20 महिन्यात केळीचे तब्बल 90 टन उत्पादन (लागण+खोडवा)- Kapil Jachak / 90 MT banana yield in 20 month
Vložit
- čas přidán 10. 02. 2020
- केळीसाम्राट कपिल जाचक हे केळीचे 20 महिन्यात 90 टन उत्पादन घेतात. त्यांची केळी लागवडीची पद्धत, हंगाम, एकरी रोपे आणि केळीचे मार्केटिंग या बाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. केळी पिकात नवीन तंत्रज्ञान वापरून भरघोस उत्पादन घेण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पहा... आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेयर करायला विसरू नका..
गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता.
www.gannamaster.com
ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
bit.ly/3k3t75o
मास्टर ड्रीप (Master Drip)
bit.ly/3qbFsIq
मास्टर केन (Master Cane)
bit.ly/3nOy7vM
मास्टर रिकव्हर (Master Recover)
bit.ly/3knsiVp
भाजीपाला किट (Veg Kit)
bit.ly/3GMZ7Vb
कांदा किट (Onion Kit)
bit.ly/3EGwC9U
हळद किट (Turmeric Kit)
bit.ly/3k5btON
केळी किट (Banana Kit)
bit.ly/3nTcc6O
आले किट (Ginger Kit)
bit.ly/3GJHQMy
मास्टर सोया (Master Soya)
bit.ly/3EBJrly
मास्टर चना
bit.ly/3kAAcuq
कृषिरसायने (Krishirasayane)
bit.ly/3q7p4c2 - Věda a technologie
उत्पादनापेक्षा मार्केटिंग कसे करावे यावर व्ही डी ओ तयार करा
12 फरवरी 2020 को प्रकाशित केले के सम्राट कपिल जाचक ने 20 महीनों में 90 टन केले का उत्पादन किया। यह वीडियो उनके केले की खेती विधि, मौसम, प्रति एकड़ रोपाई और केले के विपणन के बारे में विस्तृत जानकारी देता है। केले की फसल में नई तकनीक का इस्तेमाल करके भरपूर उत्पादन पाने के लिए इस वीडियो को अवश्य देखें ... और इसे अपने किसान भाई के साथ शेयर करना न भूलें ... दादा आपके द्वारा सुन्दर जानकारी मिल रही है इनको हिंदी में भी बनाये वीडियो ताकि आपकी टेक्नोलॉजी की जानकारी पूरे भारत भर के किसानों को मिले
खुप छान दिली
तुम्ही 54 टन उत्पन्न काढता चांगली गोष्ट आहे परतु आपल्या अपेक्षेप्रमाणे दर कसा मिळवायचा ते सांगा
Nice information dada
सर पपई वरती व्हीडिओ बनवा व आंतर पिक कोणते घ्यावेत
👌
Namasakar.sirji
गुड जॉब.
😮
किलो कसा जातो आणि घडा सहित वजन होते की फणी काढून हे सांगा
साहेब सलाम तुमच्या नॉलेज ला
dada khate konti v kiti divsani dili tycha vidio banva
12 fit medhe 3.5 by 3.5 7 fit hot ahe rahilyala mdhla antar 5 fit ahe ani tumhi 8.5 fit sagt ahe as ka
Ya kelicha nidva ghenar Aahet ka
Sir tumhala khodi kiti kharch yeto aani Kontya Company che product vapar karta
1 Akari kiti khod zada kavali aahet
Keli lambi wadhwinyasathi kont khat vapru
आंतरपिक म्हणून कोथिंबीर चालेल का सर
Dada rope kontya jatiche ahet
सर जर दोन झाडांतल अंतर 3.5 फूट ठेवल तर मुळांना वाढीसाठी त्रास नाही होणार का???
नाही होत
Fertilizer schedule babat video banva sir kelicha
हो दादा नक्कीच👍
रोप कोणत्या कंपनी ची आहे
Keli na kasa dar hi tanala
Variety name please talk
टनाला काय दर आहे?
सर मार्केटच्या दृष्टिकोनातून लागवडीसाठि कुठल्या महीन्यात लागवड योग्य
हे जिक जै आहे की अमोरसमोर
सर जमिनीला पावसाळ्यात पाणी लागते ,तर अशा जमिनीवर केळी लावता येईल का
सर्व पिलं जालायची का सर राखायचा खोडवा सुद्धा
राखायचा तो ठेवायचा
केळिचि जात कोणती
Sir. Mala pan keli lavaycyat tumcha mobile phone number bhetel ka
Water management कशी करावी.
1200 झाडात 65 टन kadlaay लागण मदि saheb
अभिनंदन तुमचे
Mob no please
रोप कोणते लावले होते सर
पनामा wilt साठी उपाय सांगा दादा
केळी
अंकुश सर जर अश्या पद्धतीने आपण रॉकेल ट्रीटमेंट केली तर मग खोडवा कधी आणि कसा पकडणार
150 दिवसांनंतर
150 day nantr जाळायची एक धरल की
सर तुमचा मोबाईल नंबर सांगा
Number dya
सर तुम्ही रोप कोणत्या कंपनीचे रोप लावता
रोप कोणत्या कंपनी चे आहे
राईज अँड शायीन
@@gannamaster पानथल जमिनीत केली जमेल का
भाऊ अकाेला येथे तापमान जास्त आहे तरी हे अंतर चालेल का कारण उन डायरेक्ट आत प्रवेश करेल
होय आम्ही शेतकरी HAS rise n shine g9 ?? k (williams,jordan) ?
जाचक साहेब,तुमचा मो.नंबर द्या.
9422205661
Jachak sir number send kara