Sharad Pawar यांनी लावलेल्या फिल्डिंगमुळं Narendra Modi यांना कराडमध्ये यावं लागलं? नक्की कारणं काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 04. 2024
  • #BolBhidu #NarendraModiSatara #NarendraModiSabhaLive
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २ दिवसांत होणाऱ्या ६ सभांमधली दुसरी सभा आज सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराडमध्ये पार पडली. विशेष म्हणजे २०१९ ला जेव्हा उदयनराजेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा २०१९ च्या पोटनिवडणुकीसाठी मोदींनी साताऱ्यात सभा घेतली होती. पण यंदा मात्र हीच सभा कराडमध्ये झाली. कराड भागात उदयनराजेंचा नसलेला होल्ड यामुळे ही सभा कराडात घेतली असं बोललं जातंय.
    जेव्हा लोकसभा निवडणूक होते तेव्हा दक्षिण भाग उदयनराजेंच्या विरोधात उभा राहतो, त्यांना मानत नाही, असा इतिहास आहे. सातारा लोकसभेचा दक्षिण भाग असणाऱ्या कराडमध्ये मोदींना उदयनराजेंसाठी सभा का घ्यावी लागली ? यामागे नेमकी कोणती कारणं आहेत ? शरद पवारांनी लावलेली अशी कोणती फिल्डिंग आहे जिला भेदण्यासाठी मोदींना कराडात यावं लागलं समजून घेऊयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 747

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 29 dny +339

    साढ़े तीन जिल्ह्याच्या प्रधानमंत्री नी 806 जिल्हाच्या प्रधानमंत्री ची चांगली जीरवली 😂😂😂😂😂

    • @surajkesarkar2272
      @surajkesarkar2272 Před 29 dny +7

      😂😂😂

    • @vishwajeetwakure3585
      @vishwajeetwakure3585 Před 29 dny +6

      😂

    • @Mulapravara
      @Mulapravara Před 29 dny +28

      तुझा शरद पवार फक्त साडे तीन जिल्ह्यात फिल्डिंग लावू शकता... शरद पवार चा पक्ष घर सगळ ठेवून दिल त्या 806 च्या जिल्ह्याचा नेत्यान

    • @SahilYadav-ju4hp
      @SahilYadav-ju4hp Před 29 dny +7

      म्हणजे तुम्ही पुन्हा आणि बसशिला बुला कापत

    • @rohanlate5277
      @rohanlate5277 Před 29 dny

      तुतारी ची तुतारी वाजती थांबा जरा महाराष्ट्रातला लागलेला कॅन्सल चिन्हा सहित गायब होतील

  • @SataraPlus
    @SataraPlus Před 29 dny +289

    मोदीनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाची भेट घेतली नाही त्यामुळे कराडकर नाराज आहेत

    • @altafattar8502
      @altafattar8502 Před 29 dny +11

      True

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 Před 29 dny +12

      आणि पवार साहेबांनी केवा दर्शन घेतले होते

    • @govindgaykawad8957
      @govindgaykawad8957 Před 29 dny +4

      Yes

    • @mayurih137
      @mayurih137 Před 29 dny +13

      ​@@sanjaybhosale8933 i think tumhi updated nahi आहात.. let me correct this.. एकदा माहिती घ्या.. समजेल मग.. आ

    • @indian62353
      @indian62353 Před 29 dny +26

      ​@@sanjaybhosale8933शरद पवार साहेब दरवर्षी यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात हे तुम्हांला माहीत नाही वाटतं. 🤦‍♂️🤦‍♂️

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Před 29 dny +278

    प्रचार मंत्र्यांना एवढ्या सभा घ्याव्या लागतात ह्याचा अर्थ भाजपची हवा टाईट आहे असे वाटते 😮

    • @dhanapatil8258
      @dhanapatil8258 Před 29 dny +1

      😅😅😅😅😅 मोदी 🚩🚩🚩

    • @satishkawale5545
      @satishkawale5545 Před 29 dny +11

      Bhau only shashikant Shinde

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 29 dny

      मोदींचे पाय लटपटायला लागलेत.
      कारण देशात भाजप विरोधी लाट पसरली आहे. महाराष्ट्रात तर काही खरं नाही भाजपच. नागपूर ची शीट सोडली तर यांना भोपळा हातात येईल.

