Ya chimanyano with lyrics | या चिमण्यांनो | Lata Mangeshkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • Ya chimanyano with lyrics sung by Lata Mangeshkar from the album Jiwhala
    Song Credits:
    Song: Ya chimanyano
    Album: Jiwhala
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Shrinivas Khale, Anil Mohile
    Lyricist: G.D. Madgulkar
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal

Komentáře • 313

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 Před 5 měsíci +6

    खरंच असे गाणे एकदाच तयार होते कि जे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही आपल्या पासून दूर असलेल्या आपल्या मुलाची आठवण तीव्र पने जाणवते डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर पडतात नमन ह्या कवी ला

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 Před rokem +20

    मी नऊ वर्षाचा असताना माझी आई देवाघरी गेली 😪 हे गाणे आणि प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई ही गाणी ऐकतांना गलबलून येतं ! खूपच र्हुदयस्पर्शी काव्य आणि लतादीदींनी गातांना ओतलेला जीव अप्रतिम 🙏

  • @shashikhamkar1326
    @shashikhamkar1326 Před 4 lety +163

    लता मंगेशकर, गदिमा, श्रीनिवास खळे यांसारखी काय माणसं होती त्यावेळी... आमची पिढी खरोखरच भाग्यवान.

  • @shardatatke1775
    @shardatatke1775 Před dnem

    वरील सर्व प्रतिक्रिया ह्यांच्या शिवाय दुसरी कोणतीही प्रतिक्रीया असूच शकत नाही ❤❤

  • @babasahebghorpade4709
    @babasahebghorpade4709 Před 3 lety +26

    या गाण्यामुळे मि एवढा भावुक होतो नकळत डोळे भरून येतात

  • @shrinandjoshi3646
    @shrinandjoshi3646 Před 3 lety +74

    अप्रतिम गाणे…. ऐकून त्रास होतो.. पण तो पण हवासा वाटतो 👌👌

  • @sachinkharade7514
    @sachinkharade7514 Před rokem +8

    माणसं आपल्यातून निघून जातात पण त्यांची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही आई, पप्पा, निलेश, राजा, नाही विसरू शकत मी कोणाला हे गाणे ऐकून अश्रूंची नदी वाहते आई तुझी खूप आठवण येते ❤❤❤

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 Před 2 lety +16

    फक्त साष्टांग दंडवत.. लता दीदी... श्रीनिवास खळे आणी किती ताकतीचे कवी.. अप्रतिम

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Před 8 měsíci +4

    या चिमण्यांनो परत फिरा रे आपल्या घराकडे या चिमण्यांनो हे गाणे हृदयाला स्पर्श करते आणि माणसाच्या हृदयस्पर्शी भावनांना हात घालते आणि पाषाण रुपी हृदयाला फोडून काढते सत्यमेव जयते❤

  • @bharatibaste6999
    @bharatibaste6999 Před 7 měsíci +4

    अप्रतिम पाणी येतं डोळ्यात आता तर चिमण्यांही हरवल्या आहेत आणि घरंही😢

  • @surekhachigateri4105
    @surekhachigateri4105 Před měsícem +1

    मला तर काही गाणी ऐकताना 😢 पाणी येते
    किती छान आहेत ही गाणी.. आम्ही भाग्यवान आहोत..

  • @vinodbhowate8795
    @vinodbhowate8795 Před 3 lety +33

    आई - वडिलांसाठी हृदयस्पर्शी गीत.

  • @charu8706
    @charu8706 Před 3 lety +23

    डोळे आणी मन दोन्ही भरून आले..

  • @mr.famous-81
    @mr.famous-81 Před rokem +4

    ❤ जेव्हा पण हे गान ऐकले जाते....मन व्याकुळ होते....वडीलानची काळजी आठवते.... न त्यांची पण खुप आठवण येते...

