baramati news | दोन्ही पवार गटांवर बारामतीतील दलित मतदारांचा बहिष्कार!

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रासह देशात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे या लोकसभा 2024 निवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि वंचित आघाडी ची महाविकास आघाडी तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आरपीआय आठवले गट यांची महायुती असे दोन प्रमुख युती तयार झाल्या आहेत. महायुती आणि महविकास आघाडी हे महाराष्ट्र मधील एकूण 48 लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहेत. मात्र या 48 जागांपैकी बारामती लोकसभा मतदार संघ खूपच चर्चेचा ठरत आहे, त्या मागचे कारण म्हणजे पवार विरुद्ध पवार! मात्र असे असले तर खुद्द बारामतीमध्येच दोन्ही पवार गटांना दलित मतदारांनी बहिष्कार टाकला आहे. याच संदर्भात ग्राउंड रिपोर्ट भारतीय नायक चे कार्यकारी संपादक अभिजित कांबळे यांनी आढावा घेतला आहे. पाहा Video.

Komentáře • 1