आणि याच घटनेमुळे शिवरायांचा रायगड जळाला😢🔥🔥

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 08. 2020
  • Chhatrapati shivaji maharaj Capital Raigad Fort.
    १८१८ मध्ये स्वराज्याची राजधानी रायगड जळून खूप नुकसान झाले.
    शिवाजी महाराज व स्वराज्याची राजधानी रायगड.
    #swarajyarakshaksambhaji
    #swarajyarakshak_sambhaji
    #rajmudra

Komentáře • 257

  • @chhayaborate7888
    @chhayaborate7888 Před 3 lety +24

    😢😢😔😔😭😭मला तर इतका राग येतो की ब्रिटिशांच्या काळात जर मी असतू तर मी माझा जीव दिला असता पण माझ्या राजाचा रायगड जळू दिला नसता मझ्या तोंडून इंग्रजांना इतक्या घान शिव्या येतायत की बोलायचं कामच नाय लय राग येतो माझा राजा असता तर रायगडाच्या एका दगडाला हाथ लावायची हिम्मत झाली नसती इंग्रजांची. माझा राजाचं तसा होता😭😢😢😔😔🚩🚩🚩

  • @sangrampatil5153
    @sangrampatil5153 Před 3 lety +259

    छत्रपती चे वैभव परत आनु रायगड सह महाराष्ट्रातील 362 गड किल्ले संवर्धन करु दुर्गवेडा

    • @wingcommander8674
      @wingcommander8674 Před 3 lety +10

      खुप खुप शुभेच्छा

    • @Pratikwrites1402
      @Pratikwrites1402 Před 3 lety +6

      Nakkich dada ❤️🚩

    • @rohanrrkk3754
      @rohanrrkk3754 Před 3 lety +4

      👌🚩

    • @Agricoss5
      @Agricoss5 Před 3 lety +8

      ऑनलाईन payment सुरु करा.... खूप निधी गोळा होईल

    • @sangrampatil5153
      @sangrampatil5153 Před 3 lety +3

      जय शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य परिवाराला जाॅईन व्हा गड संवर्धन करण्याची ईच्या आहे त्या नी वारसा मराठा साम्राज्याचा वसा गडकोट संवर्धनाचा

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em Před 3 lety +41

    आमच आई आन बाप फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराज आनी फक्त संभाजी महाराज बास फक्त नाव जरी काढले की आगांत दहा हाती च बळ येत

  • @maheshsamant4623
    @maheshsamant4623 Před 3 lety +11

    असा राजा पुन्हा होणे नाही छत्रपति शिवाजी महाराज कि जय ।😣😣😣🙏🙏

  • @01adinath
    @01adinath Před 3 lety +9

    छत्रपती किंवा छ.संभाजी महाराज असताना रायगडावर असा हल्ला झाला असता तर पळायला रस्ता ठेवला नसता गनिमांना... जय जिजाऊ - जय शिवराय

  • @shubhamborkar7782
    @shubhamborkar7782 Před 3 lety +20

    5:42 शिवछत्रपतींचा काळीज जळत होत...😭😭😭. हे सर्व एकूण खूप रडू येते....😭😭😭
    इंग्रजांनी आपल्याला धनासोबत , आपल्या भावनांना सुद्धा पोरक केलं😭😭😭😭

  • @dipeshvbhoir
    @dipeshvbhoir Před 3 lety +21

    इंग्रज नसते नसते तर 😓 आपल्याला रायगड जश्याचा तसा पाहायला मिळाला असता

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Před rokem

    बोलायला शब्द कमी पडतात. खूप छान माहीत नसलेली माहिती सांगितली धन्यवाद तुम्हाला दादा 🙏🙏प्रतेक शब्द काळीज चिरत होता.राज्यांनी मावळ्यांनी एव्हढे वैभव उभे केले जोपासले .आणि ह्या मेल्या गोऱ्यानी राख केली .काय दिमाखात असेल तेव्हाच रायगड.किती छत्रपतींना अभिमान असेल.आणि देशाला .असा राजा कधीच होणे नाही. त्या रायगडाला आणि आमच्या छत्रपतींना कोटी कोटी सलाम🙏🙏😭😭

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 Před 3 lety +15

    मार्केट बनविलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठी माणसाने एकत्र येऊन व्यापार उद्योग केले पाहिजे हे रायगड किल्ल्यावर दिसुन येते

  • @sarnobatsuhas2364
    @sarnobatsuhas2364 Před 3 lety +31

    भावा तुझा आवाज थेट काळजात शीरतोय,बॅक साउंड ऐकून भूतकाळात नेतो. राजेंचा इतिहास ऐकून मनात घूसमटून टीप गळतात.. मुजरा राज.. मुजरा..