  • @MangalaChuri
    @MangalaChuri Před 5 měsíci +1

    अतिशय मंत्रमुग्ध करणारी हृदय पिळवटून टाकणारी शब्द रचना आणि दिदींचा तो आर्ततामय स्वर काळजाला स्पर्श करून जातो.डोळे पाझरतात,कंठ दाटून येतो,आई तात्यांची व सर्व भावंडांची ही तिव्रतेने आठवण येतेच येते...
    प्रेमस्वरूप आई ह्या गाण्यालाही अशीच अवस्था.
    खरोखरच भाग्यवान आहोत आपण.महाराष्ट्रात जन्माला आलो.

  • @dattatraysathe8024
    @dattatraysathe8024 Před 4 lety +26

    सुंदर शब्दरचना आणि आवाजाची जादू मंत्रमुग्ध करणारी आहे

  • @sonwalkarsunilsudhakarrao7349

    काय संगीत व भाव असतात ते या जुन्या काळातील आठवणी जागवुन जातात

  • @MrRajesh8864
    @MrRajesh8864 Před 6 měsíci +1

    जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो डोळ्यात पाणी येते...

  • @sohamkulkarni5299
    @sohamkulkarni5299 Před 2 lety +4

    आजकालच्या धावत्या जीवनात कुठे तरी हे गाणं अत्म्यातील ज्योतेस स्थिर करून जातं. लता दिदींच्या गळ्यातली ही स्थिरता आपल्या जीवनास स्थिर करते हीच ईश्वरी अनुभूती, सत्य...

  • @rajendrakarmarkar1187
    @rajendrakarmarkar1187 Před 2 lety +3

    गाणे ऐकताना गाणे संपेपर्यंत डोळे भरून पाणी आलेले असते

  • @snehalatasawant9381
    @snehalatasawant9381 Před měsícem

    😢 अप्रतिम गाणे ऐकताना त्रास होतो पण हवा हवासा

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 Před měsícem +1

    He gaane aikun mala mazya Aaichi athavan yete. Amhi baher gelo ki ti pan ashich vaat baghat rahayachi. Sundar hasne. Latajini khoop mast mhatale ahe.

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 Před 2 lety +17

    किती सुंदर मधूर भावपूर्ण प्रेमाने ओथं बुन भरलेल्या ह्या गाण्याची रंगत लता माई च्या मधूर आवाजाने
    सुशोभित झाली आहे🙏

    • @user-tk1wq6yc4e
      @user-tk1wq6yc4e Před rokem +1

      या चिमण्यांनी परत फिरा घराकडे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात लवकर या तुमची गरज आहे महाराष्ट्राला हे गाणं मी लावली तुमच्यासाठी लवकर या भेटायला या गाण्यानंतर तुम्हाला जरा ओढ लागली ठीक आहे ना
      ठीक आहे ना उत्तर भेटलं का तुम्हाला

    • @user-tk1wq6yc4e
      @user-tk1wq6yc4e Před rokem

      लता दीदी ने म्हणली की हे गाणं टाक माझी लगेच बघ कसे ते महाराष्ट्रात लवकर भेट द्या वाटते ना भेटायला ठीक आहे ना

  • @tulshidashatagale5334
    @tulshidashatagale5334 Před 4 lety +5

    ना कळत डोळ्यात अश्रू येऊन जातात हे अमर गाणं ऐकल्यावर.अप्रतिम.2020

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Před 4 lety +12

    घरट्याबाहेर गेलेल्या पिल्लांना आपल्या घरट्यात परतण्यासाठी एका 'आई'ने काळजीपोटी घातलेली आर्त साद! सूर, शब्द, संगीत सारेच अप्रतिम.

  • @sanjaybhagwat9446
    @sanjaybhagwat9446 Před 5 měsíci

    Devotional songs by Aadarniya Late Shri Gadima ji Khale ji and Lata ji . Loved forever ❤❤❤

  • @rizwanakashyap5079
    @rizwanakashyap5079 Před 4 lety +9

    गाणं अर्धवट आहे! इतकं सुंदर गाणं अर्धवट का?

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 Před 3 lety +191

    माझी दोन्ही मुले सुनांसोबत परदेशात आहेत.लांक डाऊनमुळे आली नाहीत.येथे आम्ही पति पत्नी दोघेच आहोत.आम्हाला आमच्या मुलांची खूssच आठवण येते आहे.काय करु काय कळत नाही.ते फोन करुन विचारपूस करतात.पण आज काल ते ही खोटे नाटक करताहेत असे वाटू लागले आहे.या गाण्यामुळे आमच्या भावना त्यांना कळतील का?

