Sunetra Pawar Uncut | Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांचं दमदार भाषण | Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 04. 2024
  • सुनेत्रा पवारांनी आज कान्हेरी येथे प्रचाराचा नारळ फोडला, आणि येथील भाषणात शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पहा हे सविस्तर भाषण -
    #ajitpawar #sunetrapawar #supriyasulefc #ncp #sharadpawar #loksabhaelection2024 #loksabha #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Komentáře • 687

  • @bhartinaravane372
    @bhartinaravane372 Před měsícem +25

    व्हा सुंदर अतिसुंदर बोलल्या ही आहे बारामती ची सून 👌👍

  • @pradeeppadate782
    @pradeeppadate782 Před měsícem +30

    अतिशय मोजक्या आणि अचूक शब्दात आपले मनोगत कोणताही फापटपसारा किंवा विरोधकांवर शरसंधान न करता मांडणाऱ्या बारामतीच्या या सुनेने आपला सुसंस्कृतपणा दर्शविला आहे त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आज राजकारण एका गलिच्छ पातळीवर येऊन पोहोचले आहे, अशावेळी अशा सुसंकृत व्यक्तिमत्वाची देशाला खरोखरच गरज आहे. सुनेत्रा ताईंना त्यांच्या विजयासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.

    • @abasahebgend3255
      @abasahebgend3255 Před měsícem +2

      एका सुंदर इअऋ‌औंऔऔंऔौंौौऔऔऔ

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 Před měsícem +22

    सुनेत्रा ताई मॅडमचे वक्तृत्व ओघवत्या शैलीत झाले, त्यांच्यात नवखेपणाचा लवलेश दिसला नाही.
    त्यांना राजकीय वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

  • @chandrakantkoli9714
    @chandrakantkoli9714 Před měsícem +10

    वहिनी साहेब... 😢😢आपल्या मला गहिवरून आले ...असं भाषण कराल हे माहीत ची नव्हतं.... मोदी साहेबांच नाव घेतलं...आणि सर्व विषयांला स्पर्श केलात... तुम्ही नक्की विजयी व्हाल ...जय श्री राम 💐💐💐

  • @user-fh6zf7di2w
    @user-fh6zf7di2w Před měsícem +12

    सुनेत्राताई म्हणजे धाराशिवकरांची भगीनी तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Před měsícem +22

    एकच विनंती निवडुन आल्यावर परत घर वापसी करु नका सौ.वहिनीसाहेब. हार्दिक शुभेच्छा.🙏🌷आणि विनंती.

  • @vijaychandange7878
    @vijaychandange7878 Před měsícem +7

    खूप छान भाषण केले मुद्दे धरून 👍🙏💐सुनेत्रा वाहिनी 👍🙏

  • @user-ym6os6vm5x
    @user-ym6os6vm5x Před měsícem +11

    वहिनी खूप उत्कृष्ट भाषण दादां पेक्षाही उत्कृष्ट. कोट्या, टीका, टिप्पणी , न करता विषयानुकूल मांडणी उत्कृष्टपणे आपण केली.आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि विशेष म्हणजे टगेगिरी ला कुठे वाव ठेवला नाही. खूप छान, खूप छान आपण भरघोस मतांनी निवडून याल.

    • @prabhakarkhase953
      @prabhakarkhase953 Před měsícem

      Sundara whiskies inwadun Dene saw matdaranche kartwe ahe jay jay shri ram

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 Před měsícem +11

    यंदा बदल होणार आपल्या मनातील खासदार होणार.वहिनी साहेब प्रचंड मतांनी विजयी होणार.

  • @shahurajmaske270
    @shahurajmaske270 Před měsícem +11

    Baiko pan dada boltey kamal aahe😮😮😮

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 Před měsícem +11

    सौ.सुनेत्रा पवार आपले व्यक्तिमत्त्वाची माहिती आज मिळाली,आपले बहुमोल कार्या
    बद्दल खुप खुप अभिनंदन व धन्यवाद. आपणास राजकारणात उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच सदिच्छा व पार्थना.
    जय श्री राम, जय श्री हनुमान. जय श्री मोदीजी.एकदा घेतलेला निर्णय बदलून नका
    अन्यत: आपण जनतेचा विश्वास पुन्हा
    मिळवणार नाही.जय श्री राम.

