"माझ्या घरी ' न' व 'ण' मधला फरक ओळखण्यापासून सुरूवात आहे" | Lalit Prabhakar | Abhishek Deshmukh
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट येत आहेत. 'झिम्मा', 'चोरीचा मामला', 'येरे येरे पैसा' या व अश्या धमाल चित्रपटांनंतर हेमंत ढोमे आणखी एक धमाल चित्रपट घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे 'सनी'! त्यानिमित्ताने चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेता ललित प्रभाकर व त्याच्या मित्रांची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
#sunnymarathimovie #lalitprabhakar #abhishekdeshmukh #hemantdhome
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
ललित proud of you ....इतका प्रसिद्ध अभिनेता झाल्यावरही अहिराणी भाषा विसरला नाही
जय खान्देश 🙏🙏
सनी च्या रिलीज मध्ये थिएटर उपलब्ध नसण्याचे जे प्रॉब्लेम्स हेमंत ढोमे यांच्या व्हिडिओ वरून समजले त्या संदर्भात चॅनेल ने पण आवाज उठवावा ही विनंती म्हणजे मराठी सिनेमा ला थिएटर उपलब्ध होईल
Lalit prabhakar tr best ahech shivay amruta deshmukh cha bhau mhanun bghayla mast watatey....😍
Abhishek deshmukh & lalit prabhakar best actors
अहिराणी भाषा व तिला बोलणारी माणसे प्रचंड गोड असतात.माझे माहेर धुळे.सरळ आणि मनाला मधाळ गोड वाटणारी भाषा.मला कळते पण बोलता येत नाही .दुःख आहे त्याचे.? तुम्ही लोक खांदेशातले ..गावातलेच.,भरपूर शुभेच्छा
प्रादेशिक भाषा मूळ भाषेला जिवंत ठेवतात.तेंव्हा गावाकडील भाषेला किंवा ती बोलणार्यांना कमी लेखू नये.ते ती भाषा नुसती बोलत नाहीतर जगत असतात.त्या भाषेला जिवंत ठेवतात.
खूप छान मुलाखत.
विशेषतः तिघांचं मराठी सुंदर 👍
Thank you Kaku❤️❤️
Lalit is looking as handsome as ever!!!!
You both look fresh! I personally like your acting as it appears natural ! you both have a great career, keep up the good work !
Excited for sunny ❤😘🔥#lalit ❤❤❤
Waw....abhishekh is from Jalgaon.... and Lalit is from dhule ....touch hood khup bhari wattay....Karan mi pn jalgaon chi ch aahe....
मस्त...मला आवडते अहिराणी भाषा...बहिणाबाईंच्या कविता खूप खूप आवडतात....जेवण खूप भारी आहे खान्देशी.... पण एक दुरूस्ती.... touch wood असतं ते....touchhood नाही....ऑल द बेस्ट...छान वाटलं तुमच्याशी बोलून
मग जळगावच्या असूनही ललित खान्देशी असल्याचं माहीत नव्हतं🤔
Lalit is handsome man
Lalit khup chhan marathi bolto
Both are khandesh putra what a coincidence
👌👌👍😊
At 10.30 lalit told the truth ✨
He dog pan khupach changle ahet
Lalit is cute
Haa movie plz hyderabad la release kara.. Amhala marathi movies baghayla milat ch nahi :( aale tari old city madhye yetat ani agadi one week madhye zatat.. Plz hitech city side cha eka screen la release kara na
Aamch jalgaon
👏👏👏👏👍🎉
दोघेही उत्तम अभिनेते आहात. नक्की पाहणार सिनेमा
Lalit luuuu
Beta Lalit.. Nehmi pramane Handsome distoys..Friends asu det.. Pan aata Aai chi ichha purna kar.. Lagna kar aata.2024 madhe tuzya lagnachi news milali pahije.. Kalale ka..?
Ha ajun unmarried ahe ? Surprising
😀😀😀😀