    • @sharayuvyas5418
      @sharayuvyas5418 Před 3 lety +12

      रोज एकदा तरी व्हिडिओ call करा सगळं लवकर संपेल... काळजी करू नका.. तेन्हा पण तुमची आठवण येत असेल.. नाइलाज आहे....🙏

    • @dineshkumarnarwade9505
      @dineshkumarnarwade9505 Před 3 lety +20

      त्यांची चिंता सोडा आता... ते मोठे झालेत... त्यापेक्षा तुम्ही दोघे स्वताची काळजी घ्या... तसेच एकमेकात आनंद शोधायला हवा... कदाचित तुमच्या वयाच्या लोकं सोबत वेळ घातला तर मनावरचा भार पण हलका होईल...

    • @swatithorat2924
      @swatithorat2924 Před 3 lety +4

      अशावेळी आपणही काही efforts घालावे लागतील जसकी त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणनीत त्यांना तुम्हांला पुन्हा रमवावं लागणार. बघा निश्चित बदल होईल. तशी मि पन्नाशिच्या आसपासच आहे. So समजू शकते. आपल्याकडून प्रयत्न झाले नाहीत अस नको.

    • @welovemusic3389
      @welovemusic3389 Před 3 lety +7

      काकूतुमची मनस्थिती समजू शकते, पण सध्या अशी परिस्थिती आहे की त्यांना जरी वाटतं असेल तरी त्यांना जमत नसेल कोरोना मुळे... मनातं सल नका ठेऊत.... B+ हे पण दिवस जातील... न चुकता vedio call करा त्यांना... मन हलक होईल तुमचं
      हरी ओम 🙏

    • @Aish5641
      @Aish5641 Před 3 lety +6

      I'm 22 ...mla ajobanchi khup athwn yete...mulanni asa nahi kel pahije aai babana ....😘😘😘❤

  • @sindhusoniofficial9120
    @sindhusoniofficial9120 Před 2 lety +10

    अश्रु पूर्ण श्रद्धांजली ताई 😭🙏🏻

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 Před 8 měsíci +1

    अप्रतिम गाणे. धन्यवाद गदिमा, खले काका आणि लता दीदी.🎉🎉

  • @shekharshende5739
    @shekharshende5739 Před 3 lety +6

    खरच, गदिमा लता यासारख्या कलाकारांना अनेक सलाम. आमचं आयुष्य समृद्ध करणारे हे देवदुत

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 Před 2 lety +11

    माननीय सारेगम, आपण या चिमण्या नो परत फिरा हे सुंदर अर्थ पूर्ण गीत आदरणीय लतादीदी नी फार मधुर आवाज जात गायले आहे अभिनंदन आभारी

    • @jitenanita
      @jitenanita Před 4 měsíci

      नमस्कार, आपण गाण्याचे शब्द अचूक लिहिले आहेत, 'चिमण्यानो '. चिमण्यांनो (ण्या वरचा अनुस्वार) हा पक्षी विशेष 'चिमणी' याचे अनेक वचन.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před 2 lety +33

    Apratim Lata Didi. You are immortal, you were, are and will be with us for ever.

  • @ajitshastri2295
    @ajitshastri2295 Před rokem +1

    अप्रतिम.लता दीदी,खळे काका, बाबूजी, गदीमा, मंगेशकर कुटुंबीय, सर्वच अशी मनसे, गीतकार, संगीतकार, गायक. असे पुन्हा होणे नाही. हे सर्वच अजरामर व त्यांची गिते सुद्धा अजरामर. आपल्यापासून जे दूर गेले आहेत त्यांची आठवण आली की हे गीत आठवते. अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत.

