Maratha Reservation : जरांगे-फडणवीसांचं शाब्दिक युद्ध, मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल?

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2024
  • #Manojjarange #Devendrafadnavis #Marahtareservation #Abpmajha
    लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शाब्दिक युद्धही जोरात सुरूय... मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांनर गंभीर आरोप केलेत, तर जरांगेंच्या प्रत्येक वाक्याला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय... ज्यामुळे, मराठा आरक्षणाची आणि आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? याबाबतचे संकेत मिळाल्याचं बोललं जातंय...

Komentáře • 882

  • @marotiidulwad8288
    @marotiidulwad8288 Před 2 měsíci +69

    फडणवीस साहेब तुम्ही घाबरु नका सर्व जनता तुंमच्या माघे आहे विजय बीजेपी चाच होविल

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv Před 2 měsíci +157

    आता पर्यंत ईतका चांगला गृहमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. लोक काहीही म्हणोत,Fadnvis is great,

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před 2 měsíci +61

    जरांगे संघर्ष योद्धा नाही,
    तुतारी योद्धा आहे 😂

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 2 měsíci +72

    जाल पोळीचे गुन्हे म्हणजे..अचानक हिंसा..हल्ला..मनुष्य वध..ह्या गुन्ह्यांना शिक्षा होणे जरूर आहे.. 🚩

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 Před 2 měsíci

      गुन्हेगार लातुम्ही माफ केल्यास, जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.देशद्रोही ला फाशी च दिली पाहिजे .

  • @ommahajan168
    @ommahajan168 Před 2 měsíci +67

    शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना
    किती टक्के आरक्षण मिळाले मिळाले ते फक्त 100 कोटीचे वांगे😂😂

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Před měsícem

      तुला पाहिजे का ते वांगे

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 Před 2 měsíci +47

    गुन्हे मागे घेऊ नयेत,नाहीतर BJP ला matdan नाही

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Před 2 měsíci +35

    मन्या तुतारी वाजवणार आहे.... पवार साहेब यांची ऊर्जा त्याला खूप प्रभावित करून गेली

    • @prashantnalawade9132
      @prashantnalawade9132 Před 2 měsíci

      तुझ्या आईला वाजवायला लाव

    • @ashishsurve3356
      @ashishsurve3356 Před 2 měsíci +1

      आणि तू कमलाचा ​​चिखल पुसत आहे😂😂😂

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Před 2 měsíci +1

      रस्ता तो दंबरकाच रहेगा ना 😂😂😂

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 Před 2 měsíci +62

    एकदम योग्य फडणवीस साहेब, दंगल करणाऱ्यांची सगळी पिढी कोर्टाच्या पायऱ्या घासण्यात गेली पाहिजे 🔥

    • @dattadevkar9231
      @dattadevkar9231 Před 2 měsíci +8

      मग फडणवीस साहेब दादा चे काय होणार 70,000 कोटी घोटाळ्याची चौकशी कधी होईल करा ना प्लीज

    • @anandwadive3001
      @anandwadive3001 Před 2 měsíci +1

      Laj vatat nahi ka?

    • @sachinsawant7582
      @sachinsawant7582 Před 2 měsíci

      Kiran pawar तुझ्या आयला झवलं

    • @Dancingprinces101
      @Dancingprinces101 Před 2 měsíci +1

      🍉🍉🍉🍉🍉🍉🍌🍌🍌🍌 घी

    • @45vikasp
      @45vikasp Před 2 měsíci

      तुझा सारखं मंद तूच मुर्खा

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 Před 2 měsíci +82

    फडणवीसांवर मनात येईल ते आरोप करणे जरांगेची मजबुरी बनली आहे कारण काकांच्या खाल्ल्या मीठाला जागावे लागते आहे ......फक्त खेदाची बाब एवढीच जरांगेकडून स्वतःच्याच समाजाचा वापर केला जात आहे .

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 Před 2 měsíci +1

      अगदी बरोब्बर साहेब...शरद पवार नेच मराठा आंदोलन वर लाठीचार्ज करायचे आदेश दिले आणि माता माऊल्यांची डोकी अशी फोडली की रक्तबंबाळ करून सोडले...

    • @sainathghawate7207
      @sainathghawate7207 Před 2 měsíci +1

      जारांगे नि काय मीट खाल्लं ते दाखवा घरी जाऊन बघा भाऊ प्रत्राचे छत्र आहे त्यांचे बोलताना भान ठेवा जरा

    • @sainathghawate7207
      @sainathghawate7207 Před 2 měsíci +1

      आदेश हे फडनविस साहेबांनी दिले गृहमंत्री कोण आहे मीट तुम्हीं खाल्लं वाटतय फडणवीस चे😂😂

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 Před 2 měsíci +1

      @@sainathghawate7207 सत्य काय आहे हे कोर्टातून कळेलच. थांबा थोडे ..मीठाचे म्हणायचे तर हो मी देशाचे मीठ खाते 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 2 měsíci

