मुलांच्या आवडीचा नाष्टा अधीक जेवण | सुट्टीतील जेवण | Summer Holiday Lunch Routine | Tikhat Poori
Vložit
- čas přidán 17. 03. 2024
- Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @madhurasrecipemarathi
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
उन्हाळ्याच्या सुट्ट्या विशेष मुलांच्या आवडीचा लंच मेनू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तिखट पुरी
• २ १/२ कप गव्हाचं पीठ
• १/२ कप रवा
• २~३ चमचे लाल तिखट
• १ १/२ चमचा धनेपूड
• १ चमचा जिरेपूड
• १ चमचा हळद
• २~३ चमचे पांढरे तीळ
• चवीनुसार मीठ
• कसुरी मेथी
• १ चमचा ओवा
• जरुरीनुसार पाणी
• तळण्यासाठी तेल
चहा
• २ कप पाणी
• २ चमचे चहा पावडर
• ३ चमचे साखर
• २ कप दूध
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
Books are also available on Flipkart and Meesho
मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrecipe.com
Let’s make summer holiday lunch for my kids. Actually, my kids asked the=is menu as breakfast and lunch too. The menu includes tikhat puri and tea. This is a very easy and simple recipe. We already have seen different puri recipes. This is yet another simple addition to the list. It is a real quick recipe. You can serv it as evening or tea time snack or as lunch box option or as any time snack. It has good shelf life so it can be a good travelling snack too. Try this recipe at home and write to me. You also can like, share and subscribe.
Ingredients:
• 2 1/2 cup Wheat flour
• 1/2 cup Rava
• 2~3 tsp Red chili powder
• 1 1/2 tsp Coriander powder
• 1 tsp Cumin powder
• 1 tsp Turmeric powder
• 3~4 tsp white Sesame seeds
• Salt to taste
• Kasuri methi
• 1 tsp Ajwain / Carom seeds
• Water as needed
• Oil for frying
Tea
• 2 cups Water
• 2 tsp Tea powder
• 3 tsp Suagr
• 2 cups Milk
Method:
Tikhat Puri
• Mix wheat flour, rava, red chili powder, coriander powder, cumin powder, turmeric powder, white
sesame seeds, salt, kasuri methi and ajwain well together and add a little water at a time to knead
little stiff dough.
• Spread a little water in it and cover the dough.
• Rest it for about 15 minutes.
• Knead the dough well once more and make small balls from it.
• Make them smooth and even.
• Spread a little oil on the rolling board and roll our puri from the dough ball.
• Heat up oil in a pan and drop puri into it.
• Fry the puri well on medium heat from both sides.
• When lower side is fried well, flip the puri over and fry well from other side.
• When the puri is fried well from both sides, take it out, drain excess oil and transfer it into a dish.
Tikhat puri is ready.
Tea
• Heat up water in a pan and add tea powder and sugar.
• Boil the mixture really good and add milk.
• Boil it well again and strain the tea into cups. Tea is ready.
For more Such Recipes
तिखट पुरी | Tikhat Puri by madhurasrecipe | Crispy Tea Time Snack | Masala Puri - • तिखट पुरी | Tikhat Pu...
खूप दिवस टिकणारी खुसखुशीत रवा तिखट पुरी | Spicy and Crispy Rava Puri | Tikhat Puri | MadhurasRecipe - • खूप दिवस टिकणारी खुसखु...
कमी तेलकट १५ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत तिखट घाऱ्या । खानदेशी घाऱ्या । घारगे | Tikhat Gharge | Madhura - • कमी तेलकट १५ दिवस टिकण...
नको गव्हाचं पीठ की मैदा 30 कमी तेलकट मसाला पुऱ्या | Rava Masala Poori | Tikhat Poori Recipe Madhura - • नको गव्हाचं पीठ की मैद...
ज्वारीच्या पिठाची खमंग तिखट पुरी | Masala Poori | Jowar Aata Puri | Spicy Puri | MadhurasRecipe - • ज्वारीच्या पिठाची खमंग...
थंडीसाठी खुसखुशीत कुंडगुळे | Kundugule Recipe | Masala Puri | Spicy Puri | MadhurasRecipe - • थंडीसाठी खुसखुशीत कुंड...
श्रावण विशेष उपवासाची खुसखुशीत मसाला पुरी | Upwas Masala Puri | Vrat ki Masala Poori |MadhurasRecipe - • श्रावण विशेष उपवासाची ...
पालक पुरी | How To Make Palak Puri | Palak Puri Recipe Video | Spinach Puri Recipe | MadhurasRecipe - • पालक पुरी | How To Ma...
