Diploma or 11th-12th Science after 10th Standard |

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2024

Komentáře • 173

  • @santoshpawar-sr1bw

    खुप सविस्तर चांगली माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद परंतु ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांना डिप्लोमाच योग्य आहे. अशा गरीब विद्यार्थ्यांना डिग्री करने अशक्यच आहे.तुम्ही सर आर्थिक स्थिती विषयी काहीच भाष्य केले नाही. डिग्री साठी खूप खर्च येतो ही माहिती द्यायला हवी होती सर

  • @durgeshchavan6993

    सर माझा मुलगा दहावी पास झाला आहे अकरावी बारावी सायन्सला कोणते विषय घ्यावे मेडिकल ला जायचं असेल तर आणि इंजीनियरिंग ला जायचं असेल तर प्लीज तेवढे माहिती द्या तुमचा विषय फार आवडला

  • @madhavdhone4489

    सर माझा मुलगा 10 वी पास झाला आहे.तुमचा माहिती बद्दल खुप फायदा होईल धन्यवाद

  • @seemakhot8045

    खुप् छान माहिती दिलात सर..... तुमच्या या व्हिडिओ मुळे पालक आणि विद्यार्थी यांना नेहमी पडणाऱ्या शन्का दूर व्हायला मदत तर होणारच पण त्यासोबत जेनुअन ज्या लोकांना संभ्रम अवस्था आहे डिग्री आणि डिप्लोमा विषयी, त्यांनाही खूप मद्त् होणार नक्की--

  • @Vloggingtimewithbhakti3046

    छान माहिती दिली सर ,कुणीही अस सांगितलं नाही

  • @amolsaraf5538
    @amolsaraf5538 Před dnem

    Sir pwd ला किती % reservation असते डिप्लोमा नंतर

  • @kartikpatil752

    Mechanical engineering karanyasathi kay sop ahe science ki diploma?

  • @SantoshSuryawanshi-h2k

    11 th 12 th kara pan parat kami marks padale tar diploma karava lagel

  • @millennialgamerkid4997

    Superb and detailed explanation very impressive👍

  • @nagnathbiradar1988

    खुप छान माहीती दिलात सर आपण,धन्यवाद.

  • @umeshtambhale7244

    खुप छान सर... तुमचा video बघुन विचार बदलला

  • @MrSachinmjagtapinfohubs

    Very nice and good information for any carrier startup

  • @Hemant-Gaikwad.

    Thank you so much sir...😊

  • @shankarkajare8598

    khupch chan mahiti dili sir

  • @RajendraTaskar-km2ns

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप

  • @user-cm7cm2tx7b

    खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @shridhandinde8398

    छान माहिती दिली सर माझा मुलगा दहावी पास झाला आहे 80टके मार्क आहेत. धन्यवाद सर

  • @sarikawala7201
    @sarikawala7201 Před dnem

    Thank you very much sir, very informative and eye opening

  • @riteshpatekar5431

    खूप छान माहिती दिली सर. मी पण माझ्या मुलाला डिप्लोमा करायला लावणार होतो

  • @anandjadhav4404

    खरं सांगितले भाऊ.डोळे उघडले.खुप खुप धन्यवाद.