धडाकेबाज आई लखाई गीत..लिंब नारळ झेलत गं

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2021
  • कला हेच जीवन स्नेह नमस्कार आपल्या साठी एक धडाकेबाज आई महालक्ष्मी गीत घेऊन आलो आहोत तरी या गाण्यांमध्ये मी पहिल्यांदाच अंबरात साजावर आहे.. माझ्या बरोबर बंटी कांबळे..सचिन गायकवाड आणि बाळ पोतराज याने तर कमालीची भुमिका साकारली आहे खरं तरं कलेला किंवा कलाकारांना वय नसतं हे सुमित कडे बघून हे सिद्ध होतं..? मला या गोष्टीचा अभिमान आहे की सुमित हा माझा शिष्य आहे..या गीताचे संगीत उमेश गेजगे आणि गणेश नरसिंगे यांनी केले आहे ढोलकी रोहन कांबळे..तर हलगीची साथ लखन कसबे यांनी दिली आहे आई महालक्ष्मी च्या आशीर्वादाने आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून तुम्हा रसिक मायबाप तुमच्या साठी आम्ही सर्व महालक्ष्मी कला मंच अखंडपणे सेवा सादर करत राहणार आहोत..आपण सर्वांनी आमच्या महालक्ष्मी कला मंच ला भरभरून प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
    गीत गायक पोतराज.🎤
    लक्ष्मण(आण्णा) ननवरे
    बाळ पोतराज..गायक सुमित चोळसे
    पोतराज बंटी कांबळे
    पोतराज सचिन गायकवाड
    ढोलकी. रोहन कांबळे
    पॅड. गणेश नरसिंगे
    संगीत.🎹उमेश गेजगे
    कोरस. बापू कांबळे.सुमित चोळसे स्वाती शिंदे
    रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
    राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
    आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
    आवडलं तर नक्कीच
    like comments share subscribe
    करा हि विनंती 🙏🏼
    धन्यवाद 🙏🏼आपला
    लक्ष्मण (आण्णा) ननवरे
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    #annananaware #पोतराजाचीगाणी
    लखाबाईची गाणी
    पोतराजाची गाणी
    lakhabai chi gani
    anna nanaware
    पोतराज गीत
    laxmi aaichi gani
    पोतराज क्षेत्रात वेगळेपण आणून महाराष्ट्रातील लोककला लोकपावू नये यासाठी आम्ही पुर्णतः प्रयत्नशिल अहोत.. कला हेच जीवन म्हणूनच आम्ही आमची वेडी वाकडी कला सादर करत असतो..या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो.. आपलं प्रेम कायम आम्हा पोतराज लोककलावंतावरती राहुद्यात.. धन्यवाद आपला लक्ष्मण आण्णा ननवरे

Komentáře • 113

  • @PraphulKambale
    @PraphulKambale Před měsícem +2

    खूप छान गाणं❤❤❤❤❤

  • @aniketmane40
    @aniketmane40 Před 2 lety +5

    वारं खुप सुटलयं आणि जे सुटलयं ते फक्त तुंमच्या नावाचं आहे..तोड नाही
    या गाण्याला महाराष्ट्रात

  • @aaakkk4764
    @aaakkk4764 Před rokem +2

    खूप छान सुमित

  • @user-zv4gn5ld7o
    @user-zv4gn5ld7o Před 2 lety +5

    कडक गाण आण्णा

  • @sunitagaikwad9629
    @sunitagaikwad9629 Před 2 lety +3

    एकच नंबर दादा कडक

  • @balajigaikwad6335
    @balajigaikwad6335 Před 2 lety +1

    खूपपपपपपपपपपपपच छान गाण👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaishnavipawar7857
    @vaishnavipawar7857 Před 2 lety +2