    • @pravindhawale2117
      @pravindhawale2117 Před měsícem

      Ooooooooooooooooooo

    • @shrutidesai5627
      @shrutidesai5627 Před měsícem +2

      राजकारणात मुलगी म्हणून मिरवणं खूप सोपं असतं पण तुम्ही एक सून म्हणून राजकारणात पदार्पण केलेत, ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! आज तुम्ही तुमच्या पडद्याआडच्या समाजकार्याची कुणालाही कल्पना नसलेली माहिती दिलीत. तुमच्या या नवीन वाटचालीत भरभरून यश मिळो!.💐💐💐

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 Před měsícem +4

    वहिनी खुपच छान तुम्ही बोललात

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 Před měsícem +3

    *जय महाराष्ट्र ❤ सुनेत्रताजी ❤

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před měsícem +85

    पवार फॅमिली सोडून आम्हाला संधी कधी मिळणार
    सतरंज्या उचले संघटना

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d Před měsícem

      Bala tuza prashna khara aahe pan tu aataparyant gaap ka hutas ni hya Kaka no 2 k ka vicharlas nay ? Hya bara nay !!

    • @playofswagstar7314
      @playofswagstar7314 Před měsícem

      स्स्स्स्स्स्स्स 😭सेस s😭९८😭😭🎂🎂८🎂८​@@user-qo6hn3xq6d

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Před měsícem

      मग अपक्ष लढ संधी तुला पण भेटन.

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 Před měsícem

      @@NitinBadhe-mj1og सतरंज्या उचले यायला लागले

    • @SantoshMemane-lh4qm
      @SantoshMemane-lh4qm Před měsícem

      हे खरं आहे घराणेशाही कवर चालणार

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal3731 Před měsícem +7

    आधुनिक युवा पीढीसाठी काय केले ? शेतकऱ्यासाठी काय केले? महागाई किती भयान वाढली . याविषयी बोला .

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 Před 21 dnem

      आपले वंई वाढले की कमी झाले आहे😂

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 Před měsícem +44

    🚩🙏सुनेत्रा वहिनी साहेब तुमच्या कडे बघून तुमचं आधी पासून मनात एक आदर्श महिला म्हणून खुप आदर होताच आज तुमचं शांत, संयम्मी सुंदर बोलणं ऐकून खानदानी आदर्श महिला याची तुम्ही आदर्श उदाहरण आहात ❤️🙏

  • @user-kb2ln2fs2q
    @user-kb2ln2fs2q Před měsícem +2

    Ag wahini tu khup chhan boltes, manacha ha nirmalpana haru nakos, khup khup shubhechha

  • @tukarammadane949
    @tukarammadane949 Před měsícem +2

    छान भाषण केले

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 Před měsícem +6

    Tai Baramati inocent Voters for you You will Win leading margin Wish You Best Of Luck....✌️✌️✌️✌️👍👍👍

  • @pravindada2159
    @pravindada2159 Před měsícem +1

    वहिनी छान बोलल्या.. पहिल्यांदा ऐकल.

  • @chandrakantchaudhari174
    @chandrakantchaudhari174 Před měsícem +74

    नीवडून आल्यावर सत्तर हजार कोटी जनतेला वाटणार का

    • @sbchavanyogi3223
      @sbchavanyogi3223 Před měsícem +3

      Yes tuzya balala pathav

    • @sagarladkat2004
      @sagarladkat2004 Před měsícem +9

      विकास करायला सत्ता लागती आणि अजित दादा विकासपुरुष आहे दूरदृषटीचा विचार करून दादाने जनतेसाठी हा निर्णय घेतला पण लोकांना शेत्त काय समजणा.सुप्रिया सुळे काय घंटा काम नाय केले सुनेत्रा वहिनी तुम्ही 3 लाख मतांनी निवडून येणार .