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 Před 3 lety +37

    फुकट्या इंग्रजांनी आमच्या देशाची वाट लावली.😭

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 Před 3 lety +7

      फितूर आपलेच लोक होते म्हणून ही वेळ आली

  • @Sahyadri18
    @Sahyadri18 Před 3 lety +7

    दादा रायगडाचा अंत होवू शकत नाही..
    जोपर्यंत चंद्र-सुर्य यांचे अस्तित्व राहील तोपर्यंत रायगड महाराजांचा इतिहास जगाला अभिमानाने सांगत राहील..
    जय शिवराय⛳️

  • @krishnagawade4976
    @krishnagawade4976 Před 3 lety +46

    अरे त्या वेळी असते आमचे राजे तर इतकी हिंमत सुद्धा कोणाची झाली नसती

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 Před 3 lety +64

    इंग्रजानी रायगड जाळला राजमहाल जाळला तरी आपण त्यांची भाषा आणि गुलामगिरी स्विकारली आहे.आपला स्वाभिमान कोठे गहाण ठेवला आहे?

    • @omkarkulkarni3207
      @omkarkulkarni3207 Před 3 lety +2

      Sadhya chya kaalat latest technology ani knowledge English madhe aahe. Nahi shikala tar Itishas jama vaal

  • @sonalimandave4012
    @sonalimandave4012 Před 3 lety +9

    सरकारने रायगड किल्ला परत बांधायला पाहिजे

  • @That_90s_Show
    @That_90s_Show Před 3 lety +34

    काही पण करा पण शिवरायाचे किल्ले आहे असे नीट करा 🙄 त्याला किती पण पैसे लागू द्या ❤️

  • @badrikharat2227
    @badrikharat2227 Před 3 lety +111

    अरे जाळला असेल तुम्ही रायगड,पण आमच्या ह्दयाच्या सिंहासनावर राजे आहे.ते तसुभर देखील हलनार नाही.

  • @vasantaawasarmol1228
    @vasantaawasarmol1228 Před 3 lety +17

    शिवरायान्नी रायगडावर भगवा गाडन्याची पैज जेव्हा लावली कडसरी व पाचाड अशा अनेक गावामध्ये,रायगडावर भगवा गादनार्या शूर योध्यास संपुर्ण गाव बक्षिस दिल्या जाइल अशी शिवरायान्नी लावलेली पैज जिंकणारा व रायगडावर पहिला भगवा गाडनारा पहिला सरजा महार यास त्रिवार वंदन व तसेच शिवरायास त्रिवार वंदन
    आम्ही मावळे शिवरायाचे
    जय भीम

    • @RajmudraOfficial
      @RajmudraOfficial  Před 3 lety +1

      कृपया माहिती पाठवा 7021574021

    • @avinashmuley8767
      @avinashmuley8767 Před 3 lety

      अगदी बरोबर शूर वीर योद्धा आमचा सर्जा महार त्रिवार वंदन त्या वीराला.

  • @Agricoss5
    @Agricoss5 Před 3 lety +6

    सर्व किल्ल्याचे पुनर्वसन केला पाहिजे,
    सगळ्यांनि मदत केली तर अशक्य नाही.
    सरकार च्या पैशाची गरज नाही, एवढे शिवभक्त आहेत महाराष्ट्रत

  • @k.k7881
    @k.k7881 Před 3 lety +5

    खरोखच सांगतो मित्रांनो की गड किल्ल्यांवर
    गेल्यावर तिथल्या कुठल्या ही वस्तूचे नुकसान करू नका
    कारण ही आपल्या शिवाजी राजांनी जीव तोडून जपलेली संपत्ती आहे .
    हिला अधिक वाया जावून देवू नका

    • @ramoncorey8843
      @ramoncorey8843 Před 2 lety

      sorry to be offtopic but does any of you know of a method to get back into an Instagram account..?
      I somehow forgot the account password. I love any assistance you can offer me.