    • @vishwasshirsat5207
      @vishwasshirsat5207 Před 29 dny +8

      निस्ती टाईटच नाय तर लईच वाईट...

    • @ashokbarge3020
      @ashokbarge3020 Před 28 dny +2

      शशिकांत शिंदे

  • @someshpatil6113
    @someshpatil6113 Před 29 dny +336

    आम्ही कराडकर तरी पण तुतारीच वाजवणार आहे.. ✌️✌️

    • @Gourav_Devkant
      @Gourav_Devkant Před 29 dny +20

      Bharpur lead dya

    • @someshpatil6113
      @someshpatil6113 Před 29 dny +28

      कराड ह्यावेळी भाजप वाले म्हणतायत महाराज असले तरी तुतारी च वाजणार.. त्यामुळे काळजी नसावी.. ह्यावेळी 1.5 लाख लीड असेल..

    • @panditulape3890
      @panditulape3890 Před 29 dny +7

      LAGE raho

    • @vikramchavan6674
      @vikramchavan6674 Před 29 dny +1

      Ha sutti not

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před 29 dny +2

      Barobar karad weakspot aahe mahayuticha.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 29 dny +289

    संजय राऊत ने बरोबर पदवी दिली आहे मोदी ना..चाल करून आला आहे हा..... .... 😉😂
    आगे का समझ जाव.

    • @pratikwadgaonkar5921
      @pratikwadgaonkar5921 Před 29 dny

      Sanjay raut cha philach chahta nighalas tu😂

    • @kumargaudse
      @kumargaudse Před 28 dny +5

      मग काढ भाला, ढाल आणि तलवार निघ घोड्यावर लढायला मर्द बनून 😂 😂😂

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 Před 29 dny +340

    महाराष्ट्रातील वातावरण बघता यावेळी जनतेने ठरवले आहे मोदी येऊ दे नाहीतर शहा किंवा योगी किंवा शहा यावेळी नो भाजप😅

    • @NiranjanBagal_45
      @NiranjanBagal_45 Před 29 dny +18

      हा आपला गैरसमज आहे

    • @NiranjanBagal_45
      @NiranjanBagal_45 Před 29 dny +12

      हा आपला गैरसमज आहे

    • @baliramthombre9238
      @baliramthombre9238 Před 29 dny +18

      नोभाजप शेती वीरोधी

    • @adn389
      @adn389 Před 29 dny

      तुझा आहे 🍌​@@NiranjanBagal_45

    • @nileshthorat7845
      @nileshthorat7845 Před 29 dny +10

      भाजप च काही कमी होत नाही बाकीचे वाटून गेले तेच सापाट होतील

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před 29 dny +156

    जेवढ्या सभा तेवढा मोठा पराभव ......

    • @indian62353
      @indian62353 Před 29 dny +3

      Right👍

    • @rahulkamble8300
      @rahulkamble8300 Před 24 dny

      ५ sabha साडेतीन जिल्ह्याचा पंतप्रधान

  • @hanmantjagdambe3726
    @hanmantjagdambe3726 Před 29 dny +221

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

    • @kashinathchavan5500
      @kashinathchavan5500 Před 29 dny +10

      एखाद्या कारखान्यात झाडू वाल्याची नोकरी लावतात का बघा शरद पवार तुम्हाला. अख्ख्या खानदानाचा नावावर महाराष्ट्रातील बरेचसे कारखाने त्यांनी केलेले आहेत. सफाईवाला कामगार किंवा झाडूवाला तरी मिळते का काम बघा

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 29 dny

      ​@kashinathchavan5500 मुंडे? चालता का? ऊस तोडणी ला पाठवता म्हणे ते.😂

    • @Vijay..907
      @Vijay..907 Před 29 dny +4

      Sharad khan 😂

    • @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
      @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq Před 29 dny

