फक्त एका एकरात पाच लाख कमाई | 40 आफ्रिकन बोर शेळ्या देताहेत पैसा | Goat Farming | Maze Ran Shivar

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2022
  • आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचे वजन तीन ते चार महिन्यात 25 ते 30 किलो होते. आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचे वजन कमी वेळेत वाढते. एका एकराच्या चारा नियोजनावर शेतकरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतो. लाडसावंगी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील अशोक चाळगे यांच्याकडे सध्या 40 आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आहेत. वजन वाढ आणि चांगल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे या शेळ्या शेतकऱ्यांना चांगला पैसा देतात, असे अशोक चाळगे यांचे मत आहे.
    African Boer goats weigh 25 to 30 kg in three to four months. African Boer goats gain weight in a short period of time. A farmer earns an income of Rs.5 lakhs on one acre of fodder planning.Ashok Chalge of Ladsawangi currently has 40 African Boer goats. Ashok Chalge is of the opinion that these goats give good money to the farmers due to their weight gain and good immunity.
    #goatfarminginformation
    #africanboergoat
    #shelipalan
    #goat_farming
    #mazeranshivar
    #shelipalan_in_maharashtra
    #आफ्रिकनबोरशेळी
    #शेळीपालनमाहिती

Komentáře • 49