Admission After 10th: - Be Aware from Scams | 10 वी नंतर प्रवेश घेताय ? मग फसवणूक होऊ शकते |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2024

Komentáře • 11

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw Před 26 dny

    अगदी व्यवस्थित माहिती दिली सर. सत्य परिस्थिती आहे. शिक्षणाचं बाजारीकरण झाले आहे

  • @user-or7rq8kh8q
    @user-or7rq8kh8q Před 3 měsíci +2

    आदरणीय सर,
    इथं मला आगदी प्रामाणिक आणि प्रांजळ पणाने सांगावसं वाटतं की सरकार आणि सुजाण लोकांनी ह्या विषयावर गांभीर्याने विचार करावा.

  • @satishavhad7063
    @satishavhad7063 Před měsícem +1

    Atishay chan va chagle vichar aj chya kaliyugat mandle

  • @mukeshdesaiopju
    @mukeshdesaiopju Před 2 měsíci +2

    It is 100 percent true !

  • @salimlakade5934
    @salimlakade5934 Před 3 měsíci

    शिक्षण म्हणजे एखाद्याBhms डॉक्टरने मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सुरु करायचे त्या प्रमाणे शिक्षण संस्थाचा कारभार सुरू झाले आहे सरकारच्या सहकार्यान

  • @vahidaattar-314
    @vahidaattar-314 Před 2 měsíci

    Ho sir call yet ahet

  • @vaibhav9206
    @vaibhav9206 Před 3 měsíci +1

    Video ❌ Reality ✅😢

  • @anilchougale5294
    @anilchougale5294 Před měsícem

    Sir 10vi la 88:/ahet diploma chalel ka

  • @gulabchobhe7351
    @gulabchobhe7351 Před 2 měsíci

    माझ्या मुलाला 10 विला 40 % मार्क्स पडले आहेत ,त्याने 11 वी 12 वी करावी की 10 वी नंतर डिप्लोमा करावा
    त्याला मार्क्स कमी आहेत म्हणून मी विचारतोय कृपया मार्गदर्शन करावे

  • @Bhagwat_Meher
    @Bhagwat_Meher Před 3 měsíci

    Sir what after cet exam process ver taka na ek video ❤