Akhercha Ha Tula Dandvat Lyrical | अखेरचा हा तुला दंडवत | Lata Mangeshkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • ‪@saregamamarathi‬ Presents to you Marathi Bhajan "Akhercha Ha Tula Dandvat" sung by Lata Mangeshkar from the album Maratha Tituka Melvava
    Song: Akhercha Ha Tula Dandvat
    Album: Maratha Tituka Melvava
    Singer: Lata Mangeshkar
    Music Director: Anandghan
    Lyricist: Yogesh
    #LataMangeshkar
    #saregamamarathi
    #marathisongs
    #marathibhaktigeete
    #marathibhajan
    #मराठीगाणी
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal

Komentáře • 811

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Před rokem +29

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: czcams.com/video/37y6GMkFPJM/video.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @yashawantnimbasonawane3959
    @yashawantnimbasonawane3959 Před 4 měsíci +29

    दिदी ६ फेब्रुवारी २०२२ चा तो दिवस...
    शिवाजी पार्कवर ठेवलेले तुमचा तो पार्थिव देह आणि जोडीला हे गाणं.....
    ऐकुन संपुर्ण देशवासीय अक्षरश: धाय मोकलून रडत होते.
    भावपुर्ण श्रध्दांजली दिदी😪🙏💐

    • @vaibhavschumi
      @vaibhavschumi Před 3 měsíci

      Ho mla sudha dolyat ashru aale tevha tyaveli

    • @santosh-vh6xx
      @santosh-vh6xx Před měsícem

      Ek khali khali pan watle.

    • @user-qe8mt8ks3s
      @user-qe8mt8ks3s Před měsícem

      mihi hoto tithe , radu awarat nhavte..gharaatla manus sadun chalay asa vatat hote

    • @user-zy4fq8zz6v
      @user-zy4fq8zz6v Před 18 minutami

      MI ajun radto😢😢😢😢

  • @prakashkhanzode
    @prakashkhanzode Před 2 lety +221

    असा मंजुळ स्वर पुन्हा निर्माण होणे अशक्य, लता दीदी महाराष्ट्राचे भुषण आणी आमचा गौरव होता. विनम्र श्रद्धांजली

    • @leenabahikar9433
      @leenabahikar9433 Před 2 lety +3

      गाणे ऐकल्यावर lata दीदीची आठवण येऊन अश्रू अनावर होतात सुंदर श्रवणीय आहे हे गाणे

    • @rameshsolanki1133
      @rameshsolanki1133 Před 2 lety +1

      MissyouDIDE

  • @vijays9812
    @vijays9812 Před 2 lety +327

    हे गाणे पडद्यावर पाहताना त्या काळात काय जुलूम सहन करावे लागले याचा विचार केला तर अंगावर काटे उभे राहतात. आजही प्रत्येक हिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऋणातआहे 🙏🙏

    • @ShobhaDhadke
      @ShobhaDhadke Před 2 lety

      Ase ka ?

    • @jetpacguy
      @jetpacguy Před 2 lety +6

      @@ShobhaDhadke Ho. Kahi problem ahe ka?

    • @amu2814
      @amu2814 Před 2 lety +8

      Vijay s ...100 % barobar bollat shivray naste tar aapan gulam asto sagle

    • @SagarPatil-hf4vt
      @SagarPatil-hf4vt Před 2 lety +1

      Perfect

    • @ervaibhavparange963
      @ervaibhavparange963 Před 2 lety +6

      aaj hi nhi tr janmo janmi asnaar ahoot maharajan chya hrunat🙏🙏🙏🚩🚩

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 Před 2 lety +33

    😔 विश्‍वास बसत नाही....किती जरी मोठा माणूस असला तरी या पृथ्वीवर त्याचे अस्तित्व त्याच्या मर्जी नाही चालत...त्याला निरोप हा घ्यावा च लागतो....😔

  • @arvindumrikar7134
    @arvindumrikar7134 Před 2 lety +22

    काल मी स्वतः शिवाजी पार्कवर लता दीदींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित असताना वारंवार हेच गाणं आठवतं होतो, पुटपुटत होतो.खरचं मेरी आवाज ही पहचान हैं......लता दीदी निधन पावल्या नाही तर अंतर्धान पावल्या.
    आई सरस्वती लता दीदींच्या रुपात या कलियुगात अवतरल्या अन् वसंत पंचमी च्या दुसर्या दिवशी अंतर्धान पावल्या.

