कोकणातील धनगरवाडी आणि ताज्या गावठी भाज्यांची लागवड। धनगरवाडी मध्ये काकडी नाही । भाज्यांचे मंडप(माटव)
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- कोकणातील धनगरवाडी आणि ताज्या गावठी भाज्यांची लागवड। धनगरवाडी मध्ये काकडी नाही । भाज्यांचे मंडप(माटव)
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#kokan #vegetables #farming #konkan #farmer #farm #fresh #freshfruit
Wow so Beautiful place
great
Mast video Sanchit. Sontalchya phulancha galichya apratim.
धन्यवाद.
Fresh भाजी ❤😊
Very very nice video 👍
Aamcha kade sontal ase voltat
तुझे नातं संबंध छान आहेत.
संचित मित्रा , मस्त व्हिडीओ 👌👌 आमच्या कडे राजापूर ला या फुलांना सोनतळ असे समर्पक नाव आहे , सड्यायावरची माळराने अशी बहरलेली पाहून मन सुखावून जाते , पडवळ , भेंडी , वाल व इतर पाले भाज्या पाहून मन हरखून गेले , धन्यवाद मित्रा इतकी सुंदर सफर घडवल्याबद्धल 🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
असा मालवणी बोलाक तर खरा मालवणी वाटतात हका मणतत आपली माणसा आवडली माका गजाली गोष्ट बिनधास्त बोल समजून सांगणे देव ताना उदंड आयुष्य देवो
मस्त विडीओ 👌भाज्यांचे मांडव, हरणाची पिवळी फुले खूप छान. सुंदर कोकण
सर्व ओके भावा
छान VDO बनवला.
Khup chan
आम्ही तुमच्या पासून लांब आहेत जवळपास नाही नाहीतर तिकडच्या भाज्या आणल्या असल्या एकदम मस्त भाजी औषध न. लावलेली आवडला विडिओ आवडला
Bahut Sundar ATI Sundar bahut hi achcha video
Chan mast 👌👌👌👌🌹🌹
Nice vedio aprtim
Apratim, sundar video.
Natural jungle, bhajyanche mandav, Phule pane, agdi sarwa, atishay aavadale.
Khup sunder video Bappa bless you 😍 Chan bhaji male
मस्त विडीओ
It felt very cool
खुप छान व्हिडिओ संचित. आणि आता गणपतीचे व्हिडिओ बघायला आवडतिल.तुला गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा.
Khup bara vaatla dhangarwadichaa jivan pravaas baghun.chyaan vdo.
Mast 😊
खुपचंगली मानस आहेत, तूझे संबंध पण त्या लोकांशी चांगले आहेत, खूप छान
खूप छान
👌👌👌
I love your video
Nice bro
ekda ranti sase,ranti moar,haran mungus, salinder yanche vastav (bile )dakahava.
Very nice
घाटावर सोनकी म्हणतात
😊👍
Carry on🙏👏👏
मला या धनगर परिवाराचा पत्ता or मोबाईल नंबर दे
आणि तू पडवळ व दोडका बीज पाठव रे ।
पूर्वी पण लिहिले तेव्हा तू सकारात्मक उत्तर दिले आहेस वाट बघते
मला आता तरी 4 - 8 पडवळ बियापाठव रे हो म्हणाला गेल्यावर्षी
Sadya var cha video khup chaan asto Dhangar vadi chi loka sarva changli aahet aani harna chi fula cha video banav dada khup chaan mahiti dilit mast video Ganesh chaturthi chya khup subhecha 💐 tumha Sarvanna
6. 48 Kokani kaas pathar.
Very very very very nice video 🌹🌹🌹🌹🌹🌹 keep it up 🙏🙏🙏
संचित चटक चांदणी दिसली तर विडिओत दाखव
खुपछान संचित स्वर्गाहून सुंदर निसर्गरम्य असो आपलो कोकण असा हरर्णा कोकणात सगळी कडेच भरपूर आसतत हर्णा आणि तेरडो ह्या महिन्यात तेंचा सिजन असताफूलाच व्हीडीओ मस्त झालो धनगर वाड्यावर गावठी कोंबडी पण हत 😀धन्यवाद संचित 💐💐
झी ला एकच नंबर भाजी गावाक३ल्या सारा वाटला
मला पडवळ चे गावठी बीज पाठव पटकन
👍👍👌👌👍👍👌👌♥️♥️♥️♥️
सोनवेँल
Wow very nice, nice to grow your own veggies. i am missing my home in Goa this all my mom also use to grow when she was alive. Sanchit i like your vlogs and your smiling face.
संचित दा आरतीचा एक व्हिडिओ बनवा ना😊
👌👌👌👌👌👌👌👍👍🌹🌷🌹🌷🌹🌷
🙏🙏🙏👍👌😁😍❤🌺💐. 🥦🥕🌽🥦🥕🌽🥦🥕🌽VEG. ⛳.
खरंच खूप मस्त व्हिडिओ कोकण म्हणजे निसर्ग रम्य वातावरण
Tavasa mins
Kakadi
Video sampu naye as vatat hot. Pan thik ahe. Parat ek video pathav hya bhajyan baddal ani kanagi karandi baddal. Ekdam avadata vishay malwani mansancha ahe ha.
Dear Sanchit your vlog s are very good but you both Thakur brothers are very irregular in posting blogs.At least post three in a week.Advance congrats for nearing 100 k.
सोनवेल
मला या गुलाबी घर वाल्या दादांचा अड्रेस किंवा cont नंबर दे
खूप मस्त दादा