अभिजीत बिचुकलेंची फटकेबाजी | बिचुकलेंचं थेट युवराजांना आव्हान-TV9

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2024
  • अभिजीत बिचुकलेंची फटकेबाजी | बिचुकलेंचं थेट युवराजांना आव्हान-TV9
    TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या CZcams चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 1,2K

  • @nikhil5518
    @nikhil5518 Před 4 lety +906

    मी फक्त कमेंट्स वाचायला आलो 😂😂 कोण कोण आहे असं हाना लाईक...
    👇

  • @shravanadsul5022
    @shravanadsul5022 Před 4 lety +267

    तुम्ही निवडून येणार नाही आम्हाला महित आहे पण तुम्ही
    संघर्ष केला याचा साठी सलाम

    • @Rakeshpatil-fn2bd
      @Rakeshpatil-fn2bd Před 4 lety

      खरंच भाऊ घरानेशाही तर नाही त्यांची

  • @sunilkharat4911
    @sunilkharat4911 Před 4 lety +84

    सुपर आहे हा अभिजीत बिचकुले सुपर आहे हा आपल्याला तर आवडला हा अभिजीत बिचकुले मस्त

  • @rj6399-t7y
    @rj6399-t7y Před 4 lety +27

    नादखुळाच बिचुकले भाऊ
    दम आहे राव. . . . .
    वरळीतून तुम्हीच येनार

  • @sandeepss7878
    @sandeepss7878 Před 4 lety +376

    लढ बाप्पू लढ
    आला तर इतिहास
    पडला तरी इतिहास आदित्य ला बिनविरोध होता आले नाही म्हणून
    मानल भावा

  • @amolshinagare3909
    @amolshinagare3909 Před 4 lety +77

    बिचुकले साहेब तुमचा आत्मविश्वास खुप मोठा आहे,तुमच्यामुळे सर भावि पिढीला प्रेरणा मिळेल

  • @pratikkakade8771
    @pratikkakade8771 Před 4 lety +782

    जिंदगी मध्ये काही पाहिजे नाही ...आयुष्यात फक्त बिचुकुलेसारखा आत्मविश्वास पाहिजे 😁😁

  • @tejasjadhav2974
    @tejasjadhav2974 Před 4 lety +36

    Tv9 ची बोलती बंद. सलाम AB दादा

  • @apali_manas
    @apali_manas Před 4 lety +498

    खरंच बिचकुले खूप कॉमेडी माणूस आहे ,पण त्याच्या पेक्षा जास्त पेंग्विन कॉमेडी वाटतोय ,
    कारण बिचकुले कसा का असेना पण स्वतःच्या दमावर उभा आहे , आणि दुसरा आजोबाच्या जीवावर जगतोय

  • @rajendrasawant8374
    @rajendrasawant8374 Před 4 lety +109

    खर बोलतो यार..एकही वक्तव्य भरकटुन नाही बोलला..मुद्देसुद बोलला राव बिचकुले भावाना...:-D हर्दीक शुभेच्छा

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 Před 4 lety +282

    आदित्यचा कचरा केला. ग्रेट भावा

    • @integrity2679
      @integrity2679 Před 4 lety +29

      Chukun nivdun yayla pahije ha😅😂

    • @chandrakantchandanwale7777
      @chandrakantchandanwale7777 Před 4 lety +11

      nivdun yenar

    • @pandurangshinde8937
      @pandurangshinde8937 Před 4 lety +6

      आदित्य साहेबांचा कचरा करायला दम लागते

    • @prtkvidhate26
      @prtkvidhate26 Před 4 lety +1

      Thakre koni aso pn thakre brand ahe bhava saglyt jst vote ni thakre nivdun yeil sc kdhun theva

    • @siddhantsawant9130
      @siddhantsawant9130 Před 4 lety +6

      @@prtkvidhate26 lihun ghe.... Abhijit Dada nivdun yenar ani hya penguin la ghari basavnar