  • @PramodChavan-fz2li
    @PramodChavan-fz2li Před rokem +1

    जेंव्हा मी हे गाण ऐकतो तेंव्हा तेंव्हा अंगावर शहारे, मनात काहूर, भावनिक आर्तता, हुर हुर आणि शेवटी गायकी जी शांततेची,तृप्ततेची अनुभूती देते....असा मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ उठतो, डोळे पाणावतात, नकळत ओघळतात आत्मा तृप्त होतो आणि मग शांत होतो.

  • @rohitkamat6517
    @rohitkamat6517 Před 3 lety +21

    To sing khale kaka composition is not easy. Only lata didi can give justice to this song. Great combination khale kaka, didi and ga di ma.

    • @pratibhakarkera2547
      @pratibhakarkera2547 Před 3 lety +1

      right...this is such a difficult composition...n the awesomest

    • @nigelbedasie4375
      @nigelbedasie4375 Před 3 lety +1

      Many composition's that she has done is very difficult to do. She's really the nightagale.

    • @ud8329
      @ud8329 Před 2 lety +1

      Anil Mohile kaka na visru naka Sir

  • @sanjaysawant8288
    @sanjaysawant8288 Před 2 lety +11

    फक्त आईच नाही तर बाबा सुद्धा ऐकतात हे गाणं ,आणि गूपचूप रडतात सुद्धा !

  • @aparnasapre8142
    @aparnasapre8142 Před 2 lety +1

    आईची मुलाच्या बद्दल ची काळजी. प्रेम. व प्रेमाने त्यांना सुखरूप बघण्याची काळजी लता दीदी ने ह्या गाण्यातून भावपूर्ण आवाजात व्यक्त केलीय

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 Před 2 lety +1

    हे गाणं फक्त आणि फक्त दीदी साठीच आहे... परत फिरा रे..... 🙏

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy Před 3 měsíci

    असा आवाज पुन्हा नाही अशी भारताची कोकीला पुन्हा नाही

  • @neerjagodbole7229
    @neerjagodbole7229 Před 3 lety +30

    No words......simply heart touching,as a mother the feel is very close to heart

    • @vickypotnis885
      @vickypotnis885 Před rokem

      Great heart touching feel for those, who are away from their dearest parents, please come back to meet them to show them their lost love , which they showed years before towards their loved chieldren........ 💕

    • @chhayakale862
      @chhayakale862 Před rokem

      Very nice 👍👍

  • @mukeshbaradebarade5058
    @mukeshbaradebarade5058 Před 2 lety +1

    सुखात दुःखात फक्त दीदीच

  • @ravirajurkar2814
    @ravirajurkar2814 Před 2 měsíci

    अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिमच कौतुकाला शब्दच नाहीत 🙏🙏🙏

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Před 7 měsíci

    मन हेलाऊन जाते, अशा ऐंशीच्या वयाच्या वेळी मुलांची नातवंडांची आठवण पार ह्र्दय पिळवटुन निघते.

  • @alinadmello3352
    @alinadmello3352 Před 10 měsíci

    लता दीदींची गाणी म्हणजे ना भुतों ना भिवष्य, अत्यंत हृदय स्पर्शी.

  • @nigelbedasie4375
    @nigelbedasie4375 Před 4 lety +38

    Lata Mangeshkar is really amazing. Love her vocals.

  • @prakashchandpande1070
    @prakashchandpande1070 Před 3 lety +4

    मन हेलवणारे गीत.Super

  • @santoshwagh3618
    @santoshwagh3618 Před 9 měsíci

    आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारा...सांगतील ते तुम्हाला...ह्या जगात कोणीच कोणाचे नसते...ते तिकडे सुखी आहेत ....तुम्ही पण सुखी रहा...

  • @harshadborgaonkar4539
    @harshadborgaonkar4539 Před 2 lety +20

    this song reminds me of my mothers teary eyes when I was leaving for US and she knew that I may not come back...this song stops my heart every time and tears me up...RIP Lata didi and aai

  • @nirmalagaikwad9758
    @nirmalagaikwad9758 Před 3 lety +4

    He gan ekun doiyat pani yet 😭😭mazi cimanich haravali mazi aai😭😭😭😭

    • @kalyanikolhatkar9376
      @kalyanikolhatkar9376 Před 3 lety

      Mazi pan aai pan dur nighun geli ..amhala sodun😭😭😭😭ticha aavadich song hot he😭

  • @ankushambavkar5942
    @ankushambavkar5942 Před 4 lety +63

    आई तुच मला सोडून गेलीस....ग रोज रडतोय... कधी भेटशील आई मला.........