      Ghe bokandi

    • @pratikwadgaonkar5921
      @pratikwadgaonkar5921 Před 29 dny +1

      Vay zaly ata tanch thambav... Prkruti sath det nahi mhnun tri sahebani

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 29 dny +294

    चांगली जिरणार आहे मोदी ची.
    जय महाराष्ट्र!! ❤

    • @Userid288
      @Userid288 Před 29 dny +2

      Sheth visrnr nahi

    • @kashinathchavan5500
      @kashinathchavan5500 Před 29 dny

      आपली लायकी ओळखून मोदींच्या बाबतीत शब्द वापरावे. मुर्खासारखी वक्तव्य करून महाराष्ट्राचे नाव खराब करू नये.

    • @NiranjanBagal_45
      @NiranjanBagal_45 Před 29 dny +5

      हा आपला गैरसमज आहे

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před 29 dny

      अंध भक्त येतातच कुठ पण कारण त्याच्या लीडीर त्यांना बेरोजगार करून ठेवलंय आहे

    • @Samir-rd8nx
      @Samir-rd8nx Před 29 dny +5

      ​@@NiranjanBagal_45Tula khup samaj aahe re😂😂😂😂

  • @Anil.Ghule33
    @Anil.Ghule33 Před 29 dny +168

    जेवढ्या सभा तेवढे पराभव 😂

  • @aniketnimbalkar243
    @aniketnimbalkar243 Před 29 dny +212

    येणार तर शशिकांत शिंदे च ❤💪🏻

  • @abhijitkumbhar5290
    @abhijitkumbhar5290 Před 29 dny +258

    तरी पण मोदी हरणारच आहे 😂😂😂😂😂

    • @NiranjanBagal_45
      @NiranjanBagal_45 Před 29 dny +12

      हा आपला गैरसमज आहे

    • @amolmisal9905
      @amolmisal9905 Před 29 dny

      30 paise wala aala re 😂😂😂​@@NiranjanBagal_45

    • @sohailshaikh5666
      @sohailshaikh5666 Před 29 dny +10

      ​@@NiranjanBagal_45तुझा गैरसमज २ जून ला लांब होयेल 😂 तैय्यार रहा 😂

    • @thefrickgeek1500
      @thefrickgeek1500 Před 29 dny +6

      Nantar radu naka EVM chya navane😂

    • @maratha0261
      @maratha0261 Před 29 dny

      ​@@NiranjanBagal_45आता तू जागा झाला आहेस परत झोप मोदी हरणार😂

  • @rahul1389
    @rahul1389 Před 29 dny +54

    मी कराडकर... कोन पन येवू दया... वाजनार फक्त तुतारी....

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 Před 29 dny +68

    साताऱ्यात डाव फक्त एकाच माणसाचा चालतो ते म्हणजे शरद पवार ✌️✌️💪💪

  • @indian62353
    @indian62353 Před 29 dny +61

    3:26 पाटणची लोकं विधानसभेचं मत महायुतीला देतात पण लोकसभेला मात्र महाविकास आघाडीलाच मत देतात. कारण उदयनराजेंच्या विरोधात असलेली नाराजी.

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh1644 Před 29 dny +40

    कारण सातारा येथे आज ड्राय डे होता...म्हणून कराड येथे सभा ठेवली....

    • @abhinay_17d29
      @abhinay_17d29 Před 29 dny +3

      कडक 🤣🤣

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo Před 29 dny +5

      ह्याला म्हणतात अचूक विश्लेषण .. नाहीतर हे बोल भिडू वाले...
      "तुम्हाला काय वाटतं .. तुमचं मत आम्हाला नक्की कळवा" ..
      हे पण आज काल गोदी मीडिया टाईप झालेत 😂😂😂🎉🎉🎉

