माझ्या मामाचं गाव । गावातील मामाचं घर,जत्रा,मज्जा। भगवती देवी चिंदर जत्रोत्सव,जत्रा कंदमुळांची।भाग 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • माझ्या मामाचं गाव । गावातील मामाचं घर,जत्रा,मज्जा। भगवती देवी चिंदर जत्रोत्सव,जत्रा कंदमुळांची।भाग 1
    माझ्या मामाचं गाव आणि गावातील जत्रा
    पाहिलं तर माझ्या मामाचं गाव आहे चिंदर , मालवण
    मला माहित नाही हे डिस्क्रिपशन कोण वाचतय की नाही ,तरीपण मी लिहत असतो असो...
    डिसेंबर महिना आणि दत्त जयंती हा दिवस म्हणजे माझ्या मामाच्या जत्रेचा दिवस , दर वर्षी याच दिवशी चिंदर गावची जत्रा असते . या वर्षी ची जत्रा वेगळी कारण म्हणजे गेले 2 वर्ष सर्व बंद होत त्यामुळे कुठेच काहीच कार्यक्रम होत नाही होते .
    या चिंदर गावच्या या जत्रेला दिंड्याची जत्रा , कंदमुळांची जत्रा , कणग्यांची जत्रा असेही म्हणतात. इतर जत्रें सरखी ही जत्रा पण वेगळी या साठी की इकडे खेळणी खाद्यपदार्थ यांची दुकानं असतात पण इकडे अर्धी जत्रा ही फक्त कंदमुळे विकणाऱ्यानी भरलेली असते. जत्रेला जायला मसुरे , बांदिवडे , भगवंत गड असा प्रवास करावा लागतो .
    आता एवढंच सांगेन
    की संपूर्ण विडिओ पहा☺️
    पुढच्या विडिओ मध्ये अजून माहिती सांगेन
    हा फक्त भाग 1 आहे
    भाग 2 मध्ये अजून मज्जा येणार आहे
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_T...
    #कोकणातीलजत्रा #कोकणीजत्रा
    #मामाचंगाव

Komentáře • 204

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Před rokem

    छान दर्शन घेतले वाडि दाखवला जातो छान प्रथा आहे बापरे वारुळ केवढी मोठी आहे

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Před 2 lety +1

    संचितभावा चिंदरगांव बारा वाडीचेआहे
    तू मामाचे गांव सुंदरच दाखवलेस
    हे माझेपण गांव आहे
    लयभारी़

  • @pranitawaingankar
    @pranitawaingankar Před 2 lety +2

    संचित खूप खूप धन्यवाद तुझ्यामुळे मला माझ्या गावच्या देवीचे आणि जत्रेचे दर्शन झाले
    आणि त्याचसोबत आम्ही जातो ती सगळ्या देवळांचे आणि देवांचे दर्शन झाले यावर्षी गावाला यायचेच अस ठरवल होत परंतु नाही जमलं पण तुझ्यामुळे दर्शन घडले यासाठी तुझे खूप खूप आभार
    चिंदर माझं माहेर आहे मी दरवर्षी जत्रेला येते पण हल्ली covid येता आलं नव्हतं

  • @ashuparab1856
    @ashuparab1856 Před 2 lety +1

    Gud work....Bappa bless u Sanchit bhau

  • @reshmakharade33
    @reshmakharade33 Před 2 lety +1

    खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před 2 lety +1

    छान विडीयो
    .

  • @geetasawant1004
    @geetasawant1004 Před 2 lety +1

    माझ्या आत्या चे गाव भवगड आताच भावाच मुलांचं लग्न झाले आम्ही इकडे आले लो

  • @mahadeobobade9557
    @mahadeobobade9557 Před 2 lety

    Mahadeo bobade Phaltan dist Satara Maharashtra very nice video

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 2 lety +1

    Khoop chan 👌🏻👌🏻🙏🙏

  • @ritikagagare9006
    @ritikagagare9006 Před rokem

    गावाला पोचलयासारख वाटल 🙏🙏🙏👍👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @shubhamshitole9886
    @shubhamshitole9886 Před 2 lety +1

