एकदाच झाडावर पिकणारी औषधी वेलची केळी🌴🌴

Sdílet
Vložit

Komentáře • 33

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 7 měsíci +3

    लय भारी अण्णासाहेब धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @uttamugale9978
    @uttamugale9978 Před 3 měsíci

    अण्णासाहेब खाऊन बघितल्याशिवाय काय कळणार

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 7 měsíci +1

    खूप खूप छान धन्यवाद आभारी आहोत👍🏻🤝🏻🙏🏼👌🏻

  • @angadjagtap
    @angadjagtap Před 7 měsíci +1

    हो अगदी बरोबर आहे मी एक वेळेस खाल्ली होती. त्याची बाजारामध्ये किंमत पण जास्त आहे.पण खुप टेस्ट आहे.👍👍🙏🙏

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 7 měsíci +2

    केळीचा घढ झाडावरुन कधी उतवला पाहीजे ?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 7 měsíci +1

      केळी फळाची शिरा दबल्या की काढणी करा

  • @akilshah21
    @akilshah21 Před 7 měsíci +1

    खुप छान , पन आमच्या भागात लगवाड़ी साठी कंदच नाही

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 7 měsíci

      नर्सरीमध्ये मिळतात सर

  • @sonugavhale1360
    @sonugavhale1360 Před 6 měsíci +1

    एकरी तुम्हाला तुर किती झाली भाऊ

  • @tusharkhachane4103
    @tusharkhachane4103 Před 7 měsíci +1

    Dada mirchi la 15 divas jhaley laun humid acid ani bavistin favarle hote tari pn ata pani gelyavr ropi jalat ahe tr kay favarave

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 Před 7 měsíci +2

    किती दिवसांनी फळे लागतात वेलची केळीच्या झाडावर

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 7 měsíci

      आम्हाला 9 महिने लागली सर

  • @user-sg2yf2ig1n
    @user-sg2yf2ig1n Před 7 měsíci +1

    घोषा आंबा मिळेल का यावर विडीयो बनवा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 7 měsíci

      या सिजनला कोय मिळतील रोपे नाही मिळणार सर🙏

    • @user-sg2yf2ig1n
      @user-sg2yf2ig1n Před 7 měsíci

      @@user-xu9cd8pc6h यावर्षी घोषा आंबा मिळेल का भाऊ

  • @navanathmujumale1578
    @navanathmujumale1578 Před 7 měsíci +2

    माझ्या शेतात आहे वेलची केळी ची बाग80झाडे आहे त 4ते5ईंच लांब असतात फणसाच्या गर्या सारखे चवीला गोड लागते 90/-डझण विकतो मी फुल ग्राहक आहेत पण माल कमी पडतो कोंढणपूर पुणे येथे

  • @GiridharJadhav-df9px
    @GiridharJadhav-df9px Před 7 měsíci

    लांबुनच रोपे लावली आहेत आमचे सांगा साहेब

  • @vijaymnehate8189
    @vijaymnehate8189 Před 7 měsíci +1

    👍👌एकच नंबर भाऊ

  • @balirampatil9358
    @balirampatil9358 Před 7 měsíci

    नमस्कार आणा साहेब मी एक सामान्य शेतकरी आहे तरी आपला पिंज मोबाईल नंबर मला धा मला कमेंट लिहीता येत नाही मि तुमचा जास्त वेल घेणार नाहीही विनंती बळीराम पाटील

  • @user-yx8vd7co9d
    @user-yx8vd7co9d Před 7 měsíci +1

    खूप दिवसांनी आले

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 7 měsíci

      शेती कामे चालू होती सर त्यामुळे

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 Před 7 měsíci +1

    घोषा आंब्याला मोहर आला का नाही दाखवा एकदा अण्णासाहेब व्हिडिओ

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 7 měsíci

      ठीक आहे सर,आणखी नाही लागला

    • @pramoddaware8871
      @pramoddaware8871 Před 7 měsíci

      @@user-xu9cd8pc6h nakki video upload kra

  • @pradipdalavi352
    @pradipdalavi352 Před 7 měsíci

    अम्हाला तुम्हाला भेटायला यायचे आहे कृपया तुमचा पत्ता द्या

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 7 měsíci +1

    👍👌 आण्णा भाऊ तुमचा फोन नंबर द्या ना तुमचा तो WhatsApp नंबर लागत नाही माझा नंबर आहे तुमच्या कड़े फक्त hi पाठवा त्याच्यावर