  • @indrajitsales
    @indrajitsales Před 2 lety +24

    लता दिदी आज तुम्हीं देशाला सोडून गेला ..स्वर्गाच्या वाटे जात असताना जर माझी आई तुम्हांला भेटली तर, आई ला सांगा की तुझी लेकरं गेली 10/11महिने झाली आहेत तुझी खुपच वाट पाहत आहेत तुझ्या आठवणीने जीव घुटमळत असतो ..आई तुझ्या आठवणीत रोजच डोळे भरून येतं आहेत ....दिदी माझ्या आईला द्याल कां निरोप ...दिदी तुम्हीं सुखरूप स्वर्गा त जाणार हे निश्चित आहे ...देशाला अजरामर गीतं देवून आम्हांला उपक्रूत केले आहे .....अखेरचा हा तुम्हांला दंडवत .....

    • @vivekpatil9030
      @vivekpatil9030 Před 2 měsíci +3

      निशब्द, कसं व्यक्त होऊ तेच कळत नाही, जगातील आपल्या प्रिय माणसाला निरोप द्यायचा आणि तोही अश्या माणसां बरोबर की ती व्यक्ती आपल्या माणसाला निरोप देईल हा ठाम विश्वास, मी स्तब्ध झालोय

    • @vikaspatil7836
      @vikaspatil7836 Před 2 měsíci

      😢😢😢

    • @vikaspatil7836
      @vikaspatil7836 Před 2 měsíci

      ​@@vivekpatil9030😢😢😢

    • @datturajolerajole1870
      @datturajolerajole1870 Před dnem

      खुप कठीण आहे तुमचं दुःख हा संदेश पाहून रडूच आल राव

    • @vikaspatil7836
      @vikaspatil7836 Před dnem

      @@indrajitsales मि हे दुःख शब्दात व्यक्त नाही करू शकलो निशब्द....🥹😢😢

  • @sateeshphk2712
    @sateeshphk2712 Před 2 lety +74

    काळजाला चिरून टाकणारा आवाज, भाव आणि शब्द 🙏दीदी खरंच कुणी न उरला वाली आता, तुम्हाला विसरणं अशक्य आहे. सादर नमन 🙏😭😭

  • @santoshkolhe3763
    @santoshkolhe3763 Před 2 lety +214

    गोड गळ्याच्या या महान गान कोकिळेला अखेरचा दंडवत... आमच्या ह्रदयात कायम स्थान मिळविणारी अशी गायिका पुन्हा होणे नाही... डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाहीत 🙏🙏

    • @kantajagtap3664
      @kantajagtap3664 Před 2 lety +9

      महाराष्ट्र.शान.लताजीस दंडवत

    • @govindkale4457
      @govindkale4457 Před rokem +3

      भावा ही लाईन वाचताना खुप दुःख झालं आणि आपल्यात आता दीदी नसल्याचं, त्या आणि त्यांच्या सारखं कोणी नसणार याच विचाराने आपोआप अंगावर काटा आला. काय माणसं होऊन गेलेत खुप खुप आठवणी ठेवून गेलेत..😢

    • @ajaygaikwad9511
      @ajaygaikwad9511 Před rokem

      😪🙏🙏🙏🙏😪

  • @sadhnatidake7477
    @sadhnatidake7477 Před 2 lety +15

    कितीदा ही हे गाणे ऐकले तरी आपोआप च अश्रू गालावर ओघळत राहतात..श्रध्दांजली दीदी🙏🌹

  • @bnawale5229
    @bnawale5229 Před 3 lety +37

    गाणं कोकिळा, भारतरत्न लता दीदी एक हजार वर्षात होणे नाही, मानाचा मुजरा

  • @jayantjoglekar5161
    @jayantjoglekar5161 Před 4 lety +368

    बोलायला शब्दच अपुरे पडतात.महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.आणि कुलस्वामिनी लता मंगेशकर आमचं भाग्यं हेंच आहे की आम्हाला ह्यांची अप्रतिम गाणी ऐकायला मिळाली.