      दगडफेक आनि जालपोल दंगली घडवून आनने हि कामे जरागे पाटील.ने करायला सांगितले असनार हे आता तपासात उघडकीस येईल जय महाराष्ट्र

  • @RASHTRAVADI298
    @RASHTRAVADI298 Před 2 měsíci +80

    एवढा निष्ठावान श्वान नाही पहिला...साहेबाची ऊर्जा चांगलीच उतरलीय की अंगात😂

  • @prasadbhavsar6122
    @prasadbhavsar6122 Před 2 měsíci +40

    Only Devender saheb 💯🔥

    • @s.s.s2254
      @s.s.s2254 Před 2 měsíci +2

      Tuhya maychya uraver basav tarbujyae 😊😊😊

    • @user-zl3xq2nh7d
      @user-zl3xq2nh7d Před 2 měsíci

      ​@@s.s.s2254तुज्या मायाचा पूचजा घाल उद्धव बुल्ला ❤😂😂😂😂😂😂😂

  • @user-bb6zj6ss7e
    @user-bb6zj6ss7e Před 2 měsíci +87

    जरांगे फक्त लोकसभा निवडणुक होऊ दे मग तुझा करेक्ट कार्यक्रम होणार...🤣😂🤣😂

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 Před 2 měsíci +6

      बीजेपीचा राजकीय अड्डा उध्वस्त होणार आहे देवेंद्र दादा... सत्ता गेली की शहाणपण जातं..

    • @user-tf4op3dp1o
      @user-tf4op3dp1o Před 2 měsíci

      😂😂😂😂

    • @harishchandralawand6163
      @harishchandralawand6163 Před 2 měsíci +10

      कार्यक्रम तर बीजेपीचा होणार आहे झाटया

    • @Dhamaka_trader7777
      @Dhamaka_trader7777 Před 2 měsíci

      तु काय भादरनार.का

    • @prad1951
      @prad1951 Před 2 měsíci

      ekdm brobr 😂😂😂😂😂

  • @user-ej9qx6yy8y
    @user-ej9qx6yy8y Před 2 měsíci +26

    फडणवीस साहेब😊

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 Před 2 měsíci +2

      आई म्हण वाकुन बस फडणवीस येत आहे रात्री😂

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před 2 měsíci

      आई बापाला मध्ये घेतोय ह****** लाज वाटते का

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 Před 2 měsíci +1

      विचार स्वतंत्र नाही,लेगेच आईचा उद्धार केला जातो, दूश्मन चया आईला ही आई समजनारे राजे शिवछत्रपती चे वंशज आमही

    • @user-zl3xq2nh7d
      @user-zl3xq2nh7d Před 2 měsíci

      ​@@sushantgavali7566तुजी आई आधी वाकली होती का 😂😂😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 2 měsíci

      जातीयवादी भडबे दुसरे काय करनार भडबेगिरि च करनार

  • @vikasji24
    @vikasji24 Před 2 měsíci +87

    जरांगे शरद चा पोपट आहे

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Před 2 měsíci +72

    केसेस.मागे घेऊ.नका

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Před 2 měsíci +37

    एका ही गुन्हेगार ला सोडता कामा नये नाहीतर समाजात कायदा सुवेवस्था राहणार नाही.

  • @prad1951
    @prad1951 Před 2 měsíci +45

    हळू हळू थरकाप सुटत आहे... निवडणूकीनंतर कार्यक्रम होणार...

    • @shrikaijkar7653
      @shrikaijkar7653 Před 19 dny +1

      करेक्ट कार्यक्रम😂😂😂

  • @ashvinikale5178
    @ashvinikale5178 Před 2 měsíci +79

    कायद्याची कडक अमलबजावणी करा.उद्या हाच फॉरम्याट वापरुन प्रतेक जात राज्य वेठीस धरेल.

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Před 2 měsíci +1

      gappa ye

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 Před 2 měsíci

      ​@@pravinpatil6207घर जाळणे योग्य आहे का मग लवडया

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 Před 2 měsíci

      अगदी बरोबर आहे कायद्याची कडक अंमलबजावणी करा..
      शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनावर हल्ला करून माता माऊलींची, लहान मुलांची डोकी फोडली,
      84 मराठा तरुणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले...यासाठी सरकार तसेच आम्ही राहावे तुपाशी मराठा समाजाने राहावे उपाशी अशी मानसिकता असणार्‍या लोकांवर खरे तर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा..
      या सर्वांसमोर, दाखल केलेले गुन्हे किंवा परत घेत असलेले गुन्हे खूपच क्षुल्लक आहेत..
      एखाद दुसरी जाळपोळी ची घटना तुमच्या सारख्या जळक्या लोकांच्या म्हणण्या नुसार जरी मराठा समाजाने केली असली तरी त्यात जिवितहानी झालेली नाही केवळ जनतेचा पैसा लुबाडून ज्यानी प्रॉपर्टी करुन ठेवल्या आहेत ती गेली म्हणून काय असा मोठा विषय झाला?