    • @jaydeepjagtap3955
      @jaydeepjagtap3955 Před měsícem +4

      ​@@sagarladkat2004shett yet nahi sunetra

    • @gopaldave4612
      @gopaldave4612 Před měsícem +2

      येणार

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d Před měsícem

      Tutariwale aatta 70 hajar kotichi pipani vajau lagale te aataparyant chidi chup ka hote ? Tyanahi takkewari milali hoti ka ? SAGALE WATEKARI NI DADA PAPALA DHANI ? Bala hya kay bara nay !

  • @sbchavanyogi3223
    @sbchavanyogi3223 Před měsícem +5

    Superb speech

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 Před měsícem +3

    अजितदादा ⏰⏰⏰⏰⏰

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Před měsícem

    👍👍🙏

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 Před měsícem +2

    एकीकडे पवारांची सून आणि लेक सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे जे सतरंजी उचलत तन्या संधी द्या घराणे शाही बंद करा जनार्दन हाती

  • @ashokpathaknagpur4532
    @ashokpathaknagpur4532 Před měsícem +1

    अभिनंदन अणि शुभेच्छा

  • @fulajigade7440
    @fulajigade7440 Před měsícem +1

    👍👍👍

  • @shwetabhoi34
    @shwetabhoi34 Před 15 dny

    sunetra taiche dole kharch navapramane sundar ahet❤

  • @SureshMote-ru2rd
    @SureshMote-ru2rd Před měsícem +1

    Jay shree Ram go ahead Goo bless you

  • @ARK0804
    @ARK0804 Před měsícem +7

    नमो नमः

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před měsícem +8

    जय हनुमान जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 Před měsícem +20

    Very nice spach🎉

  • @sunilbhor5879
    @sunilbhor5879 Před měsícem +70

    मतदार हुशार आहे योग्य निर्णय घेणार

    • @user-ow2gw9nb6h
      @user-ow2gw9nb6h Před měsícem +1

      सुमित्रा वहिनी पडणार

    • @user-ow2gw9nb6h
      @user-ow2gw9nb6h Před měsícem +1

      100% पडणार

    • @krushimitr_vikasjadhav
      @krushimitr_vikasjadhav Před měsícem +1

      पडणार 😂

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 Před měsícem +1

      सुनेत्रा वहिनी आगे बढो. बहोत ही खुब स्पीच .ग्रेट ग्रेट आणि ग्रेटच.

  • @varshashah9694
    @varshashah9694 Před měsícem

    Cinsierity n honesty reflect in ur each sentences proud of Baramati sunbai. ❤

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 Před měsícem +7

    नमो नमः 💯

  • @jitendrapatni1899
    @jitendrapatni1899 Před měsícem

    🎉

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Před měsícem

    Very good taie

  • @bharatbiradar3546
    @bharatbiradar3546 Před měsícem +1

    Tai. Congratulations

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Před měsícem +57

    सुनेत्रा.पवार.याना..मत..म्हणजे....मोदीना.मत...हाच...विचार
    करुनच.मतदान.करा........कृपया..दादा..म्हणु.. नका...
    अजितराव..म्ह णा

  • @sudhakarkulkarni6791
    @sudhakarkulkarni6791 Před 24 dny

    खूप खूप छान वहिनी आपले वक्तृत्व चांगले आहे
    खूप शुभेच्छा

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Před měsícem +1

    सुनेत्रा पवार अजित पवार आहे बढो आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे महृष्ट्रा राज्य असे आहे ज्याचेवर अन्याय झाला त्याचे पाठीशी आहे देवेन्द्रजी वर अन्याय झाला सर्व नेते मंडळी त्यांचे बरोबर राहून शिंदे व फडणवीस दोघांना न्याय दिला अजित पवार यांचेवर खूप मोठा अन्याय झाला त्यांना निवडणुकीत बारामती व इतर 3 जागी घड्याळ येवो व त्यांचा अन्याय दूर हो

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 Před měsícem +4

    योग्य निर्णय होईल

  • @advbhandekaromprakash2332
    @advbhandekaromprakash2332 Před měsícem

    Sunetra ताई निवडुन येणार आहे

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 Před měsícem +1

    ताई खरच छान बोललात आपण 🚩🙏🚩

  • @SojwalTeli18
    @SojwalTeli18 Před měsícem

    जय श्रीराम 🧡 जय हनुमान 🚩

  • @user-qm1qd7mm2y
    @user-qm1qd7mm2y Před 27 dny

    Good.speech.vahini

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 Před měsícem

    Hardik shubhechya.

