Samartha Pravachane: Shree Guru Pournima Pravachan - 1 in English | Shree Gondavalekar Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Samartha Pravachane: Discourses by Shree Brahmachaitanya Maharaj Gondavalekar in English:- Shree Guru Pournima Pravachan - 1
    The Guru Pournima Pravachan is essentially a summarized look into Gondavalaker Maharaj’s personality in His own words. Here providing us insights about Himself, Shree Maharaj inspires us to realize the highest truth.
    || Shree Ram ||
    - Dhruv Sane
    © sanesamarthism
    #ShreeGondavalekarMaharaj #englishpravachan #sanesamarthism
    While listening, please refer to the original Marathi Pravachan given below, so that the understanding is complete.
    Original Marathi Pravachan by Shree Maharaj:
    श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन - १
    ईश्वराला साक्ष ठेवून मी असे सांगतो की, माझ्यापाशी अनुग्रह घेणार्‍यामध्येसुद्धा मी रामच पाहून वागलो. जर सर्व ठिकाणी राम भरला आहे, तर शिष्यामध्ये तेवढा तो नाही का ? तो माझ्यापेक्षा लहान आहे, हीन आहे, दीन आहे, अज्ञानी आहे, हे पूर्ण जाणूनसुद्धा मी त्याला रामरूप पाहिला. मला वाईट मनुष्य असा दिसतच नाही; नाहीतर तो मनुष्य होऊन जन्माला आलाच नसता. माझे कोणी ऐकत नाही असे मला वाटत नाही. तसेच, मी कुणाचे रक्षण करतो असे मला वाटत नाही. माझे मला रक्षण करता आले नाही, ते भगवंताने केले, तिथे मी जगाचे रक्षण काय करणार ? लहान मुले आणि पेन्शन घेतलेली माणसे मला आवडतात. कारण ती मोकळी असतात; त्यांना बंधन नाही. विद्वानांच्याबद्दल मला आदर आहे, पण प्रेम नाही. त्यांच्यामध्ये असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे. श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकारा आहे, कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात. मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, आणि श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो. तसेच, मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहाणे आवडते. मला काय आवडते ते मी सांगितले. हा एकेकाचा स्वभाव असतो. सगळ्या साधूंना असेच आवडेल असे काही नाही. एखाद्या मनुष्याला सांगितले की, ' तुझा डोळा घरी ठेवून तू मजकडे ये, ' तर तसे त्याला करता येणार नाही; त्याचप्रमाणे मला नामाशिवाय राहाता येत नाही. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की, आपण काळजी करायची नाही; परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. मुलांना आणि मुलींना माझे सांगणे असे की, तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी, जे करायचे ते मनापासून करावे, प्रामाणिकपणा सोडू नये, आणि भगवंताला विसरू नये. लहान रोपटे चांगले खतपाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते; तसे, लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपण येईल. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते; पण व्यवहाराच्या उलट चमत्काराचा प्रकार दाखविणे बरे नाही, म्हणून मी ते कधी प्रकट करीत नाही. मी तुम्हा सर्वांच्या कानाने ऐकतो. आपल्यापैकी कुणीही मनुष्य दुश्चित्त झाला की माझे मन अस्वस्थ होते, आणि नंतर, ही अस्वस्थता कुठून आली याचा शोध करू लागलो की दुश्चित्त माणसाचा मला पत्ता लागतो. माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी ज्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी. माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो की, भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काही बिघडत नाही. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका; मी तुमचा भार घेतला आहे. ' मी तुमच्याजवळ आहे ' असे मी सांगतो त्यावेळी ती व्यक्ती नसून ' परमात्मस्वरूप तुमच्याजवळ आहे ' असा त्याचा अर्थ असतो. मी तुमच्याकरिता सर्व काही करतो आहे; तुम्हांला जे काही होईल ते तुम्ही करा, पण तळमळ करू नका. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला प्रेरणा करतो असे का मानीत नाही ? वास्तविक जे जे काही तुम्ही करताहात ते मीच करतो आहे, माझीच इच्छा तशी आहे, असे मनी दृढ धरून वागावे. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच.
    - श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलकेर प्रवचने
    संग्राहक: गो. सी. गोखले
    प्रकाशक: श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर चैतन्योपासना (संस्थान), गोंदवले, सातारा
    Samartha Bodh, SanUtsav, Samartha Sadhana, Samartha Pravachane Series (sanesamarthism):
    Written and narrated by: Alka Gune-Sane
    Visuals: Dhruv Sane & family
    Vocals: Sanes’ - Dr. Devashree & chorus
    Producer: Dr. Pramodchandra V Sane
    Follow us on Facebook - sanesamarthism
    / 17668​​​. .
    Follow us on Instagram - Username: sanesamarthism
    www.instagram....
    sanesamarthism - This channel has been created to spread the thoughts, teachings & tradition of Samartha Ramdas Swami, Shree Swami Samartha and their Samartha (Spiritually Accomplished / Siddha) disciples (www.sanesamarthism.org)
    (All references and sources available at www.sanesamarthism.org. No copyright infringement intended)
    © All rights reserved - sanesamarthism / Samartha Bodh/ Samartha Sadhana/ www.sanesamarthism.org