    • @Antiq11
      @Antiq11 Před 29 dny +2

      Genuine मत 😂

  • @utu986
    @utu986 Před 29 dny +68

    ही निवडणूक महाराष्ट्र च्या अस्तित्व ची आहे... महाराष्ट्र विरुद्ध गुजरात टोळी..मागील 10 वर्षात गुजराती टोळीकडून होणारी महाराष्ट्र ची उद्योग ची loot, महाराष्ट्र च्या राजकारणात हस्तक्षेप करून वाटोळं केल.. महाराष्ट्र मध्ये जातीय तसेच धार्मिक तेढ.. मुंबई मध्ये गुजराती आणि हिंदी भाषिक लोकांचे मराठी वर होणारे वर्चस्व

  • @Deva1845
    @Deva1845 Před 29 dny +120

    राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा

    • @laxmankadam431
      @laxmankadam431 Před 29 dny +3

      राष्ट्रवादीचे दोन तूकडे 😅😅😅😅😅😅

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Před 29 dny

      ​@@laxmankadam431खरखट आहे दादा

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 29 dny

      दोन तुकड्या तील एक मोदींकडे गेलाय तोही इ.डी.च्या भीतीने पण जनता शरद पवारांन बरोबर आहे.
      मोदींनी तो तुकडा चघळत बसावे जून२०२४ नंतर.

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 29 dny +62

    अबकी बार गुजराती करा गार ...
    जय महाराष्ट्र सर्वाना...!!❤

  • @agriculturevolg933
    @agriculturevolg933 Před 29 dny +99

    कराड मध्ये ना कुणाची हवा ना लाट फक्त पृथ्वीराज चव्हाण चे काम बोलते.

    • @itsadhi7865
      @itsadhi7865 Před 28 dny

      बाबाला त्याच्या गावात कुत्र किंमत देत नाही

  • @user-vy5qn4em8d
    @user-vy5qn4em8d Před 29 dny +48

    काळजी नसावी, आम्ही सातारकर मविआ लाच मत देणार.. महागाई, बेरोजगारी, दुष्काळ इत्यादी विषय मविआ च व्यवस्थित हाताळू शकते.

  • @blackpanda2342
    @blackpanda2342 Před 29 dny +17

    माझ गाव कराड तालुक्यातील वहागाव आहे. शशिकांत शिंदे १ लाख मतांनी विजयी होतील. 🎷🎷🎷🎷🎷🎷

  • @ShivajiChavan-nw6ff
    @ShivajiChavan-nw6ff Před 29 dny +21

    आम्हाला पाहिजेत शशिकांत शिंदे

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op Před 29 dny +75

    काय उपयोग होणार नाही वाजणार तर तुतारीच

  • @rohitmane8168
    @rohitmane8168 Před 29 dny +21

    आज बघितलं न आम्ही...सभा कराडला घेतली पण माणसं बाहेरून आणलेली 😁😁 याचा काय उपयोग झाला?

  • @Vinayak66666
    @Vinayak66666 Před 29 dny +22

    आजच्या सभेने काही फरक पडणार नाही..... आणि राहिला प्रश्न कराडचा...
    कराड हा कायम यशवंत विचारांचा राहिल.....शरद पवार ✅✅

  • @shivajisopanjadhavjadhav3788

    किती ही सभा मोदी यांनी घेतल्या तरी जनता हुशार आहे ईतका लबाड पंतप्रधान कधी पाहिला नव्हता

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 29 dny +117

    शरद पवारच्या फिल्डिंग मुळे नाही तर दोन टप्प्यात पिछाडीवर पडल्याने मोदीच्या सभा वाढल्या आहेत 😅

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 Před 29 dny +2

      Yaa sabha adhich tharlya ahet Mitra ata nahi

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před 29 dny

      @@tusharwable3256 ठिक आहे 🤣🤣🤣 म्हणजे पहिल्या पासूनच महाराष्ट्र ठासून मारणार याची कल्पना होती

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před 29 dny +5

      @@tusharwable3256 ठिक आहे , महाराष्ट्र thaसून माrनार याची अगोदरच कल्पना होती 😂😂

    • @ShrutiPatil-wc4eg
      @ShrutiPatil-wc4eg Před 29 dny

      ​@@tusharwable3256gujratyani kelel fodafodich rajkaran Maharashtramadhe chalnar nahi