    • @kalpeshgavankar1607
      @kalpeshgavankar1607 Před 4 lety +6

      संत रामदास :
      मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
      अकस्मात तोही पुढे जात आहे..
      🙏🙏

    • @vijayasonar2873
      @vijayasonar2873 Před 3 lety +2

      Simply send her love ,😍
      Let her free from this world
      Don't be afraid , think she is happy in her world
      माझी पण आई गली
      आपणही एक दिवस जाणार
      Be हॅप्पी

    • @vijayasonar2873
      @vijayasonar2873 Před 3 lety +3

      तुमच्या रडण्याने तिला त्रास होतो
      Send her blessings

    • @kaus2005007
      @kaus2005007 Před 2 lety +2

      Mi माझ्या आई ani वडिलांना khup miss करतो..

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq Před 5 měsíci

      ​@kalpeshgavankar1607 खूप छान 🙏🏼

  • @vijaygholap1125
    @vijaygholap1125 Před 3 lety +2

    अजरामर. काय लिहावे... अप्रतिम..

  • @priydarshinionlineclasses4054
    @priydarshinionlineclasses4054 Před 7 měsíci +1

    दीदी,
    ह्या गाण्याने तुमची आठवण अनावर होते... अक्षरशः डोळे झरझर वाहतात...

  • @spauto7520
    @spauto7520 Před 2 lety

    खरंच ना भूतो ना भविष्य अशी गाणी आणि अशी संकल्पना पुढे होणे नाही....

  • @aashishsaradeshmukh5727

    he gane literally hruday chirat jate ek ek shabd aiktana....khup khup aarta shabd aani swar...no comparison

  • @shrikantjadhav7239
    @shrikantjadhav7239 Před rokem +1

    A one Ekadam zakhas

  • @ramchandramore4656
    @ramchandramore4656 Před 3 lety +28

    आमची पिढी भाग्यवान
    अश्या संस्कार त आम्ही वाढलो

    • @arvindyerpude6790
      @arvindyerpude6790 Před 2 lety

      Khare ahe.🙏🙏

    • @rajaramgawade6995
      @rajaramgawade6995 Před 2 lety

      बरोबर .कारण त्या काळातील चित्रपटांनी आपले मनोरंजन केले नाही तर आपल्यावर संस्कारही केले.

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq Před 5 měsíci

      💯✅

  • @dineshkumarnarwade9505
    @dineshkumarnarwade9505 Před 3 lety +4

    चुक चुक करते पाल उगाच चिंता मज लागल्या... 😭😔😢

  • @saritasamel7062
    @saritasamel7062 Před 5 měsíci

    Khupchan Shraviy,Dolye bharun yetat,Latadidina Shradhanjali.

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 Před 2 lety +1

    या मातित जन्माला आलो हे आपल भाग्य

  • @sudershanable
    @sudershanable Před měsícem

    mind goes in nature , what song, amizing

  • @vinodiniwaikar9489
    @vinodiniwaikar9489 Před 8 měsíci

    Lata didi only you can bring the touching feeling of Dard to live when kids,children are not near.Great always respect namaste

  • @dattatraybandewar6856

    गान ऐकलं की मन आणि डोळे भरून येतात.
    अप्रतिम सुंदर रचना

  • @arvindlokhande6103
    @arvindlokhande6103 Před 5 dny

    अद्वितीय

  • @anildahagaonkar4958
    @anildahagaonkar4958 Před 4 měsíci

    Just tears in eyes.....

  • @sankettaley7102
    @sankettaley7102 Před 2 lety

    लता दीदी तुम्ही इतकी गाणी गायली आहेत की किती पण ऐकली तरी संपणार नाही.. 😭❤️

  • @geetamokashi5626
    @geetamokashi5626 Před 16 dny

    Khale kakana sadar pranam

  • @ganeshpune258
    @ganeshpune258 Před 4 lety +31

    प्रत्येकवेळी अचानक सोडून गेलेल्या बहिणीला आठवत असतो तिच्यामागे तिची पिल्ल आता मोठी झालीत पण ते दिवस आठवतच राहतात.