    • @prakashdhabre5603
      @prakashdhabre5603 Před 3 lety +3

      तुमलासोडुनाईजाउशकत

    • @rameshvaidya6225
      @rameshvaidya6225 Před 2 lety +14

      काय बोलू आणि काय लिहू?
      लता दीदींनी गाणी ऐकायला मिळाली हेच.आमचे भाग्य.

    • @hinduraoamate3754
      @hinduraoamate3754 Před 2 lety +8

      आम्ही खरेच भाग्यवान आहोत या भुमीत जन्म घेऊन.मुजरा राजे .दीदी तुझा आम्हाला अभिमान आहे.

    • @sureshwalvalkar4812
      @sureshwalvalkar4812 Před 2 lety +2

      @@prakashdhabre5603 l

    • @user-ng8zy5ft3n
      @user-ng8zy5ft3n Před 2 lety +5

      दिदीनी हे जग सोडुन जाणे हा विश्वासच बसत नाही .दिदी पुन्हा जन्मास यावे .

  • @harshalhrg
    @harshalhrg Před 2 lety +132

    💟 92 Years
    📈 80 Years long career
    🎙️ Over 36 Languages
    🎶 25000+ Songs
    🏆 Dozens of Awards
    😔 Countless Memories
    ॐ शांती 🙏
    मेरी आवाज ही पहचान हैं । 😌🙏🏻

    • @Shravan_Pandav_21
      @Shravan_Pandav_21 Před 2 lety +7

      भावपूर्ण श्रद्धांजली लतादीदी

  • @poojabagate3256
    @poojabagate3256 Před 2 lety +33

    सर्व टेंशन दूर होते...मन एकदम शांत होते... थकवा निघून जातो...

  • @ankushkarnik6334
    @ankushkarnik6334 Před 2 lety +108

    अप्रतिम शब्द, त्या काळातील परिस्थिती डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी रहाते, शिवाजी महाराजांमुळे आज हिंदू सुरक्षित आहेत, लता दिदींचा आवाज तर स्वर्गीय आहे, लताजी तुम्हांस दंडवत.

  • @sushitube1
    @sushitube1 Před 3 lety +22

    धन्य आम्ही मराठी लोक आहोत...!

    • @dilipmalvadikar3481
      @dilipmalvadikar3481 Před 2 lety +2

      हे गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो..

  • @AarushD13
    @AarushD13 Před 2 lety +10

    भारतरत्न लतादीदींच्या मुखातून हे गाणे आज पुन्हा ऐकताना असे वाटते, की त्या जाताना हेच गाणे गात होत्या आणि आपला निरोप घेतला..खूप भाग्यवान आहोत आपण ज्यांना हे सूर हा अद्भुत चमत्कार या जन्मात ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळाला. 🙏

  • @sachinmisal153
    @sachinmisal153 Před 2 lety +128

    आपोआप अश्रू ओघळले गालावर हे गाणं ऐकताना.. भावपूर्ण श्रद्धांजली दीदी..💐💐

  • @sadavjoshi
    @sadavjoshi Před 2 lety +134

    दीदी, तुमच्या निधनाची बातमी आली आणि हेच गाणं आठवलं.... तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🏻🙏🏻

    • @manishachaudhari5291
      @manishachaudhari5291 Před 2 lety +5

      दीदी तुम्ही नाहीत हे मानायला मन तयार होत नाही.तुमच्या आठवणीने सारखे डोळे भरून येतात.दीदी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @thepunisher3220
      @thepunisher3220 Před 2 lety

      Nostalgia

    • @prabhakerdaphale6361
      @prabhakerdaphale6361 Před 2 lety

      @@manishachaudhari5291 907

    • @mangalaogale7391
      @mangalaogale7391 Před 2 lety

      @@manishachaudhari5291 k

    • @mangalaogale7391
      @mangalaogale7391 Před 2 lety

      @@manishachaudhari5291 pl pl

  • @yuvrajlaygude421
    @yuvrajlaygude421 Před 2 lety +13

    लहान पणापासून हा गोड सुर ऐकत आलो
    दिदी आमच्या रुदयात अमर आहात
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @hritikpawar163
    @hritikpawar163 Před 2 lety +13