  • @gsj3312
    @gsj3312 Před 4 lety +152

    पत्रकार जरा घाबरत घाबरत प्रश्न विचारतात की राव,

  • @balajideshmukh7136
    @balajideshmukh7136 Před 4 lety +312

    दम लागतो ..मूंबई मध्ये जाऊन ठाकरेंना आव्हान द्यायला ..मानलं या पठ्याला 👌🏻👍🏻

    • @honajijogdand663
      @honajijogdand663 Před 4 lety +3

      Only bichkule bhau

    • @olkarande
      @olkarande Před 4 lety

      Swayam balatkaar kay asto tumhala result laglyavr kalel

    • @rajandrechvan4600
      @rajandrechvan4600 Před 4 lety +2

      डिपाँजित जप्त होनार याच

    • @user-mh2su2pd4r
      @user-mh2su2pd4r Před 4 lety

      @@rajandrechvan4600 😂😂😂

    • @Rakeshpatil-fn2bd
      @Rakeshpatil-fn2bd Před 4 lety

      @@rajandrechvan4600 होऊदे दादा पन हिंमत तर करतोय

  • @rajendrab.chaudhari3887
    @rajendrab.chaudhari3887 Před 4 lety +144

    मित्रांनो अभिजीत बिचकुले यांना विधानसभेमध्ये पाठवा कारण विधानसभा अध्यक्षांना घाम फोडणारा एकच नेता होईल. आणि आदित्य ठाकरे यांची एवढी मोठी संपत्ती कशीकाय? नोकरी नसतानाही मुंबईकरांना विचार करावा लागेल यावर?

  • @sandeepmugave7715
    @sandeepmugave7715 Před 4 lety +437

    मीडिया वाले बिचुकलेला निवडून आणतात वाटतंय राव 😅😂

    • @sanraj26
      @sanraj26 Před 4 lety +4

      असंच वाटतंय🤣

    • @pradyumnaambhore6419
      @pradyumnaambhore6419 Před 4 lety +7

      Bhau TRP king aahe to

    • @siddhantsawant9130
      @siddhantsawant9130 Před 4 lety +6

      Yenarach bichkule dada nivdun

    • @sandipjagatap8572
      @sandipjagatap8572 Před 4 lety +4

      आला तर बरे होईल

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Před 4 lety +4

      *आपण तर मोठेच आहात! खरं तर आपण PM व्हायला पाहिजे ! अशा लहान सहान निवडणुका लढ़वणे योग्य वाटत नाही !!*

  • @shreeyashtupe7247
    @shreeyashtupe7247 Před 4 lety +171

    कसला युवराज ईडी का आता लावली नाही नोकरी नाही काय नाही कुठुन आला येवडा पैसे
    सगळी वाट लावले महाराष्ट्राची

    • @gauravkocharekar4107
      @gauravkocharekar4107 Před 4 lety +6

      Jevdhi dakhvali tevhidi thick ahe khari sangitli tr dole pandhare hotil aple

  • @Rnikham777
    @Rnikham777 Před 4 lety +187

    उदयनराजे ना पण सोडले नाही राव यांनी

  • @darshanahire3627
    @darshanahire3627 Před 4 lety +51

    हार के आगे जीत है . बिचकुले भाऊ Great Confidence .

  • @user-nc2hb3dd9y
    @user-nc2hb3dd9y Před 4 lety +186

    एक सभा घ्या बिचकूले वरळीत बिनधास्त बोला राडा होईल

    • @anushkateli3979
      @anushkateli3979 Před 4 lety +1

      Kokanchi Shan mhanje Mumbai kokan mhanje shivsena

    • @siddhantsawant9130
      @siddhantsawant9130 Před 4 lety +1

      @@anushkateli3979 gandit ghal tuzya.... Aditya chi marayla aata aalay bichukule dada

