लिंबु हस्त बहार व्यवस्थापन - डॉ नितीन दलाल

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2021
  • लिंबु हस्त बहार व्यवस्थापन

Komentáře • 10

  • @pandharinathgodse3078

    Uttam. Dhanyavad. Nashik

  • @harishdave9841
    @harishdave9841 Před 2 lety

    फारच सुंदर माहिती आहे . सोप्या भाषेत व तक्त्या सह आहे आभार आपले.

  • @parmeshwarjige9812
    @parmeshwarjige9812 Před rokem

    Very good information. I shall call you,please,answer me at that time.

  • @anilgangane8524
    @anilgangane8524 Před 9 měsíci

    एन. ए. ए.10 मी.ली.1लिटर मध्ये सांगत आहात शेतकऱ्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही भाऊ!

  • @ravindrabirajdar6334
    @ravindrabirajdar6334 Před 3 lety +1

    आता आगस्ट मध्ये खंदनी केली आहे हस्त बहारसाठी चालेल का

  • @pradeepdeshmukh8505
    @pradeepdeshmukh8505 Před 11 měsíci

    क्लोरोमेकाट कोराईड पोट्याशियमना यट्रेटयम कोठे मिळते. औषध दुकानात वेगळ्या नावाने मिळत असल्यास तसे नांवी सांगावी विनंती🙏

    • @satishmane81
      @satishmane81 Před 10 měsíci

      लीहोसिन म्हणजे Chlormequat Chloride ५०% SL....

    • @satishmane81
      @satishmane81 Před 10 měsíci

      पोट्याशियम नायट्रेट म्हणजेच (१३:००:४५) ही विद्राव्य खतांची ग्रेड आहे.

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 Před 2 lety

    गिब्रालिक अँसिड ५० मि. ली. १ लिटर ला काहीतरी चुकल्यासारखे वाटते.

    • @Uday2310
      @Uday2310 Před rokem

      for 200 liter water take...1 Gram GA + 200 Liter water = 50 ppm ( 13 Nos.of spray for 15 liter Pump )