हातात मनगटात मुंग्या येणे । carpel tunnel syndrome ची संपूर्ण माहिती । operation कधी करावे ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2021
  • या व्हिडिओमध्ये carpel tunnel syndrome या आजाराविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. हा त्रास कशामुळे होतो ?आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात? घरगुती उपचार काय आहेत? हे सांगितले आहे.
    या विकारांमध्ये हाताच्या पंजा ना मुंग्या येतात बधिरपणा येतो आणि प्रचंड वेदना होतात. अशावेळी सोपे घरगुती उपाय देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत. आपल्यापैकी कोणाला असा त्रास असेल ,तर नक्कीच हा व्हिडीओ संपूर्ण पहा.
    #carpel_tunnel_syndrome #hatala_mungya_yene
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Komentáře • 103

  • @anjalianil1684
    @anjalianil1684 Před rokem +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद .

  • @chandrakantkayandeproducti4109

    डॉ.सर माझ्या ऊजव्या हाताच्या ओंजळीत पासुन तीन बोटांना मुंग्या येतात डाव्याहाताच्या करंगळी पासुन दोन बोटांना मुंग्या येतात यावर उपाय सांगा🙏🙏

  • @shraddhakothawale6147

    खूप छान माहिती दिली आहे सर जय 🙏🙏आयुर्वेद

  • @nileshhowal3680
    @nileshhowal3680 Před 4 měsíci

    खूप छान सर

  • @jayshreenanavare9416
    @jayshreenanavare9416 Před 2 měsíci

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 Před rokem +2

    सर तुम्ही vdo ला लगेच सुरुवात करता ही पद्धत तुमची खूप छान आहे, महिती मस्त आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem

    खुप छान माहिती मुंग्या येणे संबंध नसाचेच असतात अतिशय छान सुंदर अप्रतिम उपचार माहिती समोर आली

  • @bandupatil4709
    @bandupatil4709 Před 4 měsíci

    Thnku sir

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 Před 2 lety +1

    व्हिडिओ अतिशय उपयुक्त असतात

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chayakolwankar8925
    @chayakolwankar8925 Před 2 lety

    खुप खुप छान माहिती दिली🙏

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 Před 2 lety +3

    छान माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rahulrahte2152
    @rahulrahte2152 Před měsícem

    धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @krushnaambrale3234
    @krushnaambrale3234 Před 10 měsíci

    Chan

  • @_vaibhavkadav_
    @_vaibhavkadav_ Před 10 měsíci

    Planter fictitious aani payaver yenari suj upay saga.

  • @yashrajrajebhalerao
    @yashrajrajebhalerao Před 9 měsíci

    Khup👍👌🙏 chan sir sem problems mi cal karto👍

  • @nutanpathak9415
    @nutanpathak9415 Před 2 lety

    Sir thumi sampurn bodychi khup chan mahiti sangta 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vinayakbhilare1868
    @vinayakbhilare1868 Před 22 dny

    Nice sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 22 dny

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @dhalemadhav4481
    @dhalemadhav4481 Před měsícem

    👌👌👌👌👌

  • @kirantalathi4169
    @kirantalathi4169 Před rokem

    Platelets kami hota yawar kahihi upay ahe ka

  • @vidhyakirpane6647
    @vidhyakirpane6647 Před 2 lety

    Sir hatavr suj sli nsel tri pn mungya yetat

  • @user-ko9xu4vl6j
    @user-ko9xu4vl6j Před 3 měsíci

    Sar Mazya ujwya Aagtayala mugya yatath kaykaru Mala sugar aahy उपाय सांगा

  • @anujashidhore1992
    @anujashidhore1992 Před 2 lety

    Sir maza hatha payala mungya yetat..diabetic aahe ky upay kru..🙏

  • @kavitakhachane8046
    @kavitakhachane8046 Před 9 měsíci

    Dr maja hath madth mugya yet ahe Kay medicine ahe ka

  • @vickymundhekar1426
    @vickymundhekar1426 Před 2 lety

    ‌‌hi sir

  • @charusalokhe9185
    @charusalokhe9185 Před rokem

    Hi i am salokhe sir मला कोल्हापूर कोण डॉक्टर c t s treatment देऊ शकेल please मार्गर्शनाखाली करावे