    काळीज चर्र होतंय
    हे गाणं ऐकताना आणि तुम्ही या जगात नाहीत ही भावना असताना 🥺

  • @suhassawant9036
    @suhassawant9036 Před 2 lety +26

    आज लता दीदी गेल्या ...स्वर्गीय स्वर अजरामर राहतील जसे चंद्र सूर्य तारे...🙏

  • @dwarkanathmadhavi903
    @dwarkanathmadhavi903 Před 2 lety +11

    लता दीदी तुम्ही अमर आहात आम्हा भारतियांच्या रहुदयात कायम स्वरूपी विराजमान रहाल

  • @pawanshelke7120
    @pawanshelke7120 Před rokem +4

    लता मंगेशकर विनम्र अभिवादन

  • @pranaliohale698
    @pranaliohale698 Před 4 lety +31

    लतादीदी म्हणजे महाराष्ट्राचे ऊंच शिखर

    • @vishvnathu.4086
      @vishvnathu.4086 Před 3 lety +1

      भारताचा एव्हरेस्ट शिखर म्हणा, हवं तर😁

    • @kedgeearthmovers
      @kedgeearthmovers Před 2 lety +1

      लतादीदी म्हणजे भारताची शान आहे

  • @rohitgaikwad8422
    @rohitgaikwad8422 Před 2 lety +104

    आपल्या गायकीला सलाम आणि आणि असा अवाज पुन्हा होणे नाही शेवटी .. अखेरचा हा तुला दंडवत भावपुर्ण श्रध्दांजली लता दिदी यांना 💐🙏

  • @ranjanaphadnis5359
    @ranjanaphadnis5359 Před 2 lety +3

    पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
    पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।
    ॐशान्तिः

  • @kishorkale6779
    @kishorkale6779 Před 3 lety +11

    या गीताचे गीतकार योगेश संगीतकार दस्तुरखुद्द लता दीदी दोन्ही दिग्गज.......सलाम

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 Před měsícem +1

    Only LATA अनेक जन्म पुण्य केलं . म्हणूनच लताच्या युगात आमचा जन्म झाला .!

  • @deshpandedn
    @deshpandedn Před 2 lety +19

    १९९० साली काश्मिरी पंडितांची हीच व्यथा होती. संपूर्ण गाणं त्यांना समर्पित करावं.

    • @NandkishorPatil-mw9wx
      @NandkishorPatil-mw9wx Před 2 měsíci

      आई शप्पथ काय भावना आसतील घरदार सोडून जाताना, प्रतीक्रीया वाचताना डोळे पानावले.

  • @nisargbiradi4403
    @nisargbiradi4403 Před 2 lety +7

    या गाण्याच अर्थ तुम्ही गेल्यावर समजला... 😔♥️कायम स्मरणात राहाल आपण आणि आपली गाणी 🎶

  • @harsh3391
    @harsh3391 Před 2 lety +243

    "अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव" 😢😢💔💔 These lines are giving me goosebumps now...Rip Lata didi ♥️

  • @sunildemllo39
    @sunildemllo39 Před 2 lety +5

    वाटत दीदी ने गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं... अखेरचा दंडवत घालून दीदी गेल्या त्या शरीर रूपाने जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत दीदीचा आवाज असाच ऐकू येईल... स्वर्गात ही त्यांचा सुरेल गोड आवाज गॉड ऐकायला आतुर झाले असतील. दीदी तुम्हाला साश्रू नयनानी प्रणाम 🙏🏻

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 Před 2 lety +13

    लता दीदी यांची बातमी समजल्यावर मन हळहळलं आमच्या सर्वांचा मोठेपणा व सर्व मनांची शान आहे त्याचा आवाज ऐकून मन प्रसन्न आनंदी मय होते खुप खुप आभार कृतज्ञता पुर्वक प्रणाम धन्यवाद

    • @ShraddhaTipale
      @ShraddhaTipale Před 2 měsíci

      Lata didi tumhi khup sundar gayika hota tumchasarkh konich nahi tumhala ani mazya aaila pan sashtag dandwat amhi khup miss karto tila😂😅