    Bharich

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před 2 lety +2

    संचित तुझा विडीओ खूप दिवसांनी पाहिला कारण आम्ही सर्व गावी होतो. मस्तच झाला आहे हा विडीओ. आपल्या कोकणातील मंदिर म्हणजे विशेष रसायन आहे असे वाटते.
    आम्ही या मधल्या वेळेत गावी गेल्यामुळे सर्व सण अनुभवायला मिळाले. म्हणजे तुळशी विवाह, त्रिपुरा पौर्णिमा आणि देवदिवाळी. खूप छान वाटलं आणि त्या नंतर देवळातील दिवा घरोघरी आला. हे मुंबईत राहून काही कळत नाही.खूप प्रथा आपल्या कोकणात आहेत. अजून जुनेजाणते लोक संभाळून आहेत.फक्त माझी एक चुक झाली ती म्हणजे माझ्या माहेरी इळयात सप्ता होता पण मी गेले नाही.त्यामुळे सप्त्याचा अनुभव घेतला नाही.

  • @raosahebdesai8313
    @raosahebdesai8313 Před 2 lety +1

    Very nice

  • @vinodkuwalekar5553
    @vinodkuwalekar5553 Před 2 lety +2

    Khup mast...sanchit....❤️

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 Před 2 lety +1

    Tumcha mamacha gav channch aahe

  • @rajus431
    @rajus431 Před 2 lety

    संचित खूप छान व्हिडिओ मस्त मज्जा आली चिंदर गाव माझ्या आते चे आहे नागुची वाडी धन्यवाद संचित

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Před 2 lety +1

    संचित मस्त, चींदर गाव देवदर्शन खूप छान वाटले.विशेष म्हणजे तुझ्या आवाजाची स्पष्टता,मांडणीमालवणी टच भाषा फार उत्तम. मुंबईत असूनही गावाला गेल्यासारखे वाटले.असेच नवनवीन व्हिडिओ बनवीत जा.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 Před 2 lety +2

    खुप छान व्हिडीओ आहे संचित
    पहिल्यादाच बघितला तूझा व्हिडीओ

  • @omkarkhopde3606
    @omkarkhopde3606 Před 2 lety +2

    Khupch Chan ahe

  • @arpi_2305
    @arpi_2305 Před 2 lety +3

    Mast dada tuzya mule mala majya mama chi jtra n zata enjoy karyla milali thank you so much 🥰

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @avinashparab5328
    @avinashparab5328 Před 2 lety

    संचित खूप खूप धन्यवाद कारण आम्ही गावी राहून जे पाहू शकत नाही ते तुझ्यामुळे पहाणे शक्य होते . तुझे व्हिडिओ खूप छान आहेत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před 2 lety +2

    संचित धन्यवाद !! श्री गुरूदेव दत्त !! तुझ्यामुळे गावची जत्रा बघायला मिळाली कोकण म्हणजे स्वर्ग छान

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před 2 lety

    🌸🌏🔷✴🔺🟡🔺🦚 बहुत बढ़िया, बहुत बढ़िया 🦚🔺🟡🔺✴🔷🌏🌸

  • @rahulpatil3317
    @rahulpatil3317 Před 2 lety +5

    संचित चिंदर गावची जत्रा व देवदर्शन घडवल्याबद्दल मनापासून आभार.मस्त व्हिडिओ 🙏🙏

  • @nandkishorkalsekar7301

    तुझ्यामुळे घरबसल्या गावात फिरून इलय, देव भले करो मन प्रसन्न झाला👍👌🌹🙏

  • @snehalv186
    @snehalv186 Před 2 lety +1

    Khup chhan. khup divasani chindar baghayala milala.