कमी तेलकट पुरी कशी बनवायची | How to make Puri less Oily | MadhurasRecipe 513 - • कमी तेलकट पुरी कशी बनव...
बिट आणि टोमॅटो वापरून बनवा खुसखुशीत मसाला पुरी | Beet Poori Recipe | Tomato Poori Recipe | Madhura - • बिट आणि टोमॅटो वापरून ... - Jak na to + styl
किती सुंदर,,,सगळ्यांचा सहभाग असल्यावर त्या पदार्थाची चव निराळीच
मधुरा तुम्ही किचन मधील छोट्या छोट्या कामांमध्ये दोन्हीही मुलांना Equally participate करून घेता ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे..... किचन मध्ये मुलांचा वावर सहजतेने झालाच पाहिजे ❤
धन्यवाद 😊😊
❤bhul bbye veer moon and teen book book mool mp@@MadhurasRecipeMarathi
वा एकदम भारी ! मुलांची फर्माईश ,त्यांचे प्रसन्न चेहेरे , ! 👌👌 आणखी काय पाहिजे ! !
धन्यवाद 😊😊
Wow tai kitchen ekdum mast aahe.👌👌
मधुरा ताई तुमचे Recipe with Family episodes खूप मस्त आहेत. मनस्वी आणि मंथन हुशार आणि समजदार आहेत. 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई,पुरी रेसिपी मस्तच ,तुमची कोणतीही रेसिपी साधी,simple Ani तेवढीच टेस्टी असते,दोन्ही मुले खूप संमजस आहेत अर्थात तुमचे संस्कार आहेत ,मला तर मीच पुरी चहा सोबत खात आहे असे वाटले, keep it up mam and go ahead also love with respect
धन्यवाद 😊😊
मस्तच बनवला लहान मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
Resham
Va ekdam Bhari mulanchi farmaish 👌👌khupch chan
धन्यवाद 😊😊
मंथन व मनस्वी ने तुम्हाला मदत केली.व्वा फारच छान असेच एपिसोड करा. बघायला मजा येते.धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
खूप छान आणि झटपट बनवल्या .मुलांचे खूप खूप कौतुक.चहा करण्यासाठीचे भांडेहि आगळे वेगळे आहे.
धन्यवाद 😊😊
मस्त आणि सोपी रेसिपी
मुलांची मदत बघुन आनंद झाला
धन्यवाद
धन्यवाद 😊😊
❤छानच recipe.
Concept माय लेक भारीच.
मंथन लहानपणी पासूनच cute❤.
Raw किचन Concept ❤
धन्यवाद 😊😊
Ase video banavt raha.. chhan vatla vlog
खूपच छान ताई . Family सोबत हसत खेळत पक्वान्न बनविणे आणि पक्वान्न च आनंद घेणे. भन्नाट बनला ताई व्हिडिओ आणि पुऱ्याही
धन्यवाद 😊😊
Khupach sweet mule aahet.Madhura kharach great aahes tashi mule....👌👌👍👍💖😍 Recipe lovely...👌👍😋
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी तिखट पुरी अप्रतिम लयभारी रेसिपी ❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई 🙏🙏 अश्या रेसिपी तयार करताना सर्वांनी मदत केली तर ते खातानाचा आनंद वेगळाच असतो असे विडीओ बघायला नक्कीच आवडतील 👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी. मंथन आणि मनस्वी दोघेही फारच गोड !!😊
धन्यवाद 😊😊
मस्त मुलांसोबत विडीओ पाहायला खूप अवडला सर्वांनी खूप छान मदत केली 😘
धन्यवाद 😊😊
सुंदर...Mastach Recipe..👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan poori our favourite breakfast
धन्यवाद 😊😊
मंथन एकदम मोठा झाल्या सारखं वाटतो❤ lockdown मधे एकदम चुटुकला होता, आठवतोय अजून!!
हा हा हा... धन्यवाद 😊😊
खूप छान..
मुलांबरोबर करायचाय आनंद छानच
धन्यवाद 😊😊
वा मस्त असे खुसखुशीत तिखट पुऱ्या बनवल्या एक नंबर दोन्ही मुलं खुप गोड हुशार समजूत कामात सहभागी होणे एक नंबर आहेत मुलं मला खुप आवडली देव तुमच्या कुटुंबाला सदैव आनंदी मजेत सुखी ठेवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो मस्त आहे विडिओ❤❤❤
मनापासून आभार..