  • @shyampathare1838
    @shyampathare1838 Před 2 lety +34

    अंगावर शहारे येतात , अवर्णनीय भावणूर्ण

  • @zango2121
    @zango2121 Před rokem +8

    Only this song is more than enough to justify why Chatrapati Shivaji Raje is GOD for maharashtrians and Indians ……. Deul sodun dhavat aalela hach to Dev 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @siddharthkharath4228
      @siddharthkharath4228 Před 9 měsíci

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @savitajere4969
    @savitajere4969 Před 2 lety +42

    हे गाणं ऐकल्यावर लतादीदींच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं.खरच दैवी आवाज.

  • @devidaspatil2215
    @devidaspatil2215 Před 2 lety +7

    लता दीदी लाखो दिलावर राज करीत राहील . 🙏

  • @kaverisonawane914
    @kaverisonawane914 Před 2 lety +33

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोटी कोटी वंदन, यापुढे अशी गायिका होणे अशक्य आहे. दीदी पुन्हा जन्माला या 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @The190954
    @The190954 Před 4 měsíci +4

    खूप सुंदर रचना, काळजाला भिडणारे स्वर आणि लताबाईंचा आवाज... सगळेच अप्रतिम ❤

  • @beinghuman3758
    @beinghuman3758 Před 4 lety +55

    आयुष्य सार्थक होते जेव्हा गाणं कानावर पडते!!!!

  • @rushikeshdesai2873
    @rushikeshdesai2873 Před 4 lety +34

    एकांतात ऐकावं अस दिदिंच गाणं एकदम मस्त 👌

    • @shravanturukmane2256
      @shravanturukmane2256 Před 3 lety

      बरोबर आहे भाऊ तुमचं
      खरोखर एकांतात,,,,,,,,,,👍👍👍👍👍

  • @thakerprakashchandra4983
    @thakerprakashchandra4983 Před 2 lety +7

    कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोये
    ऐसी करनी कर चलो, हम हँसे जग रॉय।
    लता दीदी को भावपूर्ण श्रद्धा सुमन।

  • @QuotableWisdom477
    @QuotableWisdom477 Před rokem +7

    मला देवानी विचारले की फ़क्त एकच वर माग मी मागितले की पुढचा जन्म माझ्या देशातच देशील कारन पुन्हा मला लताजींचा आवाज ऐकायचा आहे ह्या आवाजामुळे ह्या देशाची माती पवित्र झालेली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshmahalpure1343
    @rameshmahalpure1343 Před 2 lety +9

    लता दिदींचे गाणे अविरत ऐकत राहावेसे वाटतात
    लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏🙏

  • @zlr9449
    @zlr9449 Před 2 lety +7

    अप्रतिम गाणं, संगीत, शब्द आणी लतादीदीच
    गायन

  • @spatil8584
    @spatil8584 Před 2 lety +9

    साक्षात ईश्वर धरती सोडून गेल्या.

  • @onkargurudeo9034
    @onkargurudeo9034 Před 2 lety +6

    मी लहान पणा पासुन हे ह्रदय पिरगुडुन टाकनारे गित ऐकतो आहे . अति सुंदर आहे.

  • @sachinjoshi1805
    @sachinjoshi1805 Před 2 lety +21

    अखेरचा हा तुला दंडवत......apratim gana. Pranam.... RIP Lata didi 06.02.2022

  • @ravindrakulkarni4909
    @ravindrakulkarni4909 Před 2 lety +14

    भारतातील अत्यंत गोड व मंजुळ व दैवी अनुभुती देणारा स्वरगंध लुप्त झाला.ऐसे पुन्हा मिळणे अशक्यप्राय. खूपखूप भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

    • @Shravan_Pandav_21
      @Shravan_Pandav_21 Před 2 lety +3

      एका युगाचा अंत 🥺🙏🏻🙏🏻

  • @shaileshalane2501
    @shaileshalane2501 Před 2 lety +22

    अप्रतिम शब्द, त्या काळातील परिस्थिती डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी रहाते, असा मंजुळ स्वर पुन्हा निर्माण होणे अशक्य, लता दीदी तुमच्या स्वरांनाच माझा कायमचा...... अखेरचा हा तुला दंडवत..... 🙏🙏🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 3 lety +66

