आंतरवालीत OBC विरुद्ध मराठा खरं आहे का ?? | जरांगे पाटलांचं अंतरवालीत आगमन | Manoj Jarange Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024
  • #मनोजजरांगेपाटील
    #OBC
    #ओबीसी
    #मराठा_आरक्षण
    महाराष्ट्र प्राईम हे महाराष्ट्रातील विश्वसनीय आणि सत्य माहिती देणारे व विश्लेषण करणारे न्यूज चॅनल आहे . आपल्या न्यूज चॅनेल वर लाईव्ह न्यूज स्थानिक बातम्या , राजकीय बातम्या, प्रगतशील शेतकरी, उद्योजक यांच्या मुलाखती तसेच शेतीपूरक व्यवसायाची इत्यंभूत माहिती देणारे एकमेव न्यूज चॅनल. आपल्या हक्काच्या महाराष्ट्र प्राईम न्यूज (Maharshtra Prime News) चॅनल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला फॉलो करा.
    CZcams link : / maharashtraprime
    Facebook Link :
    Top And Populer Video :
    1) पाच एकर सीताफळ बागेतून वर्षाला ५० लाख उत्पन्न | पाचवी पास शेतकऱ्याचा थक्क करणारा प्रवास
    • पाच एकर सीताफळ बागेतून...
    2) आदर्श शेतकरी पुष्पाताई नवले यांची केळी बाग व्यवस्थापन | Tissue Culture Banana Farm | Pushpa Navale
    • आदर्श शेतकरी पुष्पाताई...
    3) अमित देशमुख आणि धीरज देशमुख आमदार होणारच |रितेश देशमुख आणि जेनिलिया समोर तुफान भाषण
    • Video
    4) चंदन लागवड संपूर्ण माहिती | एक्करी दहा कोटी | नववी पास शेतकरी 300 कोटीची शेती | Chandan Farm
    • चंदन लागवड संपूर्ण माह...
    5)पाचारणे शेळीपालन | घरी बसल्या कमवतात ५ लाख | Pacharne GoatFarm | कमी खर्चात शेळी पालन संपूर्ण माहिती
    • पाचारणे शेळीपालन | घरी...
    #MaharashtraPrime
    #MarathiBatmya
    #ABPMaza
    #NarendraModi
    Please Visite other my populer channel
    1) Ds Technical : / dstechnicalguru
    2) Gavran Chav : / @gavranchav
    3) Mazi Marathi : / mazimarathi
    Please Visite other my populer Facebook Page:
    #Gavran_Chav
    #Mazimarathi
    #DsTechnical
    Disclimer : No copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.

Komentáře • 130

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Před 25 dny +55

    अंतरवली गावचा गर्व आहे पूर्ण महाराष्ट्राला धन्यवाद अंतरवलिकर 🎉

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Před 25 dny +46

    अंनतरवाली करांच अभिनंदन असाच पाठींबा राहुद्या 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před 25 dny +1

      ग्रामपंचायत, ने, ऊपोशन ला
      ठराव मंजूर करून विरोध केला होता ना?
      आणि जरागे यांनी सांगितले की पैसे घेऊन बिनशर्त सह्या केल्या
      कुठंय ते ऊपोशन ला विरोध करणारे,, आता या ना पूढे
      वाघ आला आमचा,,,,,,

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 Před 25 dny +84

    मनोज पाटील आमच्या साठी देव आहेत
    एक मराठा लाख मराठा

  • @narayanmaharajwaklekalanki1276

    वा वा काय भाग्यवान गाव व गावचे लोक आहे तुमच्या एकजुटीला आमचा लाख लाख सलाम एक मराठा लाख मराठा नव्हे कोटी कोटी ‌मराठा नारायण महाराज वाकळे कळंकीकर संभाजीनगर

  • @rajeshjadhavjadhav8301
    @rajeshjadhavjadhav8301 Před 25 dny +29

    वा छान सराटी अंतरवाली गावंची माणुसकी खुप छान आहे..हया गावाचं कौतुक संपुर्ण देशातला मराठा, समाज बघतं आहेत..अशीच ऐकी अशुदया जय शिवरायं..