  • @bhushanbadgujar7236
    @bhushanbadgujar7236 Před 4 lety +55

    बिनदास बोलतो भाऊ ग्रेट

  • @pravinchinkate3989
    @pravinchinkate3989 Před 4 lety +47

    बिचकुले....एक नंबर... खतरनाक स्पिच आणि उत्तुंग विचार

  • @invictus_esports
    @invictus_esports Před 4 lety +327

    आदित्यजी ठाकरेंनी कृपया उद्या फाॅर्म मागे घ्यावा.. बिचुकले कमीत कमी २ लाख मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे 🙏🙏

  • @shubhamdhole1742
    @shubhamdhole1742 Před 4 lety +30

    पुढील वीटचालीस खुप खुप शुभेच्छा अभिजीत भाऊ

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d Před 4 lety +185

    बिचूकलेला निवडून द्यायला हारकत नाही... स्वतः च्या हिमतीवर लढत आहे ..

  • @prakashkadam1224
    @prakashkadam1224 Před 4 lety +115

    निवडणूक लढवायला पण दम लागतो.. सलाम यांना

  • @vinayak3613
    @vinayak3613 Před 4 lety +266

    अस काही तरी दाखवत जावा खूप कंटाळा आला होता ही मुलाखत बघितली खूप फ्रेश😂🤣😂😂😂😂😊😊😊 वाटलं थँक्स tv9 मराठी

  • @maheshganpurkar8475
    @maheshganpurkar8475 Před 4 lety +166

    मी तुमच्यापेक्षा पन्नास पटीने हुशार आहे 😂😂😂😂😂😂😂
    मानल भाऊ तुला

  • @anantwadnikhilmohananantwa9965

    बिचुकले भावा फक्त तुच

  • @AS-xq6ft
    @AS-xq6ft Před 4 lety +64

    मानल मि या व्यक्तिला खरी डेरींग आहे
    मि तर फँन झालो

  • @PrashantPawar-eo5dj
    @PrashantPawar-eo5dj Před 4 lety +130

    बिचकुळे 2 लाख मतांनी निवडून येणार☺😊😊😊😊

  • @Sagarbhauu
    @Sagarbhauu Před 4 lety +26

    सातारचं नाव सातासमुद्रापार पोहचवणार भावा तू

  • @sameerhowale968
    @sameerhowale968 Před 4 lety +125

    Tv9 पोपट करायला गेलात पण तुमचाच झाला की राव..

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Před 4 lety +56

    ओन्ली बिचुकले👍👍👍👍

  • @akashkadu7322
    @akashkadu7322 Před 4 lety +122

    हा वेडा माणुस जगायला आणि लड़ायला शिकवतो ...शहाण्या माणसाच काम नाही
    काय मरताना न्यायचय☝️☝️👍👍
    असा वाघ फक्त महाराष्ट्रातच जन्माला येतो...
    अख्खया news channel ला पाणी पाजल
    8:41

    • @ahilshaikh9670
      @ahilshaikh9670 Před 4 lety +2

      समाजातील प्रत्येक जनतेने अशा सामान्य उमेदवारांना खरोखरच निवडुन दयावे, हे देशावर उपकारच होईल.

    • @rajeshbangar3211
      @rajeshbangar3211 Před 4 lety +1

      very nice Comments

  • @rajendrasawant8374
    @rajendrasawant8374 Před 4 lety +75

    काही का असेना पण खर बोलतो भावा ......हर्दीक शुभेच्छा

  • @vairatsagar
    @vairatsagar Před 4 lety +116

    हा नेता पावर फुल, करतोय सगल्यांचि बती गुल

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 Před 4 lety +163

    ठाकरे घरान नुसती मुंबई महानगरपालिकाच नाही तर थाणे आणि कल्याण महानगरपालिका लूटुन मोठ झाल आहे

    • @yogeshkedare6351
      @yogeshkedare6351 Před 4 lety +1

      हो ना यार

    • @vikaskathar3093
      @vikaskathar3093 Před 4 lety +2

      Ek sandhi dayla pahijet yala pn Khupch Chan bolto...