    अतिशय सुरेख असे गाणे आहे किती ही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
    सारे जीवन आनंद मय केले अश्या गोड गाण्यांनी.
    अश्या तमाम गायक,वादक,संगीतकार यांना मानाचा त्रिवार सलाम

    • @niketaniketa297
      @niketaniketa297 Před 3 lety +3

      यात संगीत लताबाईंनी दिलंय आनंदघन या नावाने

    • @ramraochoudhari5812
      @ramraochoudhari5812 Před 2 lety

      लतादीदी तुमच्या आठवणी ने डोळेभरूनयेत आहेत

  • @pianovua8606
    @pianovua8606 Před 2 lety +21

    आखेर चा हा तुला दंडवत लता ताई💔
    No one can replace you 😔
    A void that can never be filled.

  • @avinashhonrao6305
    @avinashhonrao6305 Před 2 lety +9

    स्वर्गीय लतादीदी चें हे गाणं ऐकताना अश्रू अनावर झाले.
    दीदी आपणास कोटी कोटी दंडवत. 🙏

  • @user-bu3vc6vn3q
    @user-bu3vc6vn3q Před 4 měsíci +2

    गाण्याच्या आरंभीच्या वाद्य संगीतात
    सातही शुद्ध स्वर आहेत.
    मात्र, लयीत वाद्य संगीत सुरू होते तेव्हा आणि नंतर संपूर्ण गाण्यातही 'सा रे ग प ध सां' हे भूप रागातील स्वर दिसून येतात.
    मग या गाण्याचा राग नेमका कोणता? भूप?
    की केवळ बिलावल थाटावर हे गाणं आधारलेलं आहे?
    कोणी सांगू शकेल काय?

  • @chaitalirajput8608
    @chaitalirajput8608 Před 2 lety +97

    RIP Lata Didi 🙏🏼💐 तुमचे कोणतं ही गाणे काधीही ऐकले की मन अगदी उल्हसित होऊन जायचं...Lost a Great 💎 today. May your Soul rest in peace🙏🏼💐💐💐

    • @suryakantdeshpande8268
      @suryakantdeshpande8268 Před rokem

      अखेरचा हा तुला दंडवत काळीज
      चर्र करणारे शब्द आणि दर्द भीतीदायक आवाज.., लताताई कधीच विसरू शकणार नाही

  • @gajananchapole1607
    @gajananchapole1607 Před 2 lety +56

    अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली लता दीदी ..... 💐

  • @akshaykulkarni6049
    @akshaykulkarni6049 Před 2 lety +9

    ओम शांति: लता दीदी🙏🙏

  • @ashitoshvhanawade5460
    @ashitoshvhanawade5460 Před 2 lety +10

    निःशब्द......स्वर्गातही सध्या घुमत असलेला अजरामर आवाज....🎼🎵🎶

  • @vidnyedhmhatre858
    @vidnyedhmhatre858 Před 4 lety +13

    गानसम्राज्ञी लता दीदी खूप सुंदर आवाज

    • @shirishishwad949
      @shirishishwad949 Před 4 lety

      लतादीदींचे हे गाणं कितीही वेळा एकले तरीही परत परत ऐकावे वाटते

  • @dhananjay60453
    @dhananjay60453 Před 2 lety +6

    "अखेरचा हा तुला दंडवत " ऐकण्यासाठी साठी म्हणून सुरूवात करताच डोळे अश्रुंनी भरून येतात....खरंच दिदि तुम्ही परत याच....😢😔

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před 3 lety +12

    अनमोल ठेवा कीती ही ऐका ती च गोडी लागणे सर्व रचनाकार वादक आणि गायकांना प्रणाम आहे

  • @samirsalunke7963
    @samirsalunke7963 Před 2 lety +7

    ह्या काळाचे आम्ही साक्षीदार
    भावपूर्ण श्रद्धांजली.....💐💐

  • @rohitdalvi6812
    @rohitdalvi6812 Před 2 lety +33

    🙏🏻🙏🏻😭😭🌹💐💐अखेरचा तुम्हाला दंडवत लता दीदीं हे गाणं ऐकून मला रडू येत खरंच तुमच्या सारखी गायकी या जगात पुन्हा कोण नाही होणार गांणसाम्रागी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🌹😭😭🙏🏻🙏🏻

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 Před 2 lety +13

    लताताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली .तुमच्या या अश्या अचानक जाण्याने डोळे भरून आले .तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .

  • @DilipAghav
    @DilipAghav Před 4 lety +18

    No one Like Lata Didi ! jabardast gane ! angawar shahare aale aiktana ! Jai Maharashtra

  • @anandpatil9366
    @anandpatil9366 Před 2 lety +3

    अलौकिक प्रतिभेचं देण लाभलेल्या, ज्यांच्या अद्भुत स्वरांनी अखंड हिंदुस्थान तब्बल ८ दशक चिंब भिजत होता अशा गानकोकिळेच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • @shravanturukmane2256
    @shravanturukmane2256 Před 3 lety +11

    🙏🙏🙏अखेरचा तुला हा 😭😭
    दडंवत सोडुन,,,,,,,,,
    👍👍👍👍👍

  • @rajeshzele5569
    @rajeshzele5569 Před 3 lety +39

    अप्रतिम !लता बाईंनी हे गाणं आनंदघन नावाने संगीत दिलेले आहे योगेश यांची सुंदर रचना

  • @nitindange7108
    @nitindange7108 Před 2 lety +23

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏

  • @avinashnannaware7198
    @avinashnannaware7198 Před 2 lety +12

    गाणंकोकीळा लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली ... अखेरचा हा दंडवत...

  • @rambhau13
    @rambhau13 Před 2 lety +8

    🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली दीदी.....🙏🙏

  • @vincentbagul6344
    @vincentbagul6344 Před 2 lety +16

    'अखेरचा दंडवट'. भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏

  • @rajashreesuryavanshi2812
    @rajashreesuryavanshi2812 Před 2 lety +5

    एकमेव परमेश्वरी स्वर... दीदी हे गाणं खरंच आता मनाला भावतं.... ह्यातील आर्तता हृदयाला घर पाडतं.... पुन्हा असा स्वर होणे नाही... भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🌹

  • @50subschallengewith3videos4

    लता दिदी भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @kunalshimpi3603
    @kunalshimpi3603 Před 4 lety +35

    खुप छान अप्रतिम!.... साक्षात सरस्वती गाणे गात आहे असे भासते....

  • @i.n.chakraborty1245
    @i.n.chakraborty1245 Před 3 lety +16

    Bahut he sunder ati sunder geet.mere hisab se marathi gane hindi se jada achhe hai.

    • @vishalbiramane3259
      @vishalbiramane3259 Před 3 lety

      Aap sahi ho,par use samazanevale aap jaise bahot kam log hai.🙏🙏🙏

  • @shyamofficial8225
    @shyamofficial8225 Před 2 lety +9

    भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵

  • @bhushanjoshi5674
    @bhushanjoshi5674 Před 2 lety +6

    भारतरत्न गान कोकीळा स्व.लताजींचे अतिशय सुमधुर अजरामर गाणे...अखेरचा तुला दंडवत..🙏🙏

  • @ratnajoshi6902
    @ratnajoshi6902 Před 2 lety +7

    खूप heart touching गाणे आहे. आणि लता दीदीने ज्या पद्धतीने गायलेय ऐकताना डोळे भरूनच येतात 😔

  • @manojvaity
    @manojvaity Před 2 lety +2

    आज दीदी गेल्या आपल्याला सोडून.. असं वाटतय् कि.. हे गाणं.. आजच्या दिवसा साठी बनलं होत..... दीदी अमर आहे..

  • @UdayHaldavnekar-ik6jn
    @UdayHaldavnekar-ik6jn Před 19 dny

    'मराठा तितुका मेळवावा' या मूळच्या कृष्णधवल चित्रपटातील हे गीत अत्यंत हृद्य आहे.