    एक नबर दादा 🎊🎊💐💐

  • @ganeshnarsingeofficial7962

    आण्णा खुप छान विषय झालाय अप्रतिम

  • @kaluvalu6752
    @kaluvalu6752 Před 2 lety +2

    एकच नंबर आण्णासाहेब 👌🙏💐

  • @pavanmane8990
    @pavanmane8990 Před 2 lety +3

    👏आण्णासाहेब👏 तुमच्या बद्दल आम्ही काय लिहनार शब्द सुध्दा कमी पडतात पन ऐकच सांगतो आम्ही तुमच्यात 👏आई महालक्ष्मी👏 ला पाहतो 👏

    • @annananaware
      @annananaware  Před 2 lety +1

      हे माझं भाग्य..🙏🏼

  • @pandurang.shinde
    @pandurang.shinde Před 2 lety +2

    खूपच छान आहे
    ☝☝👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před rokem +1

    लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं गाडीवानाचा चांगभले ❤

  • @vishnudakale1918
    @vishnudakale1918 Před 2 lety +2

    आण्णा,शब्दरचना अप्रतिम झाली आहे आणि गाणं तर हसत खेळत झालं आहे.

  • @user-iy1sx7zq1c
    @user-iy1sx7zq1c Před 2 lety +1

    एकच नंबर गाणे आपले अण्णासाहेब

  • @marutigavali3654
    @marutigavali3654 Před 2 lety +1

    अण्णा खडक पण सुमितचा डान्स पण लय आवडला

  • @janrdhanrandhave1217
    @janrdhanrandhave1217 Před 2 lety +1

    Layach bhari

  • @swarthikayadav5319
    @swarthikayadav5319 Před 2 lety +2

    Aanna mi tumchi gani mnapasun pahte

  • @shravanwaghmare6679
    @shravanwaghmare6679 Před 2 lety +1

    ❤️❤️❤️😘😘😘🔥🔥

  • @abhishekgaikwad2119
    @abhishekgaikwad2119 Před 2 lety +1

    Ekch number annasaheb ✌️✌️✌️🔥🔥👑👑👑

  • @ajayshindeofficial.3893
    @ajayshindeofficial.3893 Před 2 lety +1

    लय भारी.🙏🙏

  • @vishnumanjare9462
    @vishnumanjare9462 Před 2 lety +2

    अतिसुंदर

  • @tanajighodake3790
    @tanajighodake3790 Před 2 lety +1

    Dady कडडडडडडडडडडडडडडडक

  • @chaitanyamaharnavar9200
    @chaitanyamaharnavar9200 Před 2 lety +1

    जबरदस्त गाण झाले आहे

  • @sudhakargaikwad9762
    @sudhakargaikwad9762 Před rokem +1

    👌👌👌👌🙏🙏

  • @vaibhavmaske691
    @vaibhavmaske691 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर अण्णासाहेब

  • @omkarparande5291
    @omkarparande5291 Před 2 lety +1

    आण्णा खुपच छान 👌🏻💐🙏💐👌🏻

  • @mayurchandane1300
    @mayurchandane1300 Před 2 lety +1

    कडक आण्णा 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @abhishekgaikwad2119
    @abhishekgaikwad2119 Před 2 lety +1