  • @shubhangivaidya9616
    @shubhangivaidya9616 Před měsícem

    छान तयारी दाखवलीत ताई ❤

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Před měsícem

    ताई भाषण चांगले वाटले

  • @sharad_wagh
    @sharad_wagh Před měsícem

    तुमही नविनच असुन खुपच छानच भाषण केल.

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 Před měsícem

    👍👍🙏🙏सुनेत्रा ताई 🙏🙏

  • @sunilbhor5879
    @sunilbhor5879 Před měsícem +4

    आपले कुटुंब सोडून दुसऱ्यांना संधी देणे मतदारांना अपेक्षित आहे तेच तेच घराणेशाहीला पायबंद बसला पाहिजे . मतदार संघात अनेक कार्यक्षम नेते आहे . त्यांना संधी कधी मिळणार ' याचा आपण प्रामुख्याने विचार करायला पाहिजे . सध्याच्या राजकिय परस्थितीचा विचार केला तर मतदारांची मनस्थिती गोंधळलेली दिसत आहे . त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे . तरी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा कारण आपल्या प्रत्येक मतदानावर देशाचे भवितव्य अवलंबुन आहे . शेतकरी वर्गाचा विचार करून मतदान करावे

  • @pramodchawada8567
    @pramodchawada8567 Před měsícem

    Far chhan bhashan...far far shubhechha

  • @nagargoje1366
    @nagargoje1366 Před měsícem

    0:33

  • @ShrishailaMashett
    @ShrishailaMashett Před 18 dny

    ❤❤ danie was

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před měsícem +1

    वहिनी साहेब दादा म्हणू नका ऐकताना अवघडल्या सारखे वाटत आहे

  • @bhanudasjghorband2694
    @bhanudasjghorband2694 Před měsícem

    महायुतीचा विजय असो भारतमाता की जय

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 Před měsícem +1

    दादा...

  • @BalasahebShelot
    @BalasahebShelot Před měsícem +5

    दमदार

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 Před měsícem

    1 नंबर वाहिनी साहेब 👌👍🚩

  • @kripeshroy6790
    @kripeshroy6790 Před měsícem

    Jai hind Sunetra pawer

  • @vijayvidekar9197
    @vijayvidekar9197 Před měsícem

    Dada pekshya vayni khupach mast bolat

  • @grpdfcgh
    @grpdfcgh Před měsícem

    Pawarsaheb ❤❤

  • @user-yv1ks1lv7n
    @user-yv1ks1lv7n Před měsícem +3

    Very nice Tai 😊

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Před měsícem

    Only one Dada, Rohit Dada pawar saheb zindabad

  • @proudhuman5829
    @proudhuman5829 Před měsícem +1

    Supriya Pawar Zindabad

  • @ManikBhalekar-pn1nn
    @ManikBhalekar-pn1nn Před měsícem +1

    आत्ता मी 1000000000पूर्ण करणार

  • @rushikeshwaghmare1997
    @rushikeshwaghmare1997 Před měsícem +6

    ताई च्या हातून बारामती जाणार फिक्स खासदार वहिनी साहेब अबकी बार 400 पार

    • @saurabhhiwase1605
      @saurabhhiwase1605 Před měsícem

      400 पार बिलकुल तुम्हीं असला वर नक्की जायेल

  • @vidulakoshti9794
    @vidulakoshti9794 Před měsícem

    मॅम,तुम्ही खडकवासला प्रभागात सदिच्छा भेट द्यावी असे वाटते.