    • @Mulapravara
      @Mulapravara Před 29 dny +3

      4 जून ला बघ.... 🚩🚩

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Před 29 dny +42

    राजे १५ वर्ष खासदार होते त्यांनी केलेली कामे लोकांना सांगावीत

    • @AGoodTeacherMH10
      @AGoodTeacherMH10 Před 28 dny +3

      त्यावेळी ते राष्ट्रवादी तर होते ..... तुमची इच्छा पुर्ण करण्यासाठी पक्ष बदलला....

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 Před 29 dny +57

    काहीही फरक पडत 3 लांख ने महाराज पडणार

  • @kailash5749
    @kailash5749 Před 29 dny +47

    मान गादीला मत तुतारीला ✌️✌️✌️

  • @bharat2652
    @bharat2652 Před 29 dny +14

    शशिकांत चा पारड जड आहे. दक्षिण मधून लीड असणारच आहे पण गड्याने जावली व कोरेगाव मधून प्रतिनिधित्व केल्याने तिथूनही लीड मिळेल

  • @cdtalmale7167
    @cdtalmale7167 Před 29 dny +18

    किती पण सभा घे या वेळी भाजप महाराष्ट्रात १५ च्या पुढे जात नसते हे यूपी बिहार आणि गुजरात नाही

  • @Eduardo_Camavingaa
    @Eduardo_Camavingaa Před 29 dny +54

    हा दिल्ली चा गुजराती सुलतान याने पार वाट लावली महाराष्ट्राची आता महाराष्टच कारण ठरेल याची सत्ता जाण्याचं😡

  • @santoshchavan8607
    @santoshchavan8607 Před 29 dny +23

    कराड हलत नाही 😂🤣

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Před 29 dny +27

    आम्ही कराड उत्तर मधून येतो आमचं मत तुतारीला

  • @sanjaymulik4884
    @sanjaymulik4884 Před 29 dny +17

    अशा कितीही सभा घेतल्या तरी यात फरक पडत नाही.कारण लोकांचं ठरलंय

  • @pradipg9621
    @pradipg9621 Před 29 dny +11

    उदयन राजे ला का निवडून द्यायचं?? होते की 15 वर्ष अजून राज्यसभा खासदार आहेच की आता हे काय नवीन करणार आहे लोकसभेत जाऊन

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 Před 29 dny +103

    कराड तालुक्याची लोकसंख्या ज्यास्त आहे

  • @udaysihpatil5317
    @udaysihpatil5317 Před 29 dny +36

    karad ha yashwantrao chavan yana mannara bhag ahe ❤

  • @pavankalase3650
    @pavankalase3650 Před 29 dny +51

    तुतारी च येणार

  • @rashidmujawar-fp5eq
    @rashidmujawar-fp5eq Před 29 dny +28

    ही लढाई महाराष्ट्र विरूध्द गुजरात आहे!

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs Před 29 dny +56

    Fakt TUTARI❤❤🎉🎉

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Před 29 dny +27

    उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील एक स्वतः केलेलं जनतेसाठी एखादं तरी काम सांगावे

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 29 dny +2

      त्यांच्याकडे वेळ कुठंय त्यांचा वेळ नको तिथे जास्त जातोय.

    • @AGoodTeacherMH10
      @AGoodTeacherMH10 Před 28 dny

      त्यावेळी राष्ट्रवादी तर होते.... म्हणून पक्ष बदलला

  • @sagarbhosale5443
    @sagarbhosale5443 Před 29 dny +47

    ओन्ली शशिकांतजी शिंदे 👑💖

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před 29 dny +26

    जिथे जिथे सभा तिथे तिथे उमेदवार पडणार हे मात्र नक्की...