  • @ruchabidwai
    @ruchabidwai Před 3 lety +26

    Mala khup watta apan aple gad kille tasech ubhe karu jase maharajanchya kalat hote....khup manapasun iccha aahe majhi

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏

  • @vikassomane536
    @vikassomane536 Před 3 lety +9

    जय महाराष्ट्र.. जय जिजाऊ.. जय शिवराय..जय शंभुराजे

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Před 3 lety +6

    🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝

  • @prathameshpatil7849
    @prathameshpatil7849 Před 3 lety +48

    भाऊ एक माझी ईच्छा आहे की आपण छत्रपती शिवाजीराजे यांच्या किल्ल्यासाठी एक website तयार करूया आणि एक फाऊंडेशन काडू तिथं किल्ले दुरुस्त करण्यासाठी donate करू. Idea आवडली असेल तर मी तयार आहे मदतहीसाठी .

  • @prakashwavhal893
    @prakashwavhal893 Před 3 lety +3

    ॐ शिव शंभो शिवराय छत्रपती महाराज की जय
    आज उभ्या महाराष्ट्राचे दैवत : जय भवानी जय शिवाजी व त्यांच्या सख्या मावळ्याना माझा व कुळाचा शत शत नमन प्रणाम

  • @kalyanisatpute8047
    @kalyanisatpute8047 Před 3 lety +17

    किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं..... ⛳⛳⛳⛳⛳
    czcams.com/video/xuwXstpl7v8/video.html
    *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे*
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 Před 3 lety +2

    फार महत्त्वाची माहिती मिळाली.

  • @nirajpatil4070
    @nirajpatil4070 Před 3 lety +1

    खूप सुंदर audio 👌👌👌

  • @mohanheismixingfengshuiand2097

    Jai Bhavani
    Jai Shivaji
    Jai Maharashtra

  • @sam.followinglove
    @sam.followinglove Před 3 lety +7

    हर हर महादेव
    🚩🚩🚩🚩

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 Před 3 lety +2

    Thanks for this video ...Full support jai jijau jai shivray jai shambhuraje

  • @vaibhavrothe9081
    @vaibhavrothe9081 Před 3 lety +16

    आपण मराठे आहोत.
    कृपया , कोणीही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका.
    🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

  • @Veena1504
    @Veena1504 Před 3 lety +2

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏जय शिवराय 🙏

  • @mohsinmulla5336
    @mohsinmulla5336 Před 3 lety +3

    🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩

  • @hemantbhosale3171
    @hemantbhosale3171 Před 3 lety +6

    बराच मीठ मसाला लावला आहे व्हिडिओ ला,यातला बराच इतिहास खरं आहे याची नोंद नाही आहे कुठे

  • @sanskrutibhosale2142
    @sanskrutibhosale2142 Před 3 lety +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @keshavargade3499
    @keshavargade3499 Před 3 lety +3

    #KeshavArgade #सायकलवारीगडकोटांवरी जय शिवराय🙏

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 Před 3 lety +1

    जय शिवराय 🙏🙏🚩🚩खूप सुंदर माहित

  • @ab9Marathi
    @ab9Marathi Před 3 lety +2

    एक no ज्वलंत इतिहास समोर उभा झाला

  • @advganeshr.gaikwadpatil.768

    आणी म्हने यांनी भारताच्या विकासाची मूहूर्तमेढ रोवली आयघाले ब्रिटीश लोक.

  • @111986milindthakur
    @111986milindthakur Před 3 lety +2

    खुप छान महिती दिलित

  • @parthpatil9102
    @parthpatil9102 Před 3 lety +4

    JAY Shivaji Maharaj 🙏👍🔥❤️

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg Před 3 lety

    अतिशय मार्मिक माहिती.जय शिवराय

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 Před 3 lety +3

    जय महाराष्ट्र.

  • @user-fg1dg2hk5v
    @user-fg1dg2hk5v Před 3 lety +4

    Jay shivray

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 Před 3 lety +2

    जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @sonalimandave4012
    @sonalimandave4012 Před 3 lety +2

    😭😭😭😭😭😭😭 माझे शिवराय

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 Před 3 lety +2

    Jay Shivray...

