खास नवरात्री स्पेशल..आई लखाबाई गीत माझ्या कंपाळाच कुंकू हा दागिना नवा kampalach khunku Dagina nava

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • खास नवरात्री स्पेशल..आई लखाबाई गीत माझ्या कंपाळाच कुंकू हा दागिना नवा
    kampalach khunku Dagina nava
    कला हेच जीवन ..🙏🏼आई महालक्ष्मी च्या आशीर्वादाने आम्ही खास नवरात्रीच्या निमित्ताने खूप छान आणि गीत घेऊन आलो आहोत या गाण्यांमध्ये पती पत्नी यांच्या संसारातील आनंद आई महालक्ष्मी मुळे कसा असतो तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
    तरी हे गाणं आपणास आवडलं तर नक्की लाईक कमेंट्स द्वारे आशीर्वाद द्या🙏🏼
    गीत गायक पोतराज.🎤
    लक्ष्मण(आण्णा) ननवरे
    गायिका 🎤 स्वाती शिंदे
    सहकलाकार.मेघना झोंबडे
    संगीत.🎹उमेश गेजगे
    ढोलकी. रोहन कांबळे
    पॅड वादक.गणेश नरसिंगे
    संभळ.किसन वायकर
    कोरस. पारवे ताई. सुमित चोळसे
    संयोजन.. लता खरात आशा सरदार संतोष सरदार
    रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
    राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
    आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
    आवडलं तर नक्कीच
    like comments share subscribe
    करा हि विनंती 🙏🏼
    धन्यवाद 🙏🏼आपला
    लक्ष्मण (आण्णा) ननवरे
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    #annananaware #पोतराजाचीगाणी
    #नवरात्रीचीगाणी
    पोतराज क्षेत्रात वेगळेपण आणून महाराष्ट्रातील लोककला लोकपावू नये यासाठी आम्ही पुर्णतः प्रयत्नशिल अहोत.. कला हेच जीवन म्हणूनच आम्ही आमची वेडी वाकडी कला सादर करत असतो..या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो.. आपलं प्रेम कायम आम्हा पोतराज लोककलावंतावरती राहुद्यात.. धन्यवाद आपला लक्ष्मण आण्णा ननवरे
    लखाबाईची गाणी
    पोतराजाची गाणी
    lakhabai chi gani
    anna nanaware
    पोतराज गीत
    laxmi aaichi gani

Komentáře • 195