    • @codingjourney9679
      @codingjourney9679 Před 2 měsíci

      @@pravinpatil6207 tu gap chutya

    • @sanketj1
      @sanketj1 Před 2 měsíci

      Barobar ahe. Jaticha Adhar gheun watel tashi hinsa nako

  • @devidasdeshpande1636
    @devidasdeshpande1636 Před 2 měsíci +7

    खर तर कॉमेंट्स आता बंद करायला पाहिजे लोकांनी आपला काम धंदा सोडून , कॉमेंट्स च्या मागे लागून नये चॅनल लोकांचे डोके फिरवत आहेत लोक वाहवत चालले आहेत , सगळ्यांनी आपापल्या व्यवसायाचा कडे लॅक्स द्यायला पाहिजे असे वाटते

  • @bhagvatmaswalepatil-ub8yp
    @bhagvatmaswalepatil-ub8yp Před 2 měsíci +39

    केसेस मागारी मागारी कशा काय घेयच्या बगर गुन्हाच्या केसेस झाल्या आहेतका गुन्हा करन हा जर लोकशाहीचा हक्क आसल तर हा मानुस हुकुम शाही प्रस्थापित करु पाहतो आस महनन वावग ठरनार नाही

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 Před 2 měsíci +104

    मराठा समाज एकत्र या, आता जरांगे पाटील पक्ष स्थापनेचा निर्णय घ्या,

    • @SHT672
      @SHT672 Před 2 měsíci +11

      आणि पाटील ला pm करा

    • @sachindhawale1659
      @sachindhawale1659 Před 2 měsíci +21

      Ha murkh jarange tango punch😂😂😂

    • @sangmaha3176
      @sangmaha3176 Před 2 měsíci +4

      फक्त मराठा उमेदवार उभा करा आपले 6 कोटी आहेत म्हणजे 48 पैकी 24 निवडून येणार एक गठ्ठा मतदान करा फक्त

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 Před 2 měsíci

      ​@@sangmaha3176राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे की 24 कोटी समजल नाही

    • @manish_y.
      @manish_y. Před 2 měsíci

      Yz

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Před 2 měsíci +54

    जरांगेच्या भाषेत बदल झालेला दिसतोय तुतारीचे स्वर एकू यायला लागलेत

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Před 2 měsíci

      तूच bjp चं बटण दाब आरक्षण आहे वाटते तुला 😂😂😂😂😂😂

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 Před 2 měsíci +2

      Barobar

    • @user3-wz7wo
      @user3-wz7wo Před 2 měsíci +2

      Manya tutariwala😂😂😂

    • @eknathjadhav9416
      @eknathjadhav9416 Před 2 měsíci

      Ti tutari tuzya aichya adila lavli ahe tuzi aai padali ki tutari vajate

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 Před 2 měsíci

      याला तुतारी फुंकायला कार्यक्रमाच्या सुपाऱ्या मिळऊन दया.

  • @thegoldencompany2527
    @thegoldencompany2527 Před 2 měsíci +71

    कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही,

    • @user-gv5yb4yi1i
      @user-gv5yb4yi1i Před 2 měsíci +3

      Ha na tuzi aai re ❤ gheti hatat

    • @RASHTRAVADI298
      @RASHTRAVADI298 Před 2 měsíci +1

      @@user-gv5yb4yi1i hyachya mulach atta vait vattay ugach dila bhurtya jatila sath...Vaiyaktik ladhai karayla pahije hot..Nich jat kutli

    • @thegoldencompany2527
      @thegoldencompany2527 Před 2 měsíci

      @@user-gv5yb4yi1i nigh re badvya

    • @thegoldencompany2527
      @thegoldencompany2527 Před 2 měsíci

      @@user-gv5yb4yi1i tuzi aai kay rastya ver tuevlis ka

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před 2 měsíci +3

      ​@@user-gv5yb4yi1iबघा यांचे बोल अणि स्वतःला मागास म्हणतात 😂😂

  • @techindia2902
    @techindia2902 Před 2 měsíci +39

    हा राजकारान् करत आहे आता...जनतेला उगाच वेठीस धरत आहे.....10 % मिळाले न आरक्षण ...मग obc मधूनच मिळाले पाहीजे असा हट्ट का????