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 Před 3 lety

    खूपच छान.

  • @rameshmotiramdharmik2605
    @rameshmotiramdharmik2605 Před 3 lety +1

    जय शिवाजी महाराज की जय

  • @yogeshjarhad2660
    @yogeshjarhad2660 Před 3 lety +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @gunjanpatil9409
    @gunjanpatil9409 Před 3 lety +2

    Jay shiv shambhu.🚩🚩🚩🚩

  • @TOPGaming.646
    @TOPGaming.646 Před 3 lety +2

    फार अंतकर्णाच्या खोल असे तोचणारे वर्णन लेखकाने केले आहे.त्याबद्दल त्यांना सलाम,संकलनाची कल्पना अतिशय विसमरनिय आहेआपले धन्यवाद,🙏🙏🙏

  • @santoshyelwande7857
    @santoshyelwande7857 Před 3 lety +1

    शिवरायांचा रायगड तर म्हणाच पण आपली स्वराज्याची राजधानी पण म्हणा😌😌

  • @pushpadurgawale4644
    @pushpadurgawale4644 Před 3 lety +1

    Jay shivray 🚩🚩🚩🚩

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 3 lety

    जय भवानी जय शिवाजी
    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @anilpatil6016
    @anilpatil6016 Před 3 lety +1

    Jay Shivray

  • @SureshPatil-lt2in
    @SureshPatil-lt2in Před 3 lety +1

    जय शिवराय 👌👌👌👌

  • @prasshantshinde3911
    @prasshantshinde3911 Před 3 lety +1

    सुंदर माहिती

  • @adinathanarthe2919
    @adinathanarthe2919 Před 2 lety +1

    झाले ते झाले पण आता नव्याने रायगडाचे सवरधन करू आणि 32 मन सोन्याचे सिंहासन घडवू.

  • @shahajigund8953
    @shahajigund8953 Před 3 lety +1

    जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे

  • @user-qr7vw7kj3k
    @user-qr7vw7kj3k Před 3 lety +1

    Jay shivaji

  • @Kailashbabar1
    @Kailashbabar1 Před 3 lety +2

    Jay Shivray 🚩

  • @vipulshinde088
    @vipulshinde088 Před 3 lety

    Jay Shivray 🚩🚩

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +2

    रायगड👑🚩

  • @allgamingvideos8828r
    @allgamingvideos8828r Před 3 lety +1

    Jay shivaray

  • @pranitarawade2744
    @pranitarawade2744 Před 3 lety +1

    Jay Shivaji Maharaj

  • @Santoshb2227
    @Santoshb2227 Před 3 lety +1

    खुप छान

  • @rameshwaranande8801
    @rameshwaranande8801 Před 3 lety +1

    इंग्रज मिटले पण आमचे राजे कायमचे राहिले...

  • @rahulrangnathshinde8654

    Jay shivray 🙏

  • @maharashtragameer5738
    @maharashtragameer5738 Před 3 lety +1

    Jay shiv Ray

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 Před 2 lety +1

    रायगडाचे तत्कालीन किल्लेदार शेख अबु इस्माईल यांनी फार शौर्य गाजवले होते पण नियतीच्या समोर हा इमानदार किल्लेदार हतबल झाला 🙏🙏🙏🚩🚩

  • @subhashkarate1252
    @subhashkarate1252 Před 3 lety

    जय शिवराय

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 Před 2 lety

    इंग्रजांना आपलेच नोकरीची मानसिकता असलेले आपलेच माणसं मदत केली

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Před 2 lety

    संभाजी..लेखक विश्विस पाटील आणि
    शिवपुत्र संभाजी. लेखिका कमल गोखले ही 2 पुस्तक नक्की वाचा..आणि यदोन्ही पुस्तकात दिलेली संदर्भासाठीची पुस्तकही जरूर वाचाच !!'