  • @utu986
    @utu986 Před 29 dny +24

    महाराष्ट्र संपवण्यासाठी चाल करून आलेल्या दिल्लीतील हुकूमशाह शिवारायांचे मावळे कधीच यशस्वी होऊ देणार नाही... जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र

  • @prnmane3817
    @prnmane3817 Před 29 dny +15

    ये डर जरूरी है

  • @designer_12
    @designer_12 Před 29 dny +10

    कराड हा तालुका सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे हे पण सांगा बोल व्हिडिओ

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před 29 dny +36

    Only ......... तुतारी

  • @sunilthorat1147
    @sunilthorat1147 Před 29 dny +39

    Only तुतारी फुंकणारा माणूस🎉🎉

  • @vishalpolofficial
    @vishalpolofficial Před 29 dny +37

    कितीही दिल्लीश्वर आले तरी सातारा मधे तुतारी वाजणार आहे 🔥🔥🔥

  • @Gadi_wadi
    @Gadi_wadi Před 29 dny +25

    MH -50 power 😅

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před 29 dny +49

    Only Congressssss ..........

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 29 dny +65

    शशिकांत शिंदे ✌️🚩✋🎷🔥

  • @Social_work0322
    @Social_work0322 Před 29 dny +20

    आता सुट्टी नाय.
    आम्ही हिशोब चुकता करणार.
    @सगेसोयरे

  • @anuragdumbre-zl7lj
    @anuragdumbre-zl7lj Před 29 dny +7

    अब की बार अंतिम संस्कार 😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 29 dny +45

    मला महाविकास आघाडी मध्ये लीडर शरद पवार च दिसत आहे... बाकी एवढे जोरदार आक्रमक प्रचार नाही करत आहे.
    तुतारी गट जोरदार प्रचार.. आणि सभा घेत आहे.. शिवसेना वाले फक्त शरद पवार ची कॉपी करत aahe.😂 पावसात भिजायचं

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Před 29 dny +6

    Shashikant Shinde Saheb 100%Loksabha Nivadun yenar 📯📯📯📯📯📯📯📯🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @sureshpawar5762
    @sureshpawar5762 Před 29 dny +9

    Karad la Tutari 🎉

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Před 29 dny +7

    Shashikant Shinde Saheb 100 % Nivadun yenar 📯📯📯📯📯🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🌹🙏🌹

  • @shiv_mavala
    @shiv_mavala Před 29 dny +14

    काय वेळ आली आहे प्रधानमंत्री महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेत... मग प्रधानमंत्री ची कामे कोन करतं आहे .. दहा वर्ष सत्ता आहे.. आता बदलाची गरज आहे

    • @abhijitpatil661
      @abhijitpatil661 Před 28 dny

      यातूनच ओळखा खरा औरंगजेब कोण आहे तो....❤ पुन्हा महाराष्ट्रात गाडा.

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 Před 29 dny +4

    कोण पण येऊदे फक्त तुतारी ❤ लावा ताकद

  • @yogeshzankar8799
    @yogeshzankar8799 Před 29 dny +13

    GUJARATI TUZAYA PAKSHLA . MATDAAN NAHI . RAMKRISHNA HARI WAJWA TUTARI 🙏

  • @manojapshinge9298
    @manojapshinge9298 Před 29 dny +15

    महाराज नाही येणार पण

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 29 dny

      Nahi yenaar 100%

    • @subh5442
      @subh5442 Před 28 dny

      Mi koregaon kar maharaj nahi yet shinde Ani tutari vajnar Satara madhe

  • @sakharamphapale6435
    @sakharamphapale6435 Před 29 dny +16

    अहो शंभूराजांचे 12:00 वाजले ते कसले लीड मिळवून देणार

    • @Userid288
      @Userid288 Před 29 dny +3

      Shambhu raje ch avghad ahe ka

    • @rushijadhav5822
      @rushijadhav5822 Před 29 dny

      कधीपण मतदान घ्यायला सांग पाटण तालुक्यात फक्त साहेब 7070 पॅटर्न चालतो बाकी हुर्डेफुकी कोण ते मला माहिती नाय आणि कोणाचे 12 वाजलेत हॆ लवकरच तुला कळेल आणि शंभूराजेंच लीड मोजायला ये तु 35000+ च्या फरकानी विरोधक पडणार हॆ नक्की आणि वाटलं तर स्क्रीनशॉट मारून ठेव म्हणजे कळेल 🚩🚩🚩

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 29 dny

      खरं आहे शंभुराजांनी केवढा तीर मारलाय गोहाटीला जाऊन.
      गद्दाराच्या कळपात जावून.