खूप छान मस्त रेसिपी धन्यवाद ताई❤❤
धन्यवाद 😊😊
वाह खूप छान वाटले सगळ्यांना एकत्र रेसिपी करताना बघून 👌👌👍मधुराजी. आता मिलेटस चीज बाॅल रेसिपी एकदा दाखवा.
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khupch chan tai. Mastch, manthan & Manasvi doghanahi chan sanskar keley tumhi tai
धन्यवाद 😊😊
Khup aavdle tai mulansobtche video
धन्यवाद 😊😊
वाह बोलता बोलता मुलांनाही कुकिंग शिकवले ,हा जो तुझा स्वभाव आहे ना समोरच्याला आपलेसे करून शिकवले ,कौतुक केले ❤❤ very very best
धन्यवाद 😊😊
खूपच भारी वाटलं माय लेक रेसिपीज एन्जॉय करतायेत ते पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते आहे आणि स्वावलंबी पणा निर्माण होऊ शकतो, एकत्र येऊन काम करणं, एकोप्याने खाणं पिणं एन्जॉय करणं नक्कीच अंगी बाणेल, धन्यवाद मधुरा ताई
मनापासून आभार..
Khupach Mast Recipe 👍
धन्यवाद 😊😊
Tai khup chan recipe ahe
धन्यवाद 😊😊
वा खूप छान रेसिपी ताई अशाच वेगवेगळी रेसिपी दाखवत जा तुमचे किचन छान आहे ताई मंथन व मनस्वी खूपच छान आहे
धन्यवाद 😊😊
🙏👌👌👍👍खरंच खूप सुंदर, मनस्वी, मंथन दोघेजण पण छान एंजॉय करत मदत करतात. असेच आनंदात व्हिडिओ करून पाठवा.धन्यवाद. God bless u all.💐🍫🍨
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी मधुरा
धन्यवाद 😊😊
Khupch chhan vattat family sobatche video's baghayla akdam bhari
धन्यवाद 😊😊
खूप छान चहा आणि रेसिपी 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup mast recipe nice family 👌😋😋
धन्यवाद 😊😊
मधुरा खुपचं छान रेसिपी
मंथन ने खुप छान पुरी बनवली..
धन्यवाद 😊😊
रेसिपी मस्तच..... कन्या आणि बेटा .... दोघेही छान.....आता नविन घराची पूर्ण टूर करा..... आवडेल पहायला.....
धन्यवाद 😊😊
आहाहा....तिखट पुऱ्या भन्नाट दिसत आहे मधुरा ताई...👌🏻👌🏻😍😋😋😋😋. मनस्वी, मंथन छान दिसतात. मनस्वी सुद्धा तुमच्यासारखी पाककलेत हुशार होणार. ताई, तुम्ही रेसिपी बनवून दाखवत असता मग मग तुमचं शूट कोण करत असतं? छान वाटेल असे व्हिडिओ बघायला. तुम्ही सूप चे प्रकार दाखवले तर बरं होईल. रेसिपी छान....👌🏻👌🏻😍😋😋🙏🏻🙏🏻.
धन्यवाद 😊😊
खूप छान, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Khup chan Madhura👍
धन्यवाद 😊😊
Khup chan breakfast
धन्यवाद 😊😊
एपिसोड खूप मस्त...प्रसन्न वाटले...मधुरा मॅडम मस्त दिलखुलास हसणे....मनमोकळे बोलणे खूप आवडते . मंथन आज दिसला बरे वाटले....चहाची काचेची किटली आवडली. 🙏♥️
धन्यवाद 😊😊
ताई तिखट पुरी खूप छान आहे. तुमची फॅमिली पण छान आहे. असेच मस्त रहा , खुष रहा आणि आम्हाला रेसिपीज दाखवत रहा. 😊😊😊
धन्यवाद 😊😊
Mast khup surekh video ahe family cha tumhi asech aankhi video share kele ter naki Aavdle dhanyavad
धन्यवाद 😊😊
Khup chan chahach bhand Khup chan ahe
धन्यवाद 😊😊
सुरेख आणि खुसखुशीत👌
धन्यवाद 😊😊
Waw...Family episodes khupach chan ahet
Thank you so much mam❤❤
Manthan and manasvi khup chan
धन्यवाद 😊😊
खूप छान वाटले तुम्हा सर्वांना एकत्र पाहून मी सुद्धा लगेच चहा आणि पुरी बनवते😊 रेसिपी छान आहे 😋 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तिखट पुर्या मस्तच
धन्यवाद 😊😊
खूब छान आणि चहाचा भांडा मस्त आहे.....🌺🌿🍁🍀☘️
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe tuzi family pan khup chan
धन्यवाद 😊😊
खुपच छान झटपट बनवली पुरी. मनस्वी आणि मंथन छान आहेत. 👍👌
धन्यवाद 😊😊
Khup Bhari recipe Madhura 🎉❤😊
धन्यवाद 😊😊
मस्त आहे रेसिपी
धन्यवाद 😊😊
Nice vlog 👍 असे vlog बनवत जा खूप छान वाटत बघायला 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup aavdle tai mulansobtche vedio
धन्यवाद 😊😊
Khup chan purya😋😋👌🏻👌🏻👍🏻👍🏻, manthan ani mansvi khup chan help kartat tula, khup mothe zale dogh, te dogh lahan aslyapasun tuze videos bghte chan distat tumhi aktr❤️, mast video 👍🏻❤️
मनापासून आभार..