    Lakhat ek Anna 🔥🔥🔥

  • @javedatar7353
    @javedatar7353 Před 2 lety +1

    👌👌👌👌

  • @pradipbhivarkar3414
    @pradipbhivarkar3414 Před 2 lety +1

    1 no anna

  • @user-xf7nt3df4i
    @user-xf7nt3df4i Před 2 lety +1

    खुपच छान व्हिडीओ आहे 🙏

  • @deejayganeshphaltan486
    @deejayganeshphaltan486 Před 2 lety +1

    Khup chan anna

  • @pravintekale1455
    @pravintekale1455 Před 2 lety +1

    एक नंबर आण्णा

  • @gaytrisakat4049
    @gaytrisakat4049 Před 2 lety +1

    सुमित चोळसे आण्णा ननवरे खूप भारी दिसत आहे

  • @kuldeepgoykar2423
    @kuldeepgoykar2423 Před 2 lety +1

    मस्त झाल गान आण्णा

  • @vijayveer6219
    @vijayveer6219 Před 2 lety +1

    मस्त 😍👌

  • @vaibhavmaske691
    @vaibhavmaske691 Před 2 lety +1

    खुप खुप सुंदर 👌👌👌

  • @mahalaxmivideodevivarakhed2946

    एक नंबर अण्णा भाऊ 🙏🏼👍

  • @shindeyuvraj7961
    @shindeyuvraj7961 Před 2 lety +1

    एकच नंबर आणा साहेब

  • @rajshreelokbe3043
    @rajshreelokbe3043 Před 2 lety +1

    Vare nies song

  • @lakhankhemade4478
    @lakhankhemade4478 Před 2 lety +1

    आण्णा तुम्ही खूप छान गाणं गायलं. व्हा व्हा क्या बात है 👌👌👌

    • @annananaware
      @annananaware  Před 2 lety

      धन्यवाद आपला आभारी आहे 🙏🏼

  • @aniketgaikwad124
    @aniketgaikwad124 Před 2 lety +1

    Kadkkkkk bhau ❤❤❤❤😍🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ganeshvaidya5214
    @ganeshvaidya5214 Před 2 lety +1

    खुप छान आण्णा

  • @ganeshpagale83
    @ganeshpagale83 Před 2 lety +6

    अतिशय छान गाणं झालं आहे... विशेष म्हणजे आण्णा आपण पोतराज पोषाखात छान दिसत आहात.... सुंदर अप्रतिम..!!

  • @bapulimgire512
    @bapulimgire512 Před 2 lety +1

    🙏 छान 🌹👍

  • @GaneshPanchal-wr2ou
    @GaneshPanchal-wr2ou Před 2 lety +1

    मस्त अण्णा साहेब

  • @aniketgaikwad124
    @aniketgaikwad124 Před 2 lety +1

    आण्णा खुप खुप खुप छान

  • @kanhujagdhane4634
    @kanhujagdhane4634 Před 2 lety +1

    आण्णासाहेब गाणं पण हसत खेळतच झालं बरं.....खुप सुंदर

    • @annananaware
      @annananaware  Před 2 lety

      आपला खुप आभारी आहे 🙏🏼

  • @ashwinirandive9135
    @ashwinirandive9135 Před 2 lety +1

    खूप छान गाणं

  • @gautamwaghmare4795
    @gautamwaghmare4795 Před 2 lety +1

    No.1

  • @vaibhavgoykar8347
    @vaibhavgoykar8347 Před 2 lety +1

    Mast song Anna

  • @akshaylokhande7572
    @akshaylokhande7572 Před 2 lety +1

    खुपच छान

  • @vinodtalekar8375
    @vinodtalekar8375 Před 2 lety +1

    Mast anna

  • @_Officile_Ganesh_1050
    @_Officile_Ganesh_1050 Před 2 lety +2

    Nice

  • @aniketgaikwad124
    @aniketgaikwad124 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @chaturbhujudanchaturbhujud5557

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤

  • @dadakamble7790
    @dadakamble7790 Před 2 lety +1

    एक नंबर

  • @kalyannanaware9696
    @kalyannanaware9696 Před 2 lety +1

    Super hit. ।

  • @sukhdevyedake1151
    @sukhdevyedake1151 Před 2 lety +1

    खुप छान

  • @surajpawar2727
    @surajpawar2727 Před 2 lety +4

    खुप सुंदर गाणं आहे 🙏 गुरु 🙏🌹🙏

  • @radhikapatole3490
    @radhikapatole3490 Před 2 lety +2

    Very nice song

  • @rohanpatharkar2033
    @rohanpatharkar2033 Před 2 lety +2

    आण्णा साहेब खतरनाक

    • @annananaware
      @annananaware  Před 2 lety

      रोहन आपली ढोलकी पण सुपरहिट

    • @rohanpatharkar2033
      @rohanpatharkar2033 Před 2 lety +2

      बापाचा आशीर्वाद पाठीशी आल्यावर कोणताही गोष्ट सुपरहिट होणार

    • @annananaware
      @annananaware  Před 2 lety

      त्यात काही शंकाच नाही रोहन 🙏🏼

  • @atulbankar8202
    @atulbankar8202 Před 2 lety +1

    Jabardast Aana

  • @kishorpalke5007
    @kishorpalke5007 Před 2 lety +1

    Anna kadakkkkkkk 1 Nabar 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @aniketgaikwad124
    @aniketgaikwad124 Před 2 lety +1