    • @vikaskathar3093
      @vikaskathar3093 Před 4 lety +1

      Nice

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 Před 4 lety

      पुरावा आहे रे भाड्या नंबर दे मग बघू तुला काय बोलायच ते समोर बोल

    • @satyajeetbhosale1267
      @satyajeetbhosale1267 Před 4 lety +2

      आरे भाड़या खर बोला महुन तुज़ी गांड़ ज ली का....? शेट्टू ठाकरे घरान फक्त छत्रपति शिवाजी महाराज न च नाव घुन मोठ झाले आहे शट्टू अम्हाला नका शिकूं

  • @jaidasjadhav9211
    @jaidasjadhav9211 Před 4 lety +24

    सर ..तुमच्या हिंमतीला शुभेच्छा ...असं खरं बोलणारे लोकं कमी असतात ...मीडियाला विनंती आहे plz ...ह्यांना वाव द्या

  • @financialadvisor7672
    @financialadvisor7672 Před 4 lety +29

    Quality माणूस आहे हा

  • @amoldhadve07
    @amoldhadve07 Před 4 lety +26

    7:15....best person...full respect for the statement

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 Před 4 lety +82

    *किती सेल्फी देतो मी लोकांना*
    *रिंगमास्टर* आलाय आत्ता

  • @rjpropertys_rajjalkotkar9831

    अभिजीत तुला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा... असाच रहा... दैव तुझ्या पाठीशी आहे.

  • @punetecdemo3226
    @punetecdemo3226 Před 4 lety +54

    आदित्य ठाकरेंची फार घासून काढली

  • @kailasshindepatil7416
    @kailasshindepatil7416 Před 4 lety +14

    एक no. बोलतो माणूस..

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Před 4 lety +84

    जनतेने मोठा विचार करू नये छोटा माणूस पण प्रामाणिक माणूस निवडून खरा विकास करणाऱ्या व्यक्ती निवडून द्या

    • @MarathiNationOne
      @MarathiNationOne Před 3 lety

      बरोबर आहे. आपल्याला मोठा माणूस नको आहे, प्रामाणिक पाहिजे

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 Před 4 lety +22

    मला 1 म्हणायचं कॉन्फिडन्स भारी आहे बिचुकलेचा

  • @nitinpawar5411
    @nitinpawar5411 Před 4 lety +40

    बिचुकले च वक्तव्य ऐकून खरंच शिवरायांचा वारसा वाटतो

  • @pavtya
    @pavtya Před 4 lety +13

    च्यायला बिचकुले काही मुद्दे बरोबर मांडतय रे,
    एकदम शिवसेनेच्या मर्मावर घाव घालताय

  • @ganeshchavan5521
    @ganeshchavan5521 Před 4 lety +30

    Bhava kadak.... Tuch fakt

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 Před 4 lety +32

    मुंबईत मराठी सपत आला आहे . मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा.

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 Před 4 lety +20

    TV9 चा टी आर पी वाढवला भाऊने..

  • @maheshpachange1034
    @maheshpachange1034 Před 4 lety +15

    बिचुकले साहब आगे बढो हम तुम्हारे सात है

  • @rahulnangare1062
    @rahulnangare1062 Před 4 lety +36

    Tuzhe pn divas yenar. Best of luck

  • @user-hc1hy1zu8i
    @user-hc1hy1zu8i Před 4 lety +59

    आदित्य ठाकरे कही कामकरी नही तर ऐवज आला कोठून याच उत्तर देता का

  • @suniljadhav4507
    @suniljadhav4507 Před 4 lety +2

    खूप काही शिकता येईल असा विश्वास आहे भावा कडे

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 Před 3 lety +1

    *बाकी काय का असेना*
    *लय माहिती आहे या माणसाकडे*
    बिचुकले ग्रेट ♥️♥️

  • @shekharjakkewad2137
    @shekharjakkewad2137 Před 4 lety +14

    Bhari ....Jabardast bichukle

  • @rohitshinde5195
    @rohitshinde5195 Před 4 lety +59

    निवडनुकीला सामान्य मानुस ऊभा राहत तो फक्त फालतू कमेंट् करु शकतो तुम्च्या या धाडसाला व दुरद्रुष्टी ला सलाम
    कमेंटसकरांनाचे खुप आभार

