Maharashtra Vidhan Parishad Election : Uddhav Thackeray vs Eknath Shinde आमदार फुटीची चर्चा का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • #BBCMarathi
    महाराष्ट्र विधानपरिषध निवडणुकीची रंगत आता वाढलीय. कारण 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थानं या निवडणुकीची रंगत वाढली.
    येत्या 12 जुलैला विधान परिषद निवडणूक होणार आहे आणि त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 32

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před 3 dny +63

    पंकजाचा तिसरा पराभव होणार

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el Před 3 dny +28

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांची मूळ पक्षात येणारे आमदार महा विकास आघाडीला मतदान करतील असे वाटते 🚩🚩🚩

  • @rameshtiwari21
    @rameshtiwari21 Před 3 dny +20

    भाऊ निवडणूक सोपे आहे कस बघा नारवेकरला 7 मत कमी आहे त ते कांग्रेस देणार कांग्रेस कडे 14 मत जास्तीचे आहेत 7 मायनस करा 7 जयंत पाटील याना म्हणजे गणीत जुळते

  • @sarveshwarable
    @sarveshwarable Před 3 dny +12

    भाजप ने.... बोया बीज बबुल का.... आमं कहांसे आये....😊😊😊😊

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 3 dny +18

    मिलिंद नार्वेकर शिवसेना ठाकरे ब्रँड❤

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před 3 dny +10

    खोके सरकार हटाव राज्य बचाव

  • @romiarodrigues9079
    @romiarodrigues9079 Před 3 dny +6

    Date pls of vidhan sabha election

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Před 2 dny

    विधानपरिषदेत मतदार पक्षाचे आमदार असतात त्यांना ही राजयसभे प्रमाणे मतदान दाखवून दिले जाते तसेच दाखवून दिले पाहिजे कारण पक्ष मोठा आहे घोडा बाजार होणार नाही

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Před 3 dny +5

    अरेरे कुपाल तुमाने आणि भावना गवळी काय दिवस आलेत दिल्लीत लोकसभेत पाहिजे तर विधानसभेत बसायला लागतय? निवडून आले तर नाहीतर घरीच बारावीच्या वर्गातुन दहावीच्या वर्गात. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @doormojosanitizationpestco8323

    शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटतील कारण नार्वेकर सर्वपक्षीय संबंध जोपासणारी व्यक्ती आहे तसेच वरील दोन्ही पक्षात नाराजांची संख्या मोठी आहे.
    भाजपाची मते फुटण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. इथेही घोडेबाजार होणारच यात काहीही शंका नाही.

  • @mohammadidreesaneesahmed1671

    Sanskari BJP

  • @shankarsutar7806
    @shankarsutar7806 Před 3 dny +13

    Aknath shinde froud

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l Před 3 dny +2

    Khoke gheun gelele ata palati martil

  • @user-gq7je3wq9q
    @user-gq7je3wq9q Před dnem

    Ata badla ghya udhav saheb

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Před 6 hodinami

    आता महायुतीची मत फुटणार

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du Před 3 dny +1

    🐯❤बंड थंड होणार -नाव्रेकर येणार 🐯❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!!!🐯🙏🙏

  • @ManojJadhav-bl5ky
    @ManojJadhav-bl5ky Před 3 dny

    Are yana fakt yanch padlay janta varyavarti sodaliy hya rajkarnyani

  • @ramkrishnasonar958
    @ramkrishnasonar958 Před 2 dny

    Divas Bharat hajar da sangitle jate matdan kase hote te

  • @user-vp7eo7qm8e
    @user-vp7eo7qm8e Před 2 dny

    Mindhe cha umedwarala padun hishob chukta Kara

  • @dhanyog1066
    @dhanyog1066 Před 3 dny +2

    Jo paryant matacha Kota purn hot nahi to paryant pasanti kramank mojava lagto...1,2,3,4....

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 Před 3 dny +1

    Ghode bajar tejit yenar...4 mahine rahilet...pudhche aandaz tumhich kara....

    • @ashokkurhe9734
      @ashokkurhe9734 Před 20 hodinami

      जाता जाता लॉटरी

  • @sudhakargodse2820
    @sudhakargodse2820 Před 2 dny

    कॉन्ग्रेस राष्ट्रवादी नार्वेकर चा गेम करणार

  • @Vancqa
    @Vancqa Před 3 dny +1

    भावना gavali 25 वर्ष खासदार राहून परत आमदार? असं कोणता काम केलाय त्यांना येवढी संधी मिळत आहे?

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před 3 dny +2

    Ajit pawaranche aamdar mothya pramanat futnar.

  • @shankarsutar7806
    @shankarsutar7806 Před 3 dny +3

    BJP leader froud

  • @kailasdeshmukh8845
    @kailasdeshmukh8845 Před 3 dny +1

    भाजपा 4, शिंदे 2, अजितदादा 4 मते कमी महाविकास 70 मते आहेत तरी पण चुकीचं दाखवू नका