  • @atharvadeshmukh4764
    @atharvadeshmukh4764 Před 3 lety +2

    🙏

  • @CALLMEANU-mm6rx
    @CALLMEANU-mm6rx Před 3 lety +4

    Pruthviraj mahadev Gund patil ashti tal.mohol district solapur (भाऊसाहेब) कडून नमस्कार जय शिवसेना जय महाराष्ट्र

    • @nitinshinde5375
      @nitinshinde5375 Před 3 lety

      अरण..ता.माढा..जिल्हा सोलापुर....जय शिवराय

  • @Agricoss5
    @Agricoss5 Před 3 lety +3

    राजे हयात असताना हो शक्य नसतं..... राजे नव्हते म्हणून रायगड हरला

  • @paramanandchandawarkar2046

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय शिवराय !🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivratn_mardani_aakhada__11

    Jay shivray jay shambhuraje 🧡

  • @vasantaawasarmol1228
    @vasantaawasarmol1228 Před 3 lety +7

    जय भीम दादा शिवाजी राज्याच्या संभाजी राज्याच्या फौज मधे काम करणारे सर्व महर विर योद्धा यांचा पुर्ण इतिहास मांडण्याची गरज आहे करण महार जात ही किती शोर्यावान होती व आहे हे दाखवणे ही आजच्या काळाची गरज आहे

    • @ashokambekar1823
      @ashokambekar1823 Před 3 lety +1

      खरच गरज आहे कारण शुल्लक कारणावरून आपले बांधव विभक्त झालेत

    • @pravinkhedkar8104
      @pravinkhedkar8104 Před 3 lety +5

      भाऊ अगोदर छत्रपती लावा राजेंच्या नावाच्या अगोदर मग आपण तुम्ही म्हणत आहात ते पण करू पाहू

    • @user-tj3lm6gc7u
      @user-tj3lm6gc7u Před 3 lety

      15 महार सैनिकांची नावे सांगा पुराव्या सकट?

  • @kishorgawhare
    @kishorgawhare Před 3 lety

    Jay bhavani jay shivaji

  • @niteshgore2235
    @niteshgore2235 Před 3 lety

    जय जिजाऊ साहेब जय शिवराय 🚩

  • @ravinangarepatil3835
    @ravinangarepatil3835 Před 3 lety

    हा कुठला ईतिहास सांगतोयस बाबा...मराठ्यांच्या ईतिहास एवढे हलका नाही रे बाबा ...

  • @YuviCreator
    @YuviCreator Před 3 lety +1

    🌸🙏🚩

  • @JAYSH333
    @JAYSH333 Před 3 lety +33

    त्या झुल्फीकारखानाने रायगड प्रथम जाळला.दप्तरखाना पेटविला.नोंदी जाळल्या.असे आपणच आपल्या एका video मध्ये सांगितले आहे. त्याचे वर्णन येथे आपण का केले नाही.

    • @bhushanmarathe5077
      @bhushanmarathe5077 Před 3 lety +1

      𝕋𝕖 𝕤𝕒𝕞𝕓𝕙𝕛𝕚 𝕣𝕒𝕛𝕖𝕔𝕙𝕪𝕒 𝕧𝕖𝕝𝕚 𝕙𝕠𝕥𝕖

  • @abrelaxation1373
    @abrelaxation1373 Před 3 lety +7

    First view

  • @rushikeshdhage804
    @rushikeshdhage804 Před 3 lety +1

    👍👍👍👍

  • @advocatemanojthakur2558

    देव माझा.. 🙏 राजा माझा.. 🙏

  • @rohanrrkk3754
    @rohanrrkk3754 Před 3 lety

    🚩

  • @pankajtambe7912
    @pankajtambe7912 Před 3 lety +1

    Khup danger... Ashru aagri shakt nahi...
    Ashich mahatwachi mahiti det raha....Sir....

  • @vedantkadu6315
    @vedantkadu6315 Před 3 lety

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pradeepgaikwad5482
    @pradeepgaikwad5482 Před 3 lety +2

    Jalala he sangta, jinkla he pn sangaa, khup talented ahaat

  • @hanumantchaware2331
    @hanumantchaware2331 Před 3 lety

    खुप खुप दुःखद पण वास्तविक

  • @parththakur8831
    @parththakur8831 Před 3 lety +1

    Shiva

  • @niketdivkar5175
    @niketdivkar5175 Před 3 lety +2

    💔💔💔

  • @ReyanshRaj2157
    @ReyanshRaj2157 Před 3 lety +1

    😭😭 khup vait vattey

  • @jsagar7521
    @jsagar7521 Před 3 lety +3

    😭😭😭😭

  • @vedantkadu6315
    @vedantkadu6315 Před 3 lety

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