माझ्या कोकणातील गावचा भवानी मातेचा जागरण गोंधळ 2023,शेकडो भाविकांची उपस्थिती । घनदाट धुकं ।अवसर,तरंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • माझ्या कोकणातील गावचा भवानी मातेचा जागरण गोंधळ 2023,शेकडो भाविकांची उपस्थिती । घनदाट धुकं ।अवसर,तरंग...

Komentáře • 25

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 Před rokem

    संचित खुप छान मंदिरातला भवानी आईचा गोंधळ आणि मंदिरातली खांब काठी बघाला मीळाले मंदिरात अतिशय सुंदर रोषनाई केलीय. 💐🙏संचित खुप खुप शुभेच्छा

  • @nirmalakadam2684
    @nirmalakadam2684 Před 5 měsíci

    Very nice

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Před rokem

    🌹🌹जय भवानी 🌹🌹 उदो उदो..

  • @sudhirdixit4371
    @sudhirdixit4371 Před rokem

    खुप छान संचित

  • @vishalbhogale4000
    @vishalbhogale4000 Před rokem

    Khup Chan video bhau
    Tujhey toh vloggs yeudet bhau
    #Masure Bhogale wadhi🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @girishshrikhande
    @girishshrikhande Před rokem

    छान

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Před rokem

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 Před rokem

    फारच छान नाव ओळखण्याची पध्दत

  • @nehaparab5167
    @nehaparab5167 Před rokem +1

    Bhari khup chan 🙏🙏🙏video

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 Před rokem

    उत्तम विद्युत रोषणाई , खूप छान रूढी परंपरांची माहिती देणारा व्हिडीओ 👌👌🙏🙏

  • @santoshmthakur5524
    @santoshmthakur5524 Před rokem

    खुप सुंदर 👃👃👃👃👃 धन्यवाद

  • @bag9845
    @bag9845 Před rokem

    कोकणातील प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये हे तरंग पूजले जातात आणि उत्सवांच्या वेळी मानकरी ते वाजंत्रीच्या संगीतात घुमवतात. त्यावेळी त्या व्यक्तींच्या अंगात येते. सार्वत्रिक रित्या सर्वच ठिकाणी हे दिसून येते.

  • @nayanapatil7139
    @nayanapatil7139 Před rokem

    खूपच छान व्हिडिओ,सहज गप्पा मधून गावाची माहिती छान मिळाली

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Před rokem

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला डेकोरेट छान होते गावची जत्रा जागर आली की खूप मज्जा येते बघायला आणि अक्षर कशी ओळखायचे छान वाटले विडिओ पाहून आवडला

  • @ranijadhav7431
    @ranijadhav7431 Před rokem

    Khup ch sunder, aple gaav tethil sunskruti👌👌

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem

    खूपच सुंदर आहे.

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Před rokem

    खूप सुंदर विडीओ भावा खूप मज्जा आली 👌👌🌹🌹

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 Před rokem

    खुपच छान मजा आली हीच आपली खरी ओळख 🙏🙏

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga Před rokem

    👌👌

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu Před rokem

    थैंक्स संचित फ़ॉर लाइव अपडेट्स

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Před rokem

    🙏🙏🙏

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 Před rokem

    मराठी नविन वर्ष ..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संचित 💐💐

  • @ashoksalaskr5786
    @ashoksalaskr5786 Před rokem

    संचित विडीओ कमी झाले तुझे बिझी झालास का

  • @prathameshdalvi4178
    @prathameshdalvi4178 Před rokem

    Sachit kiti let video yetayt tu ze