बायकोला आला नवऱ्याच्या कंटाळा😅

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद
  • Zábava

Komentáře • 14

  • @SeemaSharma-zv6sb
    @SeemaSharma-zv6sb Před měsícem +4

    अतिशय सुंदर शांता ताई पिनू तुंगार कुंटे परीवार धन्यवाद शुभ सकाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @nilkantghuge1997
    @nilkantghuge1997 Před měsícem +1

    पुढचा एपिसोड दाखवा याचा

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před měsícem +6

    पिनुभाऊ, ज्योती ताई, आणि गंगाराम भाऊ, अतिशय लोकप्रिय अभिनय खूप छान प्रकारे कॉमेडी व्हिडिओमध्ये आपण तिघांनी मिळून अविश्वसनीय भुमिका उत्तम प्रकारे निभावली आहे, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍🚩🚩🚩👏

  • @kishorchaudhari1396
    @kishorchaudhari1396 Před měsícem

    Mast

  • @darshansanap2416
    @darshansanap2416 Před měsícem +3

    ❤❤❤😅

  • @SG0108
    @SG0108 Před měsícem +2

    अर्चनापेक्षा ज्योतीताई चे काम खूप छान आहे अर्चना ओव्हर अॅक्टींग करत होती शरद भाऊ तुमचे व्हिडिओ सुद्धा एक नंबर

  • @sanjayzalte6748
    @sanjayzalte6748 Před měsícem

    👍👍👍👍

  • @SG0108
    @SG0108 Před měsícem +17

    आर्ची बरोबर तू काम करीत होता तेव्हा तुलाच खूप दना दना मारायची पिनू भाऊ तू खूप निर्मळ मनाचा आहे तू आता ज्योतीताई त्यांच्याबरोबर काम कर

  • @ArvindVishwas-uk8lx
    @ArvindVishwas-uk8lx Před měsícem

    arvlndvishwas

  • @gcd1988
    @gcd1988 Před měsícem

    P

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 Před měsícem +2

    ज्योती ताई अभिनयात तुम्ही नाव कमवत आहात काही ठिकाणी तुमच्या भूमिका तुम्हाला शोभनीय वाटत नाही पैश्यासाठी