  • @rupeshjadhav7075
    @rupeshjadhav7075 Před měsícem

    हे राजकारणी घरा घरातले स्वतः स्वतःच्या कुटुंबाला नाव ठेवून पहिले केलेले जुने कांड, विश्वास, पुन्हा वाढवण्यास मदत करत आहेत. फक्त पक्ष बदलत आहेत. आपण सर्वांना माहित आहे कि सर्व पक्षीय समभाव एकरूप असतात. फक्त आपणच आहोत.जे समजायचं ते कळून ही कळवत नाही सांगत नाही. 🙏🏻

  • @r.dmpsctricks3692
    @r.dmpsctricks3692 Před měsícem +1

    कस वाटतोय गारगार वाटतोय... ✍🏻😂😂😂😂😂

  • @appasahebpawar-nu8fo
    @appasahebpawar-nu8fo Před měsícem

    ७०००० कोटीच
    काय
    झाले
    याचा
    खुलासा.कलरावा

  • @prakashkukade5796
    @prakashkukade5796 Před měsícem

    विजयी भव:

  • @balajimyerawardeepabuilder5129

    It's very nice speech
    Congratulations in advance for loksabha

  • @patilramrao8801
    @patilramrao8801 Před měsícem

    भावी खासदार

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 Před měsícem

    सुनेत्रा पवार निवडून येणार यात शंका नाहीदादा एक दादा आणि दादा दुणे दादा

  • @rohanbelhekar5109
    @rohanbelhekar5109 Před měsícem

    सुनेत्रा वहिनी फिक्स ✌️

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty Před měsícem

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před měsícem

    पार्लमेंटमध्ये कोणते मुद्दे मांडणार आहात.

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 Před měsícem +5

    अजितदादा जोरदारपणे आपटणार

  • @tusharanande998
    @tusharanande998 Před měsícem

    Dada gayab

  • @gorakhkadlag385
    @gorakhkadlag385 Před měsícem +1

    अगदी च मुद्देसूद भाषण सनेत्राताई यांनी केले.
    कुणाचेही उणे.. देणे न काढता., कोणालाही न दाखवतात एकदमच मुद्दे सुद भाषण केले..
    याउलट सु.. सुताचे भाषण एकदमच बेताल असते...

  • @SamikshaMane-dx2yo
    @SamikshaMane-dx2yo Před měsícem

    भावी खासदार सौ सुनेत्रा वाहिनी

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 Před měsícem

    अबकी बार चारसौ पचास पार
    जय श्रीराम

  • @ashokwakade8456
    @ashokwakade8456 Před měsícem

    छान बोलता ताई

  • @surajsir8587
    @surajsir8587 Před měsícem

    Madam कॉमेंट्स वाचा

  • @ankitapachpor22
    @ankitapachpor22 Před měsícem

    Tai yanare

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 Před měsícem

    70श। 😊

  • @adeshnarsale9696
    @adeshnarsale9696 Před měsícem

    Supriya tai zindabad

  • @thestone3849
    @thestone3849 Před měsícem

    उस्फूर्त पणा आणि कृत्रिमता कळते. त्यांना शुभेच्छा. नियत व इच्छा चांगली असेल तर यश नक्कीच मिळेल.

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Před měsícem

    Rohit Dada pawar saheb zindabad

  • @umadeshpande7932
    @umadeshpande7932 Před měsícem

    सही सुनेत्राताई

  • @rajanirozzatkar1657
    @rajanirozzatkar1657 Před měsícem

    आदरणीय दादा ?😮

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před měsícem

    सर्वच कार्यकर्ते.

  • @JagdishSinghThakur-gd3xu
    @JagdishSinghThakur-gd3xu Před měsícem

    Sunetra. Vahini. Zindabad

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Před měsícem +31

    मोदीजी ४०० + खासदार साठी सुनेत्रा पवार ना मतदान

  • @sureshpathade8654
    @sureshpathade8654 Před 27 dny

    सगळ्याचा विकास झाला आता फक्त सुनेचा बाकी आहे

  • @nanakashalikar1888
    @nanakashalikar1888 Před měsícem +1

    Better speech than Dada

  • @deepaksanap5964
    @deepaksanap5964 Před měsícem

    १०१% सुनेञा वहिनी बारामतीच्या खासदार होणार आहे.

  • @dr.rameshbansode1659
    @dr.rameshbansode1659 Před měsícem

    पवार साहेबांचा आशीर्वाद आहे