    • @aryanshinde1474
      @aryanshinde1474 Před 4 lety +3

      Mazya pan bahinila mi khup miss karte

    • @pushkarbothare4400
      @pushkarbothare4400 Před 3 lety

      😢😢😢😢

    • @ramakausadikar473
      @ramakausadikar473 Před 3 lety

      @@pushkarbothare4400 eesdezedzeezesseezszde

    • @vijayasonar2873
      @vijayasonar2873 Před 3 lety +1

      Simply Send love to her , assume she is happy in her world ,😍😍😍😍😍

    • @kaus2005007
      @kaus2005007 Před 2 lety

      मित्रा खूप दुःख झाले.. ti जिथे pan असेल सुखी राहील hich अपेक्षा karto

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 Před 3 lety +7

    Melody the wings fly in the sky ,interact with the cool cool clouds.

  • @sudhatewari7427
    @sudhatewari7427 Před 3 lety +2

    I understand you very well. I too am in the same position. I am into spirituality. I feel nice d awesome. Don't dote on anybody d anything. Everything is temporary. Look after each other.🙏

  • @mumtazshaikh4954
    @mumtazshaikh4954 Před rokem

    Khup Sundar geet .Lata di.great.. 👍.I am crying

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 Před 2 lety

    आपली माणसं जग सोडून जावं ‌ असं कधी च वाटते नाही ती अमर आहे

  • @sunilharage2049
    @sunilharage2049 Před 4 lety +8

    Old is gold song

  • @mandarkhardenavis857
    @mandarkhardenavis857 Před 2 lety +4

    Very beautiful song having a deep meaning......this song is basically based on Raag Puriya Dhanashree....

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 Před 9 měsíci

    ज्यांची आईआता हयात नाही त्यांना हे गाणे ऐकले की आपोआप डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही गीत काराला दंडवत

  • @krantijoshi5373
    @krantijoshi5373 Před rokem

    Mulana fakt vhyavharik shikshan dhya jene karun te aplyala sodun janar nahit❤

  • @meghapol81
    @meghapol81 Před rokem

    माझं खूप खूप आवडतं गाणं लता दीदींच्या आवाजाची जादू

  • @abhijeetmali6859
    @abhijeetmali6859 Před 3 lety +3

    Aaichi aathavan aali

  • @rajeshkadam9256
    @rajeshkadam9256 Před 2 měsíci

    खूप छान गाणे माझ्या आई ची आठवणं येते

  • @vishwanathjoshi2359
    @vishwanathjoshi2359 Před 4 lety +2

    Khup must vatat he song iklyavar👍

  • @vaishalisolanki9414
    @vaishalisolanki9414 Před 4 lety +4

    Ya chimneyno parat fira re gharakade aplya tumchi mummy khub vaat baghat aahe

    • @vinayakmahulkar3930
      @vinayakmahulkar3930 Před 3 lety

      Akdam y8yy8y9yy8yp688888y788p8p888p8l8l8l88y88yly678yu8Good Good Good poop0000o00600000600700070000006006pari 9pp089000p09000000000006060000pohchlya love 000pppp89008p0909900000090populous000000070p0p000o900p00p9o0900090p009999999999999o900ppp0lookup poop90099990009000000000poop lookup00pathav lookup0p9p00p0000000p000p0p00p000p0000p0909090ko 0000p0000poop00p000000p000p00000p00000pp9pp009009000000000000009009pp000000o9p9990p09p78770 I is 9hoi 724No 724No and you too 0 lakh Rs is is the day to you.Yadnik off zhala vatate vatate vatate vatate vatate vatate vatate vatate vatate Incounter Incounter Incounter Incounter Incounter Incounter Incounter Incounter Incounter vatate Incounter 698699o8968p767869y780ooooooooooooooooooo in Chembur for

    • @sandipsonawane3259
      @sandipsonawane3259 Před 3 lety

      Waw amazing

  • @hansmusic.8046
    @hansmusic.8046 Před 2 lety +1

    Being a dogra of jammu i still Watch this gem

  • @ashamadiwale6426
    @ashamadiwale6426 Před 2 měsíci

    Very Nice Song Miss U D.