  • @sunilm3223
    @sunilm3223 Před 28 dny +6

    मागच्या पावसाच्या सभेने 5 वर्षात काय दिवे लावले ते बघितले, 50 वर्षात भकास राहिलेल्या सातारऱ्याला स्टार्टअप विकास हवाय जो फक्त मोदीजीं च करू शकणार आहेत , मी सातारकर मोदींला च मतदान करणार 👍🚩🇮🇳

  • @Srn12394
    @Srn12394 Před 29 dny +10

    Abki bar modi tadipaar🤣

  • @ganeshyedage7012
    @ganeshyedage7012 Před 29 dny +11

    सातारा टोल मुक्ती करा मगच मत मागा....

  • @rajmhatre2892
    @rajmhatre2892 Před 29 dny +6

    👑💪🏻One side Shashikant Shinde✌🏻👑

  • @maheshkumarlokhande6118
    @maheshkumarlokhande6118 Před 29 dny +3

    अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम सुरू केले नाही, गॅस पेट्रोल दर खूप वाढवले GST प्रत्येक वस्तूत, सेवेत लावला, शिक्षण महाग केलं, दगड निवडून देऊ पण .... नको

  • @Antiq11
    @Antiq11 Před 29 dny +2

    सातारा पेक्षा कराड तालुक्याच्या राजकारणाला जास्त महत्त्व आहे कारण कराड दक्षिण आणि कराड उत्तर मधे भाजप च काम करणारे खास कुणी नाही, मागच्या वेळी त्यांनी कराड la हलक्यात घेतलं असं म्हणालात तरी चालेल, यावेळी कराड मधे सभा ठेवून भाजप ने आपला उमेदवार चांगलाच highlight केला.....

  • @deepakpawar9772
    @deepakpawar9772 Před 29 dny +5

    Only Mahavikas Aghadi

  • @Decoding_Maharashtra
    @Decoding_Maharashtra Před 29 dny +8

    महा विकास आघाडीचे स्टार प्रचारक मोदी

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 29 dny

      बरोबर आहे. कारण मोदींकडे प्रचाराला मुद्दे नाहीत भ्रष्टाचारावर बोलता येत नाही.कारण सर्व भ्रष्टाचारी स्वःताच्या पक्षात घेतलेत.
      महागाई,बेकारी हे शब्द उच्चारायला मोदींना लाज वाटते. मग काही तरी फेकायच.

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 Před 29 dny +4

    टायगर अभि जिंदा है अन त्या टायगरची दखल घ्यावी लागते

  • @VikramMulgaonkar-vn2jo
    @VikramMulgaonkar-vn2jo Před 29 dny +3

    अहो हे पंतप्रधान आहेत की प्रचार मंत्री आहेत हेच कळत नाही

  • @radheshamgaikwad4816
    @radheshamgaikwad4816 Před 29 dny +14

    Saheb.....❤

  • @shriprasad82
    @shriprasad82 Před 28 dny +2

    सातारच्या जनतेने गेली ५० वर्षे शरद पवारांना साथ दिली आणि ते ही पवारांनी काहीही कामे केली नसली तरीही. साताऱ्याचा वापरच पवारांनी केला तरीही शरद पवार प्रेमात आंधळी झालेली सातारकर जनते एवढी खुळी जनता आख्या महाराष्ट्रात कुठं नसेल.