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 Před 2 měsíci

      संविधान ला मान्य नाही 😂

    • @user-xl3fd8uq9g
      @user-xl3fd8uq9g Před 2 měsíci

      Amche hakka che ahe nhi kona chs bapa che

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Před 2 měsíci +1

      10%टिकत नाही,

    • @samvolgh9540
      @samvolgh9540 Před 2 měsíci +1

      टिकणारे आरक्षन हवे भाऊ तुम्हाला नाही कळणार

  • @mangalchorge7833
    @mangalchorge7833 Před 2 měsíci +38

    कायदा सगळ्यांना समान पाहिजे समान न्याय हक्क आणि आरक्षण ही प्रतेकाला आपल्या हुशारी वर पुढे जाऊद्या

    • @143gksmart
      @143gksmart Před 2 měsíci

      Tu Khot Bolat Nahi Ani Pan Khot Bolat Nahi Tu Tuzya Faydya Sathi Yevd Kel Ani He Kay Awghad Nahi Karan Janta Tuzya Sobat Ahe Tuzya Sobat Koni Nast Tr Karun Dakhav Tuze Mul Ase Hat Dakhavtat Ki JasevTyani Sagl Kel Chutya

  • @singleji-everyoneissinglea7314
    @singleji-everyoneissinglea7314 Před 2 měsíci +105

    ज्यांना कोणाला वाटत कांग्रेस व शरद पवार मराठा आरक्षण देईल खुशाल कांग्रेस व शरद पवार उध्दव ठाकरे ला मतदान करा. पण केंद्रात पुढील 10 वर्षं भाजप सरकार आहे

    • @SachinGhorpade-rs8vw
      @SachinGhorpade-rs8vw Před 2 měsíci +6

      ईव्हीएम ची कृपा दूसरं काय.

    • @switchblade970
      @switchblade970 Před 2 měsíci +1

      Dhamki det ahat ka? Pudhil 1000 varsha jri BJP kendrat rahili tr amhi konachya bapala bhit nahi.

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 Před 2 měsíci +4

      BJP' अंतिमसंस्कार 🎉🎉😂😂🎉🎉

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 Před 2 měsíci +1

      EVM ahe na

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 Před 2 měsíci +2

      तुम्ही EVM सेट केली वाटत, टरबूज सोबत राहून

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 Před 2 měsíci +30

    जरांगे साहेब जास्तीत जास्त उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत तुम्ही त्यांना पाडाल का तुमच्यात तेवढी कुवत आहेत का

  • @snehaldeshmukh3322
    @snehaldeshmukh3322 Před 2 měsíci +4

    शिक्षा व्हायलाच पाहिजे..🚩🚩🚩
    देश संविधानाने चालतो, मनमानी पद्धतीने नाही..

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 Před 2 měsíci +32

    केसेस परत घेता मग कायदा च रद्द करा त्या पेक्षा गोर गरीब लोकांना तुरुंगात टाकता आणि दंगलखोर आणि जाळपोळ करणारे लोक यांना मात्र केसेस रद्द करून मात्र गुन्हे करणाऱ्यांना खत पाणी घालता

  • @anandbhave8488
    @anandbhave8488 Před 2 měsíci +22

    जरांगेंच्या आजूबाजूला जी नियमित लोक / कार्यकर्ते दिसतात ते कोण आहेत त्यांचे काहीच पक्षांशी लागेबांधे असतील तर लक्ष ठेवा, ते राज्यापेक्षा मराठा समाजालाच घातक ठरतील कारण त्यांनाच बळ पुरवणारे आपल्याच राज्यातील (लवासा) केजरीवाल आहेत का?

    • @sachinsawant7582
      @sachinsawant7582 Před 2 měsíci

      भट्ट ज्ञान आम्हाला नको शिकवू.कारण तु फडणवीसच्या जातीचा आहे.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Před 2 měsíci

      मला वाटतं शरद पवारांनी ही माणसे पैसे देऊन पेरली आहेत.

    • @user-hx2vg9iv8s
      @user-hx2vg9iv8s Před 2 měsíci

      Bhave , Tambat

    • @Dancingprinces101
      @Dancingprinces101 Před 2 měsíci

      तुझी आई देवेंद्र कडच घाल आम्हला शिकवू नको माकडा
      🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 Před 2 měsíci +9

    केजरीवाल सारखे, सुप्रीम कोर्टाला या जरंगे विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढावे लागेल .

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Před 2 měsíci +53

    मराठा आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे.... त्यामुळे राजकारण चालू आहे.....

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Před 2 měsíci +53

    कोणत्याच राजकीय पक्षांच्या अन् नेत्यांच्या प्रचार सभेला मराठा समाजाने जायचं नाही…
    आदेश 🙌🚩
    मनोज जरांगे पाटील

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 2 měsíci +11

      बघा तो लेकरू मायबाप समाज करत सलाईन लावत लावत
      तुतारी वाजवणार 😴☺😈😃😢

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 Před 2 měsíci +3


      कमळ तर वाजवणारच नाही.