Komentáře • 46

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 Před 8 měsíci +2

    || जय जय रघुवीर समर्थ ||
    ।। ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।
    ।। ॐ श्री स्वामी समर्थ।।
    🙏🌹🙏

  • @padmasarpotdar2108
    @padmasarpotdar2108 Před 2 lety +1

    ओम श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @suhasinis9411
    @suhasinis9411 Před 2 lety +1

    Om Shree Swami Samarth jai jai Raghuveer Samarth upsana zali

  • @Shiningstar-d1m
    @Shiningstar-d1m Před 2 lety +1

    🙏 AUM Datta Shreepad Narsimha Swami Samarth 🙏 Jai Jai Shree Bramhachitnya Gondavlekar Maharaj

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 Před 2 lety +1

    Om Datta Sripad Narshima Swami Samantha 🌹🌹🌹🌹🌹

  • @hemantdeshpande4092
    @hemantdeshpande4092 Před 2 lety +1

    ।। ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।
    ।। ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ।। जय जय रघुवीर समर्थ।।

  • @sangeetatendulkar5061
    @sangeetatendulkar5061 Před 2 lety +1

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram Swami Ram.

  • @sangeetatendulkar5061
    @sangeetatendulkar5061 Před 8 měsíci

    Aum Datta Shreepad Narasimha Swami Samarth. Shree Ram Jay Ram Jay Jay Ram Swami Ram.

  • @sangeetatendulkar5061

    Aum Datta Shreepad Narasimha Swami Samarth. Aum Shree Swami Samarth. Jay Jay Raghuveer Samarth.

  • @Shiningstar-d1m
    @Shiningstar-d1m Před 8 měsíci

    🙏🏻 AUM Datta Shreepad Narsimha Swami Samarth 🙏 Jai Jai Raghuveer Samarth 🙏

  • @bhagyashreeshembekar3594
    @bhagyashreeshembekar3594 Před 2 lety +1

    खूप छान explanation.
    ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ
    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @rashmikandalgaonkar9576
    @rashmikandalgaonkar9576 Před 2 lety +1

    Well explained👍
    Om Datta Shreepad Narsimha Swami Samartha 🙏🙏
    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram🙏🙏

  • @padmasarpotdar2108
    @padmasarpotdar2108 Před 2 lety

    जय जय रघुवीर समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जय जय श्री गोंदवलेकर महाराज

  • @vidyajawale6011
    @vidyajawale6011 Před rokem

    🌹Aum Shree Swami Samartha 🌹🙏
    🌹Jai Jai Raghuveer Samartha 🌹🙏

  • @darshildhandrut7406
    @darshildhandrut7406 Před rokem

    🙏 Om Datta Shreepad Narsimha Swami Samarth 🙏
    🙏Jai Jai Raghuveer Samarth🙏

  • @darshildhandrut7406
    @darshildhandrut7406 Před 2 lety

    🙏Om Shree Swami Samarth🙏
    🙏Jai Jai Raghuveer Samarth🙏

  • @bhagyashreeshembekar3594
    @bhagyashreeshembekar3594 Před 8 měsíci

    श्री राम जय राम जय जय राम 🎉💐

  • @sadhanadeshpande1754
    @sadhanadeshpande1754 Před rokem

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @shreyaborwandkar6312
    @shreyaborwandkar6312 Před 8 měsíci