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 Před 2 lety +2

    ंसंचितदादा फार सुंदर चित्रफित
    माझेपंजोळ भटवाडीत बाळा वराडकरांचेघर
    तुझ्या मुळे गावचेसगळेदेवांचे दर्शन झाले
    जयभगवतीदेवी

  • @MarathiEasyRecipe
    @MarathiEasyRecipe Před 2 lety +1

    Khup chaan video ❤️🙏🙏

  • @siddhiganeshguramsiddhi247

    दादा माज माहेर आहे तिथे

  • @sharadsanap8708
    @sharadsanap8708 Před 2 lety +1

    Kiti sundar ghar waaa 🌹🙏

  • @dikshagaonkar7976
    @dikshagaonkar7976 Před 2 lety +1

    Jatra ratri bharta divsa othi bharnarech astat

  • @suchitachavan6701
    @suchitachavan6701 Před 2 lety +3

    Khup chan👌👌

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Před 2 lety +1

    छान विडीओ संचित! मामाच्या गावात देवऴात फिरताना खूप खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 Před 2 lety +2

    धन्यवाद संचित! लहानपणी एकदा गेलो होतो जत्रेला. आज तुझ्या मुळे पुन्हा दर्शन झाले. खूप बर वाटले.

  • @WhiskerLicker
    @WhiskerLicker Před 2 lety +2

    Mast vatal.... mazya mamach gav pn chindarch aahe...Aai la suddha tich lahanpn aathavl.....Khup mast....🥰👍

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 Před 2 lety +1

    खुप छान आहे देवघर

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 2 lety +1

    संचित छान VDO बनवलास. जत्रेत मज्जा आली. लकीच्या VDO मध्ये तु दिसलास.. पण तुझ्या VDO मध्ये तो दिसला नाय तो.

  • @siddhiparab2531
    @siddhiparab2531 Před 2 lety +1

    तुझ्या मामाच गाव तस माझ्या मामाच् पण गाव आहे हे तु भट वाडीचा तर माझा मामा भगवंत गड तेरईत धन्यवाद मामाच्या गावाच देव दर्शन घडवल्या बदल

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +1

    Khup chaan video dada Shree Gurudev datta 🙏 🙏

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 Před 2 lety +1

    Lai bhari kattar thanks

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 2 lety

    Aamchya mavashi ch gav aahe chindar Chan jatra aahe

  • @shubhamkshirsagar6429
    @shubhamkshirsagar6429 Před 2 lety +1

    एक नंबर.....सुंदर 🧡💜💙

  • @meghashinde538
    @meghashinde538 Před 2 lety

    धन्यवाद भावा तुमच्या मुळे माहेरच्या देवीचे दर्शन झाले. छान वाटले

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 Před 2 lety +1

    Khup chan aahe Dada jatra mama jawl chi mast blog banvlas mast Dada👌🤩🤣👌👍

  • @jrk3689
    @jrk3689 Před 2 lety +1

    Khup sunder video. 👍👍👍👏👏

  • @vidhyamhapankar7370
    @vidhyamhapankar7370 Před 2 lety +1

    खुप छान व्हिडिओ आहे दर्शन पण छान झालं आमचं गाव कांदळगाव आहे

  • @ashoksalaskr5786
    @ashoksalaskr5786 Před rokem

    माझ्या बहिणीचं गाव पण चिंदर आहे भटवाडी मध्यें

  • @mangeshvalanju4125
    @mangeshvalanju4125 Před 2 lety +1

    खूप छान, तुज्या विडिओ ची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो😊 श्री स्वामी समर्थ

  • @anildeo6642
    @anildeo6642 Před 2 lety

    खूप सुंदर...निसर्ग, मंदिर 👌

  • @shankarsawant298
    @shankarsawant298 Před 2 lety +1

    खूपच छान 👌

  • @kishorsawant8719
    @kishorsawant8719 Před 2 lety +2

    KHUP CHHAN VIDEO,MAST, DHANYAWAD.

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 Před 2 lety +1

    खूप सुंदर 😍😇🙏

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 Před 2 lety +1

    Khup chhan aahe aajcha video. Jatra, deviche darshan aani tuze aajol khupach sundar vlog. Lavkarach jatrecha vlog. Pan tak. Tuzya mamache ghar aani gav khup sundar.