  • @MhPoliceBharat
    @MhPoliceBharat Před 4 lety +2

    बिचकुले भावा खरोखर तुझ्या मध्ये खूप आत्मविश्वास आहे

  • @pratikbansod7573
    @pratikbansod7573 Před 4 lety +24

    Kay confidence ahe Rao

  • @ravimisal1498
    @ravimisal1498 Před 4 lety +77

    आयुष्यात बरेच लोक बघितले असा आत्मविश्वास कोणाचा नाही बघितला

  • @siddharthshingare7792
    @siddharthshingare7792 Před 4 lety +35

    5 चित्रपट नाकारले याने...
    कसलं मोठं आभाळ हांनतय हे..

  • @mahesh-do8qw
    @mahesh-do8qw Před 4 lety +23

    आदित्य पप्पा ...त्याला काहीही विचारा तो म्हणतो नाही हे ना पप्पाच ठरवतील...
    राहुल गांधी तर फक्त पप्पू होता...
    हा तर पप्पा पप्पू आदित्य आहे😂😂😂😂
    पप्पू ल उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी मी सेना bjp ला मतदान करणार नाही...
    मी bjp सेने चा supporter आहे...
    पण हे सगळं घाण राजकारण बघून आघाडी सरकार ल मत देण्याची इच्छा राहिली नाही ..

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 Před 4 lety +2

    भावा तुझ्या आत्म् विश्वाला सलाम.

  • @SaiGaragetools
    @SaiGaragetools Před 4 lety +56

    बिचकुले हा हुशार माणूस आहे , आदित्य पेक्षा कर्तृत्ववान आहे...

  • @sumitmandhare6500
    @sumitmandhare6500 Před 4 lety +6

    चेष्टा करण्यासारख काहीच नाही अगदी मुद्देसुर बोलला आहे परिपक्व राजकारण्यांसारखा.ह

  • @kashichavan8940
    @kashichavan8940 Před 4 lety +3

    बिचकुले। वाह यार।
    धम्मक आहे तुमच्यात।
    शुभेच्छा आहेत तुम्हांला मनापासून

  • @vishalkamble666
    @vishalkamble666 Před 4 lety +27

    आता गादी वारसा बंद सर्व सादारान मानसाला कधी संधी मिळनार भाऊ च्या हीमतीला सलाम आपल ओटभावाला येउ किवा नाही येउ भावा आता फॉर्म मागे घेउ नको best luck

  • @Prana_91
    @Prana_91 Před 4 lety +30

    खर्रर्रच की राव .. ह्याला पेंग्विन पेक्षा जास्तीचच knowledge नक्कीच आहे.

  • @samdhanlengare1809
    @samdhanlengare1809 Před 4 lety +53

    बिचूकले भावा तूच मुख्यमंत्री हवा

  • @prasadshinde0123
    @prasadshinde0123 Před 4 lety +41

    Ek no boltoy 😍

  • @maheshborade3427
    @maheshborade3427 Před 4 lety +1

    अभिजित तुझ vision clear आहे तुझा सारखा उमेदवार च आमदार पाहिजे. आणि तूच आमदार होणार माझ्या कडून तुला खुप खुप शुभेच्छा

  • @brandzoone2665
    @brandzoone2665 Před 4 lety +46

    Confidence level 😂😂😂😂

  • @Rnikham777
    @Rnikham777 Před 4 lety +13

    एक नंबर

  • @akashgiri8709
    @akashgiri8709 Před 4 lety +21

    Khatarnak ab

  • @shivajihotgir8178
    @shivajihotgir8178 Před 4 lety +6

    Tv9 एवढे पत्रकार मुलाखत घेतात
    मग स्टार कोण आहे हे ठरवा

  • @khainalkamble1720
    @khainalkamble1720 Před 4 lety +35

    100% बिचुकलेच निवडुन येणार ....