    👌👌👌👌👌👌

  • @nikhiladagale9565
    @nikhiladagale9565 Před 2 lety +1

    🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @maulikasbe7879
    @maulikasbe7879 Před 2 lety +1

    chan aahe gan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @BanjoMusicalLife
    @BanjoMusicalLife Před 2 lety +3

    Kadak 👌👌👌👌

  • @lakxmikhrat8209
    @lakxmikhrat8209 Před 2 lety +1

    Nice song

  • @happycomedymovieshow1042
    @happycomedymovieshow1042 Před 2 lety +1

    👌👌👌👌👍

  • @user-uh6ix1vx5e
    @user-uh6ix1vx5e Před 2 lety +1

    आई.माझी.

  • @aniketgaikwad124
    @aniketgaikwad124 Před 2 lety +1

    ❤❤❤

  • @dadakamble2577
    @dadakamble2577 Před rokem +1

    ❤❤❤❤🙏🙏

  • @sachingaikwad4116
    @sachingaikwad4116 Před 2 lety +3

    🙏🙏🙏

  • @bapubandalkar7380
    @bapubandalkar7380 Před rokem +1

    ❤😢😮😅

  • @payaldevkate5327
    @payaldevkate5327 Před rokem +1

    Nice song 🙏🙏

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 Před 2 lety +1

    मी अनेक पोतराज पाहिले पण आपल्यासारखा कोणीच नाही

  • @surekhapatra8761
    @surekhapatra8761 Před 2 lety +1

    खुप खुप सुंदर गाणे गुरू

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Před 2 lety +1

    😊🙏❤️Sumit khup khup chaan baala😘😘😘😘

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Před 2 lety +2

    🔱🚩Boltaya🦁
    🕉️ karadkolhapurchaya✡️ Mahalaximiaaicha 👣
    changbhale.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍐🥥🍊🍋🍍🍒🥝🍈🥭🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

  • @balubobade9109
    @balubobade9109 Před 10 měsíci +1

    😅😅

  • @aniketgaikwad124
    @aniketgaikwad124 Před 2 lety +2

    ❤❤❤😘🥰😍😍👌👌👌👌👌

  • @ashwini_walke55
    @ashwini_walke55 Před 2 lety +1

    मस्त 👌👌🙏

  • @akshayadsul2275
    @akshayadsul2275 Před 2 lety +2

    गाणं सम्प्लेल सुध्दा समजलं नाही
    पाहतच राहावं अस वाटत...
    खरच वाटत तेवढं सोप्प नाही गीत लिहायचं आणि प्रत्येकाच्या मनात बसेल अस त्याच गाण्यात रूपांतर करून शूट करायचं

    • @annananaware
      @annananaware  Před 2 lety +1

      अक्षय आपल्या नावाप्रमाणे..कधीच आई महालक्ष्मीच्या कृपेचा क्षय होणारं नाही सदैव तीची कृपा अक्षय राहणार🙏🏼

  • @aniketkharat2382
    @aniketkharat2382 Před 2 lety +1

    झाकास आणा 👍👍👍👍👌👌👌👌🖕🖕🖕

  • @tanajighodake3790
    @tanajighodake3790 Před 2 lety

    Dady कडडडडडडडडडडडडडडडडडडक

  • @aanandzagade5040
    @aanandzagade5040 Před 2 lety +1

    Nice

  • @aniketgaikwad124
    @aniketgaikwad124 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @vaibhavmaske691
    @vaibhavmaske691 Před 2 lety

    👌👌👌👌