    • @prashantsutar4868
      @prashantsutar4868 Před 2 měsíci +7


      हेच होणार आहे, लाखो लोकांना कळलं आहे दादा, कसा मिळून खेळ चालू आहे,कारण आपण शिवराय चे मावळे आहोत, डोक्याने हुशार आहोत,आरक्षण भेटलच पाहिचे, पण त्याचा सहारा घेऊन भावनेशी खेळवंड चालू आहे, तुतारी घेऊन 👍

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 2 měsíci +3

      @@kiransawant2251 गरजतो तो बरसत नाही
      कमळ फुलत असतो 😴

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 Před 2 měsíci +1

      @@sudhirpatil6015
      आणि चिखलात दफन होतो. गरजतो अनपढ तडीपार ED CBI च्या पाठी लपून.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Před 2 měsíci +88

    हा याच्या घरचा एक ही माणूस पुढे येऊ देत नाही दुसरे चे पोराला जेल मध्ये टाकतो हा

    • @supriyaautade151
      @supriyaautade151 Před 2 měsíci +3

      तो त्याच्या घरचाच आहे ना

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 2 měsíci +4

      जरांगे स्वतः कधी जेलमध्ये गेलाय का?😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Před 2 měsíci

      पण या लोकांना कळत नाही. काही मुलांना यांच्या चिथावणी मुळे जाळपोळ केली, आत्महत्या केल्या त्यांच नाव कोणाच्या तरी तोंडी येतंय का.

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 Před 2 měsíci +4

    स्वतः ला जे मनाला वाटलं तसं सरकार ला लावणे म्हणजेच जरांगे लोकशाहीला मानत नाही असं वाटतं... काय हा माणूस... कोणाकडून सुपारी घेतली की काय? 😂😂😂

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 Před 2 měsíci +3

    मनोज मराठा समाज सर्वात श्रीमंत आहे आरक्षणाची गरज नाही

  • @ashokandhale3909
    @ashokandhale3909 Před 2 měsíci +7

    पवार साहेबांनी काय सांगितलंय जरांगळेाटील साहेब तेवढं तरी सांगा

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 Před 2 měsíci +22

    देवा भाऊ रॉक्स 👍🏼👍🏼❤

    • @programmer_kt
      @programmer_kt Před 2 měsíci

      घोडे लावू कि त्याला निवडणुकीत

  • @rahulpanse5227
    @rahulpanse5227 Před 2 měsíci +6

    जाळपोळ दंगल करणारे चांगलेच रेमटवा मग ते कोणत्याही समाजाचे असोत अशीच जनतेची भावना दिसतीये असो जय महाराष्ट्र

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d Před 2 měsíci +129

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🔥

    • @manish_y.
      @manish_y. Před 2 měsíci

      😂😂😂gp lavdya

    • @sharadpawar0
      @sharadpawar0 Před 2 měsíci +7

      एक कुणबी लाख ओबीसी जय शिवराय

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn Před 2 měsíci

      ​@@sharadpawar0सुटा मग कडकडनी😂😂

    • @sharadpawar0
      @sharadpawar0 Před 2 měsíci

      @@User5325-gs8gn use burnhol

  • @sachindeshmukh577
    @sachindeshmukh577 Před 2 měsíci +22

    भाव बांधिलकी एकच राहता येत नाही समाज कुठे एकत्र करायला निघाले

  • @bhaskaradey7241
    @bhaskaradey7241 Před 2 měsíci +3

    अरविंद केजरीवाल यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आता मनोज डरांगे पाटील यांचा पिपली लाईव्ह चित्रपट करेक्ट कार्यक्रम होणार आहे

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Před 2 měsíci +4

    आता जरांगेंची भूमिका संशयास्पद वाटते

  • @shubhamnangare9926
    @shubhamnangare9926 Před 2 měsíci +35

    शरद पवार चा माणुस

  • @Fgjjncdsyk
    @Fgjjncdsyk Před 2 měsíci +10

    जरांगे पाटील यांच्या सोबत बाळासाहेब आंबेडकर आणि पूर्ण आंबेडकरी जनता सोबत उभे आहेत...💐💐💐💯🚩🇪🇺

  • @SachinWalhekar-tj5dq
    @SachinWalhekar-tj5dq Před 2 měsíci +2

    गुने मागे घेऊनका कायदा सरवांन साठी आहे फडनविस साहेब बरोबर आहे 😊😊

  • @gajanankorde1981
    @gajanankorde1981 Před 2 měsíci +22

    Sit कशाला लावली

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Před 2 měsíci +2

      शरद पवारांच्या ऊर्जेचा स्रोत बघायचा आहे

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před 2 měsíci

      एखाद्याने तुमची आई पण काढली असती तर तुम्ही काय केलं असतं

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Před 2 měsíci +1

      का बरं. तुमच्या वडीलांना कोणी आई वरून शिव्या दिल्या तर तुम्ही त्या व्यक्तीचा सत्कार करणार का. जरांगेचे चेले शोभताय.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Před 2 měsíci

      अत्यंत खोटारडा माणूस आहे हा जरांगे . यांची मुलगी पण याच्या च सारखी अति शहाणी. देव माझ्या पप्पा ना घाबरतोय काय संस्कार केलेत. वा.

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye Před 2 měsíci +96

    आता बिजेपी निवडून ऐन शक्य नाही एक मराठा कोटी मराठा

    • @virajj2326
      @virajj2326 Před 2 měsíci +14

      ​@@Pradeep_95256 abhyas kmi ahe tuza mitra

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v Před 2 měsíci +1

      evm

    • @JMRK774
      @JMRK774 Před 2 měsíci +1

      खराटा कुत्र्या लोक ची गरज नाही...😂😂लवडा घ्या खराटा..
      ६० टक्के OBC बहुजन BJP सोबत आहे..

