गावरान कोंबडी पालन व्यवसायात 100 टक्के पैशाची खात्री | Gavran Kombadipalan | Poultry Farm

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2024
  • गावरान कोंबडी पालन व्यवसायात 100 टक्के पैशाची खात्री | Gavran Kombadipalan | Poultry Farm
    वरूड काजी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील रामेश्वर हरिश्चंद्र खोके यांनी गावरान कोंबडी पालनाचा शेड उभारून गावरान कोंबड्या आणल्यानंतर सहा महिन्यांनी पैसा यायला सुरवात झाली. त्यांच्याकडे जवळपास दीड हजार कोंबड्या आहे. गावरान कोंबडी पालनाचा शेड उभारणे आणि कोंबड्यांची खरेदी यासाठी त्यांना 15 लाख रुपयांचा खर्च आला.
    #गावरानकोंबडीपालन
    #gavrankombadipalan
    #kukutpalan
    #कुक्कुटपालन
    #poultryfarming
    #mazeranshivar

Komentáře • 9

  • @deepakshendge-yh4xn
    @deepakshendge-yh4xn Před 5 měsíci +3

    सर लय भारी एकच नंबर सर❤❤❤❤❤❤

  • @shreedharpawar9833
    @shreedharpawar9833 Před 12 dny

    अहो दादा गावाच्या नावाबरोबर जिल्ह्याचे पण नाव घ्या जरा. 🙏🙏

  • @user-hj2nk8dg9j
    @user-hj2nk8dg9j Před 4 měsíci

    सर लय भारी एक नंबर

  • @user-hj2nk8dg9j
    @user-hj2nk8dg9j Před 3 měsíci

    आम्हाला गावरान कोंबड्या तुमच्याकडे भेटेल का

  • @bharatbhavsar6686
    @bharatbhavsar6686 Před 5 měsíci +1

    मोबाईल नंबर भेटेल का

  • @sporadic.user9
    @sporadic.user9 Před 4 měsíci

    पिवर गावरान पक्षी नाही आहेत हे .

  • @ashishchaudhari2387
    @ashishchaudhari2387 Před 3 měsíci

    फोन नंबर लिहा सर

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 Před 5 měsíci

    Bhau address taka

  • @user-hj2nk8dg9j
    @user-hj2nk8dg9j Před 4 měsíci

    आम्हाला गावरान कोंबडी तुमच्याकडे भेटेल का