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Před 25 dny +25

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Před 25 dny +9

    बीड जिल्ह्यातील मराठा बांधवाच्या वतीने जरांगे पाटील यांचा हार्दिक अभिनंदन

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Před 25 dny +23

    धन्यवाद साहेब खरं दाखवले तुम्ही ❤

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 Před 25 dny +18

    खूप छान भाऊ, आपण खरी परीस्थिती दाखवली धन्यवाद

  • @ashishnalawade1383
    @ashishnalawade1383 Před 25 dny +18

    मानलं अंतरवली च्या महिलांना व पुरुषांना यांनी अंतरवाली चा इतिहास घडवणारा

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Před 25 dny +13

    अंतराली गावासाठी त्रीवार नमन👌👌💪💪

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 25 dny +8

    . धन्य ते अंतरवली सराटी खरोखर आनंदमय वातावरण आहे एक वेळेस प्रती पंढरपुर ला जाऊन जो आनंद मिळतो तोय आनद ह्या माता मावलयाच्या चेहऱ्यावरून दिसत आहे

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Před 25 dny +11

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @NFACTS-kx2qf
    @NFACTS-kx2qf Před 25 dny +12

    आतंरवालीकराचे आभार,,

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Před 25 dny +5

    जरांगे पाटील तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Před 25 dny +4

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.....

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b Před 25 dny +11

    आमची पण पचिम महाराष्र तीलसर्व मराठा बाधव जरंगे सोबत आहोत

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c Před 25 dny +4

    ताई संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे साहेबांन बरोबर आहे संघर्ष योद्धा मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @ajaykate7262
    @ajaykate7262 Před 25 dny +6

    अंतरवली गावातील लोकांना धन्यवाद ❤

  • @Orga-j5z
    @Orga-j5z Před 25 dny +6

    ओबीसी vs मराठा हे चित्र फक्त्त राजकारणी लोक करता.. बाकी ग्राउंड लोकांना एकत्र राहण्या शिवाय पर्याय नाही...

  • @Dr....123
    @Dr....123 Před 25 dny +8

    Proud of you antarwali sarati 🚩🚩

  • @Vajaygxy
    @Vajaygxy Před 25 dny +6

    सर्व मराठा समाजावर या गावचे खूप उपकार आहेत

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 Před 25 dny +3

    🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,🎉🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो,🎉🎉 संपूर्ण सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव,, आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव, आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील,, गोरगरीब, वंचित, जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा,, समाज बांधवांच्या, एकजुटीचा विजय असो,🎉🎉🎉🎉 आणि आता ही एकीची वज्रमूठ कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात 🎉🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी मराठा,,🎉🎉🎉 आता एकच मिशन,, संपूर्ण सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाजाला,, सगेसोयरे सहित,, सरसकट,, हक्काचे, ओ, बी, सी प्रवर्गातील,, पन्नास टक्के च्या आत,, कायद्याच्या चौकटीत टिकणारं,, कायम स्वरुपी चं, मराठा कुणबी प्रवर्गातील,, ओ, बी, सी प्रवर्गातील, आरक्षण प्रमाण पत्र,, घेतल्या शिवाय,, आता माघार नाहीच,,,🎉🎉🎉🎉जय जिजाऊ,,🎉🎉🎉जय शिवराय 🎉🎉🎉जय शंभुराजे, 🚩🚩🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ,,🎉🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग, महिला कामगार, कष्टकरी कामगार वर्ग, आदिवासी और पिछडा वर्ग विकास एकता, आणि सर्वच, बेरोजगार युवा आणि युवती,, आपके साथ साथ कंधा से कंधा मिलाकर, आपके साथ साथ है 🎉🎉🎉🎉 इंकलाब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉 सत्यमेव जयते 🎉🎉🎉🎉 वंदे मातरम्,, भारत माता की जय,,,🎉🎉🎉🎉🎉जय हिंद,, जय महाराष्ट्र,,🎉🎉🎉🎉 नाशिक, येवला विधानसभा,, मतदारसंघ 🎉🎉🎉🎉🎉

  • @yesbadge1667
    @yesbadge1667 Před 24 dny +2

    अंतरवली च्या ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 Před 25 dny +4

    मराठोके बाबासाहेब 🙏🏼

  • @bhausahebnalpe688
    @bhausahebnalpe688 Před 24 dny +2

    अंतरवली करांचे धन्यवाद कोटी कोटी नमन

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 Před 25 dny +5

    अंतरवाली सराटी तील महिला भगिनी अभिनंदन

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g Před 25 dny +2

    अंतरवाली सराटी ह्या गावामुळे जरांगे पाटील यांच्या निस्वार्थ आचरणामुळे विखुरलेला मराठा समाज एकवटला आहे मराठा आरक्षण हे एकच ध्येय जय शिवराय

  • @nilkanthpatil8601
    @nilkanthpatil8601 Před 25 dny +4

    शेतकर्यानी (मराठा कुणबी)धनगर समाजाची मेंढरे शेतात चारून नाही दिल्यानंतर काय करणार हाके.