  • @NetraDevali
    @NetraDevali Před 11 měsíci

    Sir maza fakt hatat mungya yetat yavar upay sanga please

  • @amrutajagadale5401
    @amrutajagadale5401 Před měsícem

    Dr, I am suffering from the fit and in it my half left body paralise for 5minutes &my leftside of body becomes loose please tell me the remedies for fit

  • @akshadasuware1986
    @akshadasuware1986 Před měsícem

    Maja aata Laga 3 batana banduk nahin hai

  • @pradeepdivate8706
    @pradeepdivate8706 Před 15 dny

    सर तूम्हचे किलनिक ठाणेनया मध्ये आहे का

  • @tukaramraut15
    @tukaramraut15 Před rokem

    Good gaydance

  • @parmeshwarpatil1257
    @parmeshwarpatil1257 Před 6 měsíci

    Majhya hatala mungya yetat hat jad padto Ani pathicha pan tras ahe

  • @akshadasuware1986
    @akshadasuware1986 Před měsícem

    Hi

  • @tukaramzinjurde8464
    @tukaramzinjurde8464 Před 4 měsíci

    नमस्कार सर गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही जे वरील माहिती सांगत आहात तीच माझ्या डाव्या हाताच्या तीन बोटाला होत आहे ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे घेतली आहेत सध्या आयुर्वेदिक औषधे चालू आहेत पण फरक नाही काय करावे

  • @vickymundhekar1426
    @vickymundhekar1426 Před 2 lety

    Please help me

  • @vaishalishegokar7524
    @vaishalishegokar7524 Před 2 měsíci

    सर माझ्या उजव्या हाताला खंद्यापासून te botaprtant पूर्ण मुंग्या येतात उपाय

  • @jeniferrodrigues8289
    @jeniferrodrigues8289 Před rokem

    ऑपरेशन झाल्यावर पुन्हा हा त्रास झाल्या वर काय उपाय आहे का?

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Před 3 měsíci

    Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे

  • @suryakanyashirole4828

    सर माझ्या उजवा हात पाय याला मुंग्या येतात

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Před 3 měsíci

    मला हा त्रास गेले एक वर्ष होतो आहेहा त्रास मला आहे दुखतोप्रचंड त्रास होतो Index finger, middle finger ला सूज आहे

  • @akshadasuware1986
    @akshadasuware1986 Před měsícem

    Majha teen botanical dukat nahin shoes per nahin

  • @manoharkhedekar3475
    @manoharkhedekar3475 Před rokem +1

    Minakshi Khedekar Dombivlii mazyaa mandit zoplavar mungya eatat vupay sanga

  • @dnyaneshwardishagat7264
    @dnyaneshwardishagat7264 Před 11 měsíci

    सर नमस्कार! मला मागच्या तीन वर्षा पासून,पोट दुखून पातळ संडास लागते.आणि उजव्या हाताची करंगळी चे समोरचे कांडे सुजते व लाल होते.त्याला धक्का लागल्यावर खूप दुखते. कालांतराने त्यावरील कातडी निघून जाते व त्रास थांबतो...असे तीन वेळेस झाले आहे..असे का होत असावे. उष्णते मुळे होत असावे का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 11 měsíci

      नाही सांगू शकत पाहिल्याशिवाय

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Před 2 lety +1

    सर्व डाव्या अंगाला त्रास होतो आहे.आत्ता त्याचे उत्तर मिळाले. व्यायाम करेन, सुंठीचा उपाय पण करेन. खूप खूप धन्यवाद.