  • @nehajayawant2638
    @nehajayawant2638 Před rokem +1

    अप्रतिम ❤🙏🙏

  • @ishwarivinayak1236
    @ishwarivinayak1236 Před 3 lety +2

    Bharatratna ..gankokila" ..ugich nahit .

  • @ud8329
    @ud8329 Před 2 lety

    Natamastak karnara amjramar gane!! music lyrics and singing cha treveni Sangamacha ahe ha

  • @user-uo3ue5hx5y
    @user-uo3ue5hx5y Před 4 měsíci

    Best ever song

  • @deepakpatil9536
    @deepakpatil9536 Před 4 měsíci

    Heart touching

  • @anantparayane927
    @anantparayane927 Před 2 lety +3

    हीच भावना एका बापाची असू शकते

    • @rohinisawant3252
      @rohinisawant3252 Před 10 měsíci

      माझीनातकधीतीचघरटेतयेइल

  • @madhurijoglekar9992
    @madhurijoglekar9992 Před 2 lety

    Very nice Dole ani man bharun yetat

  • @ashokkamble697
    @ashokkamble697 Před 3 lety +3

    खळेकाका, यशवंत देव, सुधीर फडके प्रभूतींची गाणी , शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसलेलासुद्धा गाऊ शकतो, परंतु पंडित हृदयनाथांची गाणी म्हणणं फार अवघड.

    • @mangeshwaghmare1
      @mangeshwaghmare1 Před 3 lety +1

      म्हणण्याच्या भानगडीत कशाला पडता ?

    • @ashokkamble697
      @ashokkamble697 Před 2 lety

      सल्ल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏

  • @ratnakaraware4861
    @ratnakaraware4861 Před 3 lety +10

    आई kuthe kay karte serial madhe अरुंधति he गाने gayli आनी ur bharun aala khup radu aale

  • @kishorkhandwe1937
    @kishorkhandwe1937 Před 2 lety

    अतिशय सुंदर

  • @shobhashewale7662
    @shobhashewale7662 Před 3 lety +2

    Shobha Shewale kamota 🙏🙏👌👌

  • @swatisamvatsar9407
    @swatisamvatsar9407 Před 3 lety +3

    speechless

  • @ranihenry7778
    @ranihenry7778 Před 5 lety +8

    Heart touching lyrics.maast geet well sung by lata ji

  • @snehalg4793
    @snehalg4793 Před 2 lety +2

    rip legend lataji

    • @adesh3867
      @adesh3867 Před 2 lety

      Babasahebanvar ek pan song nahi mhtl tyanni 😒

  • @crazyoldsongs
    @crazyoldsongs Před rokem +1

    listening to this song tears me apart and makes me cry .please can anyone translate it for me in hindi or english . as a non marathi i cannot understand the meaning .

  • @sapanaredij4319
    @sapanaredij4319 Před rokem +3

    माझ्या मुला साठी मी हे गाणं ऐकते,आणि त्याच्या पर्यंत ह्या आईची रुदय स्पर्शी हाकेने तो परत आपल्या घरट्यात येईल...

  • @sachinrusetra7951
    @sachinrusetra7951 Před 2 lety +11

    I don't know the language ..but song is superb ❤️

    • @ravikiranphadke1914
      @ravikiranphadke1914 Před 2 lety +4

      The language is Marathi - as we know traditionally.
      There's another language, that of music, that appealed to you. It is one of the most difficult compositions by late Shriniwas Khale, who it is said reserved it for Lata who alone he thought can do justice to the song. (The story goes that Lata refused fees for singing the song, and thanked instead Khale saab for giving her the opportunity to sing it.)
      The song expresses feelings of a mother, now old, whose children have grown up and have gone away in pursuit of their careers. (At least that's what I understand.)