  • @ganeshvetal5124
    @ganeshvetal5124 Před 25 dny +3

    एक मराठा लाख मराठा

  • @kishorgade5698
    @kishorgade5698 Před 24 dny +2

    बघा नीट वागा नीट एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩 जय शिवराय

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před 24 dny +1

    एकच नंबर एक मराठा लाख मराठा लाख माता बहिणींना खुप खुप धन्यवाद

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 Před 24 dny +2

    अंतरवली सराटी कराचे करावे तेवढ कौतुक कमीच आहे . स्वागत आहे सर्वाचे

  • @mahi2426
    @mahi2426 Před 25 dny +3

    याला खरा राजा म्हणतात ❤❤❤

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 Před 24 dny +2

    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩

  • @user-kn1pj8kd9b
    @user-kn1pj8kd9b Před 25 dny +2

    एक मराठा कोटी मराठा🎉🎉

  • @saibhawar
    @saibhawar Před 24 dny

    खूप खूप अभिनंदन

  • @user-ju2qq8tt9j
    @user-ju2qq8tt9j Před 25 dny +3

    अतरवाली सराटी या गावाचे या लढ्या मध्ये मोठे योगदान आहे

  • @TukaramDigole-h6c
    @TukaramDigole-h6c Před 25 dny +2

    जरांगे पाटिल जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😊

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před 24 dny

    Antarvali karanche महिला भगिनीं ना त्रिवार naman. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @TanajiDhumal-jm9gy
    @TanajiDhumal-jm9gy Před 24 dny

    छान अभिनंदन

  • @harinamveli
    @harinamveli Před 24 dny +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @LalaYevle
    @LalaYevle Před 25 dny +1

    अभिनंदन सराटी करांचा

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Před 25 dny +4

    गावात विरोधात गेलात पाटील काय करणार

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 Před 25 dny

    धन्यवाद महाराष्ट्र ❤

  • @rajendrasawant542
    @rajendrasawant542 Před 25 dny +1

    मनोज दादा तुम्ही फक्तं आदेश द्या

  • @shital5405
    @shital5405 Před 25 dny +2

    Ek maratha koti maratha

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 Před 25 dny +1

    The gret jarange patil jay shivray

  • @ajinkyatungar5808
    @ajinkyatungar5808 Před 24 dny

    बरोबर आहे ताई 🚩

  • @sushmasurve8759
    @sushmasurve8759 Před 23 dny

    ❤❤❤❤

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Před 24 dny

    Ek maratha ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray...Jay shambhuray.....marathyana aarakshan bhetal pahije...me ek kolhapurkar...aamhi jarange Patil yanchya sobat....

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Před 25 dny +9

    विस ते पंचवीस टक्के आंतरवली सराई बाकी बारामती 😃

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 Před 24 dny +2

    गरीबांचा कैवारी जरांगे पाटील

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Před 25 dny +1

    ❤❤❤

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Před 23 dny +1

    तो तारख पाटील यांना ऐकायला पाहिजे

  • @shivajigadage6252
    @shivajigadage6252 Před 23 dny

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 Před 24 dny

    मनोज जरांगे पाटील 🧡🚩🙏

  • @vittal9723
    @vittal9723 Před 17 dny

    ओके ताई एक मराठा लाख मराठा

  • @bhagwatbodkhe4402
    @bhagwatbodkhe4402 Před 25 dny +2

    आमचे दैवत

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279 Před 25 dny +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 Před 23 dny

    Ek maratha lakh maratha

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Před 24 dny +2

    खरी बाजु आली समोर

  • @SandipShinde-ef4cy
    @SandipShinde-ef4cy Před 21 dnem

    Only jarange patil saheb ❤️🎉

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 Před 25 dny +2

    Arthik nikas hach ek kayamswarupi todga

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před 25 dny

    🙏🙏🙏💐💐

  • @gbpawdeaasilmurga3835
    @gbpawdeaasilmurga3835 Před 25 dny

    ओनली मनोज दादा🚩🚩

  • @user-kv1pv9nm8k
    @user-kv1pv9nm8k Před 24 dny

    Only jarange patil🚩🚩

  • @saivadje3092
    @saivadje3092 Před 25 dny

    🚩🚩🚩💪💪💪 पाटील

  • @user-vm7ss4cw1y
    @user-vm7ss4cw1y Před 25 dny

    अंतरवाली‌ सराटी‌ गावाचे‌ नाव‌ ईतिहास मधे‌ लिहिले ले‌ राहिल

  • @user-kv1pv9nm8k
    @user-kv1pv9nm8k Před 24 dny

    Barabar taii

  • @JyotiChavan-yg5sz
    @JyotiChavan-yg5sz Před 24 dny +1

    तिच्या लग्नाची काळजी करू नको ती जिजाऊची लेक आहे

  • @user-hu4yl6pl2c
    @user-hu4yl6pl2c Před 25 dny

    🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @alokmundhe
    @alokmundhe Před 23 dny