  • @gautamwaghmare2881
    @gautamwaghmare2881 Před 4 lety +1

    कड्डक मुलाखत दिली बीचकुले

  • @mangeshshelke1355
    @mangeshshelke1355 Před 4 lety +45

    Big Boss गुरूकुल मधून बिचुकले.. शिक्षण घेऊन आलेला प्रामाणिक विद्यार्थी आहे.....😆😂

  • @swapnilingle2279
    @swapnilingle2279 Před 4 lety +21

    यांनी तर Tv9 ची मारली

  • @sanraj26
    @sanraj26 Před 4 lety +19

    8.00 😂😂😂
    घाबरलं रिपोर्टर.......🤣

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Před 4 lety +38

    निवडणुकी मदे आत्ता काय मजा येत आहे. 1 no

  • @user-nc2hb3dd9y
    @user-nc2hb3dd9y Před 4 lety +24

    जिंकलस} भावा टक्कर द्यायचीच मुंबईत

  • @chetanwagh1248
    @chetanwagh1248 Před 4 lety +6

    भाई तु सही आहेस ...

  • @RavinataiLahamate
    @RavinataiLahamate Před 4 lety +86

    Pengvin peksha nakkich changla boltoy.

  • @pravingholave5214
    @pravingholave5214 Před 4 lety +15

    Bichukale repotervar barobar chadla confidence mind blowing this is the power of constitution ✌

  • @charandoke9541
    @charandoke9541 Před 4 lety +1

    असे किती आहेत महाराष्ट्रात .कुठे आहे महाराष्ट्र माझा

  • @vijayhake7206
    @vijayhake7206 Před 4 lety +18

    Kahi pan mana rao Pan Dum aahe Bhawa madhe...
    TV9 wale changle dhutle Bhau ni.

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 Před 4 lety +14

    Great bichkule,

  • @mogambomogambo1170
    @mogambomogambo1170 Před 4 lety +23

    media AB la नक्कि 1 diwas mla karnar

  • @sahebraogaikwad4430
    @sahebraogaikwad4430 Před 4 lety +1

    1 नंबर सर

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 Před 4 lety +14

    Best luck

  • @ajaynale6059
    @ajaynale6059 Před 4 lety +57

    आ देखे जरा किसमे कितना है दम 😂😂😂

  • @mahendrabhuvad3798
    @mahendrabhuvad3798 Před 4 lety +1

    अभिजित भाऊ एकदम कडक
    Interview
    एकच नंबर

  • @sujitwarkari5871
    @sujitwarkari5871 Před 4 lety +13

    मला तुमच्या पक्षाचा सभासद करा

  • @sharadpatil2822
    @sharadpatil2822 Před 4 lety +3

    वरळीला आव्हान बीचकोले ला निवडून द्या. तमाम महाराष्ट्रातील लोकांकडून आव्हान.

  • @Shivajiraje28
    @Shivajiraje28 Před 4 lety +6

    Bichukle dada,,,,jai ho

  • @firstindian2445
    @firstindian2445 Před 2 lety

    99 % comments positive for Abhijit bichukale
    टिकाकर चाहते होत आहेत
    Great 👍

  • @vishnuwankhede4418
    @vishnuwankhede4418 Před 4 lety +2

    आभिजीत भाऊ च खरा वाघ आहे.

  • @dineshkot8529
    @dineshkot8529 Před 4 lety +12

    वरलीकर मतदारानी एकदा अभिजित बिचुकले ला मतदान करायला पाहिजे..ह्यानी तर tv.9 चा मोठा पोपट केला