    • @aniket1692
      @aniket1692 Před 2 měsíci

      ब्राह्मण निवडून देतील

    • @anandpatil2929
      @anandpatil2929 Před 2 měsíci +3

      ​@@Pradeep_95256तू manto मला bjp ch ghena den nahi aani tujya comment sarv fadvnis chya samryhanat aaani maratyanchya virodhat aani jhatya tula sangto aamhi maratha मराठा aahot दोन चार लोकसभात नाहित अभ्यास कर आम्ह्ही जोशी नाहित

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 Před 2 měsíci +50

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील माझ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना एकच विनंती आहे की मतदान करता वेळेस विचार करून योग्य तो निर्णय घ्या एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

    • @manish_y.
      @manish_y. Před 2 měsíci +3

      😂😂ghe udvun jarangyala

    • @shivamsolanke8123
      @shivamsolanke8123 Před 2 měsíci +2

      ​@@manish_y.तू घे छगन ला उडून 😂

    • @filmitadka305
      @filmitadka305 Před 2 měsíci +1

      Tutarila kra matdan 😂

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 Před 2 měsíci

      बारस्कर महाराज खरे बोलत होते ,,पागल आहे हे

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 Před 2 měsíci +26

    फडणवीस सर्व ओबीसी आपल्यासोबत आहेत

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 Před 2 měsíci +7

    कायदा आपले काम करेल.कोणतेही गुन्हे मागे घेऊ नका.

  • @bhaushebdube
    @bhaushebdube Před 2 měsíci +3

    उदयनराजे संभाजी राजे सांभाळ विच वेळ आहेस मराठी सांभाळायची तुम्ही स्वतः अपक्ष म्हणून आज मराठ्यांबद्दल मी तुम्हाला विनंती करतो शिवरायांचे वंशातले तुम्ही आहात हिंदू मराठ्यांना साथ द्या तुमच्या वंश कुळातले आम्ही आहात यांची पाठ राखा काय झालं तुम्हाला माझी विनंती आहे

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 Před 2 měsíci +2

    याला म्हणतात डायरेक्ट मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @arvindalone8531
    @arvindalone8531 Před 2 měsíci +1

    निवडणूकीनंतर जरांगे चा हिशोब नक्कीच करा

  • @kumarnitnaware
    @kumarnitnaware Před 2 měsíci +14

    जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💙💙💙💙💙💙

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan9359 Před 2 měsíci +2

    जे चुकीचे वागले त्यानां माफी नको,असे घुन्हे मागे घेतले,कोणीही गुन्हा करायला मागे पुढे पहाणार नाही,त्यासाठी शासन कडक कारवाई केली पाहिजे

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Před 2 měsíci +13

    भाजपला मतदान करताना दुर्लक्ष करूण मतदान देणार एक मराठा लाख मराठा आरक्षणावर ठाम जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aabadorik8596
    @aabadorik8596 Před 2 měsíci +10

    जरांगे आता घरी बसं😅😅😂😂

  • @lotanchsudhari560
    @lotanchsudhari560 Před 2 měsíci +1

    फक्त मराठा समाजाचा ऐकीचा वापर जरांगे करत आहे

  • @sainathghawate7207
    @sainathghawate7207 Před 2 měsíci +1

    केसेस लागू करायला 1 तास पण लागत नाही साहेब तुम्हाला रास्ता रोको आंदोलना चे केसेस मागे ग्यायला काम चालू आहे याला आड येतेय ते आचार संहिता वा फडनविस साहेब आता जागे व्हा मराठयांनो याला पुन्हां येऊ देऊ नका आणि जोराने कमला लागा अभि नही तो कभी नही

  • @user-bw9sd1eu4r
    @user-bw9sd1eu4r Před 2 měsíci +15

    देवेंद्र फडणवीस चाणक्य आहे कारण तू एवढा पेटून उठलेला माणसाला तुला थंडागार गार गार केलं आणि की नाही तर काय केलं मराठा समाजाने आंदोलन करा मतदान करा काय एकदाची लावा ताकद बघू द्या आम्हाला ओबीसी समाजाला काय होतं काय नाही म्हणजे आम्हाला पुढील राजकारण करता येईल ठीक आहे धन्यवाद

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh Před 2 měsíci +5

    प्रश्नाला उतर अप्रतिम आहे...........
    खरच फडणीस साहेबांचे आम्ही वैचारिक विरोधक पण फडणीस साहेबांच्या या प्रश्नावर अप्रतिम उतरांची तारिफकरतो .खरच हे वाखाणन्या जोगे आहे.......

    • @rajendradeshmukh3596
      @rajendradeshmukh3596 Před 2 měsíci

      भाजप शिवाय कोण आरक्षण देणार ?काँग्रेस, का शिवसेना (ऊबाठा) ,का एन सी पी (श प) का कमुनिस्ट....कोणीच देणार नाही,हे लोकांना कळायला पाहिजे.