    एकच पर्व ओबीसी पर्व

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 Před 24 dny

    Jay jijau Jay shivaray

  • @AJIT40
    @AJIT40 Před 25 dny +1

    आरक्षण भेटलच पहिजे

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 Před 24 dny

    हाके पेक्षा भारी माणस आहेत हाके हापहापलेला आहे

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 Před 25 dny

    खर्चे आई माता भगिनी तुम्ही नशीबवान आहेत तुम्चा ग्वाला विट्ठल ला ने जेल्म गेत्ला आहे

  • @bhimraokhadse558
    @bhimraokhadse558 Před 24 dny

    Yedaychi puja karun kay fayda savidhan achi puja kara Dr Babasaheb Ambedkar yanchi puja kara

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před 24 dny

    Amhe Adv Sadavartae Yanchya Sobat 😅😂😂😎🤠

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 Před 25 dny +1

    He Prem vikt gheta yet nahi ....rajkarni netyani bghav jra

  • @JayramKokate-c9d
    @JayramKokate-c9d Před 24 dny

    Raja.siwaji.sman.

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 Před 25 dny +1

    Pavirta antarwali

  • @KY-zd7qq
    @KY-zd7qq Před 25 dny

    उपटसुंभ

  • @VijaykumarWaghmode-di9bk

    Jatiwadi jarage patil

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Před 24 dny

    Bhujbal saheb Dev obc che

  • @RasidShaikh-mw2oo
    @RasidShaikh-mw2oo Před 25 dny

    Hushar.ho.Mara ta.only.rajkaran

  • @pandurangpawar9408
    @pandurangpawar9408 Před 25 dny +1

    Manoj.patil.yana.kahi.bar.vayit.jhalatar.sarakar.va.obc.yanche.kahi.khar.nahi.thala.sarakar.va.obc.jababdar.asel.yachi.doganahi.janiv.asuda.ajun. velagelelinahi

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Před 24 dny

    Kahi nahi khot he sarv lokan kàntadle tayla

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Před 24 dny

    Dokayvar gheun nacha y Tayla

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 Před 25 dny

    गनिमी कावा आहे 😂😂😂

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 Před 25 dny

    UPOSHAN NAKA ATA ZINKLO .

  • @user-go5zx9kb1i
    @user-go5zx9kb1i Před 25 dny

    Kutunjaatiwadkeraycharaahila

  • @kendryg3279
    @kendryg3279 Před 23 dny

    गप बस आरडू नको

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 Před 25 dny

    विठला

  • @mh_politics_status
    @mh_politics_status Před 25 dny +7

    बारामतीकर आहे बोलता धनी आहे

  • @pranavbrahmankar8595
    @pranavbrahmankar8595 Před 25 dny

    Tula khup kalat ka kag tavle 😂😂😂😂

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk Před 25 dny +5

    इचं लग्न करा लवकर नहीतर ही दंगल घडविन 😂

    • @sandipgavhane
      @sandipgavhane Před 25 dny +3

      लाज वाटू दे महिलांवर बोलतो दादा

    • @nil93465
      @nil93465 Před 25 dny

      तुझी आई बहीण च लगीन लाव पूर्ण वडिगोड्रित मिरवणूक निघाली पाहिजे सतीश हा हाकके ची पैदास आहे नाही तर हाक्के परत उपोषण सुरू करल तयारीला लाग सत्या तुझ्या आईच्या आणि बहिणीच्या लग्नाला 😂😂😂

  • @Shivajadhav2024
    @Shivajadhav2024 Před 25 dny

    Feka feki

  • @user-bt8oe7kh1c
    @user-bt8oe7kh1c Před 25 dny +4

    शरद पवार बोलवता धनी आहे

  • @Jan_hit_krishna
    @Jan_hit_krishna Před 25 dny

    Maratha samaj che loka khota pan bolay la lagle aarakshan pahije tar ghya pan pan lahan jati chya lokanvar anyaay karun nahi