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Před 29 dny +3

    मी सातारा पाटण मधील आहे सभा खूप मोठी झाली लोकांचे मत परीवर्तन केले या सभेने
    अब की बार उदयनराजे खासदार ❤

  • @saimotors15
    @saimotors15 Před 28 dny +1

    Patrol disal gas berojgari var bola ❤❤❤feku ji 😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 29 dny +7

    10000 मोदी 10000 शाह10000 टरबुज 10000 अजित पवार 10000एकनाथ शिंदे= एक शरद पवार 💪👌❤️🔥

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Před 29 dny +3

    राजे! म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींना ? मोदींची गरज भासते?😂😂😂 जनतेने विचार करावा😢रजेपदाचा मान जरूर ठेवावा! पण ज्या व्यक्तीला दुसऱ्याची मदत लागते? त्याने याचा अर्थ समाजसाठी काही काम केले च नाही? केवळ आम्ही राजे? म्हणून मला मत द्या? मग लोकशाही कोठे राहिली!😢😢😢😢

    • @rushijadhav5822
      @rushijadhav5822 Před 29 dny

      पडणार ना कारण शरदजी पंत अजून जिवंत आहेत शेवटी आपलेच गद्दार आणि वंशजाचे पुरावे मागणारे आहेत तोपर्यंत गादिला धोका आहे

    • @silentviewer9291
      @silentviewer9291 Před 25 dny

      हा च फॅक्टर कोल्हापूरात पण लागू होतो..... कशाला राहूल गांधी ची सभा केली 🙂✌️

  • @sangrambansode1562
    @sangrambansode1562 Před 29 dny +2

    Karad madhun pruthviraj baba jyala pathimba detil to umedvar vijayi shishikant Shinde winner astil modi yeu de nahitr trump.....❤

  • @dhananjaynikam4039
    @dhananjaynikam4039 Před 29 dny +2

    कोणीही कितीही आपटा येणार तर मोदीच आहे...नमो...नमो...❤🚩🚩

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 Před 29 dny +3

    Kon pan yeudya only pawar saheb

  • @RohitBansode-jy3vk
    @RohitBansode-jy3vk Před 26 dny +1

    Karad dakshin madhun AVINASH MOHITE (DADA) Yancha pathiba nirnayak tharto kayam 👑👑

  • @IPS05
    @IPS05 Před 28 dny +1

    माझी क्रश ❤️☺️👀

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Před 29 dny +3

    धत्रपतींच्या मृत्युनंतर औरंग्याने महाराष्ट्रात तळ ठोकला होता त्याची आठवण आली

  • @SidharthSNS
    @SidharthSNS Před 29 dny +4

    2014✅2019✅2024❌

  • @VedantPatil-jv1xw
    @VedantPatil-jv1xw Před 28 dny +1

    Jilhya peksha motha taluka
    KARAD❤

  • @Spartanash
    @Spartanash Před 29 dny +1

    फेज 3 मध्ये भापाजा च सुपडा साफ आहे .😂😂

  • @santoshjagtap1937
    @santoshjagtap1937 Před 28 dny +1

    घाबरलय...

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 Před 29 dny +1

    तेथील जनतेन उदयनराजेंना जोरदार आपटव

  • @prashantkumbhar5894
    @prashantkumbhar5894 Před 28 dny +1

    मी कराड मधून आहे
    इथून तुतारीच.

  • @rahulkamble8300
    @rahulkamble8300 Před 24 dny +1

    शरद पवार यांनी पाच सभा घेतला त्याचं काय

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 Před 28 dny +1

    प्रत्येक निवडणुकीत संदर्भ वेगळे असतात . पोटनिवडणूक वेगळी असते

  • @slim11shock
    @slim11shock Před 29 dny +4

    हिचा चेहरा बघूनच कंटाळा यायला लागला. ही दिवसभर नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी करते! 🙄

  • @shubhamchavannana2937
    @shubhamchavannana2937 Před 29 dny +2

    अबकी बार उदयनराजे खासदार

  • @indian62353
    @indian62353 Před 29 dny +2

    4:55 💯

  • @rohitthorat5877
    @rohitthorat5877 Před 24 dny

    तरी पण निवडून येणारं नाही 🎉