गावरान कोंबडीपेक्षा टर्की कोंबडीचे अंडे महाग | Profitable Agri Business Turkey Farming | टर्की पालन

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • गावरान कोंबडीपेक्षा टर्की कोंबडीचे अंडे महाग | Profitable Agribusiness Turkey Farming | टर्की पालन
    युरोपिअन टर्की कोंबडी पालन व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो. टर्की पक्ष्याचे एक अंडे २० रुपयांत विक्री होते. या कोंबडीचे वजनही जास्त असते. त्यामुळे मांसासाठी टर्की कोंबडीला बाजारात चांगली किंमत मिळते. टर्की कोंबडी पालनाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेऊ
    European Turkey Poultry business can be profitable for farmers. A turkey egg is sold for Rs. These chickens also weigh more. Therefore turkey chicken fetches a good price in the market for meat. In this video we will take complete information about turkey chicken farming
    #turkeyfarming
    #टर्कीपालन
    #turkeypoultryfarm
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #mazeranshivar

Komentáře • 11