    • @sushamapoyekar7083
      @sushamapoyekar7083 Před 2 lety

      1111111111111111

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @socialindia1076
      @socialindia1076 Před 2 lety

      दवाखाना पण करा,डावी बाजू पॅरेलेसीस होऊ शकतो,ब्लड चेक करा,ECG काढा,

    • @suryakanyashirole4828
      @suryakanyashirole4828 Před rokem

      हातासाठी सांगितलेत व्यायाम पाया साठी काही व्यायाम नाही का

  • @varshbadone1984
    @varshbadone1984 Před 2 lety

    Sir mala pathi cha तसेच कंबरे चा खूप त्रास होत आहे stiffness खूप आहे ayurvedic treatment ghet आहे पण काहीच फरक नाही सध्या trayodashang,chandraprabha avati, दशमुलारिष्टा kadha ghet aahe ,mala bhayankar tras aahe पाठीत दिवसभर आग होत आहे बसता पण येत नाही

    • @varshbadone1984
      @varshbadone1984 Před 2 lety

      Please reply me

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रक्तमोक्षण विद्धकर्म तुमच्या डॉक्टरांना करायला सांगा

  • @vickymundhekar1426
    @vickymundhekar1426 Před 2 lety

    Mala triatment havi ahe yachi

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आमचा दवाखाना मिरा रोड मुंबई जवळ आहे आपण जवळपास राहत असल्यास दवाखान्याला नक्की भेट द्या अपॉइंटमेंट साठी नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे

  • @murlidharpondhe254
    @murlidharpondhe254 Před rokem

    सर मला मी केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो आणि तिथे तपमाना कमी असल्याने माझे हात बोंध पडले आणि हातात आणखी पण मुंग्या येतात. तुमचा पत्ता द्या मी जरूर येईल. सर रिप्लाय द्या

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर संपर्क करू शकता 9820301922

  • @kishormore226
    @kishormore226 Před rokem

    नमस्कार साहेब ...माझी हि पाठ दुखते डॉक्टर कडे गेलो असता पाठ दुखते सांगितल तर डॉक्टर यांनी पाठीत इंजेक्शन दिल काही गोळ्या हि दिल्या पाठीला चोळण्या साठी मलम हि दिला पण पाठीच्या कन्याच्या उजव्या बाजूला अर्ध्या पाठीत दुखत त्याच ठिकाणी डॉक्टर ने इंजेक्शन दिल आहे पर्वाच्या दिवशी आणी आज दोन दिवसांनी माझ्या डाव्या हातच्या बोटा मध्ये मुग्यां येत आहेत ..तर विचारायच होत पाठीत इंजक्शन देतात का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      डॉक्टरांनी किती वेळा टोचले

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 Před 2 lety

    माझ्या डाव्या हातचा टेनिस अल्बो चा त्रास आहे हात खूप दुखतो काही उपाय सांगा 🙏🙏

  • @vijayahogadi6497
    @vijayahogadi6497 Před rokem

    माझ्या डाव्या हाताची कार्पल टनेलचे 3 वर्षापूर्वी ऑपरेशन झाले आहे . आता उजव्या हाताला त्रास होतोय . लेझर व मेट्रिक्स ट्रीटमेंट घेतली पण खूप फरक पडत नाही . परत ऑपरेशन करायचे टाळता येईल का ? काय ट्रिटमेंट घेता येईल प्लिज मला मार्गदर्शन करा . 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट देता येते आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येऊ शकता येणे शक्य होत असल्यास संपर्क करा 9820301922

    • @vijayahogadi6497
      @vijayahogadi6497 Před rokem

      @@ayurvedshastra5705 आम्ही पुण्यात राहतो .त्यामुळे येणं शक्य नाही .