  • @sharadbondre7762
    @sharadbondre7762 Před 2 lety +3

    गाणकोकीळा भारत रत्न महाराष्टाची लेक लता मंगेशकरांना या गाण
    याद्वारे श्रद्धांजली

  • @thepunisher3220
    @thepunisher3220 Před 2 lety +1

    ताई तु नाहीयेस हे अशक्य आहे ... तुझा आवाज अमर आहे आणि राहणार

  • @praniljadhav6407
    @praniljadhav6407 Před 10 měsíci +2

    लता दीदींना अखेरचा दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayshreeilikesuchavoicei1250

    Gansamarandri naa maza dandawat

  • @9b21vihaanpatel6
    @9b21vihaanpatel6 Před 2 lety +5

    हे गाणं ऐकताना पण मन विषणं होतं.. 😢❤️

  • @preranafernandes2365
    @preranafernandes2365 Před 2 lety +5

    Akhercha Ha tula dandwat... 💐💐💐

  • @vithobatengnale2554
    @vithobatengnale2554 Před 2 lety +2

    दीदी भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏तुला

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Před 2 lety +1

    अक्षरशः अंगावर शहारा आला हे गाणे ह्यावेळी ऐकताना.... जणू काही लतादीदीच महाराष्ट्राचा नव्हे अवघ्या विश्वाचा निरोप घेताना गाण बोलत आहेत असे वाटले..

  • @kamalnadar4159
    @kamalnadar4159 Před 2 lety +4

    हे गाणे ऐकल्या नंतर शब्द सुचत नाहित पण डोळ्यातून अश्रू वाहतात.

  • @pradeepkokate6223
    @pradeepkokate6223 Před 2 lety +5

    💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @dowhatyoulovebyshwetavarta

    लतादीदींना भावपूर्ण आदरांजली🙏💐

  • @pravinsaner3206
    @pravinsaner3206 Před 2 lety +2

    😌🎶🎶आखेरचा हा तुला दंडवत.....!!🙏🏻🙏🏻

  • @pthorat3312
    @pthorat3312 Před 2 lety +2

    स्वरांचे सुद्धा समाधान झाले असावे 😊🙏 मला नाहीं वाटत की, श्रद्धांजली द्यावी म्हणून. कारण त्या नेहमी अवती भोवती असतात.❤️😊 मला तर रडायला सुद्धा लाज वाटते.

  • @kidcooltanu7479
    @kidcooltanu7479 Před rokem

    आपले गाव, शाळा, व्यक्ती यांना अखेरचे सोडुन जाण्याचं दुःख न सांगणे बरं. या गीताचं संगीत,शब्द, आवाज सगळं काही अप्रतिम. हे गाणं ऐकताना प्रत्येक वेळी डोळे भरून येतात हेच या गाण्याचं यश आहे.

  • @marshmir
    @marshmir Před 2 lety +3

    कधीच तुम्हाला विसरू शकणार नाही..
    लताजी..... ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती लाभो....

  • @Suhazzz
    @Suhazzz Před 4 lety +21

    अभिजात स्वर आणि अभिजात संगीत...
    हे फक्त लता आणि लतादीदी च करु शकतात..

  • @anweshadasgupta1178
    @anweshadasgupta1178 Před 3 lety +44

    I don't understand the language but I love this song. One of my Marathi friend suggested this song.

    • @sash9371
      @sash9371 Před 2 lety +1

      Music is by Lataji.

    • @jkJkd-uf8yx
      @jkJkd-uf8yx Před 2 lety +1

      Learn marathi language to understand ubandant meaningful, heavenly treasure, Thanks Anwesha.

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 Před 2 lety +4

      It means " my final salutation to Lord of our land.
      Hey Lord wherever you are residing, please come & help us, protect us, save us!
      We have lost everything.
      There is nobody who can take care of us!
      Hey motherland please accommodate us in your heart & protect us.

    • @sambhajikshatriya3263
      @sambhajikshatriya3263 Před 2 lety +1

      This is the the magic of Didi

  • @rajanjadhav3258
    @rajanjadhav3258 Před rokem +3

    गीतातील आशय घनता आणि द्विंगत लता दिदींचे स्वर याचा अतुलनीय मेळ...वाह फारच छान ..ऐकाव पुन्हा पुन्हा.....सलाम