  • @suchitrasworld4222
    @suchitrasworld4222 Před 2 lety +1

    Khup Chan 🙏

  • @songsnewlyrics453
    @songsnewlyrics453 Před 2 lety +1

    Ek no. Sanchit ji 🥰😘

  • @arunghadigaonkar1605
    @arunghadigaonkar1605 Před 2 lety +1

    Amchya gavchi jatra ahe 🙏🙏

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 Před 2 lety +1

    Chhan video ,Chindar gao pahayla milale

  • @anghaparab6143
    @anghaparab6143 Před 2 lety +1

    माझं पण आजोळ चींदर आहे , पण मी कधी जत्रा बघितली नाही , आज बघितली छान वाटलं

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Před 2 lety +1

    Mast Video

  • @rohinijadhav3067
    @rohinijadhav3067 Před 2 lety

    किती कवतुक करू आणि किती नको असा माका झाला असा..🙂👍🏼👌🏼👌🏼🙏

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 2 lety +1

      ☺️☺️💐
      विडिओ सर्वांना share करा☺️💐

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 Před 2 lety +1

    Superb mitra...

  • @aarti6539
    @aarti6539 Před 2 lety +2

    Video chaan ch asto nehemj

  • @jayashrijoshi6195
    @jayashrijoshi6195 Před 2 lety

    Are bhava tujhyamule mi majhya gavala laamb rahun pan bagu shakte. Khup khup aabhari aahe . Bhava. I misss kokan

  • @prajakta2510
    @prajakta2510 Před 2 lety +1

    Thanks for video

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 Před 2 lety +1

    Mama chi jatra 🤗🤗🙏🙏

  • @sunilpalav5123
    @sunilpalav5123 Před 2 lety +1

    मालवण तालुक्यात जवळ जवळ सर्व गावांमध्ये जत्रा,गोंधळ,सप्ताह होत आहेत. एक विनंती आहे की जमेल तेवढ्या गावातील विविध प्रथा परंपरा दाखविण्याचा प्रयत्न करावे असे मनापासुन वाटते. धन्यवाद संचित....देवाचो आर्शिवाद..

  • @poojaparab7346
    @poojaparab7346 Před 2 lety +1

    Khup Mast vedio kartos sanchit good job

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 Před 2 lety

    चींदर माझ्या बहिनीचे गाव,त्यांची साटम वाडी ती आली होती गावी,पण देवी भगवतीचे दर्शन तुझ्यामुळे घर बसल्या मिळालं. खुप खूप धन्यवाद. छान व्हिडिओ.मी पण गेलेली आहे.त्यांच्याकडे गाव पळन पण होते, पालकर वाढीमध्ये मी ऐकून आहे.माझी जाऊ पालकर आहे.

  • @arpi_2305
    @arpi_2305 Před 2 lety +3

    Part 2 lavkr tak

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 2 lety

    Asha prakarche vdo mala khup aavadtaat .asech vdo banvat ja .yek mahatvach mhanje kevha kevha tuzhya aajicha darshan ghadav vdo marphat.ajichi aathavan yete.aajicha bolna aikaavasa vatta.

  • @aarti6539
    @aarti6539 Před 2 lety +1

    भारी आहेत बाबा तुमच्या इकडची गाव आम्ही तिकडे आलो की तुझीच गाडी घेऊन तू दाखवलेले रस्ते पाहून फिरणार☺️☺️☺️

  • @sunilrawool7719
    @sunilrawool7719 Před 2 lety +2

    👌👌👌👍👍♥️

  • @scenicv236
    @scenicv236 Před 2 lety +1

    मी लहानपणी घेत होतो साखरेचे गाठी रामेश्वर च्या (वेंगुर्ला) जत्रेत 😊😊😊😊😊😊👌👍👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 Před 2 lety +1

    खूपच छान जत्रेच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या.तु गांगेशवर मंदिर, ब्राह्मण देव मंदिर पण आहे चिंदरमध्ये

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 2 lety

      Hoo next tym pakka add karnar☺️☺️💐
      Share karayala visaru naka☺️

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 Před 2 lety +1

    Nice vedio bhava

  • @sushmaghotge1703
    @sushmaghotge1703 Před 2 lety +1

    माझ्या मामाचा गाव पण चिंदर आहे. मामाचे नाव यशवंत कानविंदे व कष्णाजी (बाळ)कानविंदे. असे आहे.