  • @suwarnarawool8483
    @suwarnarawool8483 Před 2 lety

    सर वजन कमी करायला काय करावं लागेल प्लिज सर सांगा ना प्लिज

  • @bandupatil4709
    @bandupatil4709 Před 4 měsíci

    मला 2, 4 दिवसा पासुन उजव्या हाताला मुंग्या येतात

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 Před 2 lety +2

    जसे हाताचे सांगितले तसे मला पायात आग व एकदम करंट लागल्यासारखे वेदना होतात सर यावरचा तुमचा व्हिडिओ बनवा मला काय करता येईल उपाय सुचवा सर आपली आभारी राहीन व्हिडिओ असेल तर मला कृपया सेंड करा हाच नंबर आहे सर मी फार त्रासात आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      नक्कीच बनवू subscribe करून ठेवा चॅनेल

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Před 2 lety

    सर मला शरीरात वात प्रकोप भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही हातांच्या बोटांना येतात पण डाव्या हाताच्या बोटांना तुम्ही सांगितल्या प्रमाणे अंगठा व बाजूची दोन बोटे यांत चोवीस तास नमनेस असतो तर तो वातामुळे असेल की तुम्ही विडीओ मध्ये सांगितलेला प्रकार असेल मला cervical Spodylisis पण आहे कृपया reply द्या सर पण हाताच्या पंजाला सुज बिलकुल नाही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      Carpel tunnel syndrome मध्ये वेदना भरपूर असतात तुम्हाला cervical spondylisis मुळेच त्रास होत असावा आयुर्वेदिक ट्रीटमेंट पंचकर्म kele नसेल तर करून घ्या

  • @charusalokhe9185
    @charusalokhe9185 Před rokem +1

    मला हा त्रास आहे ऑपरेशन सागितले आहे

  • @passionofcraft4912
    @passionofcraft4912 Před 2 lety

    Majha Mangat khup dukhat . Thandi madhe khup tras hoto

  • @pranitathakur519
    @pranitathakur519 Před rokem

    ऑपरेशन ला खर्च किती येतो

  • @nyanug5431
    @nyanug5431 Před 4 měsíci

    माज वजन काही केलाने कमी होत नाही

  • @alkakoparde7618
    @alkakoparde7618 Před 6 měsíci +4

    मला हा त्रास होतो . रात्री १ वाजता जाग येते, डाव्ह्या हाताच्या पंजाना मुंग्या येतात, हात जड होतो, गेली १५ दिवस त्रास होतो, थोड्या वेळाने चालत राहिले नंतर थांबतात, मग झोप येते

  • @latakondhawale1256
    @latakondhawale1256 Před 2 lety

    डोक्यात कधीकधी मुंग्या येतात .उपाय सुचवा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

  • @ankushsonave5606
    @ankushsonave5606 Před rokem

    रस माझ्या उजव्या हाताच्या आंगट्याला मुंग्या येतात

    • @madhukarkutephotography4370
      @madhukarkutephotography4370 Před 6 měsíci

      मला ही तुमच्यासारखा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला काही अनुभव असेल तर सांगा plz

  • @vinayak1961
    @vinayak1961 Před 2 lety

    सर माझे वय 62 आहे. कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागत नाहीत.
    बाथरूम मध्ये पाय घसरून उलथा पडलो त्यामुळे दोन्ही हातांची कोपरे आपटली गेली. फॅक्चर, जखम वैगेरे नाही.
    परंतु उजव्या हाताच्या बोटांना मुंग्या येत आहेत. मुठ आवळली जात नाही. कृपया उपाय सुचवा ही विनंती.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा सुंठ पावडर पायाला घासू शकता

    • @vinayak1961
      @vinayak1961 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद. आपण सांगितलेला उपाय मी नक्की करून बघेन.

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Před 3 měsíci

    Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Před 3 měsíci

    Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे

  • @swapnaghevde8801
    @swapnaghevde8801 Před 3 měsíci

    Opretion झालंय तरी सुद्धा त्रास कमी होत नाही आहे

    • @swapnaghevde8801
      @swapnaghevde8801 Před 3 měsíci

      मला काही guide करू शकता का मी ह्या आजाराने खरंच त्रस्त आहे