    • @SuryavanshiGangadharSuryavansh
      @SuryavanshiGangadharSuryavansh Před 2 měsíci +1

      @@rajendradeshmukh3596 मराठा आरक्षण सगळेच देतील पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही आणि टीकणार पण नाही......
      हे वास्तव सांगण्याची हिमंत कोणातही नाही.....

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 Před 2 měsíci +2

    सर्वे सरवा फडणवीस च आहेत मराठा समाजाला वेठीस व वेड्यात काढु नये

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 Před 2 měsíci +1

    आमच्याकडे आंदोलनाचा पुरावा असताना देखील रात्री GR काढून आमच्यावर केस केल्या
    कस विसरणार आम्ही
    हो पाटील आमच्या साठी संघर्ष योद्धा आहे
    बाकीचे सांगायचे झाले तर ज्याची जशी दुष्टी तशी श्रश्टी

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 Před 2 měsíci +9

    जनता मोठी नाही का

  • @bhimkale98
    @bhimkale98 Před 2 měsíci +39

    एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩 मराठ्यांचा वाघ मनोज दादा जरांगे पाटील 🚩 ओबीसी कुणबीचं सगेसोयरे आरक्षण घेणारचं.. ❤

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před 2 měsíci

      आरक्षण म्हणजे म्हणजे राशेण चे तांदूळ नाही

    • @manish_y.
      @manish_y. Před 2 měsíci

      😂😂😂😂 जा हगुन ये

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před 2 měsíci

      महाराष्ट्रात फक्त मराठेच राहत नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांची निवडून आणण्याची काळजी करू नका आता

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Před 2 měsíci +1

    केसेस मागे घेऊ नये फडणवीस साहेब

  • @gokulrayate6530
    @gokulrayate6530 Před 2 měsíci +2

    Bhau tumhi rajakiy Amar patta घेऊन नाही आले हे लक्षात ठेवा वेळ विरोधकांची येणार
    तुमच्या बद्दल प्रेम, आपुलकी तर मुळीच नाही पण तुम्हाला बघितल्यावर न्यूज बघुशी वाटत नाही

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Před 2 měsíci +1

    मराठा समाज फडणवीस ची जिरवणार आहे💯💯💯💯

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 Před 2 měsíci +4

    एकच दादा मनोज दादा बाकी सगळे पोकळ वादा 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो आहोत

  • @user-ec5qq2pw2n
    @user-ec5qq2pw2n Před 2 měsíci +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 Před 2 měsíci +3

    बाकीच्या ईकडे दुर्लक्ष कर पण स्वताचा घरात लक्ष दे घरात दुर्लक्ष करु नको

  • @gajanankorde1981
    @gajanankorde1981 Před 2 měsíci +31

    याला कधिच मतदान करनार नाही

  • @dattabharati5667
    @dattabharati5667 Před 2 měsíci +7

    फडणवीस साहेबांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आहे ह्यांच्या कडे असच दिसत आहे

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 Před 2 měsíci +10

    जरांगे च्या मागण्या गलत आहेत
    भाजप व मित्रपक्षाला ४२ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात भेटणारच जरांगेचे दात खट्टे होतील

  • @ChintamanKadam-mn4xx
    @ChintamanKadam-mn4xx Před 2 měsíci

    ऊतर भारतीय विकास सेना, गिरणी कामगार, वंचित मुस्लिम व उपेक्षित धनगर व गोरगरीब शेतकरी यांना एकत्र करून मोदिचे भ्रष्ट सरकार लोकसभेत 48 ऊमेदवार उभे करून पाडून टाका.मराठा समाजाने कोणाला मतदान करावे याचे भर सभेत जाहीर करा आम्ही त्यानाच मते देऊ.

  • @sandeepsonar4433
    @sandeepsonar4433 Před 2 měsíci

    महराष्ट्रात U P प्रमाणे राक्षसी कृत्य करणाऱ्या आंदोलकावर कार्यवाही व्हावी..

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal Před 2 měsíci +35

    जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा निवडणुक लढवली पाहीजेत... एक रूपया खर्च न करता ही भरपूर विक्रमी मतांनी निवडून येवू शकतात...

