय सुंदर विचार आपल्या भाषणातून जय महाराष्ट्र

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Před rokem +16

    ताई कडक सत्य बोललात.

  • @somnathmujumale110
    @somnathmujumale110 Před rokem +2

    खुप छान ताई

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu Před rokem +2

    फार छान भाषण.....

  • @tejraokharat3988
    @tejraokharat3988 Před rokem +5

    Mast bhasan va chan🎉

  • @amanullakhanpathan7705
    @amanullakhanpathan7705 Před 5 měsíci +1

    बहुत बढ़िया लाजवाब

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 Před rokem +5

    जबरदस्त भाषण

  • @Indian-311
    @Indian-311 Před rokem +4

    ताई आपण खूपच चांगली अद्दल घडवली. आपणास मनापासून धन्यवाद.

  • @gauravkatao8646
    @gauravkatao8646 Před rokem +5

    अप्रतिम❤

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Před rokem +2

    खुप सुंदर भाषण केलं ताई 👌

  • @sandeepshrotri3617
    @sandeepshrotri3617 Před rokem +7

    ताई‌ खरंच खूप खूप सुंदर भाषण

  • @raghunathshelke3124
    @raghunathshelke3124 Před rokem +1

    1 नंबर भाषण.
    धन्यवाद.

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 Před 5 měsíci +1

    छान भाषण