  • @santoshkhedekar8799
    @santoshkhedekar8799 Před 2 lety +1

    👌👌👍👍🙏🙏

  • @manishachavan1590
    @manishachavan1590 Před 2 lety

    Mast 👌Chan👌🙏

  • @kailasdhanwate2980
    @kailasdhanwate2980 Před 2 lety

    👍👌👌

  • @smitam1299
    @smitam1299 Před 2 lety +1

    👍👍👌👌👍👍♥️♥️

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 2 lety +1

    छान आहे मामच गाव मंदिरे पण छान आहे माहिती पण छान दिली आवडला विडियो दोन कय तीन भाग झाले चालतील पण तळ कोकण निर्सग दाखव छान वाटले

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 2 lety

    🙏🙏🙏👍👍👍👌👌

  • @prakashthakur9667
    @prakashthakur9667 Před 2 lety +1

    Nice

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 Před 2 lety

    Sachin me pana math budruk Cha ahe video farch chhan mala gawachi athvan Ali from Prabhakar Samant parulekar panvel old RAM Krishna Hari

  • @krutikanarvekar1250
    @krutikanarvekar1250 Před 2 lety

    आमचे शेजारी दिसले तुमचा vlog मध्ये २०.०५ डावीकडे , ते चींदर ला दर्शनाला आले आहेत मुंबईहून...खूप छान वाटल तुझा vlog पाहून. आणि ते सुदा तुमचे *subscriber* झाले आहेत.
    या जत्रे बद्दल घरून च खूप काही कळलं. 🙏 छान vlog आहे.

  • @Gotitnow99
    @Gotitnow99 Před 2 lety

    Very well made video... Proud of you

  • @janhaviparab9961
    @janhaviparab9961 Před 2 lety

    Amch gaav bandivde khorwadi

  • @prajakta2510
    @prajakta2510 Před 2 lety +1

    Mi geli aahe ya jatrla Mazi mavshi aahe Sarita Parab

  • @pranitarewale3599
    @pranitarewale3599 Před 2 lety +1

    Devala wadi nahi dakhawat . Tyala naivadya ase mhantat.

  • @sanket5260
    @sanket5260 Před 2 lety +1

    Maza gav ahe pn mi gelo nhi jatrela tri pn tuza vlog bhagun gavich ahe aasa vattla

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 Před 2 lety +1

    👌👌👌सुंदर 👌👍👍
    डिस्क्रिपशन पण वाचतो ,,,त्यावरून अंदाज येतो vlog मध्ये काय आहे😊

  • @geeta.h
    @geeta.h Před rokem +2

    मामाचं नाव काय आहे, आम्ही भटवाडी चे,

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před rokem +1

      संदीप परब

    • @geeta.h
      @geeta.h Před rokem +1

      @@SanchitThakurVlogs ओके आम्ही हळदणकर

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před rokem

      @@geeta.h okk☺️share kara video

    • @geeta.h
      @geeta.h Před rokem +1

      @@SanchitThakurVlogs नक्की, कालचा व्हिडीओ नाही आला, जत्रेचा,

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před rokem

      @@geeta.h ho jara footage nhi milal jast tripn mi try karto...

  • @jayaparab8957
    @jayaparab8957 Před 2 lety +1

    ,🙏🙏🙏🙏

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 Před 2 lety +1

    Sanchit bhau amahi tar 700/800 km varun blog bhagat asto.chan astat blog.

  • @reshmachodankar4556
    @reshmachodankar4556 Před 2 lety +1

    Tuje sakkhe aaji ani ajoba nahi kai?

  • @mansidalvi6992
    @mansidalvi6992 Před 2 lety +1

    Kup kup mast aahey Mi tuji mavshi aaehy Deepa aaila vichar naki mala call Kar nambar pahijey tujha gbu

  • @pranitalokegaonkar2272

    man.bharun.aley. devagad. Barry. karo

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 Před 2 lety +1

    गाठली असतात ती. मुंबईत साखरेची माळ म्हणतात. होळीत बनवतात हे आणि पाडव्याला गुढीला लावतात.