जाणून घेऊ या हिप रिप्लेसमेंट (खुबा प्रत्यारोपण)शस्त्रक्रिया बद्दल-डॉ प्रशांत काळे |

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 03. 2023
  • जाणून घेऊ या हिप रिप्लेसमेंट (खुबा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया बद्दल - डॉ प्रशांत काळे (अस्थिरोग तज्ज्ञ)
    सातत्याने तरुण वर्ग दुर्घटनेचे बळी ठरत आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटनेत नितंबाच्या हाडांना याचे सर्वात जास्त नुकसान पोहोचते. यामुळेच हिप रिप्लेसमेंट सर्जरी करून घेण्यात तरुणांचा भरणा जास्त आहे. दुसरीकडे आयुष्यमान वाढल्याने आणि ओस्टियोपोरॅसिसच्या वाढत्या त्रासामुळे वृद्धांच्या हिपची हाडे तुटणे हे सामान्य झाले आहे. या सगळ्या कारणामुळे आता हिप डिसऑर्डरच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. लोकांची या त्रासापासून सुटका करण्यासाठी हिप रिप्लेसमेंट थेरपीला प्राधान्य दिले जात आहे.
    हिप रिप्लेसमेंटची कारणे : हिप रिप्लेसमेंट करण्याची कारणे अनेक आहेत. साधारणत: ऑस्टियोआर्थरायटिस हे कारण असते. यात नितंबाच्या हाडांच्या सांध्याची कार्टिलेज कव्हरेज तुटते. अशा स्थितीत सांध्याची हाडे आपसात घासली जातात. यामुळे चालताना सांध्यात त्रास जाणवतो. याशिवाय नितंबाच्या सांध्यातील हाड वाढल्याने वेदना होतात आणि हाड कडक होेते. इतकेच नव्हे, तर जेव्हा एका व्यक्तीच्या नितंबाचे सांधे निकामी होतात, त्यांना उठताना-बसताना त्रास होतो. त्याचे वजन वाढते. दुर्घटनेमुळे नितंबाचे हाड तुटले, तर कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्याने हाडाची झीज होण्यानेही हिप रिप्लेसमेंटचे एक कारण असते.
    आजही समाजात खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेविषयी बरच गैरसमज आहेत त्यांना दूर करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या आसपास किंवा आपल्या मित्रपरिवारात असे कोणी असेल ज्यांना ज्यांना खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला असेल त्यांना एकदा डॉ प्रशांत काळे यांचा सल्ला नक्की घ्यायला सांगा. आजच संपर्क करा. फोन: ८९८१ ००८ ००८
    • Successfully done Hip ...
    अधिक माहितीसाठी संपर्क करा.
    📞 - +91 8981 008 008
    ▪️गरीब आणि गरजूंसाठी सरकारी योजना
    ▪️ (महात्मा फुले जन आरोग्य योजना अनुदान)
    👨‍⚕ डाॅ. प्रशांत काळे
    (सांधे प्रत्यारोपण तज्ञ, दुर्बिणितून सांधे शस्त्रक्रिया तज्ञ, मणकेविकार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ)
    🤝तुम्हालादेखील सांधेदुखी व गुडघेदुखीचा त्रास असेल तर आजच भेट द्या.
    ⌛ वेळ : सोम. ते शनि.12 ते 5 वाजेपर्यंत
    📍 पत्ता : मेडप्लस अपेक्स हॉस्पिटल,
    हाॅटेल परिचय जवळ, सावेडी, अहमदनगर.
    Website: www.drprashantkaleortho.com
    Facebook: / drprashantkaleortho
    #drprashantkale #drprashantkaleortho #orthopedic #orthopedictreatment #ortho #freecamp #ahmednagar #OrthopedicCampAhmednagar #MedplusApexHospital

Komentáře • 3

  • @annasahebkushare8612
    @annasahebkushare8612 Před rokem +2

    माझे खूब्याचे ऑपरेशन काळे सर यांनी केले ले आहे 5वर्ष झाले काहीही त्रास नाही धन्यवाद डॉक्टर साहेब 💐🙏

  • @DevrajThakare-ix6iu
    @DevrajThakare-ix6iu Před rokem +1

    Aayushman cardvar operation hoile ka mala avn avn ahe

    • @dr.prashantkaleorthopedics6369
      @dr.prashantkaleorthopedics6369  Před rokem

      Please send your contact our team connect with you
      डाॅक्टर प्रशांत काळे,
      मेडप्लस अपेक्स हॉस्पिटल
      हॉटेल परिचय जवळ नगर मनमाड हायवे सावेडी, अहमदनगर.
      संपर्क क्रमांक: 8981008008
      सांधे प्रत्यारोपण तज्ञ
      दुर्बिणितून सांधे शस्त्रक्रिया तज्ञ
      मणकेविकार तज्ञ
      अस्थिरोग तज्ञ