    Aum datta shripad nersimha shree swami samartha

  • @shreyaborwandkar6312
    @shreyaborwandkar6312 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @bhagyashreeshembekar3594

    श्री राम जय राम जय जय राम
    ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @shreyaborwandkar6312
    @shreyaborwandkar6312 Před 2 lety

    ओम श्री स्वामी समर्थ

  • @suhasinis9411
    @suhasinis9411 Před rokem

    Om Datt Shripad Narsimha Swami Samarth Jai Jai Raghuveer samrath upasana zali

  • @ruchikagawade4355
    @ruchikagawade4355 Před 2 lety

    Aum Datta shreepad Narsimha Swami Samarth 🙏🌸

  • @shreyaborwandkar6312
    @shreyaborwandkar6312 Před 2 lety

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vidhyabhat3367
    @vidhyabhat3367 Před 2 lety +1

    🙏 Too good Dhruv Sane and fly
    🙏 Aum Datta Shripad Narsimha
    Swami Samarth

  • @manishaghodmare300
    @manishaghodmare300 Před 8 měsíci

    ।।ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।🙏🌺

  • @sameershembekar3905
    @sameershembekar3905 Před 8 měsíci

    Om Datta Shripad Narsinha Swami Samartha

  • @manishaghodmare300
    @manishaghodmare300 Před rokem

    ।।ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।🌺🙏🌺
    ।।श्री राम जय राम जय जय राम।।🌺🙏🌺

  • @sadhanadeshpande1754
    @sadhanadeshpande1754 Před 2 lety

    ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ

  • @manishaghodmare300
    @manishaghodmare300 Před 2 lety +1

    ।।ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।🌺🙏
    Very well done Dhruv👍
    खूप छान explanation 👌👌

  • @srinivasadapa1264
    @srinivasadapa1264 Před měsícem

    Decision depends upon financial possibilities of the state & staff jai Sri Ram

  • @hemantdeshpande8324
    @hemantdeshpande8324 Před 8 měsíci

    ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ
    ॐ श्री स्वामी समर्थ
    जय जय रघुवीर समर्थ

  • @darshildhandrut7406
    @darshildhandrut7406 Před 8 měsíci

    🙏Om Datta Shripad Narsimha Swami Samrath🙏
    🙏Jai Jai Raghuveer Samarth🙏

  • @sangeetatendulkar5061
    @sangeetatendulkar5061 Před 2 lety

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram Swami Ram. Aum Datta Shreepad Narasimha Swami Samarth.

  • @bhagyashreeshembekar3594

    श्री राम जय राम जय जय राम
    ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ 🙏🙏

  • @manishaghodmare300
    @manishaghodmare300 Před 2 lety

    ।।ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।🌺🙏

  • @sameershembekar3905
    @sameershembekar3905 Před 2 lety

    Om Datta Shripad Narsinha Swami Samartha

  • @sadhanadeshpande1754
    @sadhanadeshpande1754 Před 8 měsíci

    ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 Před rokem

    || जय जय रघुवीर समर्थ ||
    ।। ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।
    ।। ॐ श्री स्वामी समर्थ।।
    🙏🌹🙏

  • @Shiningstar-d1m
    @Shiningstar-d1m Před 2 lety +1

    🙏 AUM Datta Shreepad Narsimha Swami Samarth 🙏 Jai Jai Shree Bramhachitnya Gondavlekar Maharaj 🙏

  • @Shiningstar-d1m
    @Shiningstar-d1m Před rokem

    🙏 AUM Datta Shreepad Narsimha Swami Samarth 🙏 Jai Jai Raghuvir Samarth 🙏

  • @manishaghodmare300
    @manishaghodmare300 Před 2 lety +1

    ।।ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।🌹🙏

  • @Shiningstar-d1m
    @Shiningstar-d1m Před 2 lety

    🙏 AUM Datta Shreepad Narsimha Swami Samarth 🙏 Jai Jai Shree Bramhachitany Gondavlekar Maharaj i

  • @vidhyabhat3367
    @vidhyabhat3367 Před 2 lety

    🙏 Aum Datta Shreepad Narsimha Swami Samartha

  • @manishaghodmare300
    @manishaghodmare300 Před 2 lety

    ।।ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।🙏🏻🌺