    • @balajimaddewad2879
      @balajimaddewad2879 Před 2 měsíci +1

      निवडून येऊन काय करणार 😂😂😂

    • @user3-wz7wo
      @user3-wz7wo Před 2 měsíci +2

      🍌🍌🍌🍌🍌😂😂😂

    • @RAGHAV80672
      @RAGHAV80672 Před 2 měsíci

      निवडून येऊनही आरक्षण मिळणार नाही. आपण काय कॉमेंट करतों हे समजलं पाहिजे. करणं संविधान कोणीही बदलू शकत नाही
      जय भीम

  • @VilasPawar-dd8ll
    @VilasPawar-dd8ll Před 2 měsíci +1

    फडणवीस साहेब जिंदाबाद एकच नंबर ❤❤

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Před 16 dny

    बिनबुडाचे गळू आहे तेच फक्त फडणवीस साहेबांच्या विरोधात आहेत सुशिक्षित लोक फडणीस साहेबांच्या पाठीमागे आहे

  • @vishwanathpawarpawar6811
    @vishwanathpawarpawar6811 Před 2 měsíci +3

    लवकरच फडन विस च राजकार सम्पूर्ण उध्वस्त होईल

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před 2 měsíci

    आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 Před 2 měsíci +17

    एस आय टी नेमण्या सारखं मनोज पाटील यांनी काय केलं होत ते सांगा फडणवीस साहेबांनी सांगावी

    • @codingjourney9679
      @codingjourney9679 Před 2 měsíci

      तोंडाची गटार open सोडली होती 😁

  • @ramdasbirje5020
    @ramdasbirje5020 Před 2 měsíci +1

    बोलविता धनी वेगळाची...पाटलांचा..

  • @ashishpatil4086
    @ashishpatil4086 Před 2 měsíci +34

    Jarange pawar var bola

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před 2 měsíci +3

      आकल 00000
      आहे

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před 2 měsíci +1

      काही फरक पडणार नाही

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před 2 měsíci +8

      आसे आंदोलन प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी करत आहेत सगळ्या महाराष्ट्र राज्यातील माहिती आहे

    • @user-vk5pc5cu8x
      @user-vk5pc5cu8x Před 2 měsíci

      Jarange chor

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před 2 měsíci +1

      Satet kon ahe pwar ka

  • @user-ut4jx9ht6b
    @user-ut4jx9ht6b Před 2 měsíci +2

    ⛳एक मराठा कोटी मराठा ⛳

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před 2 měsíci +1

    Jarang patil is great man l proud of you 👏 ❤❤❤❤❤

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t Před 2 měsíci

    ह्या मनोज जारानंगे पूर्णपणे काकांचा माणूस आहे सगळ्यांना दसमजून चुकले,
    😡काय सायबांची एनर्जी हाय 😡
    🙏🚩 जगदंब 🚩🙏

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Před 2 měsíci +2

    भाषा कशी सुधारली एकाच झटक क्यात म्हणून माणसांनी जमिनीवरच राहावे विनाकारण डोक्यात हवा जाऊ देऊ नये.

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 Před 2 měsíci +7

    बाजप मुक्त महाराष्ट्र आम्ही करू जय भीम.. जय शिवराय 💪

  • @yogeshsalkar5787
    @yogeshsalkar5787 Před 2 měsíci

    मन्या आता लाईनवर आला, फडणवीस यांना आधी एकेरी बोलत होता, आता फडणवीस यांना साहेब म्हणतोय 😅

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 Před 2 měsíci +13

    मराठा समाजच मुलं शिकतील तर यांचे प्रचार झेंडे घेऊन कोण चालणार,याची चिंता फडणवीस यांना झाली आहे.

    • @pramodg7778
      @pramodg7778 Před 2 měsíci +1

      हि चींता शरद पवार ला होती त्यामुळे मराठ्यांचे वाटोळे केले मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसी व ईतर जातींना वाटून संपून टाकले तरी लाळचाटा त्याची

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 Před 2 měsíci +1

    Only Deva ❤

  • @Kute524
    @Kute524 Před 2 měsíci

    हिशोब होणार 💪🚩

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 Před 17 dny

    मनोज पाटील जरांगे फडणवीस साहेब हे वकील आहेत 🎉🎉

  • @bharatdalvi4933
    @bharatdalvi4933 Před 2 měsíci

    हा काय बोलला ,मला ऐकायला आल्याशिवाय मी खोट बोलत नाही,हया चा अर्थ हाच आहे की हा माणूस एक नंबर चा खोटे बोलण्यात पटाईत आहे,हयाने पवार ला एक शब्द दिला असावा की फडणवीस चा राजीनामा अथवा बीजेपी च्या बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हणूनच आता जरांगे बोलतोय मला तडीपार ची नोटीस येईल.

  • @user-du7jy9yj9g
    @user-du7jy9yj9g Před 2 měsíci +7

    केसेस मागे घेण्यात येतील याची काय ग्यारंटी

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před 2 měsíci

      गरीब जनतेला त्रास दिला आहे लोकांची घरे जाळली वाहन तोडली मग कशाला अपेक्षा करत आहे केसेस मागे घ्यायच्या

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před 2 měsíci

    सर्व मराठा समाज मनोज जरागे यांचे पाठीमागे नाही ते तुतारीचे काम करत आहे फक्त BJP च निवडून येईल

  • @gajanannimbalkar5484
    @gajanannimbalkar5484 Před 2 měsíci +2

    Fadvinis saheb 307 Kalam mdhe camerat n disnare keses mge ghyal ka

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Před 2 měsíci

    आमचा नेता मनोज जरांगे पाटील जिंदाबाद