इन्टावर पोस्ट केलेला उघडा फोटो अन् लग्नाबाबत अभिनेता Lalit Prabhakar यानं सगळंच सांगितलं
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- #LalitPrabhakar #SunnyMovies #MaharashtraTimes
'झिम्मा'च्या प्रचंड यशानंतर 'सनी' चित्रपट येणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटात 'सनी'ची भूमिका ललित प्रभाकर करणार असून चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग असे अनेक दमदार कलाकार या चित्रपटात आहेत.हेमंत आणि ललित या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या आगामी 'सनी' चित्रपटाबाबत एक मोठे सरप्राइज आहे, अर्थात ही सरप्राइज प्रेक्षकांसाठी आहे. तर ते असे की, आजवर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचा एक खास शो लावला जातो. या विशेष स्क्रीनिंग साठी केवळ कलाकार, मान्यवर आणि मित्र परिवाराला बोलावले जाते. पण दिग्दर्शक हेमंत ढोमेने मात्र एक नवी संकल्पना समोर आणली आहे
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Please ललित तू लवकर प्राजक्ता माळी सोबत लग्नं कर, आणि प्राजक्ता सोबत एक चित्रपट पण कर.
Lalit and Prajakta r only the couple....made for each other....i guarantee that if they r cast together in a film as a lead roles, the movie would be record breaking.....super hit in marathi industry.....as it is a desire wish of all.
आम्ही कळविले आहे तुम्ही लग्न करा 😊
💖pralit 💖
😍😍😍😍😍
🎆🎆🎆🎆🎆🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
Tu तुझीच सीरियल जुळून येती रेशीमगाठी हि सीरियल बघ तू पुन्हा प्राजक्ता च्या प्रेमात पडशील
Prajkta and lalit are number one ❤❤❤❤❤❤❤
Pralit Best jodi in the world ❤ Please lalit get marry to prajakta. You both are a real example of "made for each other". And we want to see you both again as a lead pair in movie. I'm damn sure, that movie will become super hit 💯 Aani please real life madhe couple vha.. 🙏
ललित तू आणि प्राजक्ता माळी लवकर लग्न करा यार तुमची जोडी खूप खूप छान दिसते
I love only PraLit❤❤
तुझ्यासाठी फक्त प्राजक्ता जन्माला आली आहे.... दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे नको बघू.....😘😘😘😘
Pls prajakta Mali tuzi jodidar khup chan vatate pls तिच्याशीच लग्न कर.तू खुप heroine barobar Kam kele pan Prajakta barobar tuze सर्वच रिअल वाटते लवकरात लवकर लग्न कर tichyabarobar
लोकांनी सांगितलंय प्राजक्ता बरोबर लग्न करायला. अस झालं तर छानच. पण निदान चित्रपट कर . दोघांची प्रमुख भूमिका असलेला . बघ तो महिनाभर चालेल चित्रपटगृहात . तू वेगवेगळ्या भूमिका उत्कृष्ट साकार करून स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध केले असलेस तरीएक ही हिट चित्रपट दिलेला नाहीस. त्यासाठी कथा, दिग्दर्शक उत्कृष्ट लागतो किंवा लोकप्रिय जोडी. लोकमानसात जपलेली आदित्य मेघणाची जोडी तुम्हाला हिट चित्रपट देऊन जाईल
Lalit and Prajakta Mali they are really made for each other. They should get married. ( like Amitabhjii and Jayaji.)
Ll lavakar lagn kar Lalit love you
Prajakta barobar lagn kara sir ❤
प्राजक्ता माळी बरोबर लग्न करणार होतास मग काय झालं
तुला सगळं सांगूनच करणार आहे ना तो😅
PraLit
Prajkta Mali sobat lagna kara tumi
Hoy tu ani megha lgna krave
Tya doghan chya dolyat paha....jevha te ektra astat tevha....Prajkta ani Lalit
Lalit is our student.
Lavkar lagna kar aamhala tuzi dream girl baghaychi aahe
Movie, songs superb