Very nice recipe. Madhura tai.
Thank you!!
Khup Chan recipe aahe me try kren
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वा आज तिघांनी मिळून पुरी रेसिपी दाखवली छान वाटले 👌
असेच व्हीडीओ करत जा मस्त 👍
धन्यवाद 😊😊
मस्त फॅमिली आहे❤ छान रेसिपी 👌👍
धन्यवाद 😊😊
Chan...mast...❤❤
धन्यवाद 😊😊
Veryyyyy tasty & yummy Puri 👌👌😋😋 tuzi ani mansvi ani manthan chi jodi ❤🤗
धन्यवाद 😊😊
मला खुपचं आवडते तुम्ही परिवारा सोबत घेऊन छान छान रेसिपी मिळुन बनवतात तेव्हा असेच मस्त मिळुन बनवत जा ओके
धन्यवाद 😊😊
Khup aavdta tumche video
धन्यवाद 😊😊
मस्त तिखट पुरी👌👌
तिखट पूरी मस्त 👌🏻
धन्यवाद 😊😊
छान मस्त विडीओ
धन्यवाद 😊😊
Khup chan madhura😊👍
धन्यवाद 😊😊
Khupach surekh
धन्यवाद 😊😊
मी आजच करून पाहिल्या तीखट पुरी खुपच छान झाल्या..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
😍😍😍जबरदस्त, खुप खुप छान विथ फॅमिली लव्हली.
पुरी 😋
धन्यवाद 😊😊
यम्मी खूप छान ताई पुरी बनवली
धन्यवाद 😊😊
Khup chaan recipe aani tumchi mule pan
धन्यवाद 😊😊
मस्तच
धन्यवाद 😊😊
खूपच छान
Thanku tai ❤❤her recipi sangitlga baddal zhatpat chavistha puri
Welcome!!
Khupach chhan family episode aani brunch tar lai bhari👌👏👍Manthan aani Mansvi doghe hi super chef chi super chef mule aahet tyat kahi shanka ch nahi sunder family ❤ you all👍
मनापासून आभार..
रेसिपी खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
मुलांसोबत एपिसोड खुप आवडला ताई 😊
धन्यवाद 😊😊
So happy to see yr kids make and attempt and u encourage them.
Thanks!!
खूप छान ताई तुमचे दोन्ही मुलंही खूप छान आहेत
धन्यवाद 😊😊
असे व्हिडिओ छान वाटतात ताई
Khup chaan 🎉😊
धन्यवाद 😊😊
Chan mast❤
धन्यवाद 😊😊
Khup utsahache vatavaran watate tumhi ase mulana sahabhagi karun ghetlyawar ,keep it up 👍
धन्यवाद 😊😊
मधुरा तुमची कोणती रेसिपी आम्हाला आवडत नाही असं नाही फारच सोपी आहे धन्यवाद ❤❤❤❤
मनापासून आभार..
खुप छान पुरी आणि चहाचे भांडे पण 👌👌
धन्यवाद 😊😊
तुमच्या मुलांची खूप मजा आहे वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात तुमचे सगळे पदार्थ छान असतात
धन्यवाद 😊😊
मुलं गोड आहेत.आपला आवाजही छान आहे.अहोनां काय आवडत तुमच्या
Khup Chan madhura taii ❤❤❤
धन्यवाद 😊😊
Nice recipe tai 😊
Thanks!!
खूप छान मस्त
धन्यवाद 😊😊
Namste tai sadhi sopi recipi pen apratim
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
जगातभारी दी ची रेसिपी 😋😋👌
मनापासून आभार..
Tumhi bharich Hasta Taiii😊❤I like Very Much 👍🏻
Mast recipe aahe tai❤
धन्यवाद 😊😊
मस्त...
धन्यवाद 😊😊